दमदार नेता...बहुजन साठी लढणारा वाघ... गोपीचंद पडळकर साहेब.👏
@rb5712Күн бұрын
बाकी काहीही असो, या माणसाचा कॉन्फिडन्स लेवल खतरनाक आहे..❤
@sagarpisal000Күн бұрын
Kharch
@Maheshkare511Күн бұрын
फक्त confidence च नाही तर तेवढी ताकद पण आहे tya माणसात ❤
@user-qy5yi8ql6yКүн бұрын
@@Maheshkare511 नक्कीच
@SagarMane-x9fКүн бұрын
007
@mahadevdhawale20074 сағат бұрын
फक्त कॉन्फिडन्स नाही तेवढी ताकद आणि जिगरबाज माणूस आहे
@8txj45Күн бұрын
ग्रामीण भागातील सूक्ष्म अभ्यास असणारा हा माणूस प्रचंड अभ्यास जिद्द इच्छाशक्ती आहे.खूप गुण घेण्यासारखे आहे.
@ketanchavan1878Күн бұрын
बहुजनांचे अभ्यासु नेतृत्व मा पडळकर साहेब🚨👑
@sagarvhatkar4726Күн бұрын
देव माणूस गोपीचंद पडळकर साहेब ❤
@mahadeoborkar5224Күн бұрын
अतिशय बुद्धिमान माणूस व वक्ता..
@royalpandhrpurmysmile7464Күн бұрын
अभ्यासपूर्ण भाषण 👍👍👍👍
@bhagwatdorale1054Күн бұрын
अत्यंत हुशार, स्वच्छ चारित्र्य,गनिमी काव्याने सहज शत्रूला मात कशी द्यायची ह्यात परिपूर्ण ,अत्यंत बुद्धिमान नेतृत्व म्हणजे पडळकर साहेब
@Brightfuture77tКүн бұрын
मा.शेठ यांच्या कार्याला सलाम.... खूप अभ्यासपूर्ण,तळमळीने कार्य करीत आहेत... खरंच आदर्श घ्यावा अशी विचारसरणी आहे... जाणता नेता ❤
@rajkumarijgude9049Күн бұрын
सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे आमदार व वैयक्तिक वैचारिक प्रगल्भता , जिद्द व चिकाटी च्या जोरावर विधानसभेत धाव घेतलेले बहुजनांचे नेते व भावी मंत्री महोदय गोपीचंद पडळकर साहेब आपले खुप खुप अभिनंदन 💐👍
@sunilchavan7904Күн бұрын
लय भारी बोलले आमदार साहेब एकच छंद गोपीचंद शेठ
@drshatrughnathorat710918 сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्रात हाच नेता मला जास्त भावतो...एकच नंबर भाषण असतं आणि बारा ला पुरून उरतो हा नेता.. -- डॉ थोरात, शिर्डी.
@PunekarPatil-p5tКүн бұрын
👏खमक नेतृत्व 💯अन निर्भीड 👏
@sureshkokare2940Күн бұрын
Nice Thoughts 👍👍👍.... आम्हीं जत कर भूमिपुत्र.....
@rahulgavade6680Күн бұрын
🌷बहुजनांचा आवाज विधानसभेत सर्व वंचितांना न्याय 💯🚨✌️
@Parmeshwar-z3kКүн бұрын
अत्यंत कष्टाने व जिद्दीने निर्माण झालेले प्रस्थापितांचे कर्दनकाळ नेतृत्व
सदाभाऊ आणि पडळकर साहेबाना मंत्री पद नक्की मिळालं पाहिजे ।
@Prashant_WaghmodeКүн бұрын
महाराष्ट्रातील सर्व घटकाची जाण असणारा नेता.. महाराष्ट्राचे भविष्य..💯
@hanumanturade5233Күн бұрын
बहुजन समाजाने कैवारी ००७ ❤❤❤
@8txj45Күн бұрын
गोपीचंद पडळकर साहेब लंबी रेस का घोडा 🐎❤
@Ashudada-u2kКүн бұрын
खरा विकास पुरुष ❤❤ राजा माणूस ❤❤ नेता कसा असावा याचं एक उदाहरण ... म्हणजे पडळकर साहेब ❤❤❤ धन्यवाद साहेब ......
