मी पाहिलेली पहिलीच स्त्री शाहीर ...जुन्यातून बोध नव्याचा शोध ..आपल्या पोवाड्यातून इतिहास सर्वदूर पोहोचवणार्या आणि जनजागृती करणाऱ्या सर्व शाहिरांना मानाचा मुजरा ⛳
@PavanKamble-mb5wl6 ай бұрын
लय भारी सादरीकरण अंगावर काटा आला धन्य धन्य त्यांचे आई वडील एकाच घरात तीन कलाकार जय जिजाऊ जय शिवशंभू जय जोती सावित्री जय भीम
@techdhammdip07123 жыл бұрын
आम्ही सांगलीकर, आम्हाला खूप खूप अभिमान आहे.🙏 मस्तच माधवी ताई 🙏
@balkrishnamali94273 жыл бұрын
छान ,सुंदर ,अप्रतिम तुझ्या शाहिरी अविष्कारास सलाम 🙏
@rameshvirkarvirkar77593 жыл бұрын
खुप खुप छान पोवाडे गाणारे शाहीर यांस मानाचा मुजरा
@dr.sachinc.phugelacwadala1045 Жыл бұрын
Jai Jijau .... ! Jai Shivrai ....... !! Excellent performance ...... God bless you taisaheb
@hinduraofasake4012 Жыл бұрын
माळी कुटूंबीयांचे अनंत उपकार आहेत. ही कला जीवंत राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
@laxmaningole75414 жыл бұрын
खुपच छान पोवाडा गाईला ताई जय शिवराज
@bharatambore48654 жыл бұрын
!!कुळी कन्या पुत्र होवो सात्वीक तयांचा हारीक वाटे देवा !!📿👌👌🙏🙏
@tanajipatil90263 жыл бұрын
बाळ छान सादरीकरन शुभेच्छा👍👌💐
@kunbiyuva50654 жыл бұрын
ताई. जबरदस्त.. जय जिजाऊ.. जय सावित्रीमाई.. फुले....
@sakshisarak21003 жыл бұрын
खरच खूप छान ताई
@vinodgurav62294 жыл бұрын
अप्रतिम...👌👌 देशाची आन,बान,शान माँसाहेब जिजाऊ कोटी कोटी प्रणाम🙏
@DnyandipLauJagi4 жыл бұрын
धन्यवाद
@tukaramchopade3463 Жыл бұрын
ज्या
@sadashivgodse84724 жыл бұрын
वा सुंदर बाळा मी तुला सलाम करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@nileshisaye54534 жыл бұрын
संभाजीमहाराजयपिसोड2
@SachinGaikwad-mt2yn3 жыл бұрын
आभीनंदन.ताई.
@sarangmadgulkar38503 жыл бұрын
King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय !
@rajendra28624 жыл бұрын
शाहीर मानाचा मुजरा तुला भविष्यात वाटचालीस शुभेच्छा
Khup khup chhan Madhavi. Tu aamcha abhiman ahes. Pl keep it up.
@bramhamorey4 жыл бұрын
मनाला वेधून घेणारा... छान ..👌🏻 एक पोवाडा....👌🏻 ....🙏🏻...
@rushabh53654 жыл бұрын
Khup ch chaan👌👌👌👌
@dilipdukare22273 жыл бұрын
Chan gain tai pudhil vat Chalis shubhecha🙏🙏👍👍💐💐🚩🚩🚩
@vitthalkalumali34103 жыл бұрын
Jai jijawu jai shivaji khup khup chayn very good
@somnathghadge17494 жыл бұрын
जय जिजाऊ माता जय होति जिजाऊ म्हणून जन्माला विर शिवाजी
@DnyandipLauJagi4 жыл бұрын
धन्यवाद
@sarangmadgulkar38503 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !