Maharashtrian YoutubersTasting Indian Street Food Abroad परदेशातील भारतीय जेवण.

  Рет қаралды 191,879

आपला शामू -Apla Shamu

आपला शामू -Apla Shamu

Күн бұрын

Пікірлер: 550
@aditiraorane9237
@aditiraorane9237 Жыл бұрын
ह्या मातेची सात जन्मीची नाही सत्तर जन्मीची पुण्याई असणार म्हणून तुझ्यासारखा मुलगा तिच्या पोटी जन्माला आला. सलाम तुला दादा
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
एवढी जास्त स्तुती मला पचणे कठीण. अनेक अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@zarg0ne
@zarg0ne Жыл бұрын
इतकी वर्ष बाहेर राहूनही , दादर ची शुद्ध मराठी लकब विसरले नाही तुम्ही...लगेच ओळखून येते भाषा..👍🏼
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
जाईलच कशी ती? 🤠🕺🕺
@ramsathe
@ramsathe 10 ай бұрын
Hindi pan nahi visarle
@drjayendraparulekar7948
@drjayendraparulekar7948 2 жыл бұрын
आईची काळजी घेत घेत एंजॉय करताय.... फारच छान 👌 मुंबईसह उभ्या महाराष्ट्राला तुमचं कौतुक आहे आणि अभिमान आहे. तुमच्या आई ह्या जुन्या मुंबईकराची आठवण करून देतात. We are proud of you 🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@ashoknikam9670
@ashoknikam9670 2 жыл бұрын
फार आनंद वाटला,आईची अशी काळजी घेताना , असेच आनंदी रहा,देव आपले भले करो. असं क्वचित बघायला मिळतं. Great great.......
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
@Prafulla Lokhande आपली सहल अगदी आनंदाची होवो🙏🌹
@udaypednekar17
@udaypednekar17 11 ай бұрын
आम्ही ह्या मुश्किल संकटाच्या वेळी शुर, महान इस्राएल बरोबर आहे
@sagard5575
@sagard5575 2 жыл бұрын
परदेशी राहुन आपली अस्खलित मराठी भाषा,संस्कृती आणि परंपरा जपली आहे. सलाम 🙏🏻 प्रणाम 🙏🏻😍🎉... खूप आनंद वाटला व्हीडिओ पासुन 🙏🏻...
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@deepabhagwat2162
@deepabhagwat2162 Жыл бұрын
शामू मी शामच म्हणते कारण माझ्या मोठ्या मुलापेक्षा तू थोडा मोठा आहे आणि तुझ्याही पेक्षा मी थोडी लहान आहे पण तुझं ते आईशी बोलणं आईला हात धरून नेणार सगळीकडे बोलून गोड गोड अगदी आईला छान पटना मला अतिशय आवडला खूप छान तू दाखवते सगळा फार फार बरं वाटतंय बघायला
@deepabhagwat2162
@deepabhagwat2162 Жыл бұрын
शामू बोलताना ना मध्ये काही काही चूक झालीये मी तुझ्यापेक्षा नाही रे बाबा तुझ्या आई पेक्षा मी थोडी लहान आहे आणि माझ्या मोठ्या मुलापेक्षा तू थोडा मोठा आहेस असं मला म्हणायचं होतं
@shrikantbhapkar7411
@shrikantbhapkar7411 2 жыл бұрын
You both are very much attached and caring for each other. A very rare son who look after his mother and did everything for her pleasure is amazing and very much appreciable.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@reflection885
@reflection885 2 жыл бұрын
जगात कुठेही फिरा 🌍 पण भारतीय जेवणाची चवच निराळी 😋🤤 खाताना ची रिएक्शन तर एकदम भारी 🙆🤦🏼‍♀️😂
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@gsant3204
@gsant3204 Жыл бұрын
तुमचा चांगलाच फॅनवर्ग होणार आहे, तयार रहा, शामू तूमची स्टाइल वेगळीच.आईला नमस्कार सांगा 🙏
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
आईने तुम्हाला नमस्कार पाठविला आहे 🙏
@cookingnishasstyle815
@cookingnishasstyle815 2 жыл бұрын
Beautiful bond of Mother& Son .Son exactly knows what work's. 😄
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Thank you very much 🙏🌹🕺🕺
@sunitasvlogsandstories429
@sunitasvlogsandstories429 2 жыл бұрын
खुप खुप छान दादा तुम्ही आईची खुप छान काळजी घेत आहात. माझ्या आई बाबा ना खुप मिस केलं.god bless you दादा. आई ला खूप खूप प्रेम ❤️❤️
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@dineshkulkarni5739
@dineshkulkarni5739 Жыл бұрын
खरंच आईमुलाची जोडी असावी तर अशीच असावी तुम्ही एकमेकांना किती मायेने व खेळीमेळीने सांभाळता बघून अतिशय सुखद वाटलंदेव तुमची जोडी अबाधित ठेऊ दे👌👌👌❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@user-ku2yv8ej8t
@user-ku2yv8ej8t 2 жыл бұрын
तुमचा आवाज एखाद्या अभिनेत्याचा असल्या प्रमाणे आहे❤️❤️👍
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
कसचं कसचं 🙏🌹
@vaibhavjuwale3243
@vaibhavjuwale3243 9 ай бұрын
खुप छान असतात तुमचे reels शामु काका आम्हाला फार आवडतात. एक रिक्वेस्ट करेन ती मुलगी पंजाबी असून मुंबई बोलतेय आणि आपण बंबई बोलताय. प्लीज मुंबई बोला.
@Mukund-Spot
@Mukund-Spot Жыл бұрын
एक गोष्ट लक्षणीय वाटली ती म्हणजे ती मुलगी फोरिगेन ल राहून भारतीय वेषभूषात होती. आई मुला चा vlog पाहून तर आनंद तर झाला च त्यावर मनभरून आणण्यासाठी त्या मुलीची पोषाख पाहून च मन खूष झाले
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
खरी गोष्ट आहे.
@pramodtulaskar1396
@pramodtulaskar1396 2 жыл бұрын
खूप छान वाटते तुम्ही आई पहिली काळजी घेता तुमच्या मुळे आम्हाला परदेशी नवीन गोष्टी समजतात तसेच क्षणभर इथल्या रस्त्यांवर असल्याचा भास होतो खूप एन्जॉय करा Thanks
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@ushamistry602
@ushamistry602 2 жыл бұрын
तुम्ही आईची किती काळजी घेता 😊😊... सर तुमच्या विषयी जाणून घ्यायला खुप आवडेल.. एकदा विडिओ नक्की बनवा सर... तुम्हाला शुभेच्छा.. ❤️❤️
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
नक्की बनवू. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@dattatreymhatre6630
@dattatreymhatre6630 2 жыл бұрын
आपण आपली आई आणि मुलगा जोडी खूप छान वाटली आणि आपलं संभाषण खूप स्पष्ट आहे ऐकून खूप रिलॅक्स झाल्यासारखं वाटतंय अशाच तुमच्या व्हिडिओ पाहत होतो धन्यवाद
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@sunitamane1000
@sunitamane1000 Жыл бұрын
Feeling like we are co traveller & we are accustomed with u! खुप छान👌
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
That makes us feel absolutely great. Thank you very much 🙏🌹
@sujathar3826
@sujathar3826 2 жыл бұрын
मराठी हातांनी केलेली,मराठी मातीत उगवलेल्या कांद्याच्या भजीची चव जगातल्या कुठल्याही भजीला येणार नाही हेच खरं. तुम्ही local delicacies try करा. म्हणतात ना 'When in Rome do as the Romans Do'..
