अलका कुबल मॅडम किती छान अॅक्ट्रेस आहे,, सुखी राहा तुम्ही जीवनभर,,🎉🎉🎉🎉🎉
@Janhitnewsno17 ай бұрын
मी सुद्धा तुम्हाला 14 . 15.वर्षा पूर्वी पिशोर च्या हिराजी बाबा च्या जत्रेत बघितल होत....खूप लहान होतो तेव्हा पण तुम्हचा चेहरा मात्र आज ही डोळ्या समोर आहे..🙏😍 खूप रिस्पेक्ट आहे तुमच्या बद्दल मनात.. खूप जनांचे संसार तुमच्या मुळे वाचले.. लोकांच्या जीवनात सुधारणा आल्या....💯❣️🙏
@abhishekdhakane21707 ай бұрын
Mi phulambri cha aahe
@Janhitnewsno17 ай бұрын
Ok भाऊ
@bandugaikwadverynicebeta69107 ай бұрын
मी दरेगाव
@shamsuddinshaikh88117 ай бұрын
Mi. Pshorcha
@Janhitnewsno17 ай бұрын
मी कन्नड
@neetabhathkar92577 ай бұрын
अक्का आपले सर्व मराठि चित्रपट छान ,🌹🌹🙏माहेरची साडी तर ऐकच नबर❤❤
@Pratiksha-kj1bv6 ай бұрын
Alka kubal मी नांदेड maharashtra mahurla chote Gaov आहे mopur तिथ jatra bhrte आलाय होता आनि मस्त आहेत kaoonala hi नाराज नाही केला ho सगळे याला hatat hat dilet हो मी खुप खुप khush आहे अजुन आठवण येते
@NileshKalbhile7 ай бұрын
अलका कुबल मॅडम तुमच्यासारखे ॲक्टर मराठी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये आजपर्यंत कोणीच नाही तुमचा चेहरा अतिशय सुंदर खूप खूप छान जाईच्या देवाला यात्रेत आल्या होत्या तेव्हा एक वेळेस बघितलं तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदी होता मॅडम तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य
@KrushantKharat7 ай бұрын
Alka tai tumhi khup chan actor ahe
@rajkumargunwant4796 ай бұрын
Khup chan Alka tai
@GaneshNagargoje-q9n7 ай бұрын
यांचे पिक्चर पाहायचे म्हणलं कि रडलेच लोक... असं वाटायचं कि हे सगळं खरच असेल
@vekarankush13566 ай бұрын
Alka Kubul Tai 🙏🙏🙏❤❤❤
@SatishBorulkar7 ай бұрын
Namaste tai good
@sudamshinde73046 ай бұрын
खुपच छान अलकाताई
@YashodaGadge3 ай бұрын
मॅडम मी लातूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावातील आहे मी पण तुमचे पिक्चर बघितले की मला रडू आवरत नाही मी खूप रडते आणि तुमचे पिक्चर बघायला आवडतात
@Manumama35 ай бұрын
इमानदारी न काम केल पैशा साठी नाही त्यामुळे हे खूप छान वाटले
ताई तुम्ही पहिले व्यक्ती आहे धिरडीवरून वापस आलेले आहेत
@technicalsunnysunilkhude36927 ай бұрын
Very nice
@DipikeshRane-k4y7 ай бұрын
Mahirchi sadi bagun me khup radly
@geetadahake9956 ай бұрын
ठाणा civil हॉस्पिटल ला जॉब ला असताना बघितलं अलका मॅडम ना कुठल्या तरी चित्रपट चा सिन होता तेव्हा मी लहान 24 वर्षाची होती ,It's सिम्पलं वाटल्या अलका कुबल मॅडम 2099 साली बघितलं मी
@5-miniCraft6 ай бұрын
2011 साली
@laxmiwaydande58466 ай бұрын
ताई मला तुम्हाला भेटायचे आहे मि तुम्हाला स्टोरी देनार आहे म्हणजे सत्य घटना त्याची सिरीयल चालू केलीत तर अगदी विस पंचवीस वर्षे आरामशीर चालेल पण काय करू तुमच्या पर्यंत कशी पोहचवू
@mayurijadhav70587 ай бұрын
Alaka mam tumhala bhetaich ahe. Lahan pasun iccha ahe tumhala bhetaichi. Tumhi dadar la swamin chya mathat yeta as mi aikl ahe tunhi kadhi yeta sanga na plz. Mi bhetaila yein