Maratha On Raj Thackeray : स्वतःचे MLA निवडून आणू शकत नाही, ठाकरेंनी आम्हाला सांगू नये; मराठे भिडले

  Рет қаралды 109,945

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 882
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 2 ай бұрын
राज ठाकरे वर 1 नंबर बोलले राव.💯% खरयं..इज्जतच काढली सगळी..👌👌👌👌👌
@raghunathgaikwad2998
@raghunathgaikwad2998 2 ай бұрын
जय महाराष्ट्र भावांनो एक नंबर उत्तर दिले तुम्ही राज ठाकरे यांना
@tushargawade7771
@tushargawade7771 2 ай бұрын
खरे आहे सतत भूमिका बदलते एका ही भूमिकेवर ठाम नाही मग राजकारणातच तुमची गरज काय ?
@VishnuPatil-wq8ne
@VishnuPatil-wq8ne Ай бұрын
साहेब 60 वर्षा वरील वरिष्ठ नागरिकांच्या पेंशन योजनेसाठी एक विडिओ बनवा. सरकार्ने जूनी पेंशन योजना बंद केली आहे ती चालू करु नये. त्यापेक्षा 60 वर्षा वरील सगळ्याच स्री-पुरुषांना सरसगट पेंशन योजना चालू करा उत्पन पाहू नका ज्याला म्हातारपणी पैशाची गरज आहे ते फॉर्म भरतील, तसेच विधवा व नव-याने घटस्पोटीत केलेली महिला यांनाही योजनेत सामाविष्ट करा. विधवा आणि घटस्पोटीत महिलाचे वय विचारात घेवू नये. सध्या चालू असणा-या सगळ्याच योजना बंद करा. 60 वर्षा वरील स्री-पुरुषाना पेंशन योजना जाहिर झाली तर सुने साठी ""लाडके सासु आणि सासरा "" होतील. साहेब या विषयांवर विधान सभेत नक्की चर्चा करा आणि ही योजना आपल्या महाराष्ट्रात आणाच. कर्ज माफी, लाईट बिल माफी आणि लाडकी बहिन व भाऊ साठी ज्या काही मतांसाठी योजना आणल्यात त्या बंद करा, त्या पेक्षा 60 वर्षा वरील स्री-पुरुषांना सरसगट पेंशन योजना चालू करा, तसेच विधवा व नव-याने घटस्पोटीत केलेली महिला यांनाही योजनेत सामाविष्ट करा आणि सध्या चालू असणा-या सगळ्याच योजना बंद करा. 60 वर्षा वरील स्री-पुरुषाना पेंशन योजना जाहिर झाली तर सुने साठी लाडके सासु/सासरा होतील. म्हातारपणी होणा-या तुमच्या आणि आमच्या हालअपेष्ठा संपुसटात येतील. निवृती पेंशन योजना ही सरसगट बंद करा. कुणालाच निवृती पेंशन मिळता कामा नये. निवृती नतंर पेंशन योजनेमुळेच लोकांचा कल सरकारी निमसरकारी नोकरी करणे किंवा नगरसेवक/आमदार/खासदार होऊन पैसा कमावण्याचे असते. निवृती नतंर पेंशन योजने मुळेच लोक शेती व्यवसापासून लांब चाललेत. नोकरीवर पेंशन फक्त आणि फक्त निवृत सैनिकांसाठीच असाव. पेंशन सरसगट अशा व्यक्तीना द्या, ज्या व्यक्तीचे वय 60 वर्ष पुर्ण झाले असेल त्या प्रत्येक स्रि/पुरुषांना मासिक पेंशन सरकारने जाहिर करावा. त्यात शेतकरी, व्यवसायीक, नोकरी तसेच नगरसेवक/आमदार/खासदारकी उपभोगलेले इ. सगळ्याना सामावून घ्या. 60 वर्षा नंतर म्हातारपणी होणारी वयस्कर लोकांच्या हालअपेष्ठा कमी होतील. याचा फायदा म्हातारपणी वृद्धाना वृद्धा-आश्ररमात जाण्याची लोकांवर वेळ येणार नाही. 60 वर्षा वरील लोकांना पेंशन योजना जाहिर झाली तर सुने साठी लाडके सासु/सासरा होतील. जो पक्ष हि योजना आणेल त्या पक्षाला मत ही भरपूर मिळतील. साहेब 60 वर्षा नंतर म्हातारपणी होणारी वयस्कर लोकांच्या हालअपेष्ठा कमी होतील. म्हणून या विषयांवर एक विडिओ बनवाच फार उपकार होतील वयस्कर आम्हा लोकावर.
