महिलांना 1500 रु. - असा भरा अर्ज | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना Ladki Bahin Yojana Form Online

  Рет қаралды 1,343,390

आपलं गाव आपला विकास

आपलं गाव आपला विकास

Күн бұрын

महिलांना 1500 रु. - असा भरा अर्ज | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना Ladki Bahin Yojana Form Online
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जीआर 28 जून 2024 रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.
या योजनेमध्ये राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहे.
more About Ladaki Bahin Yojana Form
Mukhymantri Ladaki Bahin Yojna
MUkhymantri Ladaki Bahin Yojana Form
Ladaki Bahin Yojana Form
Ladaki Bahain Yojana Form Online
Mahila Yojana
Pm Kisan
Namo Shetkari Yojana hafta
shetkari yojan
Pension Scheme

Пікірлер: 680
@yamunanagare3982
@yamunanagare3982 3 ай бұрын
महिलांना सरसकट ह्या योजनेचा लाभ द्यायला पाहिजे होता. मतदान करतांना तुम्हाला सर्व महिलांचे मतदान लागते मग लाभ देतांना सरसकट का नाही देत
@pisepurushottam
@pisepurushottam 3 ай бұрын
right your right
@v826
@v826 3 ай бұрын
सर, किती लाभार्थी मत द्यायला जातात हा देखील संशोधनाचा विषय आहे 🙏🏽
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 ай бұрын
Ati sharti baghitlyawar 15% mahilanahi labh milnar nai.dyayche astil tar sarsakat dya.
@rutujakharat9935
@rutujakharat9935 3 ай бұрын
Barobar aahe me mpsc karte yasathi माझ्या वडिलांचं नाव कमी केला नाहीं आता यांना कुटून रेशन कार्ड आधार कार्ड देऊ
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 ай бұрын
@@rutujakharat9935 mpsc sathi shubhechha.
@madhavdarade1778
@madhavdarade1778 3 ай бұрын
महिलांना 1500 रूपये मानधन देण्याऐवजी त्यांच्या मुलामुलींना कमीत कमी रू.पंधरा हजार रूपये प्रती महा प्रमाणे खाजगी किंवा शासकीय रोजगार दिल्यास त्यांचे कुटुंब सुखी होईल.
@minato4211
@minato4211 3 ай бұрын
Tu bharu nko
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 3 ай бұрын
तस केलं तर लोक स्वाभिमानाने जगातील
@nageshchavan6599
@nageshchavan6599 3 ай бұрын
​@@minato4211तूला फुकट खायची साव्हे झाले तू असं बोलेनार
@swapnilchikram129
@swapnilchikram129 3 ай бұрын
😂😂😂😂
@AnilDeoulkar
@AnilDeoulkar 3 ай бұрын
बरोबर
@vijayraut1815
@vijayraut1815 3 ай бұрын
महाराष्ट्र ला रोजगार हवा ! भीक नको ! महाराष्ट्रातील जेवढे रोजगार बाहेर तुम्ही नेले ते परत घेऊन या आणि देयाचे असेल तर शेतकऱ्यांना खत आणि बियाण्या वर सबशिडी दया तर मी मानेन की युती सरकार चांगल काम करतेय 😢😢
@nareshatram8639
@nareshatram8639 3 ай бұрын
सरकार बदलवून टाकु
@tanajichavan1975
@tanajichavan1975 3 ай бұрын
कडक भावा... जय महाराष्ट्र
@vidyarumde447
@vidyarumde447 3 ай бұрын
Vidhwa, niradhar, ghatsfotita mahilana mahinyala 1500/= milnar astil tar hi yojana changali aahe, garib mahilana madat hoil.
@subodhpatil4051
@subodhpatil4051 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे.सगळे उद्योगधंदे गुजरात ल नेले
@surekhamodhe6760
@surekhamodhe6760 3 ай бұрын
Divorce jala assel tr uttpn cha dakhla कोणाचा दयचा
@GaneshPuriGoswamikevideos
@GaneshPuriGoswamikevideos 3 ай бұрын
वडिलांचा
@VaishaliIngle-q3y
@VaishaliIngle-q3y 3 ай бұрын
अविवाहित महिलांना का नाही त्यांनी काय गुन्हा केला आहे त्यांना खरी गरज आहे
@TaiKarne-z1n
@TaiKarne-z1n 3 ай бұрын
Tyansathi pn yojna ahet..
