स्वतःच्या मायदेशात महाराष्ट्राला विसरलात नाही. या गोष्टीच आम्हाला अप्रूप व अभिमान वाटतो. मुंबईची आठवणीची शिदोरी तुम्हाला तुमच्या देशात आयुष्यभर पुरो. ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
@shaileshjoshi3383 Жыл бұрын
सर तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे लहान लहान गोष्टीत आकाशाएवढा आनंद. तुम्ही तुमच्या आईला किती आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. तुम्ही एवढ्या मोठ्या देशात राहून इतके साधे रहातात आणि इतके Grounded आहात. इतके वर्षे परदेशात राहून अजूनही जून्या गोड स्मृती लख्ख स्मरणात आहेत. 🙏🙏
@AplaShamu Жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@saagar_888 Жыл бұрын
आम्हाला खुप अभिमान वाटतो शाम साहेब तुम्ही आईसाहेबाची किती काळजी घेता. सर्व suscriber,fan आणि येणाऱ्या सर्व पिढ्यानी तुमच्याकडुन आदर्श घेतला पाहिजे..
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@krushnajikokate264510 ай бұрын
बटाटेवडे फारच छान झाले आहेत,. असेच घरात फलाफल बनवून दाखवा. तुम्ही दोघेही छान मराठी बोलता. तुम्ही आईची खूप काळजी घेता. तुमची आई खूप नशीबवान आहे. अशी मुले सर्व आयांना मिळो. धन्यवाद.
@zoro47-v2k Жыл бұрын
शामु, जियो मेरे लाल! भूतकाळातल्या बटाटा वडा आणि वडा पाव च्या रम्य आठवणीत माय लेक एकदम बुडून गेले होते. असेच खुश रहा. शालोम.
@salilweling Жыл бұрын
वा, आज तुम्हा दोघांचा संवाद,माय लेकराचा संवाद आणि मस्त बटाटेवडे बघितल्यानंतर माझा दिवस मात्र चांगला गेला आहे.
@AplaShamu Жыл бұрын
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@nirmalasonawane3385 Жыл бұрын
कीती नशीबवान आहे ही माऊली
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या मुंबईतील जुन्या आठवणी फार सुंदर रित्या सादर केल्या.शेवटी मुंबई हि मुंबई च आहे. इकडे सर्व काही स्वस्त व रुचदार जेवण,फास्ट फुड,फ्रेश भाजी, फळे मिळतात. शेवटी मुंबईचा अनुभव हा दर्जेदारच आहे.
@devyaniworlikar7431Ай бұрын
Bhavpurna vidio bhai pan aaichi maja vatli
@bhartipatil4796 Жыл бұрын
तुम्हाला लवकर भेटायचं आहे कधी येणार भारतात तुम्हाला बघून राजा परांजपे ची आठवण येते गॉड ब्लेस यू आई ला खूप सार प्रेम
@ninadkharat415Ай бұрын
Shyamrao me and my wife just started watching ur vlogs a week back. And since then I cannot end my day without watching ur single vlog. Khup chan, apratim 🎉
@krupagupta5112 Жыл бұрын
आईच्या आणी तुमच्या जुन्या आठवणी ऐकताना खूप मजा आली. खूप छान व्हीडिओ 👌👌👌
@madhavisawant3003 Жыл бұрын
खूप छान..... मम्मी ला❤❤ हसत, खुश आणि बटाटा वडा तळताना..... शामु दादा.... तुमची भातूलीची भांडी खूप सुंदर..... आणि तुमच्या मुंबईच्या .... आणि.... आपल्या... चिंचपोकळी चा शिळा बटाटावडा.... दादरच्या स्टेशन वरच्या मम्मीच्या आठवणी..... फारच छान... खरचं दादा तुम्ही आईचं श्रावण बाळ 👍🙏🙏
@shubhangeetiwari9500Ай бұрын
Mum is lovely, lovable,and intelligent.
@ashalatab2203 Жыл бұрын
खूप छान 👌,असा मुलगा सर्वांना मिळो,मामा कानेंचा वडापाव- पहिला वडा दादर मध्ये,स्टेशन जवळ 👌 आई छान अनुभव सांगतात 👍
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@prajaktaranade1341 Жыл бұрын
खूप छान बटाटे वड्यांचा बेत. पाहून तोंडाला पाणी सुटलं. तुमच्या लहानपणीच्या आठवणी ऐकून अगदी तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो असे तुमचे संभाषण असते. फार छान व्हिडीओ.
