समाजाने एकत्र येऊन मदत केली पाहिजे सरकार वर बसू नये
@PrakashDethe-h5u15 сағат бұрын
कोबीगं ऑपरेशनची ऑर्डर कोणी दिली
@tiger-sy7lh9 сағат бұрын
Fadanvis आईघाल्यान् च दिली असणार
@gorakhtakankhar72015 сағат бұрын
आयोगाला विनंती आहे की त्यांना निलंबित केल्याशिवाय बडतर्फ केल्याशिवाय आयोगाने थांबू नये नसता सक्तीच्या रजेवर गेल्यानंतर पुन्हा ते रुजू होऊन पुन्हा दलितांवर अन्याय करतील
@tulshiramambhore720614 сағат бұрын
Right
@Magnet-y6p14 сағат бұрын
नुसते निलंबन नको तर यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे
@RaviSalve-n7p15 сағат бұрын
त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून 302 चा गुन्हा दाखल करा
@rakeshtambe255815 сағат бұрын
Aaj अमित शहा बोले म्हणजे अमित मणोरुग आहे वाट😅😅😅😅😅
@sanketchavre238711 сағат бұрын
😂बरोबर 👍
@namdevsawant167bsawant810 сағат бұрын
अगदी बरोबर 😂😂😂😂
@dhirajkarwade767714 сағат бұрын
बडतर्फ आणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
@surajgaikwad761515 сағат бұрын
त्या संबधित पोलीस अधीकार्यांना निलंबनाची कारवाई करा
@RK-qr7nk13 сағат бұрын
पोलिसांचा जाहीर निषेध 🤬⚔️✊
@dvkamble776314 сағат бұрын
त्या पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई याना बडतर्फ करावे हीच आमची मागणी आहे
@mangeshpandit713714 сағат бұрын
परभणी पोलीस चा जाहीर निषेध
@DevraoKashide15 сағат бұрын
रजेवर नाही संसपेड करा
@VidyasagarWahule13 сағат бұрын
पहिला त्या पोलीस अधिकाऱ्यावर कलम 302 प्रमाणे गुना दाखल करा साहेब
@meghaingle194314 сағат бұрын
साहेब. पोलीस वर 302.चा गुन्हा दाखल करा. नंतर. श्रद्धांजली अर्पण करा 🙏🙏🙏🙏
@DhammapalSir15 сағат бұрын
बाबासाहेब आंबेडकर जी व भारतीय संविधाना चा अपमान सहन केला जाणार नाही जयभीम जयसंविधान जयभारत
@prakashkamble574314 сағат бұрын
कोबींगऑपरेश कोणी करण्यायची ऑर्डर दिली ते चेक करून त्याला सुद्धा स स्पेंड करून योग्य ते शासन झाले पाहिजे जय भिम जय संवीधान जय भारत
ते पोलीस जर समाजाच्या तावडीत सापडले तर त्यांचे कॉम्बिग ऑपेरेशन होईल हे नक्की
@nandugaikwad292512 сағат бұрын
हत्या झालीय........ शिक्षा झालीच पाहीजे संविधानानुसार निरपराधाला न्याय मिळावा अपराध्याला शिक्षा व्हावी
@kailasingale420014 сағат бұрын
अमित शहा मनोरुग्ण आहे 🎉 त्याला पदावरून पायउतार करा 😂😂😂😂
@jadhav491313 сағат бұрын
पोलिसांना निलंबित केले पाहिजे,ते आरोपी आहेत आणि शीक्षा झाली पाहिजे
@ganeshshejul556314 сағат бұрын
जाहीर निषेध जय शिवराय जय भीम जय संविधान
@surajsontate919411 сағат бұрын
जोपर्यंत सगळ्या आरोपीना कठोर शिक्षा होत नाहीत तोपर्यन्त आंबेडकरी समाज शांत बसणार नाही...!!!!!
@ranjeetkharat31713 сағат бұрын
त्या तिन पोलिस अधिकारी यांना कायमचे निलंबित करा त्यांना रजेवर पाठवुन चालणार नाही . त्यांना एक खुन केला आहे .सुर्यवंशी च्या घरच्यांना एक व्यक्तीला सरकारी नोकरी वर घ्यावे आर्थिक मदत करावी . जयभीम जय संविधान
@krishnkumardeshmukh988015 сағат бұрын
त्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा....
@NarayanSawale-bg8en13 сағат бұрын
भीमनगर मधील तोडफोड, ऍटो, मोटरसायकल तोडफोड नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.