@vilasgawande3679
@vilasgawande3679 3 ай бұрын
साठ वर्षावरील महिलांना फाशी देणार का साठीनंतर खरी मदतीची गरज असते त्या आपल्याला मतदान करत नाही का यामुळे पुढील निवडणुकीत तुम्ही भुईसपाट होनार कारण अठरा ते एकवीस आणी साठी पुढिल महिला तुम्हाला मते देणारच नाही
@ashishbhise8296
@ashishbhise8296 3 ай бұрын
साहेब त्यांच्यासाठी वयोश्री योजना सुरु केली आहे
@MARATHISAMRAJYA
@MARATHISAMRAJYA 3 ай бұрын
सरकार ला महिलांविषयी एवढा आदर आणि तळमळ आहे तर विना कागदपत्र आधार वरून सरसकट लाभ द्यावा , कारण आधार लिंक मुळ पूर्ण डेटा समजतो
@shata8817
@shata8817 3 ай бұрын
बरोबर आहे तुमचं फक्त आधार कार्ड वरून त्यांनी महिलांना 1500 रुपये दरमहा द्यायला पाहिजे. उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचे आहे😊
@srushtipatil8623
@srushtipatil8623 3 ай бұрын
💯✅
@jyotidhanwate4435
@jyotidhanwate4435 3 ай бұрын
Agadi barobar ahe ,arj bharepareyant kiti vel jail
@tejas3335
@tejas3335 3 ай бұрын
बाळा 10 वी परियेंत तरी शिकला आहेस का नाही काय् बालिश वाणी बोलतोयस 😂
@MARATHISAMRAJYA
@MARATHISAMRAJYA 3 ай бұрын
@@tejas3335 भाऊ , उगाच नाहीं बोलत अस, कोरोना काळात महिलांच्याच खात्यावर 500 रपये विना कागदपत्रे डायरेक्ट खात्यावर जमा केले होते मोदी ने , हे माहीत असेलच आपल्याला , मग आता का शक्य नाही? , यामध्ये गरीब लाभार्थी दूर राहून .... कागदपत्रे देऊन लाभ दुसराच घेतो आणि कसही करून सरकार जनतेला त्यांच्यात गुंतवून ठेवण्याचं काम करून पूर्ण नितोजीत वेळेत कार्यक्रम आहे
@appamahabole953
@appamahabole953 3 ай бұрын
BJP सरकार चे नाव घेऊन खावा . खुप उपकार झाले सरकारचे आत्ता पर्यंत कोणत्याच सरकारने एवढे कामे केले नाहीत. धन्य वाद bjp महायुती सरकारचे. महाराष्ट्रातील गोर गरी बांचे लहान लेक्राचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत
@vaibhavtekale8208
@vaibhavtekale8208 2 ай бұрын
काहीच नाही केलं गरिबांसाठी
@SangitaDeshmukh-ew1ib
@SangitaDeshmukh-ew1ib 3 ай бұрын
सरकारने लाडक्या बहिणी साठी रोजगार उपलब्ध करावे भावावर अवलंबून काय किंमत आहे बहिणीची 😊
@eknathmore6441
@eknathmore6441 3 ай бұрын
या मधील अटी पहाता सर्व महिला कशा पात्र होतील फसवी घोषणा आहे
@gajanannaso2239
@gajanannaso2239 3 ай бұрын
Kas hoil tuma lokanch
@arunsangale5982
@arunsangale5982 3 ай бұрын
सर्व महिलांसाठी ही योजना आहे असे सांगत आहे फक्त महिला 21 ते 60 वयोगटांतील हवी. महाराष्ट्र राज्याची रहिवाशी हवीत, तिच्या नावावर ट्रॅक्टर सोडून ईतर कोणतेही वाहण नसावे. तिचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे. अणि ती विवाहित हवीत....अशा सर्व महिला अर्ज करू शकतात....
@harshmaid143
@harshmaid143 3 ай бұрын
या परक्रीया पुर्ण करन्या साठी एक वर्ष सहज निघुन जाईल फटी चादर बटी खैरात या सर्व खैरात आणि फुकट रेशन योजना बंद करुन प्रत्येक कुटुंबातील कीमान एक तरी सदस्याला कायम स्वरुपी रोजगार ध्या
@allinoneg.b.6517
@allinoneg.b.6517 3 ай бұрын
1000000%=✓
@HemDeshmukh-jl1fz
@HemDeshmukh-jl1fz 3 ай бұрын
Barobar ahe
@mandakinibadekar2058
@mandakinibadekar2058 3 ай бұрын
60 वर्षा वरील स्त्रियां नी काय करायचं .त्यांना तर मदती ची जास्त गरज असते.उदा. मी स्व:ता.
@vivekkhedkar5422
@vivekkhedkar5422 3 ай бұрын
त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे
@nareshatram8639
@nareshatram8639 3 ай бұрын
मग सरकार बदलवा
@mbktranning2991
@mbktranning2991 3 ай бұрын
Tumi aram kra.. KZbin nka bghu
@sachinlasure9305
@sachinlasure9305 3 ай бұрын
Agdi barobar
@sanatani_boy_RP
@sanatani_boy_RP 3 ай бұрын
Tumchya sathi dusrya schemes aahet 60+ valya
@shobhaatkari2762
@shobhaatkari2762 3 ай бұрын
ज्या मुलींनी लग्न नाही केलं त्या माहेरीच आहे आणि वय जर 21 ते 60 मध्ये आहे तर त्या महिलेला पण ही योजना लागू केली पाहिजे इथे त्यांनी लग्नाची अट ठेवली आहे.मग त्या महिलांनावर अन्याय आहे.