@naterciafernandes7587 Жыл бұрын
I admire your mom she is beautiful n she is truly blessed to have you as her son so caring loving God bless her n you I'm watching from UK take care
@drsunilpatil779529 күн бұрын
Hello I am Dr Sunil Patil Shamu saheb you are inspiration for me I am Doctor by profession working in Kuwait I leave alone I was depressed initially but after starting watching your video now I am learning many things to stay happy Cooking varan bhat now
@AplaShamu29 күн бұрын
🏆👏👏🙏🌹🤓
@jyotiborkar2746 Жыл бұрын
गॅस आणि स्टोव्ह खूपच आवडला दादा !! बटाटे वडेही मस्तच !!😊😊 आईने छान माहिती सांगितली😍😍
@sanjayshirsikar350610 ай бұрын
साहेब मात्रू सेवा तुमचे पायच धरले पाहिजे...सर... सलुट
@humptydumpty8984 Жыл бұрын
श्यामजी.. आईंची तब्येत खूप लवकर सुधारो आणी ती पहिल्याप्रमाणे सगळीकडे हिंडावी आणी फिरावी अशी ईश्वराकडे मनापासून प्रार्थना. पुढच्यावेळी पाव विसरू नका. मस्तपैकी वडापाव बनवा.
@AplaShamu Жыл бұрын
जरूर.
@vidyavaity7685 Жыл бұрын
Banana tree ❤️ khup Chan
@rekhachavan883 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ छान बटाटे वडे
@surekhaloke2963 Жыл бұрын
Beautiful nostalgic stories shared by you keeping your mom engaged and making her day. These conversations with mom are simple but too precious. You are trying to give her all the love you can in best possible way. Take care and may you both have a healthy and great life.
@AplaShamu Жыл бұрын
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@namitarepe5450 Жыл бұрын
Tumhi Kiti chan bolta. I love ur mom and ur conversations. I stay at Chinchpokli❤
@jayashreeedgaonkar7916 Жыл бұрын
Shamus nice to see you pampering mother Kane mamacha batatevada
@AplaShamu Жыл бұрын
मामा काणे🤓
@swatinaik2105 Жыл бұрын
भातुकली पण छान आहे .मावशी लवकर टवटवीत झाल्या की video बघायला आणखीन बर वाटेल.
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@jkgaikawad7748official28 күн бұрын
कनिक
@pallavidhakappa5498 Жыл бұрын
Yummy Batata Vada....love watching this s vedio your aayee is a sweet loving lady always love to hear her
@AplaShamu Жыл бұрын
Thank you so much🙏♥️
@dss2906Ай бұрын
शामू दादा खरेच खूप च्यान वाटले माय लेकांना पाहून ❤❤❤❤
@AplaShamuАй бұрын
♥️🙏♥️
@sumanmore6878 Жыл бұрын
आज खुप दिवसांनी व्हिडिओ टाकला. मस्त फ्रेश मूड अणि आई पण मस्त खुश आहे.🥰🥰👌🥰🥰
@jayshriborkar7964 Жыл бұрын
गिरण्या 1980 साली बंद झाल्या. दत्ता सामंत यांनी संप पुकारण्यात आला तेव्हा. अनेक कुटुंब समस्यांनी घेरली
@AplaShamu Жыл бұрын
लहानपणी ऐकलेले हे नाव मी कधीच विसरून गेलो होतो! आपल्यामुळे आठवण आली.
Shamrao tumache v tumachya aainche chemestry khupach chaan julate. Mastach Vada aani camping chi lkalpana
@rameshjagtap51309 ай бұрын
Shamu the great. Thanks.
@rohini308 Жыл бұрын
Khupch chan video 👌🏻👌🏻
@vishalsitap3276Ай бұрын
Sir .,....tumcha attitude mazya sarkha aaahe🎉
@anisharane9231 Жыл бұрын
आईने बनवलेले बटाटे वडे तर खूपच छान त्याहून छोटीशी गॅस शेगडी आणि भांडी छान आणि बटाटे वडे यांचा इतिहास ......
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@gauri2561 Жыл бұрын
Yummy 😋batata wada prepared. Enjoyed this video 😊
@prakashturambe66182 ай бұрын
आई माझा गुरू,आई कल्पतरू, सौख्याचा सागरू,आई माझी.प्रितीचे माहेर,अमृताची धार,मांगल्याचे सार,आई माझी.shubharatri.
@AplaShamu2 ай бұрын
फार छान लिहिले आपण 🙏🌹
@physicsi597410 ай бұрын
Kiti chaan marathi bolta sir tumhi ❤
@anupamaskulkarni2897 Жыл бұрын
सुंदर vlog झाला आहे 👌
@rakhikhot6345 Жыл бұрын
Sarv aai na tumachya sarakha mulga milude
@nitasminigardenideas Жыл бұрын
तुमचा camping setखूपच आवडला किती रुपयांना मिळतो.तुम्ही इतक्या वर्षांनंतर सुद्धा जुन्या गोष्टी विसरला नाहीत. कोरे गावातील पुरंदरे माझेही नातेवाईक आहेत, पण ते वेगळे तिथे पुरंदरे कुटुंबे ६/७ आहेत.
@matrayatra278 Жыл бұрын
फारच छान!! एक साधी कल्पना पोण छान खुलउन सांगीतलीत .
@mannishkarnick751010 ай бұрын
Khup Chan !!
@swapnilsatardekar1671 Жыл бұрын
वाह! किती छान तुमचं कॅम्पिंग आणि त्यात वडा पावं बनवणं ♥️ आणि त्यात अजून जुन्या गोष्टी आठवणीं✨ ♥️ शाम भाऊ आणि आई तुम्हा दोघांना नमस्कार 🙏 अंधेरी वरून
@AplaShamu Жыл бұрын
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@mayag9876 Жыл бұрын
Enjoyed your vlog with your sweet older days memories 🤗👌 Aai 🙏
@AplaShamu Жыл бұрын
Thank you so much 😊
@anandpatil63919 ай бұрын
Khup chaan
@annidsouza9952 Жыл бұрын
Excellent as uswal. Bro we enjoyed. But sad to see after so many days. 👌
@AplaShamu Жыл бұрын
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@gora1206 Жыл бұрын
Finally after long time meet aau aaji Miss u tc .also my near sp park gbu shamu mama 💕
@AplaShamu Жыл бұрын
Thank you very much 🙏🌹
@vidyachitrao88048 ай бұрын
Masta aathavani...!!!
@ambadasrajguru23142 ай бұрын
वडे छान झाले.
@AplaShamu2 ай бұрын
🙏🌹
@queserasera14Ай бұрын
खूप सुंदर मराठी बोलता तुम्ही 👍
@vidyavaity7685 Жыл бұрын
Khup Chan ahe aai ...Ani tumhi madhe madhe comedy Kara khup Chan.... Radhe Radhe 🙏🚩🕉️🌺
@helenpingle8967 Жыл бұрын
Shalom Shamu batter la saran boltat. Helen from Lod, Israel.
@sebianau73 Жыл бұрын
Saran batter nahi jo aapan aat bharto toh saran.jasa patties madhe bharto,ukdichya ladoo madhe khobra va etar sahitya bharto te saran.batter la ghol boltat
सगळं इवलस👌🏼👌🏼 मस्त भांडी आहेत खूप छान विडिओ तुम्हा दोघांनबद्दल एक विडिओ बनवा ना
@nikhilrege8862Ай бұрын
Wade mastach... Me lagech magavto.. Khaveshe vatale... Aai great ch ahe..mrudu bhashik... Tumhi kiti chan vagata ekmekan sobat.. Sham chi aai..pahili
@AplaShamuАй бұрын
🙏🌹🌹
@chandrashekharvaidya661025 күн бұрын
मी लहान असताना७-८वर्षाचा असताना वर्गणी काढून चाळीत वडे केले तेव्हा सुद्धा मामाकाणेचा वडा होता हे ७१-७२वर्षा पूर्वी.मी आता ७९वर्षाचा आहे
@AplaShamu25 күн бұрын
😲🙏🌹
@krushnajikokate264510 ай бұрын
बॅटरला सारण असे म्हणतात.
@AplaShamu10 ай бұрын
🙏🙏🌹
@snehalmhatre66079 ай бұрын
Mast video 👌
@akshayagaunekar9159 Жыл бұрын
👌👍🙏
@vaishaliskitchenkatha1419 Жыл бұрын
Barech divasanni tumachya Aainna baghun chhan vatala.khup chhan vlog hota ,camping pan khup mast jhala.Aapali Manas apalya barobar astil tar kuthehi Anand sajara karata yeto jasa tumhi Aai barobar kelat.Ani Anand sajara karayla kahitari khas asavach lagat asa nahi.Aainna namaskar saanga 🙏👍🏻
@bhagyashreepawar6009 Жыл бұрын
नविन भांड्यात पहिल पाणी ऊखळायच मग तेलाचे पर्दाथ करायचे ,,छान विडिओ..