@pravinjadhav4254
@pravinjadhav4254 2 ай бұрын
💪🏻एक मराठा लाख मराठा
@Starpubg9067
@Starpubg9067 2 ай бұрын
आम्ही मराठा आहे आणि महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीच ...... आरक्षण घेऊन ज्यांची लायकी नाही ते मोठ मोठ्या पदांवर बसले आहेत आणि ज्यांची कुवत आहेत ते घरी बसले आहेत परप्रांतीय लोकांना सरकारी नोकऱ्या आहेत आणि स्थानिकांना नोकऱ्या नाहीत
@surekhabhange1400
@surekhabhange1400 2 ай бұрын
तुम्हच्या सारखे श्रीमंत मोजके सोडलेतर गरजवंत मराठयाला विचारा आरक्षाची कीती गरज आहे त्या मुळे सात द्यारची नसेल तर नका देऊ पण चुकेच कंमेटं करु नका ते पण मराठा म्हणून
@Internationjustice2418
@Internationjustice2418 2 ай бұрын
Meritdhari operation nantar potat kaichi visartat.😂
@nitinvarkute533
@nitinvarkute533 2 ай бұрын
खरच राजकारणात राज ठाकरे यांची गरज नाही...... सर्वांना सर्व जातीच्या लोकांना 100% आरक्षण देवू अशी घोषणा देणाराच पक्ष निवडून येईल. बिनडोक आश्वासने हेच निवडून येण्याचे सर्वोत्तम मार्ग आहे. आता up, bihar आणी महाराष्ट्र यांना सर्वात गरीब राज्य म्हणुन घोषित करावे व 100% आरक्षण द्यावे.
@truth-8-k7k
@truth-8-k7k 2 ай бұрын
👍
@lahujadhav3043
@lahujadhav3043 2 ай бұрын
मी मागासवर्गीय आहे. सुरुवातीपासूनच आमच्या समाजाला आरक्षण आहे.तरीपण माझ्या मते सगळ्यांचे आरक्षण नाकारले पाहिजे, रद्द करण्यात यावे. आरक्षणामुळे समाज मागासलेलाच राहतो, त्यांच्या अंगातील काही करण्याची जिद्द हरवून जाते!, शिवाय आरक्षणाचा फायदाचा काही ठराविक लोकांनाच मिळतो. समजा मराठा आरक्षण मंजूर करण्यात आलेच तर, आज मराठा समाज ज्या नेत्यांला डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्या जरांग्याच्या ओळखीचेच लोकांना होईल, हे नेहमी लक्षात ठेवा.
@pravinshinde4000
@pravinshinde4000 2 ай бұрын
आम्ही मराठा बांधव हे जे बाईट देतायत ना त्यांनी एकदा राज ठाकरेंचं स्टेटमेंट पूर्ण आयकाव उगाच हाजरी मिळाली की उपटसुंभ होवून मीडिया पुढं वक्तव्य द्याच
@pkstuts4466
@pkstuts4466 2 ай бұрын
राज ठाकरे ला काय कळत आरक्षणच
@KishorChavhan-y5g
@KishorChavhan-y5g 2 ай бұрын
He lok ahe na kotya tare party madhe le ahet
@kirannarwate981
@kirannarwate981 2 ай бұрын
@@pkstuts4466 तुला जास्त कळतंय का
@kirannarwate981
@kirannarwate981 2 ай бұрын
@@pkstuts4466 सांग बर आरक्षण कस ते
@kirannarwate981
@kirannarwate981 2 ай бұрын
@@pkstuts4466 त्यांनी बोलले काय हेच तुला कळलं नाही पुढे तुला काय....... कळतंय का
@baluingole7287
@baluingole7287 2 ай бұрын
फक्त मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
@ajitpralhadingle5149
@ajitpralhadingle5149 2 ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा🚩
@nitinparab4102
@nitinparab4102 2 ай бұрын
Raj saheb ❤❤
@nknnnn4977
@nknnnn4977 2 ай бұрын
मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही तर त्या सुपारी बाजला पण आमदारांची गरज नाही याची आम्ही काळजी घेऊ.😂😂😂
@prajwallokhande4243
@prajwallokhande4243 2 ай бұрын
हे सगळे अडाणी लोक आहे राज साहेब काय बोलले ह्यांना कधी समजणार नाही शेवटी ह्यांचा वापर करून घेतात बाकीचे नेते
@Internationjustice2418
@Internationjustice2418 2 ай бұрын
Adani n ambedkarwadi 😂😂😂. Jawa ghari pothi wacha n gomutra pya.
@veljibhaigala9748
@veljibhaigala9748 2 ай бұрын
राज साहेब सर्वे ला खर सांगते समझ नाही कोनाला तर काय करू सकेल 😢
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 ай бұрын
हे सर्व शिकलेले अडानी आहेत.. 😂😂
@vikasdesai910
@vikasdesai910 2 ай бұрын
Barobar aahe
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 ай бұрын
@@prajwallokhande4243 समाज हा सुसुक्षित असून चालत नाही तो सुज्ञ असावा लागतो.. हे सर्व शिकलेले अडानी आहेत. राज ठाकरे बोलले जर इथल्या नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणात जर मराठी मुलाना प्रधान्य मिळाले तर महाराष्ट्रमध्ये आरक्षणाची गरजच पडणार नाही..
@abhiabhi1057
@abhiabhi1057 2 ай бұрын
बरोबर बोललात दादा सुपारी किंग आहे तो 💯
@kadamrohan17
@kadamrohan17 2 ай бұрын
चुकीचं आहे बोलण तुमचं तूम्ही बाहेर च्या लोकांना शहरातून बाहेर काढा खूप जॉब आहेत मराठी माणसासाठी मुंबईत या आणि बघा....