@yashrajshortsfilm4384
@yashrajshortsfilm4384 3 ай бұрын
हो ना लग्नाची अट कॅन्सल केली पाहिजे
@abathorat5843
@abathorat5843 3 ай бұрын
मग त्यांचं लग्न लवकरात लवकर उरकुन टाकावे .आणि लवकरात योजनेचा लाभ घेण्यात यावा
@21shravanipatila15
@21shravanipatila15 3 ай бұрын
What about muslim community
@mamtaneware7839
@mamtaneware7839 3 ай бұрын
@@abathorat5843 😁😁
@samadhand
@samadhand 3 ай бұрын
Yes our right
@SamadhanKhandekar-fh4yl
@SamadhanKhandekar-fh4yl 3 ай бұрын
अरे भावा सगळया योजना आहेत पण लाभ कोणताच नाही हे मुख्यमंत्री ने घोषणा का दिली माहित आहे का कारण विधानसभा येत आहे म्हणून आता लोकांना चॅंकलेट देत आहे. जस राहुल गांधी यांनी महीलांना एक लाखा चा वादा केला होता आले का
@SPMarathichannel178
@SPMarathichannel178 3 ай бұрын
ज्या महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घायचा आहे त्यांनी पुढील कार्यवाही करावी ज्यां मुलींनी लग्न केले नाही त्यांनी लवकरात लवकर आप-आपल्या बॉयफ्रेंड सोबत लग्न करून घ्यावे ज्यांना बॉयफ्रेंड नाही त्यांनी लवकरात लवकर मुलगा शोधून लग्न करून घ्यावे 😅😅😅
@PavanRaut-ky8tn
@PavanRaut-ky8tn 3 ай бұрын
उत्तम निर्णय, उत्तम योजना पण ही योजना दिर्घकाळ चालू राहणार का? की फक्त आगामी इलेक्शन पुरतीच?
@santoshmanoharghule8179
@santoshmanoharghule8179 3 ай бұрын
अहो साहेब अडाणी स्त्रियांनी एवढे कागदपत्र कुठून गोळा करायचे त्यापेक्षा तुम्ही ही स्कीम काढली नसती तरी बरं झालं असतं
@Shitalp401
@Shitalp401 3 ай бұрын
तीन वर्षापासून रेशन कार्ड मध्ये नाव लावण्यासाठी तीनदा पैसे दिले आहेत तरी पण नाव लागत नाही मी तुम्ही म्हणता रेशन कार्ड मध्ये नाव पाहिजे काय जीव द्यायचा का लोकांनी
@sumeetthakur2719
@sumeetthakur2719 3 ай бұрын
Income certificate मिळायलाच १५ दिवस जाणार....१५ जुलै शेवटची तारीख.....
@swamiraj143
@swamiraj143 3 ай бұрын
ही योजना ज्या मुली शिक्षण घेत आहेत 21 वर्ष वय पुर्ण आहे त्यांनी काय गुन्हा केला आहे . या विषयावर विचार करावा
@hustlechallenge4300
@hustlechallenge4300 3 ай бұрын
ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजना मधून आधी पेन्शन घेतली असेल तर ती परत हा फॉर्म भरून देऊ शकते का
@AjitPatil-xk7tf
@AjitPatil-xk7tf 3 ай бұрын
असलं फुकटच तुम्ही देताच कशाला?😂
@vishnuthombare9021
@vishnuthombare9021 3 ай бұрын
कर्नाटकातील मुलगी महाराष्ट्रात लग्न होऊन आली असेल तर लाभ मिळतो का?
@madhuritaywade8456
@madhuritaywade8456 3 ай бұрын
सर जर मुलीचे माहेर महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचे domacile certificate माहेरच्या नावे आहे आणि सासर मध्य प्रदेश चे आहे परंतु ती परितक्त्या आहे आणि रेशन card ani आधार कार्ड महाराष्ट्र चे आहे..... तर योजनेचा लाभ घेता येईल का??????
@santoshjain8913
@santoshjain8913 3 ай бұрын
ती व्यक्ती अपंग असली तर त्याने ते सर्टिफिकेट कुठे जोडायचे ते ते सांगितले नाही तर त्यांनी काय काय करायचे
@rajukadam2262
@rajukadam2262 3 ай бұрын
RUPALI kadam संय संजय गांधी जया लाभ घेतात तयांना हा लाभ मिळेल का ?
@sanjivanitivarekar695
@sanjivanitivarekar695 3 ай бұрын
हो चालेल
@rajukadam2262
@rajukadam2262 3 ай бұрын
@@sanjivanitivarekar695 मी विचारले की एका आेळखीचया मँडमला की आजच विचारले की संजय गांधी जयांन लाभ मिळताे. तयांन नाही मिळणाार पलीज रिपलाय काय करावे.
@ashwinik453
@ashwinik453 3 ай бұрын
Nahi milanar labh
@vishwanathpatil-cr5xs
@vishwanathpatil-cr5xs 3 ай бұрын
शेतकरयांना आता आणखी मजुर मिळणे कठीण होणार.
@yogirajmendhe7996
@yogirajmendhe7996 3 ай бұрын
कुटुंबातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल का
@aplagav
@aplagav 3 ай бұрын
Yes
@VijayaJanrao-yo5wd
@VijayaJanrao-yo5wd 3 ай бұрын
एखाद्या माणसाला संजय गांधी निराधार चे पैसे मिळत असलं तर त्यांना दुसरे पैसे मिळू शकत नाहीत का😊
@praveenshirefgbnndssd7307
@praveenshirefgbnndssd7307 3 ай бұрын
सर्व योजना बहिणीसाठीच भावाला पण एखादी योजना दया. भाऊ माझा लाडका योजना चालू करा
@aplagav
@aplagav 3 ай бұрын
वास्तविक पाहता ही योजना विवाहित, विधवा, परित्यक्ता महिलांसाठी आहे. त्यामुळे या योजनेला आपण लाडकी बहीण योजनेसोबतच "लाडकी बायको" योजना अस देखील म्हणू शकतो
@purushottamsonawane1591
@purushottamsonawane1591 3 ай бұрын
मुलींना पण मोफत ऍडमिशन होणार आहे इंजिनियरिंग मेडिकल साठी मोफत ऍडमिशन होणार
@gajugaikwad6095
@gajugaikwad6095 3 ай бұрын
सर माझी बायको अशिक्षित आहे त्यांच्या कडे शाळेची TC नाही बाकी सर्व कागदपत्रे आहेत अर्ज करू शकतो का?
@dipaktayde1084
@dipaktayde1084 3 ай бұрын
जन्म दाखला चालतो मित्रा
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 3 ай бұрын
जन्म दाखला आहे का आपल्या कडे नसल्यास तहसीलदार याच्या कडून आदेश करून जन्माची नोंद घालून ग्रामपंचातीकडून दाखला घ्या
@mulepatil6996
@mulepatil6996 3 ай бұрын
​@@nareshpedhvi2184kasa arj karycha
@navnathkhatik1287
@navnathkhatik1287 3 ай бұрын
आडाणी बाई आशेल तर काय करावे शाळाच झाली नाही तर काय करावे वय वर्षे 50.च्या.पुढे.आहे
@ashokmankar6088
@ashokmankar6088 3 ай бұрын
There should not be condition of five acher most of the farmers have six acher and seven acher dry land they will not get benefits of that schem government should think about it. Thanks.
@dewrampote5570
@dewrampote5570 3 ай бұрын
फक्त मराठाआरक्षण दिली तरी एवढे घोषणा करण्यात काहीच गरज नव्हती फायदा काहीच नाही
@SuvarnaPatil-i2q
@SuvarnaPatil-i2q 3 ай бұрын
मी ऑनलाईन नारीशक्ती दुत ॲप द्वारे login करण्याचा प्रयत्न करते पण login का होत नाही ? प्लिज reply करा
@santoshshivajisahane3433
@santoshshivajisahane3433 3 ай бұрын
सर्व योजनां महिला साठी पुरूषाला 1 किलो गाजर द्या
@GitaRavate
@GitaRavate 3 ай бұрын
😂
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 3 ай бұрын
😂😂😂​@@GitaRavate
@nareshatram8639
@nareshatram8639 3 ай бұрын
मग सरकार बदलवा की भाऊ
@k.dudave4871
@k.dudave4871 3 ай бұрын
😂😂😂😂😂😅😅
@sameershaikh380
@sameershaikh380 3 ай бұрын
😅😅😅
@SachinJagdhane-d2x
@SachinJagdhane-d2x 3 ай бұрын
एकाच घरातील रेशनकार्ड वर दोन महीलांचे नाव असतील तर दोन्ही महीलाचे होतील का
@amolvidyagar4027
@amolvidyagar4027 3 ай бұрын
पैसा देण्यापेक्षा नोकरी द्यावी महीला सुखी होईल.आगामी विधानसभा इलेक्शन स्टंटबाजी आहे 😂😂
@palikaramteke
@palikaramteke 2 ай бұрын
ग्रामपंचायत मध्ये जन्म दाखला मागितल्यास सचिव आणि सरपंच घर टॅक्स आणि पाणी टॅक्स भरल्या शिवाय जन्म दाखला देणार नाही असे मानतो तर काय करावे
@aplagav
@aplagav 2 ай бұрын
जन्म दाखल्यासाठी सचिव अडवणूक करू शकत नाही. जर तुम्हाला गावातील घराचा 8 अ पाहिजे असेल तर घरपट्टी भरावी लागेल. परंतु जन्म किंवा मृत्यू साठी घरपट्टी भरा नाहीतर दाखला मिळणार नाही असं सचिव म्हणू शकत नाही. तुम्ही BDO कडे तक्रार करू शकता. किंवा रीतसर जन्म दाखल्यासाठी अर्ज करा 7 दिवसात दाखला दिला नाही तर ग्रामसेवक वर कारवाही होते.
@colourful12300
@colourful12300 3 ай бұрын
लग्न नसेल झालं तर पण वय वर्षे चाळीस वर्षे आहे
@musician4698
@musician4698 3 ай бұрын
Tyana navin vadhu war yojna yenar ahe 😂
@colourful12300
@colourful12300 3 ай бұрын
@@musician4698 😂🤭
@colourful12300
@colourful12300 3 ай бұрын
@@musician4698 😂🤭
@colourful12300
@colourful12300 3 ай бұрын
😂
@VaishaliIngle-q3y
@VaishaliIngle-q3y 3 ай бұрын
तेच म्हणतेय मी ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना खरी गरज आहे आधाराची
@rajeshshende9800
@rajeshshende9800 3 ай бұрын
अशा मूर्खपणाच्या योजना आणण्यापेक्षा महागाई कमी करा.
