म. गांधी...ना शतशः प्रणाम... शब्दप्रभू.... भोसले ना नम्र अभिवादन
@kamaljadhav64454 ай бұрын
गांधी विचार समजावणं हा अत्यंत अवघड विषय आपण किती सहज आणिक सोप्या शब्दांत विशद केला.आपणास मानवंदना करायला हवी असं आपलं समजावणं आहे.जगाच्या कल्याणासाठीच हे विचार महत्त्वाचे आहेत हे आजही खरे आहेत. माणसं महत्त्वाचं.❤🎉🎉नमस्कार नमस्कार
@चलावाचूयाकविता3 ай бұрын
सरांच्या हस्ते नाशिक येथे दै.गांवकरी तर्फे गांवकरी वार्ता पुरस्कार स्विकारण्याचे भाग्य लाभलेले आहे.. महान बुध्दीवान होते प्रा.शिवाजीराव भोसले सर!
@vijayajoshi73225 ай бұрын
SANMAANANEEY PRACHAARYA SHRI SHIVAJI RAO BHOSALE MHANAJE SARVSRESHHTHA , EXCELLENT THE GREAT !!!!!
@sarikaadsul27554 ай бұрын
प्रा.शिवाजीराव भोसले सलाम तुमच्या कार्याला सखोल वाचन म्हणजे खूप अवघड तपस्या पण तुमच्याकडून हि सेवा सहज घडते Great 👍
@arvindchorat62663 ай бұрын
सरांची काही व्याख्याने प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले.
@bhagwatkondhare49944 ай бұрын
महात्माजींना नम्रता पूरक प्रणाम धन्यवाद शिवाजीराव भोसले प्राचार्य धन्यवाद
@malharifuke34975 ай бұрын
सर, खुप खुप धन्यवाद.
@ganeshmahadev81983 ай бұрын
😂धन्यवाद.अप्रतिम ..सुऺदर..माहिती.. 🎉🎉❤
@arundhanve8911Ай бұрын
गांधीजी हे संत परंपरेत शोभून दिसले असते .राजकारण हे त्यांचे क्षेत्र नव्हते .
@satishbawdekar54583 ай бұрын
शब्दप्रभू - छत्रपती शिवाजीराव भोसले....❤
@sheshpawar6723 ай бұрын
Great
@pramodbagale46013 ай бұрын
भाषण खरच सुंदर आहे,पण पण गांधीजींचा वध झाला हे चुकीचं आहे ,त्यांचा खून झाला.