मूर्ती लहान कीर्ती महान आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय आबा जाण्याचं दुःख. होत जी पोकळी निर्माण झाली होती. ती आज कोठे तरी पूर्णपणे भरून निघणार याच्यात तीळमात्र शंका नाही. कारण बोलण्याच तेच धाडस, हुशारपणा, मुद्देसुद्ध मांडणी.आपण सर्वांचं मन जिंकला. Rohit Dada 👍👍🙏
@ramsalve5900Ай бұрын
सुध्दा बिजा पोटी फळ रसाळ गोमटी.. R R पाटील साहेब MISS YOU ❤️❤️🙏
@ajayloyare6124Ай бұрын
शुद्ध... शुद्ध
@Bhausahebdeokar-yy8bfАй бұрын
आमचे आबा परत आले आहे देवा तुझे खुप खुप धन्यवाद
@pareshsolanki8878Ай бұрын
💯%✅
@tyewfhjbkhfvjАй бұрын
आज आबा असते तर खुप आनंद झाला असता...भावी मुख्यमंत्री.
@bhagwannaik8198Ай бұрын
वा भाषण ऐकून खूप छान वाटले.. धन्यवाद
@viswaspatil9414Ай бұрын
कवठेमंकाळ तासगाव तालुक्यातील मतदारांचे आभार
@tshsu73Ай бұрын
म्हणून राजकारणात शिकलेल्या तरुणाची गरज आहे तरुणा मध्ये महाराष्ट्राला पुढें नेण्याची क्षमता आहे
@Atharv66637Ай бұрын
रोहीत दादा 1 नंबर आपले ही खुप खुप अभिनंदन 🎉🎉
@dr.sandipkirdat425Ай бұрын
ग्रेट रोहित सुमन आर.आर. पाटील...सेम आबासारखं सभागृह गाजवणार यात तीळमात्र शंका नाही
@shiv6449Ай бұрын
खुप छान .....रोहित पाटील साहेब आपल्यासारख्या आमदाराची गरज आहे
खूप अभ्यास पूर्ण भाषण ,खरोखर अशा शिक्षित तरुणांची गरज राजकारणात आहे . खूप भारी वाटले आमदार साहेब आपले भाषण ऐकून .
@vishalmane3152Ай бұрын
भावी वाटचालीस खुप शुभेच्छा रोहीत
@vitthalmatkar8643Ай бұрын
ज्या घरचे संस्कार चागले त्या घरची मुले कधींही बिघडत नाहीत आज ऐवढ्या वर्षांनी आंबाच बोलतात अस वाटल रोहीत दादा आबानंच नाव खराब होईल अस कोणतंही काम करू नका भावी ग्रंहमंत्री म्हणुन बघायचं आहे तुम्हाला ओके❤ सलुट
@pareshsolanki8878Ай бұрын
💯%✅
@UmeshDake-g2wАй бұрын
वा..... आवाजात दम आहे
@мя.янАй бұрын
आदित्य ठाकरेच्या पण आवाजात दम आहे
@Mahe-sscАй бұрын
@@мя.ян😂😂😂😂 चिव चिव 🐧🐧🐧
@prasadshahane4064Ай бұрын
पहिलीच वेळ आहे तरिही खुप छान बोलला
@vaishalipawar6498Ай бұрын
रोहित पाटील आपण खरोखरच विधानभवनात चांगले विचार मांडले त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तसेच आबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
@MhBharariАй бұрын
अत्यंत उत्कृष्ठ Great रोहित 👍
@ajaybhonde2558Ай бұрын
किती लहान वयात, म्युच्युरीटी 🙏🙏
@rameshbhojane911Ай бұрын
खुप अभ्यासपूर्ण भाषण केले, धन्यवाद 🙏
@shrikantpatil4842Ай бұрын
आबांचा अनुभव आला 👍👍👌👌💐💐❤️❤️
@cherrydubsmash6166Ай бұрын
आबा की आंबा
@ramraochoudhari-wy8cpАй бұрын
रोहित पाटील साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन 💐💐 तुमचे भाषण खूप छान झाले.. अभिनंदन
@RashidMatawalАй бұрын
खरोखर आबांची आठवण झाली 🎉
@dnyaneshvarkendre7118Ай бұрын
चांगले सदस्य जाण खरच आवश्यक आहे अभिनंदन
@kansepatilАй бұрын
रोहित आर आर पाटील आपले मनस्वी अभिनंदन 💐
@subhashpradhan6991Ай бұрын
आम्ही आर आर आबाचे भाषण ऐकले आणि आपणासद्ध भाषांनातून आबांची आठवणी ला उजाळा दिला आपलें मनपूर्वक अभिनंदन आपणास शुभेच्छा 🙏जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩
@vinayakjadhav3722Ай бұрын
मा आमदार रोहीत पाटील भावी मुख्यमंत्री नक्की होणार.अशीच जनतेने प्रामाणिक राज्यकर्ते भविष्यात संसदेत तसेच विधानसभेत पाठविणे खूप गरजेचं आहे.
