खूप च छान प्रसन्न वाटले, हळूहळू लुप्त होत चाललेल्या पद्धती जपल्या आहेत. छान वाटले.
@Lovekitty911Ай бұрын
Tumhi sangunahi vishvas basena tharmakolchya vastu ahet. Kiti sundar❤shabd ch nahit kautuk karayla.
@misnehasawant5769 Жыл бұрын
हा विडिओ मी सहज च बनवला होता, पण त्याला एवढे views मिळतील की आणि हा व्हिडिओ माझ्या चॅनेल वरचा सर्वात जास्त पाहिला गेलेला होईल असं वाटलं न्हवत.. सर्वांचे खूप आभार
@Prakash-fx3pz9 ай бұрын
वधु दखवाल का उत्तर दिल्यास मुलाचा बायोडाटा पाठवू
@misnehasawant57699 ай бұрын
विडिओ विषय शी याचा संबंध नाही सर
@kiranshewale7417Ай бұрын
छोटी चूल खापर कुम्हारकडे मिळते ते पणं पाहिजे होते छान आहे सर्व