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🌹
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
मी आपला हा vlog second time बघतो.फार सुंदर वाटते.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@californianmarathi
@californianmarathi 2 жыл бұрын
मी कॅलिफोर्निया मध्ये राहणारा मराठी आहे .. खुपच भारी आहे तुमचा चॅनेल आणि त्याची कन्सेप्ट. मी इस्राईल मध्ये मराठी लोकं आहेत हे ऐकून होतो पण कोणी असा चॅनेल काढला नव्हता. आज पहिल्यांदाच बघतो आहे. मला स्वतःला इस्राईल बद्दल भयंकर कुतूहल आहे. आत्तापरेंत ह्या देशाबद्दल खूप काही ऐतिहासिक वाचले आहे.. खूप इच्छा आहे कि कधीतरी यायची संधी मिळावी... जेरुसलेम आणि इलात ह्या दोन जागा बघायची खूप ईच्छा आहे... तुम्ही असेच व्हिडीओ बनवतं राहा आणि तुमचा चॅनेल असाच वाढत जाओ ...🙏 - कॅलिफोर्नियनमराठी ( @californianmarathi )
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
कॅलिफोर्निया म्हणजे जगाच्या दुसऱ्या टोकावर! तेथे सुद्धा आमचा व्हिडिओ पाहिला जातो हे वाचून फार आनंद होतो. आपली इस्राएल भ्रमणाची इच्छा जरूर पुरी होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. अनेक धन्यवाद आपले. 🙏🌹
@californianmarathi
@californianmarathi 2 жыл бұрын
@@AplaShamu हो.. नक्कीच 🙏
@chjirach
@chjirach Жыл бұрын
👌👍सर तुमचा व्हिडीओ अप्रतिम. प्रत्येक व्हिडीओमध्ये एखादा खाद्यपदार्थ अप्रतिम आहे असेच सांगितले जाते हे वाक्य आवडले.
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@maheshs.955
@maheshs.955 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ असतात आणि आई आणि तुम्ही खूप उत्साही आहात. सर्व कुटुंबीय आम्ही व्हिडीओ बघताना प्रत्यक्ष तुमच्याबरोबर आहोत असे कायम वाटते आणि घरामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आम्हाला सर्वांना अनुभवता येते. खुप सुंदर सर. कायम आनंदात रहा. श्री स्वामी समर्थ.
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
फार छान वाटले ऐकून. आपण सर्व कुटुंबीयांना आमचा नमस्कार 🙏🌹
@maheshs.955
@maheshs.955 Жыл бұрын
@@AplaShamu धन्यवाद सर. कधी योग आला तर भेटायला आवडेल.
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
@@maheshs.955 🙏🌹
@pardikersuresh1803
@pardikersuresh1803 Жыл бұрын
sir, u both r role model to following...but unfortunately max seniors do not have wards like u. May God bless u with lots of happiness 😊
@lifetoexplore5213
@lifetoexplore5213 2 жыл бұрын
मी पण माझ्या आई बरोबर राहतो, तुम्हकला बघून मी आईची आता मनापासून काळजी घेतो, तुमच्या सारख्या लक्सरी ट्रिप काढण्याची माझी एपत नाही, पण जसं जमेल तस करतो
@serialkatta7042
@serialkatta7042 2 жыл бұрын
Dada aae la aplya mula kadun Prem ani uatar vayat kalaji havi asete bas , mala hi 2 mule aahet , tyachi premane vicharpus Keli ki mi bharun pavate
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 2 жыл бұрын
खूप छान 👍
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्ही तुमच्या आईची काळजी घेत आहे हे वाचून छान वाटले. आमच्या सहली तशा आलिशान म्हणता येणार नाही. आम्ही इथे राहतो त्यामुळे इथून जवळ पडतात. जसे तुम्ही महाराष्ट्रात पुण्याला किंवा माथेरानला जातात तसे.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अगदी छान म्हणाला तुम्ही. 🙏🌹
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@petlovers2860
@petlovers2860 2 жыл бұрын
Khup sunder BONDING BAPPA BLESS YOU 👍👌
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@atulyabharat4418
@atulyabharat4418 Жыл бұрын
खुप छान मजा येते बघायला छान धन्यवाद 👌 जय महाराष्ट्र
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏🌹
@ashwinih725
@ashwinih725 2 жыл бұрын
खुप छान वीडियो. .आईचे आणि तुमचे बोलणे मस्त..👍👍 खुप छान महीती..
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@sunitachhabria1348
@sunitachhabria1348 2 жыл бұрын
Nice Mother son bounding she is lucky to have son like you you're taking so much care of her nd taking her out🎉🎉🎉🎉🙌🙌🙌🤗❤️
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@krupagupta5112
@krupagupta5112 2 жыл бұрын
हॉटेलमधल्या मुलीमुळे खूप मजा आली ब्लॉग बघताना. आपले विनोदी बोलणे ऐकताना खूप मजा येते.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
माझ्या मते मी पूर्वजन्मी कार्टून असावा 😜🕺
@tamilpaiyan7470
@tamilpaiyan7470 2 жыл бұрын
Sir u n aayi are awesome traveller's. Yes sure you need lot of money to travel in flight. Without going to European Countries I can feel good in ur vlogs. I love ur aayi. Pls keep doing this work sir. Lots of love to aayi n respect to dadha. Taking care of mom very nicely.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
I very much hope that we don't disappoint you in future episodes since we are not really travel vloggers. We simply received some travel deals. Our channel theme is just our daily life.
@rajashreekabade9837
@rajashreekabade9837 9 ай бұрын
Selfi stick vyatirikt itar velela tumacha video shoot kon karatat?
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar Жыл бұрын
तुम्हाला व सर्व इस्रायल ज्यू बांधवांना आमच्या भारतिय यहुदी कडून हॅप्पी रोश हशंना.... HAPPY Rosh Hashnna....
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 2 жыл бұрын
खुप छान ब्लॉग आहे... खुपच अप्रतिम माला तुमच्या कडून इस्रायल पाहायला खुप आवडेल.... अम्ही पण मुळचे तिकडचे च आहोत.....
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
काय म्हणता तुम्ही सुद्धा इथेलेच आहात? फार छान 🙏🌹
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 2 жыл бұрын
@@AplaShamu आमचे पूर्वज इस्रायल मधून कोकणात 4000 वर्ष पूर्वी आले... भगवान परशूरामांच्या कृपेने खुप छान आहोत....
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
@@Suyogkarlekar इतिहासाची तुम्हाला छान माहिती आहे.
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 2 жыл бұрын
फारच छान, कुठेही दिखावू पणा नाही वाटला, अप्रतिम. 👌👍
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@nimishgapchup7108
@nimishgapchup7108 2 жыл бұрын
सारे जहाँसे अच्छा हिंदोसता हमारा! 🇮🇳🇮🇳
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
♥️🙏♥️
@rahulsuvare9933
@rahulsuvare9933 2 жыл бұрын
आई आणि कॅमेरा...या दोन गोष्टी सांभाळताना तुमची कसरत होत असेल नाही का...बाकी वलॉग खूप छान ❤️❤️❤️
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
हे प्रथमच कोणी ओळखलं. अनेक धन्यवाद 🙏🌹
@jyotsnapalekar8498
@jyotsnapalekar8498 11 ай бұрын
हट्स ऑफ टू यू आपलं आई विषयीचं प्रेम आणि काळजी घेणे तसंच मराठीतून इतका छान माहितीपूर्ण तसेच जिवंत जणू काही घडतेच आहे आपल्यासमोर खरेखुरे सगळंच खूप छान तुम्हाला खरंच कोणालाही भेटावसं वाटेल
@AplaShamu
@AplaShamu 11 ай бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@mohanvanikar2289
@mohanvanikar2289 Жыл бұрын
व्हिडिओ फार छान होतात तुम्ही तुमच्या आईची खूप काळजी घेतात
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@MadhukarShivshankar
@MadhukarShivshankar 4 ай бұрын
खरच पाहत रहावेसे वाटतात व्हीडिओ आपले
@AplaShamu
@AplaShamu 4 ай бұрын
तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात हे वाचून फार आनंद झाला.
@sebianau73
@sebianau73 2 жыл бұрын
Tumhala kosher lagat nahi ka?asach vicharla😊aunty la aaram karun dya thoda age aahe tyancha pan tya tumchya barobar khup cooperate karat aahet.hats off to her
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
बरोबर ओळखलं तुम्ही. आम्ही कोशेर पाळत नाही. 🙏🌹
@shekhark8004
@shekhark8004 2 жыл бұрын
Sebia, tumhi pan Israel LA rahata Kay..
@sebianau73
@sebianau73 2 жыл бұрын
@@shekhark8004 no i am pure INDIAN JEW staying in India and will die in India😊
@shekhark8004
@shekhark8004 2 жыл бұрын
@@sebianau73 I wish to stay all jew community in India, specially Mumbai and around...I really love this community..
@sebianau73
@sebianau73 2 жыл бұрын
@@shekhark8004 so sweet that u like our community but max people have migrated now just 2000 or less than that left.sad but true😊
@anujapagare7517
@anujapagare7517 Жыл бұрын
खुप छान शाम सर मुलीला गोड गोड पटवत आहे
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
🤓
@Crazygame920
@Crazygame920 9 ай бұрын
शामु तू खुप छान आहेस पन तू छूले भटूरे जर आई ला भरवले असते तर खुप छान वाटले आसते स्वामी तीनी जगाचा आई वीना भिकारी हे खर आहे...... मराठी टाइपिंग आहे कुठे शब्द चुकाला असेल समजून घे 😊😊😊😊
@jayantdandvate7970
@jayantdandvate7970 9 ай бұрын
कित्ती सुंदर
@mandakinigaikwad8087
@mandakinigaikwad8087 2 жыл бұрын
Khup chan Te mulgi khup cute ahe Parat ekada ja tith tila barr vatel
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
पुन्हा एकदा नक्की जाऊ तिथे. माझी बिर्याणी पण खायची राहिली आहे.
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 2 жыл бұрын
Wow sundar trip
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@rekhajadhav7519
@rekhajadhav7519 Жыл бұрын
खरेच फार छान आपण आई ची काळजी घेतली व फॉरेन फिरुन दाखवले धन्यवाद
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@roshanpashilkar5845
@roshanpashilkar5845 2 жыл бұрын
सर तुंम्हाला सलाम आणि आई ला नमस्कार महाराष्ट् मध्ये तुमच स्वागत आहे मुंबई मध्ये
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@sanjaykumbhar4498
@sanjaykumbhar4498 2 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत.....असेच विडिओ बनवत रहा....इतके वर्ष परदेशात राहून तुमचं मराठी खूप छान बोलता...... खूप साऱ्या शुभेच्छा....
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
शुभेच्छांबद्दल अनेक धन्यवाद 🙏🌹
@user-vu7kb4wk5f
@user-vu7kb4wk5f 10 ай бұрын
khup chhan mahiti. dhanyavad.
@nattymartin9092
@nattymartin9092 2 жыл бұрын
What a beautiful mother and son coversatiion and travel👍
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@neetatalpade8122
@neetatalpade8122 2 жыл бұрын
दोन सुंदर माणसांचे सुंदर जग असेच राहुंदे 🌹
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
कायम असे नक्कीच राहणार नाही मात्र जोपर्यंत जमेल तोपर्यंत प्रत्येक क्षण पिळून आस्वादीला पाहिजे. सदिच्छा बद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@rekhapatil9742
@rekhapatil9742 2 жыл бұрын
खुप छान.ऐक नंबर झाला आहे.❤️👌
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@Aps-m7j
@Aps-m7j 5 ай бұрын
शामू काका खूप छान व्हिडिओ
@yvonnemisquitta70
@yvonnemisquitta70 2 жыл бұрын
Just loving your videos... Mother Son duo 👍👍😘😘
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@lynn6589
@lynn6589 2 жыл бұрын
Sir, it might be interesting to learn more about your family. Could you tell us about your siblings and others in your immediate family?
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
We have a very small family. Just two of us.
@42.sohambachal8c5
@42.sohambachal8c5 21 күн бұрын
Shamu dada , tumchya sarakha mulaga sarvana milava🎉
@parshuramsonavale9850
@parshuramsonavale9850 Жыл бұрын
खूपच छान
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 2 жыл бұрын
मुलींकडे बघून मागवले.😃😃😃😃हे मात्र आई अगदी खरं बोलली.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
🤫🤫🤫😂😂😂
@prathameshmore3947
@prathameshmore3947 2 жыл бұрын
मला ट्रावेलिंग खूप आवडते आणि ती आत्तापर्यंत यंग जनरेशन च्या नजरेतून पहिली पण तुमची स्टाईल युनिक आणि खूपच भारी आहे.तुमचं आणि आजीच bonding मोकळेपणा खूपच भारी आहे. Bye
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@ruchirabhosle8224
@ruchirabhosle8224 2 жыл бұрын
वा खूप छान तुम्हा मयलेका ची टूर, मुंबईकर is afterall मुंबईकरच. First time बघते असा vlog.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@nikitabaljekar7120
@nikitabaljekar7120 2 жыл бұрын
Excellent! Amazing! Awesome!!!😀😊👌👌👌👍💕💜❤💛💕💕💕🙏🏼🙏🏼
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@manjushapachawadkar5722
@manjushapachawadkar5722 Жыл бұрын
Khup mast kam kel aaichi mast kalaji gheta dada
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@Suresh_Deshmukh
@Suresh_Deshmukh 2 жыл бұрын
तुम्हाला काका, आजोबा बोलावसच वाटत नाही दादा शब्दच येतो. खूप भारी तुमच्यातला उत्साह चिरकाल राहो हीच सदिच्छा. आमच्या वयाच्या ३५-४० च्या पोरांना सल्ला काही असेल तर द्या.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अहो मी व्हिडिओमध्ये आहे ना म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. उत्साही आहे मात्र त्यात विषय असं काही नाही. कशाची चिंता वगैरे करत नाही एवढेच.