@deepunikam9245
@deepunikam9245 2 ай бұрын
Mi Mumbai tach ahe ..khandani gheto kaaj Thakre Ani tyachi pilaval
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 ай бұрын
महाराष्ट्र तील लोकसुद्धा बाहेर राज्यात नोकऱ्या करतात लक्षात असुद्या
@sanketgundekar2794
@sanketgundekar2794 2 ай бұрын
Are chutya hya desht democracy ahe Kunal kuthevpn job karu shkto ugachch swtach kayda nako vapru
@vaibhavbhosale2118
@vaibhavbhosale2118 2 ай бұрын
चार दिवस भयान विरुद्ध आंदोलन करतो आणि नंतर भैय्यांच्या व्यासपीठावर जाऊन रबडी खातो
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 2 ай бұрын
Kai boltoys hay shakye aahey ka aaikiala changle vathe ...
@dadasoghadge9016
@dadasoghadge9016 2 ай бұрын
एकदम बरोबर 👌🏻
@SajidAga-m2p
@SajidAga-m2p 2 ай бұрын
Only राज साहेब❤
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 ай бұрын
Ghas khajre supari pattern .....binkamacha khaj khajre
@mandardeshmukh5343
@mandardeshmukh5343 2 ай бұрын
#SupportRajThakeray
@thaka..x8138
@thaka..x8138 2 ай бұрын
Raj saheb thackeray 💎💎💎🚩🚩🚩🚩🚩
@007Monty
@007Monty 2 ай бұрын
बिनशर्त😂 बिनडोक
@thaka..x8138
@thaka..x8138 2 ай бұрын
@@007Monty Tuzha bap kaa 😂😂
@007Monty
@007Monty 2 ай бұрын
@@thaka..x8138 Nahi Tuza Bap re
@thaka..x8138
@thaka..x8138 2 ай бұрын
Nit bagh tuzhach bap asel
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 2 ай бұрын
Raj Thackeray didn't do any caste politics like Sharad Pawar.😡 We want straight politics like Raj Thackeray 🙏 Sharad Pawar was CM for 40 yrs 😂 and yet this people are voting Sharad Pawar
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy 2 ай бұрын
We have to think about today's but not before 40 years old.... today's situation is different, example:- Open category students paying fees 140000/- for engineering, Obc students paying 70.000/- and sc st students paying 7000/- fees....
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 2 ай бұрын
@@paritosh_financial_literacy so you voted Sharad Pawar? For future? 🤣🤣 Who didn't give any reservation when he was CM for 40 yrs and also when uddhav was CM for 2 yrs 🤣🤣 Future 🤣
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 ай бұрын
Khaj khajre himmat asel tar ye solapur la .....ganjedi aahe ha raj
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 ай бұрын
​@@SandeepKambli-z1wkamble tu joshi aahes rss cha kharya Id varun ye
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 2 ай бұрын
@@siddhantsawant5717 tu Sonia cha bwa aahey🤣
@Tanatana-l5r
@Tanatana-l5r 2 ай бұрын
ह्या सगळ्यांची फेसबुक ID चेक केले तर हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत... हे सगळे चेहरे लक्षात ठेवले जातील...
@KishorChavhan-y5g
@KishorChavhan-y5g 2 ай бұрын
@@Tanatana-l5r anne ubha ta
@Vaibhav_636
@Vaibhav_636 2 ай бұрын
अरे तु youtube ला आहे facebook च काय करायला 😂
@shriii_0-0-7
@shriii_0-0-7 2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@seemaa1987
@seemaa1987 2 ай бұрын
Right
@shubhampatil2565
@shubhampatil2565 2 ай бұрын
Ani barobr Yana ghoad lagla जाईल
@milinddevrukhkar9122
@milinddevrukhkar9122 2 ай бұрын
एक अतिशय महत्त्वाची सत्य घटना सांगतो माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये एक जॉब होता माझ्या मित्राला एका मुलाला किती कामाला लावण्यासाठी विनंती केली त्यांनी सांगितलं चांगला पोरगा असेल तर पाठव मुलगा महाराष्ट्रीयन पाहिजे पण मराठा जातीचा नको याचं कारण त्याला विचारल्यावर त्यांनी सांगितलं मराठा समाज रागाच्या भरात कोणालाही अपशब्द वापरतात त्याला काही उलट बोलल्यास आंदोलन करणाऱ्या लोकांना घेऊन यायला मागेपुढे पाहत नाही ब्राह्मण असेल तर चालेल पण मराठा नको माझी मराठा समाजाला विनंती आहे आंदोलन करताना स्वतःची प्रतिमा मलिन करू नये नाहीतर मराठा समाजातील मुलांना प्रायव्हेट नोकऱ्या सुद्धा मिळताना मुश्किल होईल बऱ्याच जाती आहेत त्यांना ठेवण्यास प्रायव्हेट कंपनी इच्छुक आहेत कारण आताचा आंदोलन बघून त्यांच्या सुद्धा मनात भीती भरली आहे मराठा समाजाबद्दल आणि माझं मत असं आहे आरक्षण मिळवून तरी काय करणार किती जणांना फायदा होणार याचा विचार करावा उलट मराठा समाजाने सर्व जातीचे आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करावा फक्त अपंग व देशासाठी शहीद झालेल्या च्या मुलांना व बायकांना शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळावे सर्व जातीचा आरक्षण रद्द केल्यास आपल्या देशाची सुद्धा प्रगती झपाट्याने होऊ शकते बाकी तुमची मर्जी
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr 2 ай бұрын
वाईट याच आहे जो माणूस याच्या मागे आहे त्याच्या पर्यंतर मोर्चा जात नाही पण राज ठाकरे यांच्या पर्यंतर जातो महाराष्ट्र देशा 🙏🏻 ज्या माणसाने त्यांच्या पक्षाचे आणि स्वता चे एवढी वर्ष मराठी माणसा साठी घालवले ते सर्व वाया गेले
@vishalpatil6644
@vishalpatil6644 2 ай бұрын
फडणवीस च्या नादाला लागून बिनशर्त गुजरातीला पाठिंबा दिला तिथेच सगळ वाया गेल
@AtishChoudhari-rn2xt
@AtishChoudhari-rn2xt 2 ай бұрын
राजसाहेबांच बोलणं समजायला डोकं लागतं ते याच्या कडे आहे असं वाटत नाही
@narendraberde5142
@narendraberde5142 2 ай бұрын
No 1=बोललात त्यांना काय गरज आरकश्नांची त्याला सगळं जाग्यावर मिळत
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 2 ай бұрын
राजसाहेब ठाकरे योग्य तेच बोलले. राजसाहेब ठाकरे जे बोलले ते कलायला सुद्धा वैचारीक पातळी हवी. परंतु ज्या लोकांना फक्त काहीतरी अर्थहीन बोलायचे त्यांकडून काय अपेक्षा करणार.
