हास्य जत्रेची पातळी इतकी उंच आहे की जगात असा कार्यक्रम होत नसेल..लेखकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे..दिग्दर्शन तर विलक्षण बुध्दिमान..
@hemantg312216 сағат бұрын
महाराष्ट्र टाइम्सने हा कॅमेरामन बदलावा
@tryambakingle74395 сағат бұрын
समीर ची ओव्हर ऍक्टींग अति होते.
@rohinikadam360311 сағат бұрын
अतिशय हीन आणि निर्बुद्ध अस हास्य जत्र्येतील प्राजक्ता माळी च प्रदर्शन आहे....कृपा करून तिची एक चांगली represent आणा....Pl..Pl...pl🙏🙏🙏 हास्यजत्रा हा खूपच लोकप्रिय कार्यक्रम आहे, आम्ही सगळे एकत्र बघतो अगदी आधीचे झालेले episode's पण पुन्हा बघतो तुम्ही पूर्ण यशस्वी आहात तुमचे सगळे कलाकार उत्तमच आहेत फक्त त्या माळणीला बदला खूप असह्य आहे ती, तिला avoid करून बघताना disturbance येतो कृपा करा आणि तिला बदला ती एक वेगळाच हीन असा appear देते... बाकी सगळं छान...!👌
@advprashantpatil2 күн бұрын
Hasya jatre pexa post office jast changli watli
@suhasdamle7975Күн бұрын
किंचमाळीला बदलायला हवंय..फार पोरकट level ला किंचाळून वैताग आणते.सतत mute रिमोट वापरावा लागतो..नवीन चेहरा जास्त आवडेल..मोटे गोस्वामींना तिला मार्गदर्शन करता आलेलं नाही..