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@nileshkamble2256Ай бұрын
❤❤❤❤
@AplaShamuАй бұрын
♥️🌹🙏
@maheshsawant920110 ай бұрын
U r always evergreen sir sold
@shirishthakare9842Ай бұрын
एक्चुली कैंप कुकिंग हे नेहमीच नवरा बायको ने बैकयार्ड मधे करायला हवे. तसा सेट असावा. कमी मेहनत आणि छान सोबती चा सहवास. मुला-नातवां साठी तालीम होऊन जाते.
@ilovefood9465 Жыл бұрын
चटणी च्या dabbi chi idea bhari आहे
@pardikersuresh1803 Жыл бұрын
sir, u r wonderful storyteller, ur vlogs r made for giving happiness to aai and v get obsessed, u may like n enjoy "karkhanisanchi wari" marathi movie .
@swarakamble5879 Жыл бұрын
तुमची आई सेम माझ्या आई सारखीच दिसते
@gargimumma4596 Жыл бұрын
Khup divsani disly kaku chan tc of her tyna baher tras hot asel tr ghrat basun zopun bolu dyav Shamu dada Amala Kay ekda disly aavaj ekla manje chan watel tynche as o teacher manun school madle anubha pn ekyla aavadtil ekhady vedio made tc both of u
@AplaShamu Жыл бұрын
Thank you very much 🙏🌹
@itsbharvi2088 Жыл бұрын
vadapav chi chhan history
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@aratikarkhanis8456 Жыл бұрын
Banana. plant 👌👌👌 Nice consepet.
@cooking_n_cuisine9702 Жыл бұрын
खुप छान ब्लॉग आणि संवाद. 👌👌..मुंबई वडापाव आठवणी खुप फ्रेश आहेत तुमच्या😊
@bhartideochakke7817 Жыл бұрын
खूप छान आहे व्हिडिओ.आईं नी जुनी आठवण च छान मी पण दादर ची च आहे.
@AplaShamu Жыл бұрын
अरे वा. दादरला राहणारे म्हणजे वडापाव घराच्या खालीच 🤓
@bhartideochakke7817 Жыл бұрын
छबिलदास शाळेजवळ चां वडापाव मस्त. 👌👌
@ganeshgadekar901929 күн бұрын
Family madhe donach jan ahet ka @. ANI tumhi ayichi kiti kalaji gheta @. Khup chan watale pahun
Tumhi bharatiy ani tyat मराठी ahat. Na mag tumhi aie la aie ch mhatalet tar chan vatel.. Chan ahet tumache videos ani doghatle प्रेमही... Chan
@AplaShamu2 ай бұрын
आईला ज्या नावाने हाक मारायचे ते आपल्या हातात नसते. सहसा तो शब्द आपण जन्मल्यावर पहिला शिकवला जातो आणि तो आयुष्यभर आपल्याला बदलता येत नाही. एकदा दोनदा करून पाहिले आणि मलाच हसू आले आणि आईला सुद्धा. 😂
@manishasanjayjadhav Жыл бұрын
नमस्कार 🙏आई आणि शामुदादा. मस्त वडापाव बनवलेत आईने. माहीती छान सांगितलीत तुम्ही. 👌👌😊🙏
@AplaShamu Жыл бұрын
धन्यवाद 🙏🌹
@NG-hj7zt Жыл бұрын
खुप छान प्लॅन
@Suyogkarlekar Жыл бұрын
शामू जी तुमच्या आवाजातील काही Espionage Stories ऐकायला खुप आवडेल.... जसे की... 6 day war.... Operation Finale.... Black September.... Operation Thunder Bolt.... अश्या खुप स्टोरी वर ब्लोग बनवा तुमच्या आवाजात एकायला खुप आवडतील.... तुमच्या आवाजातला भारदस्त पणा त्या स्टोरी ना नक्कीच खुलवतील . बने इस्राएल.... शालोंम....
@AplaShamu Жыл бұрын
कल्पना आवडली. धन्यवाद.
@bharatkharkar27079 ай бұрын
ऐकदम छान आम्ही मुंबईकरांना फार आवडणारे युट्युबर दादा