@007Monty
@007Monty 2 ай бұрын
बिनडोक 😂
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 2 ай бұрын
@@007Monty अलेलेले, तुम्हाला राग आला, आला तर आला, जा आता 😅
@Vaibhav_636
@Vaibhav_636 2 ай бұрын
बरोबर बोले कारण त्याना स्क्रिप्ट च तशी भेटली दिवाळी च पाकिट भेटल bjp कडून
@Ykp706
@Ykp706 2 ай бұрын
राजसाहेबांच एक नेहमी चुकत की ते कायम खर बोलतात
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 ай бұрын
Kai ghantya cha saheb....amhi pan mns madhe hoto ha suparibaaz kahich kamacha nahi mulat laaz kadre chi MAHARASHTRA la garaj nahi aahe
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 2 ай бұрын
​​​​@@siddhantsawant5717😂 acha jara explain karshil tyani nemka kay kelay tuzi ai ghatli ka tyani .. jara explain kar nemka kay kelay tyani kashasathi tu rag rag kertoys te pan kalude amhala ................
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 2 ай бұрын
08:29 भाऊ ख-याला खरं आणि वाईट ला वाईट बोलणे म्हणजे भूमिका बदल म्हणत नाही. राजसाहेब ठाकरे समजायला वेळ लागतो.
@bharatyelinje6524
@bharatyelinje6524 2 ай бұрын
Raj Thackeray samajla manje dagal karaychi? Ka
@shubhampatil2565
@shubhampatil2565 2 ай бұрын
Are Yana kay adhikar ahe he amchya smajyvar bolt ahet he lok fkt footeg khat ahet
@vijaybhosale2554
@vijaybhosale2554 2 ай бұрын
राज ठाकरे ला समजून घ्यायला तो कोण तत्त्ववेत्ता आहे का? कोण समाज सुधारक आहे?
@mayureshghodke7183
@mayureshghodke7183 2 ай бұрын
@@vijaybhosale2554 इतर कोणा जातीयवाद करणा-या पेक्षा राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचा विचार करतात, मग सध्यातरी जातीयवादात अडकलेल्या आपल्या महाराष्ट्राला राजसाहेबांची गरज आहे.
@jakirpatel3963
@jakirpatel3963 2 ай бұрын
गुजरातला पलावळेले उद्योग याच्यावर आंदोलन मनसे वाल्यांनी केल का?राज ठाकरेंना प्रश्न विचारा.
@r.s.l.p9500
@r.s.l.p9500 2 ай бұрын
💯 right bhao
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@bapumore5533
@bapumore5533 2 ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@BhushanRajput-xf6gr
@BhushanRajput-xf6gr 2 ай бұрын
एक मराठी.. कोट्यावधी मराठी! मराठीहृदयसम्राट श्री राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. 🚩
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 2 ай бұрын
Ekdam barobar ❤
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 2 ай бұрын
Ekdam barobar ❤
@AkkiShah-s5v
@AkkiShah-s5v 2 ай бұрын
Kadakk bhai
@shubhampatil2565
@shubhampatil2565 2 ай бұрын
आम्ही सगळे मराठी आणि मराठा समाज राज साहेबांबरोबर आहोत
@shridharshelar1918
@shridharshelar1918 2 ай бұрын
राज पर
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 2 ай бұрын
फक्त पाटील म्हणतील तसच 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milinddeokar9651
@milinddeokar9651 2 ай бұрын
सुपारी बाजाची महाराष्ट्राला अजिबात गरज नाही.हे एकदम बरोबर आहे.