@FloryDias-y8y
@FloryDias-y8y 2 ай бұрын
माझे वय 75 वर्ष आहे मला एक मुलगा आहे पण मी वेगळीच राहते मी विधवा आहे माझ्या पतीला नोकरी नव्हती आम्ही मेहनत मजूरी करून संसार संसार करत होतो आता मालक गेल्याला 28 वर्षे झाली मला कुठूनही येण नसल्यामुळे मला पैशाची अत्यंत गरज आहे मुलगा जे देतो त्यातून औषधे व उदरनिर्वाह होणे कठीण जाते आमची घराशिवाय दुसरी जमीन नाही. सांगण्याचा उद्देश तर मी फार्म भरला तर चालेल काय? (फ्लाॅरी डायस वसई)
@aplagav
@aplagav 2 ай бұрын
योजनेसाठी 65 वर्ष पेक्षा जास्त वय असेल तर नाही चालणार. आणि तुमची ईच्छा असेल भरून तर भरून पहा अर्ज
@arunsangale5982
@arunsangale5982 3 ай бұрын
सर्व महिला म्हटल्यानंतर 21 ते 60 मधील सर्व महिला येतात मग विधवा, निराधार शब्द वापरणाऱ्यांची गरज काय? अणि जर फक्त निराधार, विधवा , अपंग, महिलांसाठी ही योजना असेल तर ती पाहिलीच होती..? मग ही योजना फक्त नाव बदलून आली आहे की सर्व की महिला साठी आहे हे अजून confusion आहे हे थोड क्लिअर करा. हे योजना सर्व महिलांसाठी नसेल तर सरकार योजनेच नाव बदलून जनतेची फसवणूक करत आहे का? हा प्रश्ण निर्माण होतो..
@uttreshwarshiralkar5190
@uttreshwarshiralkar5190 3 ай бұрын
असल्या फसव्या योजना काढणाऱ्या सर्व राजकारणी लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली
@rajeshbankar2534
@rajeshbankar2534 3 ай бұрын
Wa
@minato4211
@minato4211 3 ай бұрын
Tu bharu nko ajibat 😂😂😂😂
@rajeshbankar2534
@rajeshbankar2534 3 ай бұрын
Kay chukiche bolala bhai
@surendragiripunje2468
@surendragiripunje2468 3 ай бұрын
Bhajapa jindabad
@rajeshbankar2534
@rajeshbankar2534 3 ай бұрын
Pahu
@itscomplicated2290
@itscomplicated2290 3 ай бұрын
माझ्या बायकोचं नाही झालं तर आख मुखमंत्री कर्यालायात धिंगाणा होईल आताच सांगतो 😅😂😅😂😅
@shilpasable8103
@shilpasable8103 3 ай бұрын
😂😂😂😂
@LokeshBadgujar123
@LokeshBadgujar123 3 ай бұрын
income certificate [उत्पन्नाचा दाखला ] जर मुलांच्या शैक्षणिक कामासाठी काढलेले असतील तर ते चालेल का आणि Birth Certificate nahi aahe tr chalel ka कृपया मार्गदर्शन करावे
@ashishbhise8296
@ashishbhise8296 3 ай бұрын
नाही चालणार त्यासाठी वेगळा उत्पन्न दाखला काढावा लागेल
@DinkarChorghe
@DinkarChorghe 3 ай бұрын
ज्या महीला ग्रामीन भागात राहात आहेत त्या महीलांकडे ना शाळेचा दाखला ना जन्माचा दाखला त्या महिलेला डोमासाईल मिळनार नाही त्या महिलेला या लाभ मिळनार आहे का?
@JayaSonawane-n7z
@JayaSonawane-n7z 3 ай бұрын
ज्या महीलाना सजंय निराधार गांधी योजना चालु आहे त्या महीलाना ही योजना मिळल का प्लीज सागां
@NivruttiSadafal
@NivruttiSadafal 2 ай бұрын
खूप छान माहिती
@salimsayyad8313
@salimsayyad8313 3 ай бұрын
या योजनेमध्ये शाळा सोडल्याचा दाखला व मॅरेज सर्टिफिकेट कशासाठी . ज्या महिला शाळा शिकला नाही त्यांचं काय. पूर्वी मॅरेज सर्टिफिकेट नव्हते. महिलांना आधार कार्ड लिंक करून योजनेचा लाभ द्यावा
@SwatiWalve-pv6qq
@SwatiWalve-pv6qq 3 ай бұрын
ही सगळी कागदपत्रे काढण्यासाठी एक हजार रुपये खर्च आहे आले तर बरं पैसे
@ShrikantPatil-in3eh
@ShrikantPatil-in3eh 3 ай бұрын
मी... श्रीकांत पाटील... आमच्या रेशन कार्डावर... बाबा ( सासरा) कुटुंब प्रमुख आहे..तर उत्पन्न दाखला कोणाचा जोडावे... सासर्याचे की पतीचे
@RajendranKangude
@RajendranKangude 3 ай бұрын
Sheti kiti aahe patil saheb saglya kutumbat
@GajananPund-c3b
@GajananPund-c3b 3 ай бұрын
बहिणीच्या विरोधात बायकोला उभं करणारा अजित दादा😂😢 आता माझी लाडकी बहीण योजना सुरू करत आहे. वारे.सरकार. द्या आता 🥕🥕🥕
@devidaswarkari1617
@devidaswarkari1617 3 ай бұрын
सर्व महिला कसे म्हणता?? 50 टक्के महीलासुद्धा पात्र होणार नाहीत.. मध्यमवर्गीय महिला तर नाहीच नाही..