@nhkhan4517
@nhkhan4517 2 жыл бұрын
Sir u& ur mum r awesome & very nice bonded. 👍
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Thank you very much 🙏🌹
@WintheRace-gz9zb
@WintheRace-gz9zb 10 ай бұрын
Mast video hota
@annidsouza9952
@annidsouza9952 2 жыл бұрын
Ugadi shaan vaatala vlog ani aai ani mulachi jodi apratim 👌
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@RRPROD15
@RRPROD15 Жыл бұрын
Worlds best jodi is with our.mom only.... mi pan asach rahnar tumchyasarkha life madhe...ani tumhi awarjun har eka comment la reply deta he khup best ahe
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला म्हणून. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत कॉमेंट्स ना उत्तर देत आहे मात्र आता त्याचा भार वाढू लागला आहे. लवकरच काहीतरी वेगळे करावे लागणार नाही तर सर्व वेळ त्यात जाईल आणि मला व्हिडिओ बनवता येणार नाहीत.
@Ajinkyatube
@Ajinkyatube 2 жыл бұрын
खूप छान असतात तुमचे व्हिडिओज एकदम प्रसन्न वाटतं सुंदर सादरीकरण Mind Refreshing 👌👍
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुमचं लक्ष माझ्या सादरीकरणाकडे गेलं हे वाचून फार आनंद झाला. अनेक धन्यवाद 🙏🌹
@Ajinkyatube
@Ajinkyatube Жыл бұрын
@@AplaShamu 🙂
@rasikaurankar1393
@rasikaurankar1393 2 жыл бұрын
Khup Chan video asa aaiwadilan hi kalji ani foreign tour Keli pahije thanks sir tumcha mule prerna millali
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
असे कॉमेंट्स वाचले की आमचा आनंद द्विगुणीत होतो. धन्यवाद 🙏🌹
@poojapatil8886
@poojapatil8886 2 жыл бұрын
Khup chan video khup majja aali bagtana...i pray my son also take care of me like you 🙏🙏u guys are amazing just keep it up
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Your son is Indian and he will take it as his duty with joy to take care of you. Thank you very much for your appreciation 🙏🌹
@Pradipkelkar
@Pradipkelkar 2 жыл бұрын
ही मुलगी खुप छान बोलते अगदी सहज....
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
होय आणि अगदी बडबडी आहे.
@vishalkadam8856
@vishalkadam8856 2 жыл бұрын
Khup chaan vatal sir..... 😍😍🥰😘🥰😘😘🥰😘🥰😘🥰😘🥰 More videos.... Sir... 🤩🤩🥰🤩🤩🥰🤩🥰
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@neetakumbhar4183
@neetakumbhar4183 2 жыл бұрын
Mast..
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@swati5490
@swati5490 2 жыл бұрын
आम्ही कोकणी आहे दादा तुमचं गाव कोणतं हा आणि तो तुमचा शब्द माझ्या नवर्या नी बरोबर पकडला मला आता खुर्ची देतील आणि बोलतील. ऐस पैस बैस तुम्ही खुप च छान बोलता दादा तुम्ही दोघ किती मस्त राहता हे बघुन आमहाला खुपचं बर वाटतं 🙏🏻🙏🏻 आई चा आवाज खुप च गोड आहे
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
आम्ही 37 वर्षांपूर्वी मुंबई सोडून इस्राएल येथे तेल आवीव या शहरात स्थायिक झालो.