@pradeepjagdale1021Ай бұрын
रोहित पवार साहेब तुम्ही इतिहास घडवणार महाराष्ट्रा लवकरच मंत्रिमंडळ दिसणार
@dipashripatole3200Ай бұрын
पाटील आहे रे तो 😂😂😂
@indianrailway...2921Ай бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री 👍
@vijaykumarpatil4456Ай бұрын
👌👌🌹 मा. आमदार रोहितदादा यांचे मनापासून अभिनंदन 🌹
@dinkarraopatil1708Ай бұрын
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी! अभिनंदन!💐
@dinkarnikam6904Ай бұрын
खूप छान
@SantoshShinde-h8oАй бұрын
आभिनदन आमदार रोहित पाटील सुरुवात छान झाली
@ganeshghadge1006Ай бұрын
वक्तव्यात सुसंस्कृतपणा कसा असावा याचे उत्तम उदाहरण
@latapawar3588Ай бұрын
रोहित दादा आपण पहिल्यांदाच अधिवेशनात हजर राहून सर्व कामा बाबत सविस्तर आणि चांगल्या शब्दांची रचना करून आपले विचार मांडले. अभिनंदन या वय आता ऐंशी वर्षे आहे हे मानून घ्या
@NimbaChavan-sx2ykАй бұрын
जगात निट वागण्यासाठी प्रथम घराच्या शाळेतच आपण तयार होतो. आपण घरी माणसाळतो. मग या जगात माणुसकीने वागतो. घर म्हणजे माणसांना माणसे बनविणारी शाळा अभिनंदन आदरणीय दादासाहेब श्री रोहित रामराव पाटील
@vijaynangare4619Ай бұрын
Great Speech Aamdar Rohit Patil Saheb
@malharibalekundri6779Ай бұрын
रोहित पाटीलांना माझ्या गावात प्रत्यक्ष.. बघण्याची संधी आम्हाला भेटली.. ते पण सीमा भागात.. बेळगांव मच्छे.. अत्यंत स्तुत्य व्यक्तिमत्व.. अभिनंदन सर
@anillokhande2188Ай бұрын
आज खरोखर . R.R.आबांची आठवण आली 🙏🙏🙏🙏
@devendrakayande4309Ай бұрын
मी आज पर्यंत रोहित पाटील यांचे दोन वेळा भाषणे ऐकली आहे खरोखर एक दिशादर्शक नेतृत्व महाराष्ट्र ला लाभले आहे हादींक शुभेच्छा🌹🌹🌹🌹 रोहित पाटील
@GovindAghav-l6oАй бұрын
खूप छान,रोहितजी प्रथम शपथ घेऊन आपण सर्वांप्रती आदर व्यक्त केला हीच खरी लोकशाही वडीलाप्रमानेच आपली शैली आहे.आपणास पुढील वाटचालीस उज्वल शुभेच्छा.