@शिवानंदस्वामी-ह9ज
@शिवानंदस्वामी-ह9ज 3 ай бұрын
अॅप वरुन माहिती कशी भरायची त्याचा विडोओ पाठवा
@alkakotiyan657
@alkakotiyan657 3 ай бұрын
वयाची अट थोडी वाढवायची तरी होती , निदान पासष्ट ते सत्तर तरी ठेवायची ,खरी गरज त्यांना च तर असते
@gorakshnathgandal9021
@gorakshnathgandal9021 3 ай бұрын
या योजनेमुळे शेतकरयाच वाटोळे होणार आहे
@pravinmate6384
@pravinmate6384 3 ай бұрын
हम आता बायका म्हंतिल 300रू रोज एसेल तर kamala bolva 😂😂😂
@colourful12300
@colourful12300 3 ай бұрын
@@pravinmate6384 😂
@santoshghuge6344
@santoshghuge6344 3 ай бұрын
बरोबर
@ShivkanyaIngole
@ShivkanyaIngole 3 ай бұрын
Kase
@ShaikhRehan-q2m
@ShaikhRehan-q2m 2 ай бұрын
How
@purushottambagul1811
@purushottambagul1811 3 ай бұрын
Sp guve ok aseh pls pur syate givt dwaraso khas okguvebig asml hobe hit me pls rtied spp v ie rtied spk ca unit yewam etc evry ghatk.sathi soimp.aerl.pls...🎉🎉🎉🎉
@RavindraPatil-h2o
@RavindraPatil-h2o 3 ай бұрын
या सरकारने लोकसभेतून धडा शिकलेला दिसत नाही... अशाने लोकसभेची पुर्नरावृत्ती होईल.... चारचाकी गाडी काहीनी व्यवसाय करून उदरनिर्वाहासाठी घेतलेल्या आहेत.
@yogeshsangale3931
@yogeshsangale3931 3 ай бұрын
एकदम बरोबर बोललात भाऊ. अटी मध्ये सरकारने सुधारणा करावी
@nareshatram8639
@nareshatram8639 3 ай бұрын
सरकार अडानी आहे.आणि त्यापेक्षा जनताही अडानि आहे
@surekhabugade9367
@surekhabugade9367 3 ай бұрын
बरोबर आहे
@satyavangaikwad2472
@satyavangaikwad2472 3 ай бұрын
बॉस सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पन ऑनलाईन अर्ज कस करायच कोणतं पोर्टल आहे काय आहे हे ना तुम्ही सांगताय ना सरकार सांगत आहे उद्याच 1 तारीख आहे उद्या ऑनलाईन कुठे अर्ज करायचा कोण सांगेल.
@vishaljagtap6757
@vishaljagtap6757 3 ай бұрын
सर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना मिळेल का लाभ
@nareshpedhvi2184
@nareshpedhvi2184 3 ай бұрын
नाही मिळणार GR मध्ये एकच लाभ देय आहे
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 3 ай бұрын
अहो, लोक तुमच्यावर विश्र्वास ठेवायला हवेत, १५ लाख रुपये अजून१० वर्षापासून लोकांना मिळाले नाही.😊😊😊
@nareshatram8639
@nareshatram8639 3 ай бұрын
सरकार बदलवा भाऊ
@navnath8315
@navnath8315 3 ай бұрын
Evdya process la 5 varsha lagtin 😂😂😂😂
@tatyasokadam1978
@tatyasokadam1978 3 ай бұрын
sanjay gandhi niradhar yojneche 1500 ₹ bhetat astil tr apply karta yeil ka
@RajendranKangude
@RajendranKangude 3 ай бұрын
No
@shankarjogadand1813
@shankarjogadand1813 3 ай бұрын
गांजर योजना लागू करा सरकार 😂
@beautifulraza7800
@beautifulraza7800 2 ай бұрын
राहूल गांधी की योजना से डर गये इसी लिए लालीपाप दिये
@KailasChandol-lr2ut
@KailasChandol-lr2ut 3 ай бұрын
लाडकी,बहन, योजना, शेतकऱ्यांच्या, मानगुटीवर बसलेलं
@adityashinde-lu1rb
@adityashinde-lu1rb 3 ай бұрын
Te kas
@sahenajpotiyawala1803
@sahenajpotiyawala1803 3 ай бұрын
Ladebhna
@nareshatram8639
@nareshatram8639 3 ай бұрын
बिलकुल सत्य. पन सरकार बदलवा
@tusharnikam3226
@tusharnikam3226 3 ай бұрын
हे सरकार आल्यापासून एकही योजना लागू झाली नाही किंवा भेटलेली नाही किती वेळा अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचे नुकसान झाले फक्त बोलता कोणालाही काही मिळाले नाही
@nikuwaghmode9272
@nikuwaghmode9272 2 ай бұрын
Online mobbile varun kela arj tar chalto ka
@sunitakshirsagar848
@sunitakshirsagar848 3 ай бұрын
अर्ज भरण्याची ठिकाण वाढवली पाहिजे फकत अगणवाडी ची काम वाढत आहे त्या मुळे मुळ सेवाकडे दुर्लक्ष होत आहे
@chandrakantt9811
@chandrakantt9811 3 ай бұрын
महिला बेस धरून सरसकट लाभ मिळावे
@yogeshjawkar
@yogeshjawkar 3 ай бұрын
जा महिला पी एम किसान चा लाभ घेत आहे तर या योजनेचा लाभ मिळणार का सर.