@vidyadharaujkar932114 сағат бұрын
परभणींची एवढी मोठी घटना खुपच दुखदायक आहे. निशपक्षपाती चौकशी होणे आवश्यक आहे
@RameshMore-rd7ov13 сағат бұрын
साहेब धन्यवाद आमच्या आदिवासी लोकांन सोबत असाच अन्याय होतो. आमच्या मुलींना ही लोक गरोदर ठेवतात खूप दुःख होते तक्रार केली की जीवे मारण्याची धमकी देतात हे असे कुठपर्यंत चालणार . जय आदिवासी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳. जय मूलनिवासी
@RajendraBabhulkar-xp7eo15 сағат бұрын
जे पोलीस अधिकाऱ्यांना दोषी असतील त्यांना पाशी झाले पाहिजे
@arvindkamble266115 сағат бұрын
बडतर्फीचे आदेश द्यावे
@Manumama313 сағат бұрын
आमच्या भावाचा जीव गेला त्याला न्याय द्या.... जय भिम
@arunkadam422614 сағат бұрын
मागासवर्ग आयोग अध्यक्ष म्हणुन मागासवर्गीय लोकांचे हित लक्षात घेणे सोडून व्यापाऱ्यांचे आणि इतर समाजाचेच हित लक्षात घेत आहे हे कोणाच्या सांगण्यावरून बोलले जाते हे मागासवर्गीय लोकांच्या लक्षात येते
@rajsawant317314 сағат бұрын
हा फडवणीसांचा चेला आहे ...
@namdevbattise669513 сағат бұрын
भाषण करण्यापेक्षा पोलिसांना बडतर्फ करण्याचा आदेश द्या
@amitgopale1114 сағат бұрын
निलंबन करून 302 खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
@govindjagtap779515 сағат бұрын
भंकस पणा दिसून येत आहे 😡😡
@PramodBhosale-pc9gp15 сағат бұрын
सक्ति च्या रजे वर पाठवुन काही उपयोग नाही कायमस्वरूपी त्यांना सस्पेंड करा.
@ravibhagat594015 сағат бұрын
साहेब..., कठोरपणे कार्यवाही केली पाहिजे
@yashpalgaikwad253115 сағат бұрын
साहेब सक्तीच्या रजेवर पाठवू नका त्या तीन अधिकाऱ्यांना त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा बडतर्फ करा आणि सूर्यवंशी च्या कुटुंबांना आर्थिक मदत करा
@ajitmahale751613 сағат бұрын
302 खुंन गुन्हा लावून कायम स्वरुपी निलंबन करावे,आणि पिढीत सूर्यवंशी भाऊ च्या कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत म्हणून कमीत कमी 50 लाख रुपांपर्यंतचे मदत करावी🙏
@ayushgvolg14 сағат бұрын
नुसत सक्तीच्या रजेवर पाठवून काय फायदा त्या पोलिसावर निलंबित करा.
@Sanjay-wo3ir8 сағат бұрын
मन्युषवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तिनही पोलीस अधिकारी कायमचे निलंबीत करण्यात यावे जयभीम जय संविधान🙏
@kailasborkar69415 сағат бұрын
रजेवर नाही साहेब निलंबित करा
@gautamsurywanshi1968 сағат бұрын
दोषी वर कारवाई झाली पाहिजे असे तर साहेब म्हणतच नाही त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे
@subhashbhale575914 сағат бұрын
त्या अधिकारी वर कार्यवाही करावी
@VinayakTokase15 сағат бұрын
नथुराम गोडसे, गोळवळकर यांची फोज आता सक्रिय झाली आहे यांना ठेचून काढण्याची वेळ आली आहे. भारतीय राज्य घटनेचा अपमान मनोवंयध्यानिक नाही तर वरील विचाराचे लोकच करू शकतात 🌹जय भीम, जय सविधान 🌹
@rahulahire181913 сағат бұрын
कठोर शिक्षा दया.
@bhagwatmane730914 сағат бұрын
मनोरुग्ण म्हणून जाहीर करून टाकले त्याला पण आरोपी करा
@AnuWankhede-z3h14 сағат бұрын
निलंबित झालाच पाहिजे सोमनाथ दादा ला न्याय भेटलाच पाहिजे एका गरीबाच्या लेकराला न्याय भेटला पाहिजे जय भीम जय संविधान 💪
@eknathgedam774312 сағат бұрын
या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला प्रथम जेल मध्ये टाका...
@GopinathWaywal-n5f13 сағат бұрын
आहो साहेब तो सधन शेतकरी आहे या पूर्वो त्याने त्याच्या गावात आसाच जातिवाद पसरवत होता
@yashwantbhaware16258 сағат бұрын
निलंबन करून, गुन्हा दाखल करण्यात आले पाहिजे.
@vishalkamble870011 сағат бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤ न्याय देतील
@AkshayGamare-b9d14 сағат бұрын
सक्तीच्या रजेवजर नको तेच आहेत पोलीस त्या आरोपीच्या मागे त्यांची चवकशी करा साहेब
@sachinbhangare451713 сағат бұрын
EVM सरकार चा जाहीर निषेध.....
@anandatajne925611 сағат бұрын
याना सेवा मुक्त करावे ही विनती
@amardeepkamble960210 сағат бұрын
काॅबीग मधे सहभागी असणाऱ्यां पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
@riteshthool60514 сағат бұрын
सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी का निर्देश दिले नसावेत आयोगाने?संपूर्ण घटना अगदी आरशासारखी स्पष्ट असताना...???
@udhavkadam849515 сағат бұрын
एक नंबर साहेब
@Offialwithtech15 сағат бұрын
Suspend permanently
@dilipghate691113 сағат бұрын
सगळे एकच आहे,, न्यायाची अपेक्षा होईल अस वाटत नाही,, तानाशाही चालली आहे,, मेला तो गेला,, पण त्या गरिब परिवार यांच काय होईल,,
@siddharthshinde671310 сағат бұрын
जे पोलीस या हत्तेत सहभागी होते त्यांना निलंबाना बरोबर 302कलम लावावे
@devalimbare243913 сағат бұрын
अमित शहा सुद्धा मनोरुग्ण आहे हे हि जाहीर करा
@anilingole260314 сағат бұрын
निलंबित करुण करवाई झाली पाहिजे
@r1revan64813 сағат бұрын
चौकशी करून,दोषी पोलीस अधिकारी वर 302 अतंर्गत गुन्हा दाखल करून, शक्य असेल तर फशी ची शीक्ष द्या जेणे करून चागले कमकरणे पोलीस ची बदनामी थांबवता येईल...
@sunillahane706714 сағат бұрын
आंबेडकर ह्याचे विचार आम्हाला माहीत आहेत साहेब दुसर सांगू नका आम्हाला विषय आज जे आहे ते बोला कार्यवाही करावी की नाही
@ansarimd.akrammomin498612 сағат бұрын
धन्यवाद साहेब
@VishalJadhav-rg3gm13 сағат бұрын
दहा तारखेला सकाळपासून हिंदू संघटनांचे मोर्चे निघाले होते त्यानंतर लगेचच संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीची विटंबना होते याबद्दल काय चौकशी सुरू आहे आणि आतापर्यंत काय चौकशी केली आहे याच्याबद्दल बोला.
@rojangaikwad387915 сағат бұрын
Jay Bhim
@shashikantchavan58711 сағат бұрын
पोलीस प्रशासन 100% जबाबदार आहे. परिस्थिती सांभाळता आली नाही
@ankushtayade117514 сағат бұрын
त्याना सेवा मुक्त करा ।
@VijaySawale-s3u15 сағат бұрын
दोशी अधिकाऱ्यावर कार्यवाही झालेच पाहिजे
@anamikapawar-p7f13 сағат бұрын
साहेब त्यांना निलंबित केलं पाहिजे
@BabaBhakt-e8o13 сағат бұрын
आम्ही खूप शांत आहात आम्हाला अनेक त्रास नका देऊ नाहीतर आम्ही तर जागी झालो ना तर तुम्ही समजून घ्या काय होईल 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@ganeshsk00713 сағат бұрын
काय होइल
@wastetobest503412 сағат бұрын
@@ganeshsk007tin police adhikaryasathi anek lok maralya jatil tya peksha tya pollisanna jail madhe taka
@AshokTayde-dh5be14 сағат бұрын
जय भीम जय संविधान सर एक नंबर
@djmangesh763115 сағат бұрын
अगधी बरोबर आहे साहेब जयभीम साहेब
@sandipbalwante51814 сағат бұрын
सक्तीच्या रजेवर नको,डायरेक्ट सस्पेंड करा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घराच्यांपैकी एकाला नोकरी द्या.
