खुपच छान संगित निर्देशनात अति सुंदर क्रांतिकारक आवाज, खूप, खूप शुभेच्छा, असेच विश्वरत्न, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येय, धोरण, जिवन कार्यावर आपण पोवाडा सादर करून बहुजन समाजजागृत होऊन कांति दिशेने जाऊन, शांति प्रस्थापित होऊन, उन्नती,प्रगति, अपेक्षित आहे. धन्यवाद. जय शिवराय जय संविधान, जय भीम जय क्रांती, जय भारत.👍♥️🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@subhashjadhav2375 Жыл бұрын
शाहिराच्या प्रयत्नाला मानाचा शिव मुजरा, महाराष्ट्र बहुजन संस्कृति घडविणारे, तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर आले म्हणजे, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
@shahirbharatmunje275510 ай бұрын
ग्रेट शाहिर सम्राट देवानंद माळी ,खूपच छान कार्य 💐महाराष्ट्र भुषण शासनाने त्यांना देऊन गौरविण्यात यावे ! ही नम्र विनंती👏
@balasahebrode5100 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय.हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नामघोषाचा जयघोष करून आपण अंगावर रोमांच उभे केले धन्यवाद शाहिर.
@mahendrabhojane33989 ай бұрын
खुप सुंदर शाहीर आपण महाराष्ट्राची शान आहात. पोवाडे फक्त तुम्हीचं जिवंत ठेवू शकता सलाम आहे तुम्हाला 🙏
@haribhau-dd7xr10 ай бұрын
Chhan kala sadar kelit kutumbik aani vadya suddha chhan dhanyavad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
@श्रीसंतश्रीपादबाबा2 ай бұрын
खूप खूप सुंदर पोवाडा गायलेला आहे जय हरी माऊली 🙏🙏
@shivshahirgururajkumbhar49672 жыл бұрын
👌👌👌👌👏👏👏 खुपच लाजवाब गुरुवर्य.. 👏
@hiralaldeore47117 ай бұрын
मानाचा मुजरा करतो शाहीर तुम्हाला. , 🌷🌷🙏🙏
@appasahebpawar15432 ай бұрын
I proud of you saher❤❤❤❤❤
@prakashpawar73802 ай бұрын
देवानंद माळी व पूर्ण टीम अतिशय छान पोवाडा म्हणत आहेत्यांचा योग्य सन्मान व्हायला हवा
@shankarchaudhari16207 ай бұрын
फार सुंदर सादरीकरण ओमसाई
@mahendrashitap71962 жыл бұрын
गुरुवर्य माझ्याकडे शब्द अपुरे आहे ❤️ मानाचा मुजरा 🙏