@GangadharKakade-ns4drАй бұрын
🙏आजच्या महाराष्ट्राला तुमची गरज आहे
@anilmore999216 сағат бұрын
तुम्ही फार चांगले बोललात आणि अशी मानस महाराष्ट्रात पाहिजेत
@nanasahebshinde-nr8ozАй бұрын
रोहित पाटील साहेब तुम्हाला खूप खूप शिव शुभेच्छा 🌹🌹
@adikthawal2799Ай бұрын
रोहित पाटील तुझ्या वडिलांचे खूप खूप उपकार आहे त्या मराठी माणसावर त्यांनी मुंबईमध्ये लेडीज बार बंद करून अनेक मराठी कुटुंब वाचवलेले आहेत त्यामुळे नक्कीच तुला भविष्यात त्याचा फायदा होईल
@AK-xv8znАй бұрын
What a maturity !
@SachinPatil-wq7pqАй бұрын
सदाभाऊ आणि गोपीचंद राव शिका या आमदाराकडून की एकमेकांचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा असतो ते
@vhtevhteАй бұрын
UBT na pan he pahachi garaj aahe.
@DattaJadhav-bv7lmАй бұрын
Kotepadlkarpagardari
@kalidaspatil2102Ай бұрын
म्हंजे तुला गोपी, सद्या आवडतो.... असं बोल ना 😂😂😂😂@@vhtevhte
@deshpandecomdeyhouse1135Ай бұрын
खूप छान भाषण, अतिशय लहान वयात इतकं चांगल बोलण,अभ्यासू वृत्ती असणारे आमदार हवेत राज्याचे भले होईल.
@sweetlife472Ай бұрын
खूप छान.... धन्य ती तासगाव कवठेमहांकाळ ची भूमी 🙏
@panjabraomalegave8428Ай бұрын
साक्षात अब्बा पाटील आम्हा सर्वांना दिसून आले रोहित पाटील याच्यात युवकांचे प्रेरणास्थान रोहित पाटील यांचे मनःपूर्वक विधानसभेमध्ये अभिनंदन🎉
@vishupawarpatil1630Ай бұрын
पडळकर आणी खोत् ला म्हणावं थोडा आदर्श घ्या यांच्याकडून
@jayuvijumadaneАй бұрын
शरद पवार यांनी महाराष्ट्राला हिरा शोधून काढला भावी मुख्यमंत्री
@indian62353Ай бұрын
@@jayuvijumadane💯
@prathamesh9493Ай бұрын
तुझी का जळत आहे... तुझ्या अख्ख्या पक्षात एवढाच चांगला नेता आहे. बाकीचे सगळे तुझ्यासारखे 😂😂...
@mr.arvindshinde4479Ай бұрын
घंटा आदर्श काॅग्रेस ची औलाद शेवटी
@Sms14545Ай бұрын
का रे बैला. काय वाईट सांगितलं@@prathamesh9493
@Pkmusic424Ай бұрын
अत्यंत उत्तम ..... RR आबांच्या नावास साजेस....❤
@NitinGaikwad-mq4emАй бұрын
रोहित पवार आणि रोहित पाटील पवार साहेबांचे दोन हिरे 132 ला पण सरस ठरतील.
@VishawasTripureАй бұрын
हाड ये हाड 😀😁😀😀😁
@GashAade-of8mwАй бұрын
पुरून उरतील😂😂😂😂
@VishawasTripureАй бұрын
रोहित पवारला पाहिलं कि असे वाटते कि त्याने दहा दिवस अंघोळ केली कि नाही 😁😁😀😁😁
@PandharpurDarshan50Ай бұрын
😂😂😂😂😂😂मस्त जोक
@sharadkhairnar9737Ай бұрын
रोहित पवार काठावर पास झाला आहे. त्याची पुढे आमदारकी राहनार नाही. हे लिहुन घ्या.