@roshanpashilkar5845
@roshanpashilkar5845 2 жыл бұрын
ब्लॉक एक no आहे तुमच
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@surekhapatil5932
@surekhapatil5932 2 жыл бұрын
Khoop sunder Aei cha Anand disto
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@PRAVIN1CA
@PRAVIN1CA Жыл бұрын
Ekdam chan maja ali blog baghun Stay Blessed ❤️
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@makarandrkulkarni
@makarandrkulkarni 2 жыл бұрын
ek divsat 21 hajar views milale raav tumhala, mast aahet video, mi ravivari series sodun hech episodes binge watch kele
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
छान लक्ष आहे तुमचं आमच्या व्ह्यू काउन्ट वर. सिरीज सोडून आमचे व्हिडिओ पाहिले म्हणजे हा आमचा खूप गौरव झाला. अनेक धन्यवाद 🙏🌹
@makarandrkulkarni
@makarandrkulkarni 2 жыл бұрын
@@AplaShamu tumcha flow mast aahe bolnyacha, ekdam aapla manus watato.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
@@makarandrkulkarni धन्यवाद 🙏🌹
@addgamer5889
@addgamer5889 2 жыл бұрын
Khup chan video 👌
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@rajashree8672
@rajashree8672 2 жыл бұрын
खुप खुप छान 👌 व्हिडिओ बघितला.पुढच्या व्हिडिओ ची वाट पहाते 😎🙋🏻‍♀️
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@anitapatkar6590
@anitapatkar6590 2 жыл бұрын
Great jodi mom and son💝
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
Thank you very much 🙏🌹
@samarvaidya1456
@samarvaidya1456 2 жыл бұрын
मस्त Video, तुमचे stand up comedy पण आवडले.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@poojaettam6102
@poojaettam6102 Жыл бұрын
Khup chan
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@snehamalvankar5547
@snehamalvankar5547 2 жыл бұрын
Khup. Chan aahe video
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@ayanshikalgar.9428
@ayanshikalgar.9428 2 жыл бұрын
Sir, tumhi khup Chan video banwata
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@sameerwagh4616
@sameerwagh4616 2 жыл бұрын
Chaan Vatla, kiti mast,
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 2 жыл бұрын
फूड vlog पण चालू करा😃भारी acting
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
🙏🌹
@deepagirolla3234
@deepagirolla3234 Жыл бұрын
You are simply great love you both take care
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
Thank you very much 🙏🌹
@meerapawar5529
@meerapawar5529 Жыл бұрын
khupach chhan video.👌👍
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@rupeshg.3327
@rupeshg.3327 2 жыл бұрын
लय भारी vlog 👍👌
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@sheetalgaikwad4665
@sheetalgaikwad4665 2 жыл бұрын
khupch chhan video astat tumchy...khupch real ..
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@reflection885
@reflection885 2 жыл бұрын
हाहाहा 😀😀 आईचं खूप छान निरीक्षण आहे 🙏🤪🤪 मुलींकडे बघून कधीही ऑर्डर द्यायची नाही जेवणाची 😂😂😂 खूप मस्त व्हिडिओ होता खूप एन्जॉय केला मी पण 😂😂
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
😂😂😂😜
@rajr6756
@rajr6756 Жыл бұрын
Cheers
@AplaShamu
@AplaShamu Жыл бұрын
🍻🙏
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 2 жыл бұрын
ती मुलगी खूप छान होती. 👍. भजी चांगली न्हवती तर पैसे नाही द्याचे😜. आई दादा खूप छान 🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. त्यांनी घ्यायला नको होते आणि जरी घेतले तरी मी द्यायला नको होते. सहल आहे आणि ते पण आई सोबत. रंगात भंग नको म्हणून तसाच निघालो. 🙏🌹
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 2 жыл бұрын
@@AplaShamu बरोबर 👍
@HemaPoojary
@HemaPoojary 2 жыл бұрын
Indian chahe koi bhi ho ,ek dusre se milne per kitni khushi hoti hai ki ye Indian hai.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
बिल्कुल सही फरमाया आपने।
@manishathakur719
@manishathakur719 2 жыл бұрын
व्हिडिओ खूपच छान 🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 2 жыл бұрын
मराठीत म्हण आहे ६० बुधी नाठी बाहेरील देशात गोड गोड बोलणाऱ्या मुली भेटणारच आई खरच म्हणतात
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
🤫🤫🤫😂😂😂
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 жыл бұрын
वा!छान.आवडला.
@AplaShamu
@AplaShamu 2 жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 45 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 14 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 45 МЛН