@santoshsapte9588
@santoshsapte9588 2 ай бұрын
एक गोष्ट मात्र खरी आहे की हा नेता सतत भूमिका बदलत असतो हे मात्र खरे एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 2 ай бұрын
फक्त पाटील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@skills_wala_money
@skills_wala_money 2 ай бұрын
#supportrajthackrey❤
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 2 ай бұрын
मराठा आरक्षण फक्त ओबीसी मधून 🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯
@narendraberde5142
@narendraberde5142 2 ай бұрын
मनसे च डिपॉझिट जप्त करा सगळ्या उमेदवार यांचं
@vikasBhojane-e2h
@vikasBhojane-e2h 2 ай бұрын
तूला 3 महिने झालं कि समजेल आपण कोणाच्या मागे फिरत होतो ते राजसाहेब जे विचार करतात ना तुम्हीला ते आता नाही समजणार काही समजत नसेल ण तर काल रात्रीची मुलाखत ऐक 4 वेळा आणि मीडिया समोर येऊन बोला जास्त पक पक हाती काही लागत नसतं .... बाकी समजलं 3 महिने फक्त
@kirannarwate981
@kirannarwate981 2 ай бұрын
तू मतदान केलंस का रे.... त्यांना बोलतोस... ज्यांना दिलास तिथे जाऊन थोबाड उघड न... उगू मीडिया वर नको बोलूस....
@pkstuts4466
@pkstuts4466 2 ай бұрын
त्यानी ही आरक्षणावर बोलू नये.
@kirannarwate981
@kirannarwate981 2 ай бұрын
@@pkstuts4466 पहले बोलले होते गाजर bhetnar
@vishalsayyz
@vishalsayyz 2 ай бұрын
हो ना जे सत्तेत आहे त्यांना विचारा ना राज ठाकरे साहेबाना काय बोलायचा संबध
@kirannarwate981
@kirannarwate981 2 ай бұрын
@@vishalsayyz तिथे जाऊन बसा कि.... तिकडे जायची हिम्मत नाही.. उगी आपलं फुकट ची bite द्यायची याला कळतंय का त्याला कळतंय का.. जसं आपण लईच तज्ञ
@vishalsayyz
@vishalsayyz 2 ай бұрын
@@kirannarwate981 हो बरोबर
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 2 ай бұрын
परमपूज्य बाबासाहेबांनी किती वर्षासाठी दिले होते आरक्षण.. कधी टाकणार आपण या कुबड्या.. विलासराव देशमुख म्हणाले होते आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे, स्वतःच्या बुद्धितेवर आपण पुढे गेले पाहिजे सरकारी किती नोकऱ्या आहे? जे शिकले त्यांना नोकऱ्या नाही यावर कोणी बोलेल का? मराठी म्हणून कधी एकत्र येणार का.?
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 2 ай бұрын
राज बोलला काय आणि पत्रकारांचा प्रश्न काय..! त्यावर असल्या प्रश्नाचे उत्तर हे असेच अपेक्षित...
@MardMaratha111
@MardMaratha111 2 ай бұрын
मी पण मराठा आहे. राज ठाकरे हे योग्य च बोलले. सर्व प्रकारचे जातीवर आरक्षण रद्द केले पाहिजे.......... कोनत्या ही एका जातीचे सर्व च लोक मागासलेले नाहीत किंवा कोणत्याही एका जातीचे सर्व च लोक पुढारलेले नाहीत. तसा निर्णय घेण्याची क्षमता कोणत्याही राजकीय पक्षात किंवा नेत्या मध्ये नाही. तरी जातींवर आधारित आरक्षण असावे किंवा नसावे या बाबतीत जनसार्वमत घेण्यात यावे.जनसार्वमताचा निर्णय आपोआपच सर्वमान्य होईल. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kiranhulle9532
@kiranhulle9532 2 ай бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण दिलें पहिजे.
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 2 ай бұрын
🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,,
@vaibhavsapkal124
@vaibhavsapkal124 2 ай бұрын
महाराष्ट्र टाईम ने या सर्वांना राज साहेबांच्या समोर बसवून सर्व अमोरा समोर करून द्यावं. मग मला ऐकायचं की हेच शब्द तिकडे निघतील का 🤔
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 2 ай бұрын
😂 raj saheba chyasamor boltil he asa vatt tula ......... chaurang kertil yancha
@vaibhavsapkal124
@vaibhavsapkal124 2 ай бұрын
@@unbiasedfacts8228 मग मागे बोलताना तोंड सांभाळलं पाहिजे . नाही तर समोर बोलायची हिम्मत ठेवली पाहिजे
@sumitpin007
@sumitpin007 2 ай бұрын
बाईट देणारे मराठा समाजाचे लोक नाहीतच😂😂
@shubhampatil2565
@shubhampatil2565 2 ай бұрын
Chitiya ahet paise gheun Bait dili ahe
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 ай бұрын
समाज हा सुसुक्षित असून चालत नाही तो सुज्ञ असावा लागतो.. हे सर्व शिकलेले अडानी आहेत. राज ठाकरे बोलले जर इथल्या नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणात जर मराठी मुलाना प्रधान्य मिळाले तर महाराष्ट्रमध्ये आरक्षणाची गरजच पाडणार नाही..
@AmarKadam-g7w
@AmarKadam-g7w 2 ай бұрын
सुरवातीचे चार शब्द आयकून प्रतिक्रिया देण हे वेड्यांच लक्षण आहे आधी ते पूर्ण काय बोलतायत हे समजून घ्यायला हवं.... मीडिया आगीत तेल ओतायचं कामं करते आहे
@tejashhbadhey
@tejashhbadhey 2 ай бұрын
मीडिया आणि पत्रकार यांनी राज ठाकरे यांच्या बदल Fake Narrative तयार करत आले आहेत. तुम्ही observe करा राजसाहेब बर्‍याचदा विकासाबद्दल बोलतात Town Planning बद्दल बोलतात, 2014 साली महाराष्ट्राचा विकास आराखडा Blueprint आणली होती. पण त्या बद्दल एक चर्चा नाही एक प्रश्न नाही.