@marotiakkalwad9130Ай бұрын
अतिशय अभ्यासपुर्वक मांडली केली...अभिनंदन रोहीत पाटील साहेब
@mohanjadhav4796Ай бұрын
आबांच खर वारसदार व भविष्यातील मुख्यमंत्री
@bepositive7880Ай бұрын
😂😂😂
@jaymaharashtra9874Ай бұрын
नको नको राष्ट्रपती करुया. शरद पवार रोहित पाटीलच्या राष्ट्रपती पदासाठी साठी नक्की प्रयत्न करतील
@vikaskadam4820Ай бұрын
@@jaymaharashtra9874किती जळणार?
@jayuvijumadaneАй бұрын
शरद पवार यांनी महाराष्ट्राला हिरा शोधून काढला भावी मुख्यमंत्री
@vikaskadam4820Ай бұрын
@@jaymaharashtra9874 एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही. चांगला तरुण मुलगा आहे त्याचं भविष्य उज्वल आहे. शुभेच्छा दिल्या पाहिजे.
@suchitasawant5713Ай бұрын
छान छान रोहित पाटील आपले मनःपूर्वक अभिनंदन.. महाराष्ट्राला सांभाळा...
@KashinathDagale-t7uАй бұрын
भाषण ऐकून खूप छान वाटले.धन्यवाद पाटील
@pravinshinde5348Ай бұрын
किती शांत, संयम, आत्मविश्वासाने बोलत आहेत रोहित पाटील. एकच नंबर
@sambhajipatil5070Ай бұрын
छान ❤
@manoharkolekar859Ай бұрын
भारत देशातील व महाराष्ट्र राज्यातील आता पर्यायांचा सर्वात तरुण आमदार म्हणुन मा.रोहित आर एस पाटील यांचे पहिले उत्कृष्ट असे विधिमंडळातील भाषण दि.09.12.2024 ला गाजलेच आहे.आम्हाला त्याचा खूपच आनंद आहे. पण आपले आज आबा पाहिजे होते. आबा आपणास आम्ही सर्वजण Miss करीत आहोत. रोहित आर एस पाटील. खूपच छान आपण आपले पहिले विधिमंडळात अध्यक्ष वर छान भाषण केले आहे. तसेच एका बाजूने जड अंतःकरणाने समजून आपणास अभिनंदन करीत आहे. आणि आपल्या पुढील राजकीय तसेच सामाजिक कामाबद्दल आणि आयुष्यासाठी आमच्याकडून मनापासून कायमच शुभेच्छा देत आहे आणि देणारच. धन्यवाद 💐💐💐🌹🌹🌹
रोहित पाटील एक दिवस राष्ट्रीय नेते बनतील खरंच उत्कृष्ट बोलतात 👌👌👌👌👌👌👏👏आबा पाटील सारखं नेतृत्व 💐💐
@ashutoshawasare8935Ай бұрын
जबरदस्त....सांगली चे नेते गुणवत्ता....
@Swapnil9090Ай бұрын
अतिशय उत्तम वक्तृत्वची ढग्धागती मशाल रोहितभाऊ पाटील 🚩
@englishforlearners6861Ай бұрын
बाप से बेटा सवाई रोहित दादा पाटील❤❤❤❤❤❤❤
@kavitavartak8069Ай бұрын
रोहित पाटील आज आबांची आठवण झाली या पुढेही येईलच तूझ्या सारख्या आमदारांची खरंच गरज आहे सुसंस्कृत आणि उज्वल महाराष्ट्राच घडेल अशी आशा करते महाराष्ट्राची 1 मतदाता
@tanishqpote2790Ай бұрын
अभिनंदन रोहित दादा
@dineshshrisundar-zo7pdАй бұрын
रोहित पाटील यानां महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री होण्यासाठी (भावी) हार्दिक शुभेच्छा..!
@sunita-vb4svАй бұрын
आबांचा वारसा पुढे नेणार ,आबांचे विचार, पुढे नेणार, असं वाटतं कि आबां बोलतात.आबां आसते तर खुप खुष झाले असते, खात्री आहे हा आमचा आमदार खुप मोठा, चागला माणूस देशासाठी काम करुन, जगात नाव गाजवणार , अभिमान वाटतो.पश्चिम महाराष्ट्र.