@Cricket24807
@Cricket24807 3 ай бұрын
Ho
@sunitajare756
@sunitajare756 3 ай бұрын
Ok
@ashwinik453
@ashwinik453 3 ай бұрын
Nahi
@Yogitamhatre1611
@Yogitamhatre1611 2 ай бұрын
जनधन अकॉउंट का नाही चालणार????
@SahebraoDeore-l6e
@SahebraoDeore-l6e 3 ай бұрын
रेशन कार्ड मध्ये आनलाईला नाव आहे पण काड्मध्ये नाही तर काय करावे लागेल
@Aadityanaygamkar
@Aadityanaygamkar 3 ай бұрын
Tu lihun Tak n mg
@smitam.k.3801
@smitam.k.3801 3 ай бұрын
😂ऑनलाईन ला नाव असल्यावर चालते
@k.dudave4871
@k.dudave4871 3 ай бұрын
तु हाताने लिहून घे 😂😂😂😂😂 चालत online असेल तर 😂😂😂😂😂 काहिच problem नाही 😂😂😂
@smitam.k.3801
@smitam.k.3801 3 ай бұрын
काय बोलणे तर आहे तुमचे
@SurekhaMadake-l1j
@SurekhaMadake-l1j 3 ай бұрын
श्रीमंत लोकं शेतकऱ्या शेतकरी गरीबाचा बांध देखील ठेवत नाहीत
@yashrajshortsfilm4384
@yashrajshortsfilm4384 3 ай бұрын
सर ज्या महिला दुसऱ्या राज्यातील आहे पण त्याचं लग्न महाराष्ट्र झालं त्याच फॉर्म भरता येणार की नाही कारण माझ्या गावात अश्या भरपूर महिला आहेत ज्यांचं माहेर गुजरात व एम पी आहे पण सासर महाराष्ट्र आहे आणि सर ज्या मुलीचे वय 21 च्या पढे आहे पण त्याच अजून लग्न झालं नाही त्यांना फॉर्म नय भरता येणार का यांच्या साठी काय उपाय असेल तर एक विडिओ बनवा सर मार्गदर्शन करा सर
@pramodg7778
@pramodg7778 3 ай бұрын
नाही डोमेसाईल त्यासाठी लागते नाहीतर बाग्लांदेशी,रोहिंग्या लोक आधीच आलेत आनखीन येतील
@yashrajshortsfilm4384
@yashrajshortsfilm4384 3 ай бұрын
@@pramodg7778 ते दुसऱ्या देशातून आले असतील पण हे तर भारताचे रहिवासी आहेत ना आणि ते काय सहज येऊन राहत आहे असं नाही लग्न झालेल्या महिला आहेत
@ashishbhise8296
@ashishbhise8296 3 ай бұрын
महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा म्हणजेच domicile सर्टिफिकेट काढून घ्या सगळे पात्र होतील मग
@yashrajshortsfilm4384
@yashrajshortsfilm4384 3 ай бұрын
@@ashishbhise8296 ok dada
@shivanithakur8551
@shivanithakur8551 3 ай бұрын
Sir unmarried muli karita nhi ka hi suvidha
@keshavrathod1572
@keshavrathod1572 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली भारतीय जनता पार्टी सरकारला
@indirakhode5579
@indirakhode5579 3 ай бұрын
सर ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा मोबाईलवर भरता येते का
@MandaKothari
@MandaKothari 2 ай бұрын
ज्यांना निराधार भेटते त्यांचं काय
@hemchandarkhedekar6598
@hemchandarkhedekar6598 3 ай бұрын
तुम्हाला जर महीलाना जर पैसे सरसगट दया कशाला त्याना कागद पत्रे जमा करता ऊगच कर्मचारी याचा वेळ महीलाना काम सोडून सेतु मध्ये रागेत ऊभ रहा ध्यायचे आसेल तर सर सगट ध्या
@poojamarathe6911
@poojamarathe6911 3 ай бұрын
अपंगन मुलीला नाही का मिळणार
@ganeshkatikar6553
@ganeshkatikar6553 3 ай бұрын
Online application kotya app var or website var keli janar ahe? website link?