@shubhikegade21
@shubhikegade21 2 ай бұрын
राज साहेब हे खूप मोठे नेतृत्व व नेते आहेत. खरंच किंवा राज साहेब किंवा अजून बाकी जे राजकारण मध्ये नावाजले आहेत, त्याच्या शिवाय बोलताना भान ठेव्हावं. कारण आपण कोण नाही राज साहेबाना किंवा बाकी नेत्यांना बोलव. जे साहेबाना बोलतायत त्यांनी एकद्धा त्यांचा इंटरव्हिव्ह नीट बघावा. 🙏आणि जे बोलत आहेत कि हयांचा कढे नेते नाही काही नाही कारण आपल्या महाराष्ट्र मध्ये जे काम करणारी माणसं आहेत त्यांना आपली माणसं सपोर्ट करत नाही. पण काय पण म्हणा राजा साहेब सारखं नेता आहे म्हणून मराठी माणसं हकांनी त्याचा कढे मदत मागू शकतो ❤️
@nileshpawar4572
@nileshpawar4572 2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 2 ай бұрын
मी एक मराठा आहे पण एखाद्यावर बोलताना भान ठेऊन बोला राजसाहेब ठाकरे काय बोलतात ते निट ऐका
@AD-hp2sl
@AD-hp2sl 2 ай бұрын
Full support only Jarange Patil 🚩🔥 I ❤❤
@samirjadhav5856
@samirjadhav5856 2 ай бұрын
Raaj saheb 🚩
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw 2 ай бұрын
मी मराठा आहे.. राज साहेब करेट बोलले..
@pratikkunjir89
@pratikkunjir89 2 ай бұрын
राज साहेब ठाकरे🚩🚩 महाराष्ट्राचे मालक 🚩🚩👑
@ravikasar9049
@ravikasar9049 2 ай бұрын
राजसाहेब काय बोलतात नीट ऐका बाईट देणारे मराठा बांधव नाहीत मी मराठा राजसाहेब यांच्या सोबत
@Tanatana-l5r
@Tanatana-l5r 2 ай бұрын
ह्या विद्यार्थी संघटना कुठल्या पक्षाचे आहेत ते पण सांगा
@Ktmlover132
@Ktmlover132 2 ай бұрын
@@Tanatana-l5r तुतारी
@yadavyogi4367
@yadavyogi4367 2 ай бұрын
NCP congress and vanchit Marathwada madhle
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 ай бұрын
Bjp is against obc dalit maratha and st.....aata faqt congress
@ganpatkadam8511
@ganpatkadam8511 2 ай бұрын
मी एक मराठा आहे तरी बोलतो की राजसाहेबाचे विचार न ऐकता काहीही बरगळून बोलतायेत राज ठाकरे सत्तेत नाहीत त्याना पकडलय नी सत्तेत बसलेत एवढे दिवस पवार साहेब सत्तेत होते तिथे कूठे हे सल्ला देत नाहीत यामुळेच नूसती आदोलन करत बसाव लागनार
@sandeshnevrekar8749
@sandeshnevrekar8749 2 ай бұрын
Actually correct
@culturedance6654
@culturedance6654 2 ай бұрын
मी मराठा आहे मी राज साहेबानं सोबत
@lakhanmunde5915
@lakhanmunde5915 2 ай бұрын
मी वंजारी आहे... मी राज साहेबानं सोबत....
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 2 ай бұрын
मी धनगर राज ठाकरे सोबत❤
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 2 ай бұрын
Me MaRwadi Raj thakRe sobat
@krishgaming4332
@krishgaming4332 2 ай бұрын
Mi obc raj sahebasobat
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 2 ай бұрын
मी कुणबी कायम राज साहेब सोबत ❤️ जय मनसे 🚩
@ArunKagbatte
@ArunKagbatte 2 ай бұрын
राज ठाकरे हे अभ्यासू नेते आहेत,, अभ्यास करूनच त्यांनी हे विधान केले असावे
@spreadinglove7678
@spreadinglove7678 2 ай бұрын
Uth dupari ani ghe Supari 😂😂😂😂
@agsr8850
@agsr8850 2 ай бұрын
या भिकरचोट जनतेला राज ठाकरे भूमिका बदलताना दिसले,पन आज पर्यंत याना पक्ष बदलणारे नेते,आज या पक्षाबरोबर आणि उद्या दुसऱ्या पक्षाबरोबर सत्ता स्थापन करणारे महाराष्ट्रातील सर्व नेते चालतात..😢 महाराष्ट्राने राज ठाकरे यांना एक संधी दिली पाहिजे...🚩🚩🙏🙏
@SarangGB
@SarangGB 2 ай бұрын
काय बोलता तुम्ही... तुमचा अभ्यास काय.. राज ठाकरे यांचा अभ्यास खुप मोठा आहे..
@Internationjustice2418
@Internationjustice2418 2 ай бұрын
What a joke. Kadachit drink sobat coke.