@shailajadeshmukh5385Ай бұрын
व्वा व्वा; रोहित, खूप छान! आपलं हार्दिक अभिनंदन! आणि खूप खूप शुभेच्छा!❤💐
@koreangirl8681Ай бұрын
अतिश्य सुन्दर patil, Ashti taluka apalya barobar ahe
@DevaGoleАй бұрын
खुप छान आहे. जबरदस्त fhakt.
@suvarnatelgote1406Ай бұрын
All the best Rohit. Wishing you bright political future 🙏
@dilippatil6698Ай бұрын
आमदार रोहित पाटील. खरोखरच एक दिवस आपण मंत्री होणारं नक्की . रोहित दादा आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
@VipulChaudhari-h6sАй бұрын
रोहित RR पाटील हे खुप छान नेतृत्व करणारे आहे
@anilmore999216 сағат бұрын
दादा खरच तुम्ही मस्त बोलता तुम्ही माझे फान आहात
@YallapaSadavarАй бұрын
आसा नेता म्हणून काम केले पायजे 🎉🎉🎉🎉सदावरवाडी. तालुका चंदगड जी कोल्हापूर
@kulkarnir.h.7473Ай бұрын
आबांची सावली आहे वाणी आणि मूर्ती मध्ये..खूपच सुसंकृत भाषा ....तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा....
@akhtarpirjade8685Ай бұрын
छान केलं भाषण
@sopankorade1171Ай бұрын
भविष्यातील सुसंस्कृत, अभ्यासु, आदर्श असे मुख्यमंत्री मा. रोहित दादा पाटील. अभिनंदन !!!
@darshanawaradkar6644Ай бұрын
खूप छान आंबा चे नाव रोशन करणार
@RatnakarVanjareАй бұрын
सुंदर स्पिच रोहित पाटील
@dhere3483Ай бұрын
खुप छान विचार रोहित भैय्या
@vikasdongare827Ай бұрын
रोहित दादा पाटील खूपच भरी बोललात आणि अभिनंदन 🎉🎉
@vinodgaikwad-yn1bqАй бұрын
एवढ्या कमी वयात एवढं अभ्यासपूर्ण भाषण.आपल्यात अबाची छबी दिसते
@prabhakargunjal6303Ай бұрын
एकच नंबर रोहित दादा..... आपले अभ्यासपूर्ण व सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा...... आपण लवकरच... अजितदादा यांच्या मार्गद्शनाखाली काम करावे कारण आजित दादाचं सुद्धा.... खुप अभ्यास आहे.....2 रोहितदादा तुम्ही अजित दादा पवार..... यांचेकडे यावे..... एक मतदार
@jayawable6302Ай бұрын
अजित दादा म्हणजे कर्ण आहेत. कर्ण खूप शूर होता पण संगत चुकली शेवटी काय झाले. सगळ्यांना माहित आहे.
@jayuvijumadaneАй бұрын
शरद पवार यांनी महाराष्ट्राला हिरा शोधून काढला भावी मुख्यमंत्री
@prabhakarmahajan9225Ай бұрын
हिरा आहे,पण कोळशाच्या खाणीत.... हूशार आणि दमदार नेता...
@S_m_S10Ай бұрын
टोमणे मारणे यात कसले हुशरपण
@ajitjadhav7599Ай бұрын
रोहित पाटील छान तुमच्या कडून युवा पिढीला खुप अपेक्षा आहेत. शुभेच्छा
@mangeshlakhe9030Ай бұрын
Secand आबा पाटील 🎉🎉
@SanjaySharma-mo1trАй бұрын
🥰 आमदार रोहित पाटील म्हणजे गाडे अभ्यासक कमी वयात अधिक मौल्यवान असे विचार मांडल्या बदल अभिनंदन 🎉🎉
@shreyaharpe4071Ай бұрын
असे वाटले जशे आबा स्वतः बोलता आहे ❤
@swapnilpawar5276Ай бұрын
आदरणीय आर आर आबा पाटील पुन्हा एकद सभागृहात ❤❤❤❤❤❤ अप्रतिम विचार ❤❤❤❤❤