@sushmarahangdale4676
@sushmarahangdale4676 3 ай бұрын
Sir domicile certificate ahe pan lagnacha adhich ahe tr chalel ka please sanga na sir please
@rutujakharat9935
@rutujakharat9935 3 ай бұрын
Same problem
@hemchandarkhedekar6598
@hemchandarkhedekar6598 3 ай бұрын
ऐस टी फुकट महीलाना लोकसभा झाली आता लाडकी बहीण योजना विधानसभा व नतय आपग कल्याण योजना नगर पालिका बस ईलेकशन पुरत्या योजना सुरू नतर बद
@avinashpatil3130
@avinashpatil3130 2 ай бұрын
Sir, जन्म ठिकाण हे टाकून झाल्यावर खाली आपण जी माहिती(पत्ता)भरणार आहोत, ती जन्म ठिकाणाची भरायची की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाची ........❓❓❓
@jaypawar2023
@jaypawar2023 2 ай бұрын
आता नवरा income tax भरतात आणि मला पैसे देत नाहीत खर्चायला, आणि त्यांच्या मुळे मला 1500पण नही भेटणार 😩किती अवघड माझ्या सारख्या बायकांचं 😩
@kiranshinde5714
@kiranshinde5714 3 ай бұрын
Online अर्ज करताना साधारणपणे csc सेंटर ला फिस म्हणून किती रुपये दिले पाहीजेत plz explain sir
@jaypawar2023
@jaypawar2023 2 ай бұрын
मला वाटते ज्या बहिणीचे परिस्तिथी मुळे शिक्षण 10वी च झाले असेल, अश्या बहिणींना काही काही रोजगार देवा
@varshapatil7189
@varshapatil7189 2 ай бұрын
अश्या बिनकामाच्या योजना राबवून महिलांना सक्षम करण्या ऐवजी अकार्यक्षम बनविण्याकडे सरकार चा कल दिसतो. अस आयत देण्या ऐवजी त्यांना स्व कष्टाचं घेता यावं म्हणून नोकरी च्या संधी उपलब्ध करून द्या. म्हणजे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होईल. अश्या फालतू योजना काय राबवतात.
@nagnathkoli9245
@nagnathkoli9245 3 ай бұрын
सर जन्म दाखला नसेल तर काय करावे लागेल
@aplagav
@aplagav 3 ай бұрын
तहसिल चे रहिवाशी दाखला चालून जाईल.
@nagnathkoli9245
@nagnathkoli9245 3 ай бұрын
Ok thank you sir
@krushnandsoyamsoyam1309
@krushnandsoyamsoyam1309 3 ай бұрын
सवॉ घोळ आहे भाऊ ॽ महसुल विभाग, कडून सरकारी तिजोरी पैसे जमा होतील भाऊ दुसरी गोष्ट विधानसभा निवडणूक आली म्हणून यांच्या फायदा उलट होणार आहे कोणशी योजना दिले तर बिना अटी शर्त दिले पाहिजे होते तरच सरकारची शाबाशी झाली असती मुर्ख बनवून ठेवला आहे भाजपा ने आदरणीय फडणवीस साहेब याचा थोडासा विचार करावा
@vitthalbhondve4935
@vitthalbhondve4935 3 ай бұрын
अधिवास प्रमाणपत्र कोणाच्या नावाने घ्यायचं महिलेच्या कि कुटुंब प्रमुखांच्या नावाने कळवा
@ashishbhise8296
@ashishbhise8296 3 ай бұрын
महिलेच्या
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 3 ай бұрын
60 वर्षापूर्वी कित्येक महिला शाळेतच गेल्या नाहीत मग ज्यांना गरज आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही म्हणून पिवळे ऑरेंज आणि मतदान कार्ड आधार कार्ड हे ठीक आहे
@chayashhare4729
@chayashhare4729 3 ай бұрын
Mazya Nvryani mla sodun dusr lagn kel aahe aani mi 1 tich mzuri krun mi maz pot bhrn poshn krte mhunun mi mazya navani utpnacha dakhla kadhu skte kay he sanga bar
@TikateRahul
@TikateRahul 3 ай бұрын
Char chaki vahn 🚗 jgayche (pot) bhrayche sadhn asel tr ?
@RajendranKangude
@RajendranKangude 3 ай бұрын
Bhartay na pot mag kashala pahije re tula 1500 rs 😂😂
@shubham_2000-n8p
@shubham_2000-n8p 2 ай бұрын
dob आधार कार्ड वर वेगळी आहे आणि I.c वर वेगळी आहे तर चालेल का सांगा please
@BhauraoKumbhare-kk3mq
@BhauraoKumbhare-kk3mq 2 ай бұрын
हे कागद कुठे भरलया जाते
@vikasgaikwad6440
@vikasgaikwad6440 3 ай бұрын
जॉइंट बँक अकाऊंट चालेल का???
@KrushnasUplift
@KrushnasUplift 3 ай бұрын
Ho
@pramilapimpalgaonakar3275
@pramilapimpalgaonakar3275 3 ай бұрын
🙏चागली योजना आहे‌गरीब गरजवतान
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,1 МЛН
लाडकी बहिण : आता पैसे बंद | Ladaki Bahin Yojana Maharashtra 3rd Installment
1:56
आपलं गाव आपला विकास
Рет қаралды 2 М.