सांगली जिल्यातील सावळज हे गाव तमाशा पंढरी म्हणून ओळखले जाते, हा गण गायला तो आमचे काका स्व तानाजी सावळजकर यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात त्यांच्या आठवणीं आज जाग्या झाल्या. ..धन्यवाद.
@Akashysathe-d6h9 ай бұрын
नारायणगाव पण आहे ना
@mahavirthombare5 ай бұрын
अप्रतिम खर्च असे वाटते की ऐकतच रहावे आपल्या कलेला मानाचा मुजरा
@ShahirRamanand5 ай бұрын
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
@diamondvinod2313 Жыл бұрын
हा गण ऐकायला खूप वर्षे झाली. आज 'महाराष्ट्राची लोकगाणी पर्व - 2' च्या माध्यमातून ऐकायला मिळाली...तीही अत्यंत सुरेल...सुस्वर...आणि अर्थातच सुगम्य अशा आवाजात...ताल. .सूर सर्वच अप्रतिम....
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@nmproductions8461 Жыл бұрын
जय गणेश!!! नवीन पर्वाची धमाकेदार सुरुवात🎉
@pundalikgaikwad95803 ай бұрын
गण फार फार सुंदर गायला श्रीं. रामानंजी उगले धन्यवाद असेच ज्ञानेश्वरांचे अभंग आपण सुंदर चालीत म्हटले तर आपल्या चाली भजन्याकर म्हणत जातील धन्य धन्य सम्राट शाहीर रामानंदजी उगले
@ShahirRamanand3 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
@DKPatil- Жыл бұрын
जालना जिल्हातील एक अनमोल रत्न ❤ युवा शाहीर रामानंद उगले ❤❤❤
@ShahirRamanand Жыл бұрын
धन्यवाद
@alankar.folk.musical Жыл бұрын
खुपच छान शाहीर.. सर्व प्रथम आपले खुप खुप अभिनंदन.🎉🎉🎉 अतिशय सुंदर असा गण ऐकवलात ज्याची मी अतुरतेने वाट पाहत होतो...आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@VilasKudale-kd7gx6 ай бұрын
हा गण मी रोज सकाळी ऐकतो किती वेळा ऐकला तरी ऐकूच वाटतो
@ShahirRamanand6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@rebeccashirke1604 Жыл бұрын
खूप सुंदर 👌👌👌👌संपूर्ण टीम चे कौतुक आणि मनःपूर्वक शुभेच्छा 💐👏👏👏
@dadasokoli223 Жыл бұрын
मनामध्ये कसलाही तणाव असला तरी आपला आवाज ऐकला की पूर्णतः विसर पडतो.अंगावर अक्षरशः काटा येतो शाहीर..…सलाम आपणाला🙏
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@kundlikjadhav682611 ай бұрын
अगदी मनातल बोललात दादा
@dipaktamboli63507 ай бұрын
@@ShahirRamanand😊😊😊😊😊😅😅😅😅😅
@sunitaubale77 Жыл бұрын
ऐकताच मन डोलायला लागते... पुढील Episode साठी ही फार उत्सुकता आहे. खूप खूप छान 👌👌
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@suniljoshi425328 күн бұрын
खूपच गोड आवाज आहे शाहीर तुमचा, आणि उत्तम सादरीकरण आहे.
@sunilkurhejalna Жыл бұрын
जालना जिल्हा ची आन, बान, शान...शाहीर रामानंद उगले...आपली संस्कृती टिकवणे ही काळजी गरज...❤
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@shahirsamrat Жыл бұрын
वा आतिशय सुंदर थाप हलगी आणि सगळच🥰
@jivandhandarpatil Жыл бұрын
महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2 ल आमच्या कडून तसेच आमच्या मित्र परिवाराकडून आपणास खूप खूप शुभेच्छा ❤🎉❤❤❤❤
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@mahadukad544811 ай бұрын
सुर, ताल, लय, यांचा अनोखा संगम म्हणजे रामानंद उगले अँड पार्टी 🎉🎉🎉🎉🎉
@shreyanshree_jadhav Жыл бұрын
मी रामानंद उगले आणि त्यांच्या सर्व टीमचा खूप चाहता आहे.... आपलं जे काय असतं ते सर्व अफलातून असतं.. व्वा व्वा क्या बात है..
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@bhaskarpandit967223 күн бұрын
अतिशय स्पष्ट शब्दात सादरीकरण
@shahirvishwajitUgale Жыл бұрын
खूप सुंदर आपण महाराष्ट्राची लोककला जोपासत व प्रकाशित करत आहात त्याबद्दल आपणास आमचा मानाचा मुजरा❤
@pandharinatharote101610 ай бұрын
अप्रतिम गायन ,सुरू ,ताल , साथ संगत सर्वच एकदम भारी
@ShahirRamanand10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@pradeepshingote3485 Жыл бұрын
शाहीर रामानंद उगले आणि आपली गायक संगीतकार मंडळ 🎉👍👌✨✨🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गुरजी खूपच सुंदर. सर्वांचे खूप खूप कौतुक आणि पुढील गाण्यासाठी आमच्या कलाकार परिवाराकडून खुप खुप शुभेच्छा कवी गायक शाहीर वाघमारे केंद्रेवडीकर
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@shrikrishnakamble1306 Жыл бұрын
शाहीर रामानंद आपण हा गण एका वेगळ्या रंगात सादर केलात.हा ऐकण्यासाठी खूप आनंद देत होता. अशीच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी पर्व व्हावीत अशी मी प्रार्थना करतो .❤🎉🎙️🙏🙏
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा
@shardaraut6735 Жыл бұрын
व्वा व्वा क्या बात है...शाहीर रामानंद उगले व त्यांच्या टीमला शाहीरी मुजरा...🙏🤝🙏
@shreepranaygardenrestauran9192 Жыл бұрын
अप्रतीम शाहीर.. गणपती बाप्पा मोरया..!
@RajendraSanap5 Жыл бұрын
शाहीर रामानंद आणि टीमला हार्दिक शुभेच्छा.!
@shaktiturakonkancha5369 Жыл бұрын
सुंदर शाहीर ❤️❤️💐💐🙏, अप्रतिम गण सादर, ढोलकी पट्टू जेष्ठ श्रेष्ठ कलावंत ❤️💐🙏कोरस नाद खुळा 🙏💐संगीत सुरेल ❤️💐🙏, एकमेव सध्या च्या लोककला रंगमच्यावर गाजे शाहीर उगले रामानंद // लावी महाराष्ट्राला नव्या तरुणांना रसिकांना शाहिरी गाण्याचा छंद // साता समुद्रापार पोहचवीला लोकगाण्याचा गंध // शाहिरी मानाचा मुजरा करतो, शाहीर तुषार मधुकर चा नंद// 🎉🎉🙏💐 आपला शाहीर तुषार मधुकर पंदेरे (लांजा - रत्नागिरी )
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
@sukhadevkamble1865 Жыл бұрын
अप्रतिम ! अस्सल तमाशा प्रधान चालीत रामानंद उगले याने गण सादर केला .साथीला कल्याण आणि जाणकार जेष्ठ ढोलकीपट्टू ,हालगी ( कोडं ) वादनाने जबरदस्त साथ दिली आहे.रामानंद - कल्याण तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !!
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@shahirsamrat Жыл бұрын
माधवी निवेदन खुपच सुंदर...क्या बात है........
@darshanhagawane4750 Жыл бұрын
वा... वा... क्या बात है..☺️आजच्या दिवसात एवढंच काय ते एक चांगल ऐक्याला आणि पहायला मिळाले,शाहीर रामानंद यांच्या आवाजाला तोड नाही,विशेष कौतुक दोन्ही ढोलकीपट्ट यांचं❤
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@Macchindar_Roule Жыл бұрын
एकच नंबर शाहिर 👌👌👌👌🚩🚩🚩
@धुमाळब्रदर्स Жыл бұрын
सर्वप्रथम महाराष्ट्राची लोकगाणी पर्व दुसरे या लोकसंगीत वेब सिरीज ला खूप साऱ्या मनस्वी शुभेच्छा ! भाग पहिला तमाशा या लोककला प्रकारातील शाहीर पठ्ठे बापुराव यांचा गण हा अप्रतिम सादर केला . त्याबद्दल रामानंद - कल्याण आणि सर्व सहकारी कलावंत यांचे मनस्वी अभिनंदन ! आणि निवेदन खूपच छान 👍 🌷🌷🌷🙏🌷🌷🌷
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
@shahirsamrat Жыл бұрын
खुपच सुंदर सादरीकरण एकुणच पारंपरिक गण ...मनाला भावतो ..सर्वच टिम ला आशिर्वाद आणि शुभेच्छा💐💐💐💐👍
@janardhanghadage4452 Жыл бұрын
पुढील कार्यास शुभेच्छा
@rajebhaumagar2689 Жыл бұрын
१०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे आपले अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा
@RanZunjarMaharashtra Жыл бұрын
महाराष्ट्रची लोकगानी या दुसऱ्या पर्वाला खुप खुप शुभेच्छा....
@shubhangighodrao3491 Жыл бұрын
गायन अप्रतिम आणि वाद्य साथ ही अप्रतिम 👌👌👌👌
@khandushinde8495 Жыл бұрын
👌👌 छान छान 🙏 जय मल्हार उगले साहेब
@shivshahirgururajkumbhar4967 Жыл бұрын
खूपच अप्रतिम 👌🏻👌🏻 🎉🎉
@abhijeetawale13248 ай бұрын
पारंपारिक कला खूप छान 👌
@ashokkhadtare52688 ай бұрын
Very great shahir Naman ahe tumhala
@ShahirBalasahebBhagat Жыл бұрын
खूपच सुंदर गण..वा नाशिक जिल्हा व ईगतपुरी तालुका लोककलावंताचे वतीने गौरवशाली शुभेच्छा.