@AGRIYUGORGOTECHPVTLTD-ct3yj20 сағат бұрын
यांचा जन्मच आमदार खासदार होण्यासाठीच झालाय., हे वाक्य खरं झालं.... ❤️♥️
@ramdastule8709Күн бұрын
एकदम बरोबर पडळकर साहेब
@TanhajiJoshi19 сағат бұрын
अत्यंत हुशार स्वच्छ चारित्र्य गनिमी काव्याने सहज.शत्रूला मात कशी द्यायची परिपूर्ण अत्यंत बुद्धिमान नेतृत्व करणारी पडळकर साहेब खूप खूप अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤
@tatanvastadvastad8146Күн бұрын
फक्त गोपीचंद ❤
@SatishDevkate-j3zКүн бұрын
एक नंबर बोलतात साहेब 🔥🔥🔥👌
@pravinbhanudasdudhal7071Күн бұрын
गोपीचंद साहेब सत्त्य 100% बरोबर बोले आहे🎉🎉
@relativethoughts9466Күн бұрын
आजपासून आपण याचे फॅन ❤❤❤
@navnathbhadale8876Күн бұрын
नाद खुळा....खर आणि खरच बोलले पडळकर साहेब.
@GopinathGalandeКүн бұрын
एकच छंद गोपीचंद....!✌️👍🚩💐💐
@rushikorde5831Күн бұрын
दैवत गोपीचंद पडळकर साहेब ❤❤
@sanjaysonure1595Күн бұрын
खरच खुप अभ्यासू नेतृत्व ग्रेट साहेब महाराष्ट्रात 1 vajandar नेते.
@krishnakolekar3060Күн бұрын
अभ्यासू नेतृत्व गोपीचंद पडळकर 💐💐🎉🎉
@mayurpuranik1721Күн бұрын
पडळकर साहेब हा मनुष्य देवेंद्र फडणवीसां प्रमाणे दुरदृष्टीने कार्यकरणारा नेता आहे हार्दिक अभिनंदन मनःपूर्वक शुभेच्छा
@swapnilgawade83427 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण
@arunmore969Күн бұрын
गोपनीयता गोपीचंद ❤❤
@YashwantKharat-j4l16 сағат бұрын
जातीला नाना पातीला वंदन घेतल्या मातीला एक छंद गोपीचंद एकच खोत सदाभाऊ सदाभाऊ जिंदाबाद
@milindshriram14434 сағат бұрын
Great sirji
@ashokholkar4651Күн бұрын
कणखर, दमदार नेतृत्व गोपीचंद पडळकर
@ashokraykar7297Күн бұрын
शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची निर्भिड परखड बाजू सभागृहात मांडणारे पडळकर साहेब यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा....
@ganeshsarode52217 сағат бұрын
साहेब विध्यार्थ्यांना न्याय देत रहा.....असेच गोरगरिबांच्या मुलांच्या आशीर्वादाने पुढे जाल....❤👍
@mahadevdhawale200717 сағат бұрын
सर्व सामान्यांचा आवाज पडळकर साहेब
@SGCreation-cu6seКүн бұрын
Mpsc cha neta❤
@jaysingkhandkar5151Күн бұрын
No. 1. Padalkar Saheb ,,
@akarampadalkar6264Күн бұрын
सत्ता असल्याशिवाय सर्वांच भलं करू शकत नाही🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट कर देवा सर्वांची मुलं टॉप ला जाऊ दे ❤
Mpsc करणार्या पूर्व परीक्षा पास झालेल्या किमान 5000 विद्यार्थ्यांना कमीत कमी 1 वर्षासाठी प्रती महिना किमान 5000 रुपये स्टडी बोनस द्यावा.. साहेब आपण ह्यासाठी प्रयत्न करावेत
@suhaswaghamare99994 сағат бұрын
1 च छंद गोपीचंद पडळकर साहेब.... अभ्यासपूर्ण न अडखळता स्पष्टपणे बोलणारे नेतृत्व 007