@suddhodhanlandge845814 сағат бұрын
निलंबन करा कायम
@anilmhaske72714 сағат бұрын
निलंबन करून बडतर्फ करण्यात यावे व त्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे तेव्हा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय्य मिळेल
@riyashraman13 сағат бұрын
ही बातमी सर्व माध्यमावर दाखवा, जसं दंगल दंगल म्हणून सगळ्या समाजमाध्यमावर इतर वीडियो दाखवले तसे
@prashantkamble815513 сағат бұрын
पोलिस वाले पैश्यासाठी ऐवठ निच वागतिल हे दिसून आलं
@siddharthjadhav126113 сағат бұрын
"बाबासाहेब डाँ.आंबेडकर" उच्चारण्यावरुन काय ते कळून आले.
@pintoobhies546114 сағат бұрын
साहेब ही घटना अतीशय निदनिय आहे पण त्या पोलिस ना निलंबित करण्यात आलं पाहिजे जय भिम जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤
@UjjwalBharatNews11 сағат бұрын
मयत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या परिवारास न्याय आणि नुकसान भरपाई याबद्द्ल बोलले नाही वाटतेय..! आणि त्या पोलिस अधिकारी यांना सस्पेंड करा...!
@lahusutar306113 сағат бұрын
Khup छान सर जय भीम जय हिंद
@ahilajigaikwad302315 сағат бұрын
Take strict action against police sir.
@balajisuryawanshi121013 сағат бұрын
रजा संपल्यानंतर पुन्हा तेच ते करतील अशा वर्तनाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य कार्यवाही व्हावी आणि सामाजिक शांतता राहावी अशी ताकीद द्यावी
@Yraypgdargfg11 сағат бұрын
पोलीस,न्यायपालिका पालीका मस्त आहे... श्रीमंत लोकांसाठी जावई आहेत
@BabaBhakt-e8o13 сағат бұрын
त्यांना सस्पेंड करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तरच आम्ही समजू की आम्हाला नाही मिळाला 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@deepakaher637513 сағат бұрын
घाटकोपर घटने मधिल psi कदम याला सरकारनेबढ़ती दिली ताशिच बढ़ती याला सरकार देना र भीमकोरेगाव च kay zale
@sunilsamindar246014 сағат бұрын
माहीती सांगण्याची गरज नाही साहेब भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी चे कुटुंब ाचे काय करणार महिला तरूण यांना मारहाण झाली त्आच काय करायच ज्याने विटंबना केली त्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडला त्त्याच काय करायच आणि विटंबना होऊ नये यासाठी पुढील काळात काय उपाययोजना करणार
@anilbhaibirare638713 сағат бұрын
विकृत मानसी नहीं हे इरादा पूर्वक आयोजन हे आर एस एस बाबा साहब जी भीम सैनिक मानवता वादी बाबा साहब जी संविधान देश हे पुलिस एक तरफी एक्शन किया दिसमिश करा
@jadhav491313 сағат бұрын
पोलिसांना निलंबित केले पाहिजे,ते आरोपी आहेत आणि शीक्षा झाली पाहिजे 6 mahinyanni vapas tyanna ruju karshal mag vapas asa prakar hoil tya peksha tyanna kathor shiksha dya
@vinodb38513 сағат бұрын
हे सर्व तुम्हाला ज्यानी या पदावर बसवलय त्याना सांगा. त्यांनीच हे सर्व पेरलय
@VirendraVirendra-zd8vy15 сағат бұрын
कोंबिंग का लावले असे का झाले होते याचे उत्तर दायवे
@santoshlokhande805513 сағат бұрын
सक्तीच्या रजेवर नको.तुरंत बडतर्फ करा ... कोबिंन ऑपरेशन च्या नावाखाली ज्यांची घरामध्ये मारझोड केली त्या सर्वांना प्रत्येकी 25 लाख रुपये द्या आणि ते पण त्यांच्याच पगारातून ज्या पोलिसांमुळे हे कृत्य घडले आहेत त्यांच्या पगारातून
@sandeepk-wd1ud14 сағат бұрын
साहेब नुसते निलंबित करू नका तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी हिच आपणास विनंती
@mohanshinde477711 сағат бұрын
निलंबित करायला पाहिजे होत सक्तीची रजा हा टाईमपास पर्याय सारखं वाटत
@shivajisable715814 сағат бұрын
आयोग त्याना नीलबीत करावे ही विनंती आहे व व्यपारी बांधूना पण नाय द्या