@jivandhandarpatil Жыл бұрын
जबरदस्त बंधू जी❤🎉
@bhausahebtrimbake1704Ай бұрын
लई भारी
@krushnashirsath9765 Жыл бұрын
व्वा खुप खुप सुंदर या दुसर्या पर्वासाठी तुम्हां सर्व कलावंत टिमला खुप सार्या शुभेच्छा आणी अभिनंदन 🌹👌🔥
@lahugandhi1537 Жыл бұрын
खरंच मंत्रमुगद केलं. .किती गोड गण आहे..👍
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@kunalraul5110 Жыл бұрын
खूप छान दादा , आतुरतेनं वाट बघत होतो आज खरच तृप्त झालोत ❤🤩👌
@vishalgawande725 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम दादा👌👌👌👌 रामानंद दादा आपल्या आवजामध्ये दैवी शक्ती आहे...सर्व संच व आपले सुद्धा खुप खुप अभिनंदन.🙏🙏🙏
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@SambhajiDombe9 ай бұрын
एक नंबर रमा दादा असेच गात् राहा
@ShahirRamanand9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@chhandpurtidholkivaishnavi6172 Жыл бұрын
लई भारी!❤
@Shahir.chandrakant_mane Жыл бұрын
एकदम अप्रतिम रामानंद दादा आमच्या सर्व शाहिरांचा आदर्श कोण असेल तर ते तुम्ही आहात आणि सर्व तुमची टीम अफलातून झाल दादा अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती होवो हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना.........
@ShahirRamanand Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@omkargarud3449 Жыл бұрын
मस्त रामानंद जी आणि टीम 👌
@fitaniruddha3207 Жыл бұрын
Awesome ❤
@nilammusle8685 Жыл бұрын
अप्रतिम दादा,सर्व टीम कौतुकास्पद साथ देतेय ,खुपच छान.
@arjunganeshhawale8708 Жыл бұрын
Very nice ramanand bhau ♥️💐💐💐💐👌💐💐💐💐💐💐💐💐
@pratappulawale468 Жыл бұрын
❤❤🎉🎉🎉bhau दुसऱ्या पर्वाला खुप खुप शुभेच्छा
@mangalasharma6290 Жыл бұрын
खुपच छान बढिया सुंदर
@subhashmangate8590 Жыл бұрын
अप्रतिम, अभिनंदन दादा
@sampatchorat29219 ай бұрын
सुंदर. गायन. सुंदर.सादरीकरण
@VilasKudale-kd7gx7 ай бұрын
माधवी तुझं अंकरिंग खूप छान आहे मला आवडलं
@ShahirRamanand7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@शाहीरगणेश Жыл бұрын
अप्रतिम शाहीर
@samirshikalgar98375 ай бұрын
शाहीर निशब्द झालो।। सलाम तुम्हाला
@lahugandhi153710 ай бұрын
आम्हीं तुमच्या दोन गण ऐकल्या.. आधी गणला रणी आणला, शुभ मंगल चरणी गण नाचला हे दोन गण तुमच्या आवाजात भारी वाटेल . Please यावर व्हिडिओ बनवा..
@ashokpawar8846 Жыл бұрын
मला लय आवडला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤
@bhagwatbhole4417 Жыл бұрын
खुपच अप्रतिम👌
@tusharshendkar7295 Жыл бұрын
खूप दिवसांची आतुरता पूर्ण झाली
@gorakhjadhav1553 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻दादा 1च नंबर
@prakashwaghmode29738 ай бұрын
नंबर एक
@ShahirRamanand8 ай бұрын
धन्यवाद 😊
@kanifnathwadekar161311 ай бұрын
खूपच सुंदर गण, गोड आवाजात गाईला आहे👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@ShahirRamanand11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@dayanandjadhav42208 ай бұрын
खरच फारच छान की हो.
@SunitGodse28 күн бұрын
खुपच छान सुंदर
@SRROHI Жыл бұрын
kyaa baat hai...😍😍😍😍😍😍😍
@GamerStudio_58610 ай бұрын
खूप खूप आनंद झाला, ऐकुन देहभान विसरून गेलो,धुंदी उतरत नाही ़
@ShahirRamanand10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@ranjitsakpal6673 Жыл бұрын
Dholki 1 no.
@ajitkadam7782 Жыл бұрын
खुप छान राम भाऊ👌👌
@RekhaWagh-w6v Жыл бұрын
खुप छान आहे
@nileshdumal7680 Жыл бұрын
❤ 🎉🎉🎉👏👏 खुप छान
@bharatawatade75110 ай бұрын
अप्रतिम गण सादर करून मन मोहून टाकले वा फार सुंदर आवाज ❤😂☝️🙏
@ShahirRamanand10 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@7HILLS-YT Жыл бұрын
Gan tr khup chan gayala dada pn powada tumhi khup jast energy ne gata...... ❤❤👌👌