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 ай бұрын
​समाज हा सुसुक्षित असून चालत नाही तो सुज्ञ असावा लागतो.. हे सर्व शिकलेले अडानी आहेत. राज ठाकरे बोलले जर इथल्या नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणात जर मराठी मुलाना प्रधान्य मिळाले तर महाराष्ट्रमध्ये आरक्षणाची गरजच पडणार नाही..
@bharatyelinje6524
@bharatyelinje6524 2 ай бұрын
​@@Manish_Chavan7binshart ky ahe mg?
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 ай бұрын
@@bharatyelinje6524 इतके वर्षे बिनचड्डी पाठिंबा देणाऱ्या उद्धवमियाला विचारले का कधी..?? कधी बीजेपीसोबत सत्तेत तर आता कॉंग्रेसच्या मांडिवर. तर कधी अबू आजमीला सोबत घेतात.. 😂😂
@PurvaHaldankar
@PurvaHaldankar 2 ай бұрын
सुपारी घेण्याचा अत्यंत चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 2 ай бұрын
राज ठाकरेला एव्हडी किंमत द्यायची गरज नाही 😅
@KishorChavhan-y5g
@KishorChavhan-y5g 2 ай бұрын
@@rajivdixit-idealtoallindian ha ubha tha cha ahe
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 2 ай бұрын
@@KishorChavhan-y5g brr
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 2 ай бұрын
​@@rajivdixit-idealtoallindian ye shahanya jast shahanpana nako dakhau ithe tu jyana kimmat dili tyani tula Kay dila te pan sang ani tuza raj thakrayvar kasla rag ahe te pan kalude amhala ithe yeun bhunkaych nusta ......
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 2 ай бұрын
@@unbiasedfacts8228 व्यवस्थित माहिती घेणे पहिले.. राजीव दीक्षित बदल..
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 2 ай бұрын
@@rajivdixit-idealtoallindian 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 ayoooo tu kon motha lagun gela kay me vicharlelya prashnach utar de zatya uttar pan asla pahije utttar nasel ter deshil kay ....
@mahendrapatil5959
@mahendrapatil5959 2 ай бұрын
हवेच्या विरुद्ध दिशेला वहात जाणारा माणूस... राज ठाकरे
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 2 ай бұрын
बर झाटु
@santoshshedge6048
@santoshshedge6048 2 ай бұрын
राज ठाकरे काहीच चुकिचे बोलले नाही जे सतय आहे तेच बोलले राज ठाकरे ची आठवण तूमहाला आज नाही ऐणार दहा वषा नंतर तुमहाला तयांची आठवण येईल
@talhapatel9871
@talhapatel9871 2 ай бұрын
राज ठाकरे महाराष्ट्र चे अठावले होनार
@nitinkate9370
@nitinkate9370 2 ай бұрын
राज ठाकरे खरे बोलले म्हणून झोंबले
@KhalidWaghoo123
@KhalidWaghoo123 2 ай бұрын
Raj taqrebadal kay kay bolale aani tu kay baatlith dud peun zoplaas hotas kanahi aalas rastyawar morcha geun
@amsawant2020
@amsawant2020 2 ай бұрын
राज साहेब बोलले ते बरोबर च आहे
@KhalidWaghoo123
@KhalidWaghoo123 2 ай бұрын
@@amsawant2020 khaykay aani fatkyarh paay sarvajan ekachmaniche mala kowarpan viswash nahi sarwazan aaplya potasati kartaath raj taqre khare aahet tar Marathichi mule eglishmadeka aani musalman hi mule Marathi made bandkarana marathimuley English made naka galuna
@sachinkardak
@sachinkardak 2 ай бұрын
मग अमोल मिटकरी पण खरं बोलला म्हणून झोम्बलं ... सुपारी बाज नेता..😂😂😂
@seemaa1987
@seemaa1987 2 ай бұрын
Mi maratha ahe ...i support raj thakre...maz mat raj thakre lach asel
@SatishJagnade-p9o
@SatishJagnade-p9o 2 ай бұрын
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
@ravindragawai8929
@ravindragawai8929 2 ай бұрын
राज ठाकरे यांना फक्त मीडिया मोठं करते. ना लायक मीडिया याला जबाबदार आहे
@rajuthakur1924
@rajuthakur1924 2 ай бұрын
अरे बाबा राज ठाकरे खर बोलणारा नेता आहे ते काल एकच शब्द बोलले महाराष्ट्र तला प्रेतेक नागरिक हा माझ्यासाठी महत्वाचा आहे... व्वा साहेब.... जय महाराष्ट्र, जय मराठा, जय भीम, जय भीम, जय आदिवासी, जय ओबीसी ❤
@VijayNikam-g8h
@VijayNikam-g8h 2 ай бұрын
Very very good crwd thank you 🙏👍❤
@marutikamble1829
@marutikamble1829 2 ай бұрын
नवनिर्माण सैनिकांच्या निदर्शनास आणून द्या comments
@Mahendrajagtap
@Mahendrajagtap 2 ай бұрын
फार छान अभ्यास
@chayajadhav2002
@chayajadhav2002 2 ай бұрын
लोकहो आता तरी शहाणे व्हा आपलाच पैसा घेऊन पुढारी ऐश आराम करतात योग्य पक्षालाच आपण बहुमताने निवडून आणु या
@chandrakantagare9647
@chandrakantagare9647 2 ай бұрын
मराठी नेत्यांनी मराठी माणसांचा विचार केला पाहिजे
@bhagwanzanzane39
@bhagwanzanzane39 2 ай бұрын
हिंदू हृदय राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 ай бұрын
मुळात महाराष्ट्राला मनसेचीच गरज नाही आहे .
@vishalmore4072
@vishalmore4072 2 ай бұрын
मनसे आली की उबाठा चार टांगा पलटी घोडे फरार होणार आहे आणि महाराष्ट्राला मणसे ची गरज नाही हे सतरंजी उचलणाऱ्या लोकांनी नाही सांगायचे.
@tejashhbadhey
@tejashhbadhey 2 ай бұрын
आम्हाला गरज आहे
@prakashlokam4791
@prakashlokam4791 2 ай бұрын
काय बोलायच तुम्हाला महाराष्ट्र!ची वाट तर बकीच्या पक्ष्यानी लावली, आणि तुम्ही राज साहेब याच्या वर टीका करताय हे चुकीच आहे .
@rajeshkoli4785
@rajeshkoli4785 2 ай бұрын
Only MNS ❤
@vinayakjadhav74
@vinayakjadhav74 2 ай бұрын
स्वार्थासाठी लोक बोलतात. पण महाराष्ट्राचा व्यापक विचार करण्याची गरज आहे. प्रसार माध्यमे आग लावत आहेत.
@rajdoot0092
@rajdoot0092 2 ай бұрын
ही सगळी बाईट मंडळी डोक्यावर पडल्यात राजसाहेब काय बोलले आणि हे रताळे काय बोलतायत. ह्याचा प्रकाश आंबेडकर काल पर्यंत जरांगे बरोबर म्हणत होता आणि आज जरांगे चुकीचा म्हणतात त्याला सांगा आधी एका मतावर रहा
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 ай бұрын
Kon ha laaj kadre saheb aahe ka tuza.....only uddhavsaheb....ha supari baaz na Ghar ka na Ghat la
@DattaramKatkar
@DattaramKatkar 2 ай бұрын
राज साहेब यांचे आमदार निवडून केव्हा आणलेत का?
@amsawant2020
@amsawant2020 2 ай бұрын
राज साहेबाना आमदार ची गरज नाही.
@sanketgundekar2794
@sanketgundekar2794 2 ай бұрын
​@@amsawant2020Ho fakt suparichi garj😂😂
@sushilchaudhari4050
@sushilchaudhari4050 2 ай бұрын
राज ठाकरे जिंदा बाद
@sonamenterprises7139
@sonamenterprises7139 2 ай бұрын
आरक्षण असावे का नसावे याबद्दल मला ठाम मत मांडणं कठीण जाईल .परंतु राज ठाकरे बद्दल म्हणता येईल अति शहाणा त्याचा बैल रिकामा
@bharatpatil1911
@bharatpatil1911 2 ай бұрын
राज ठाकरे हे सुपरीबाज आहेत हे त्यांनी स्वतःच सिद्ध करून दाखविले आहे.
@rishikeshdevrukhkar3377
@rishikeshdevrukhkar3377 2 ай бұрын
आपण कोणा वर बोलतो हेच हि भान ह्या लोकांना नाहीं आणि ह्या लोकांना आरक्षण हवा आहे
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 2 ай бұрын
सांमपंल राज कारण सुप्रिया हैं
@jagadishbholankar8736
@jagadishbholankar8736 2 ай бұрын
या लोकाला राज साहेबांचं बोलणं कधी जिंदगीत कळालं नाही कधी कळवून घेणार नाही
@jiteshmore5121
@jiteshmore5121 2 ай бұрын
मी सुध्दा ९६कुळी मराठा पण आपण राज साहेबांबरोबर ❤
@KailasThorat-wt1kc
@KailasThorat-wt1kc 2 ай бұрын
राज साहेब संयमी आहेत ते जे शब्द बोलतात ते फार विचार करून च बोलतात,ते मराठी माणसांचं किती तरी दिवसा पासून विचार करतात , आणि ते प्रत्येकाचाच विचार करतात
@shivamwaghmare9053
@shivamwaghmare9053 2 ай бұрын
खरयाची दुनिया नाही 🙅 👉🏻
@myu-k1w
@myu-k1w 2 ай бұрын
Raj Thakare 😎king of Maharashtra
@jagadishbholankar8736
@jagadishbholankar8736 2 ай бұрын
विरोध करतात राज साहेने जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर बोला
@Saksha_1555
@Saksha_1555 2 ай бұрын
मी पण मराठा आहे मला राज वक्तव्य पटलेलं आहे आरक्षण किती पिढ्या खाणार रे संपवा आता ते आरक्षण
@Foodiestravellerr
@Foodiestravellerr 2 ай бұрын
Raj takare kai बोलले ते तरी समजलें काय ते म्हणतात की बाहेरचे लोग आपल्या नोकऱ्या घेटबहे तो लोंढा थांबवलं तर सगळ्यांना नोकऱ्या मिळतील😅
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 2 ай бұрын
सुपारी घेऊन काम करत आहेत
@uttammohite5931
@uttammohite5931 2 ай бұрын
मराठी माणसांमुळे मनसेचेची ओळखले जाते हे लक्षात ठेवा राजसाहेब तुम्हाला मराठी माणूस विसरून जायील 😂
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,9 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 34 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН