✅ GR Download - 👇👇👇 gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202406281814018230.pdf
@kishorthemaskar88435 ай бұрын
धन्यवाद सर
@mayurchaudhari79645 ай бұрын
👌👌👌
@SmitaPradhan-im1kt5 ай бұрын
❤
@amolmundane99725 ай бұрын
88888888888888888888888888888888🎉 2:17 2:17
@ns123-x7u4 ай бұрын
सर अविवाहित मुली भरू शकतात का हा फॉर्म
@sureshgovindkhopde20225 ай бұрын
60 वर्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या निराधार महिलांनी काय पाप केलय म्हणून त्यांना लाभ मिळणार नाही. खरी गरज याच वयात असते
@Archanadabhade7635 ай бұрын
60 वर्ष पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक पेन्शन येते ना
@vaibhavshalibhitade28385 ай бұрын
यासाठी वेगळी योजना आहे
@sakshisarpe19015 ай бұрын
Tya na adhi ch bhete labh ....
@pranayzade34764 ай бұрын
Abe tya sathi shravan bad yojna ahe n Maharashtra madhe rahto ka tu thewha ch mht asel n.
@kirtijoshi38675 ай бұрын
असे काहीही फुकट वाटू नका. फक्त आरोग्य आणि शिक्षण मोफत करा बस. एवढेच खूप आहे. मुलांना आणि मुलींना देखील शिक्षण मोफत, आरोग्य स्त्री आणि पुरुषांना मोफत.
@vikrambagals.c.i.27115 ай бұрын
दिव्यांग बांधवांच्या हिताचा एकही निर्णय घेतला जात नाही. म्हणून मी स्वतः इथून पुढे मतदान करणार नाही. *या सरकारचा जाहीर निषेध*💐💐
@sanjaymarathe90995 ай бұрын
श्रावण बाळ योजनेतून दिव्यांगांसाठी महिना 2000 रुपये मिळतात
@vikrambagals.c.i.27115 ай бұрын
@@sanjaymarathe9099 कसे मिळता माही मिळेल का मला संजय गांधी 1500 मिळतात
@pratibhathube5 ай бұрын
निवडून येणे प्रत्येक नाटक आहेत खरं तर कष्ट करणाऱ्या महिलांना दिले तर काहीच हरकत नाही यामध्ये नको त्याच महिला फायदा घेणार आहेत
@nirajjoshi44605 ай бұрын
Tumhala kay mahiti aaj gava madhye vidhva mahlanchi paristhiti kay aahe? 54 varshachi niradhar baai kuthe janar mehnat karayla? Tumhi mast KZbin surf kara aani tharva lokana kay pahije kay nahi te.
@rahulkasare10825 ай бұрын
तुम्हाला काय माहिती आहे गावाकडील महिलांना काय सहन करावे लागते तुम्हाला नको असेल तर घेऊ नका पण आमच्या घरातील गरीब महिलांना तर घेऊ द्या राजकरण गेले चुलीत
@pratibhathube5 ай бұрын
@@nirajjoshi4460 आम्ही पण गावातील खेड्यातील आहोत मी तेच तर म्हणते गरजू महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे कागदपत्रे जोडून ज्यांना काही गरज नाही ते त्याचा फायदा उठवतात.ओबीसी सर्टिफिकेट पहा ना, गरज आहे त्यांना ते मिळत नाही आणि नको तेच त्याचा फायदा उठवतात
विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत म्हणून या घोषणा, नाही तर लोकसभेसारखी स्थिती व्हायची ही सरकारला भिती म्हणून हा घोषणांचा पाऊस😂
@sarikashuka49865 ай бұрын
मध्य प्रदेश मध्ये ऑलरेडी योजना चालू आहे. खोटी आश्वासन द्यायला तुला काय ही काँग्रेस वाटली का
@ushataipatil22195 ай бұрын
खरय😅
@ishwarlatthe22535 ай бұрын
Thamba yana punha padu election madhe
@शिवछत्रपती-घ3ङ5 ай бұрын
महायुती सरकारने केली नाही शेतकरी कर्जमाफी, बॅंकांच्या नोटीसा येत आहेत शेतकऱ्यांच्या दारी, शेतकरी पाठविणार महायुती सरकारला सत्तेतून घरी...!! जय जय रामकृष्ण हरि !!
@prashanthole23115 ай бұрын
100%
@l-xd1tj5 ай бұрын
फुकट्या ज्याच कर्ज ज्याने त्याने भराव
@RanjanaMulay5 ай бұрын
शेतीसाठी नाही काढत कर्ज, स्वतःची शान (आम्ही ९६ कुळी दाखवण्यासाठी) दाखवायला कर्ज काढून लग्न लावतात आणि नंतर कर्ज माफी मागतात. यांना कर्ज माफी दिली की अर्थव्यवस्था कोलमडून जाते कारण ते कर्ज शेतीसाठी काढलेले नसते
@sandipgadhave82335 ай бұрын
असंघटीत क्षेत्रातील लोकांसाठी खास काम करा तरच विकास होत असतो खर्या आर्थाने ❤
@jaijavanjaikisan39965 ай бұрын
हि योजना खरोखर आहे कि फक्त घोषणा केली
@bilolitimesnews29885 ай бұрын
विधानसभा जवळ आली आहे
@stwinfo68585 ай бұрын
Sali dukandar chi Majya Ahe atta 😂😂😂😂
@usmannevarekar27675 ай бұрын
Iink send kara
@sachinsasane385 ай бұрын
फक्त घोषणा
@vkpkck5 ай бұрын
Hi yojana fakat gharatlya ekach mahilela milnaar jar sarva family cha combined varshik utapana 2,50,000 chya Khali asel tar
@sonaleejadhav72245 ай бұрын
महागाई कमी करायचा विचार कोणी करत नाही आणि यांना निवडून द्या सर्वसाधारण माणूस पिळून निघतोय आणि हे लोक यांची घरं भरताय
@vinodkalake48965 ай бұрын
@@sonaleejadhav7224 Tumachya kade kahi plan ahe ka mahagai kami karanya sathi ani kasa tehi sanga
@poonam.s.kamble775 ай бұрын
अहो ह्यांना निवडुन आपणच देतोय आपली चुक आहे महागाई कमी झाली तर या सर्व गोष्टी ची काहिच गरज नाही
@BhanudasSurvase-m9h5 ай бұрын
उत्पन्न खर्च वाढला की महागाई वाढनार सरकार कोणतही आसो
@poonam.s.kamble775 ай бұрын
@@BhanudasSurvase-m9h उत्पन्न खर्च वाढलाय म्हणताय पण हे पैसे वाटुण्यापेक्षा दुसर्या काहीतरी वाटा काढायच्या सर्व सामान्य माणूस मरतोय इथे सगळ्या वस्तुचे भाव वाढलेत
@dineshfaras4395 ай бұрын
हे करण्यापेक्षा शेतकरी वर्गाचे खाजगी बॅकाचे व सरकारी बॅकचे कर्ज संपुर्ण माफ करा सरसकट
@nilofarshaikh5481Ай бұрын
Bhai. Aap. Ka baut sukriya aap ne. Duniya ke bahano ki duaye. Liye. Hai aap kamiyab. Ho. Dil se. Dua. Hai
@mhnews775 ай бұрын
आम्हा मुलांना कोणतीच योजना नाही त्यामुळे आता मतदानावर बहिष्कार 😡😡😡
@SagarBelokar-jn1ff5 ай бұрын
एक योजना चालू होणार आहे ती म्हणजे आत्महत्या योजना या योजनेमुळे भंगार लोकं समाप्त होणार आहे
@seemawagare8055 ай бұрын
अरे दादा, आई आणि बहिण असतील त्यांना मिळेल तुम्ही कशाला काळजी करता तुमच्या घरीच येतील पैसे
@vilassawant98375 ай бұрын
स्वतःची बहीण सांभाळता येइना अन हा नीघालाय महाराष्ट्र सुधरायला, मतासाठी नाटक
@RanjanaMulay5 ай бұрын
त्याचा काका मुलींसाठी पुतण्याचे पंख कायम छाटत आला. वाकड्या तोंडाच्या बारामतीच्या काकाने धृतराष्ट्राची भूमिका चोख बजावली
@jivanmantra2.05 ай бұрын
सरसकट सगळ्यांचे फुकटचे लाड बंद करा आणि महागाई कमी करून जो कष्ट करतोय त्यांना दिलासा द्या . जनतेला भिकारी बनवू नका.
@vishalk37005 ай бұрын
पुरुषांनी असल्या सरकार ला vote करू नये... भेदभाव ला चालना सरकारच देते
@Mathur000995 ай бұрын
Aapn halvaych bhau jora jorat ani te pani vikaych sarkar la
@swanandchaware89675 ай бұрын
अगदी बरोबर
@RanjanaMulay5 ай бұрын
कॉंगेसने आणि शरद पवारांनी पुरूषांना वेगळं काय दिले होते तरीही तुम्ही ६० वर्षे कॉंगेसला मत देत होता, १९९९ ते२०१४ यांचं सरकार असताना शिक्षण सेवक सारख्या योजना सगळी नोकरी भरती कंत्राटी केली तेव्हा गप्प पण मोदी फडणवीस यांच्यावर लगेच शिव्या
@vishalk37004 ай бұрын
@@RanjanaMulay कशाला कोणत्या पक्षाची चाटतो.. चूक ला चूक म्हणायची धमक ठेव मग तो कोणत्याही पक्षाचा असो
@vishalk37004 ай бұрын
@@RanjanaMulay हे असलं कृत्य mva आघाडी सरकार ने केल असत तरी मी हेच बोललो असतो पण त्यावेळी तू मात्र त्याचा विरोध केला असता.. कशाला 20 पैशासाठी कोणत्या पक्षाच्या सतरंज्या उचलतो
@SSPatil-xr3ve5 ай бұрын
या योजने बाबत खर काय ते समजेन.विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तीन तीन वर्ष मिळत नाही. मतदानासाठी पैसे वाटणे सारखे नाही का ?
@rajivdixit-idealtoallindian5 ай бұрын
मुलांनी शिंदेला मतदान करू नये 😴
@BangladeshStudentRights5 ай бұрын
@@rajivdixit-idealtoallindian we all will vote shinde Mahayuti government 🚩 joy shivraya 🚩
@ishwarlatthe22535 ай бұрын
S brother
@SunitaSonone-q3d4 ай бұрын
Ka br mul saksham nahi ka paise kamvinya karta je paise karita vote nahi detil tumhi ektye naka deu vote baki sarv mul detil vote
@abhidapase14074 ай бұрын
@@SunitaSonone-q3d💯
@nitinkulkarni77965 ай бұрын
सरकारच्या सर्व योजना फक्त कागदावरच असतात. यात नियम व अटी असा असतात की 90 take लोकाना फायदाच होत नाही 😢😢😢
@sakshisarpe19014 ай бұрын
Rules regulations lavle nhi tr ...... 2 मुले asnre ya na kahi itk bhetnr but .... Jya n che 8 ky ahe 10 ky मुले asnr ty n chi maja ...... Filtration system is best system.
@JaysingJadhv-qo4mv5 ай бұрын
ह्या योजनेत फक्त श्रीमंत लोकांसाठीच यादी जाहीर होणार
@marotiingole88135 ай бұрын
उद्धव साहेबांनी जी कर्जमाफी केली होती तशी दुसरी कुठलीच सरकार करू शकत नाही. त्या वेळेस 1रु खर्च न करता कर्ज माफी झाली होती.
@krishnamurtadak44065 ай бұрын
मुलांना चड्डी बनियन घेण्यासाठी अर्थ संकल्पात तरतूद करावी😂
@pranilbhalerao24475 ай бұрын
😂😂😂😂right
@Sachin-l5f4q5 ай бұрын
Good
@vishalvairal31455 ай бұрын
@@krishnamurtadak4406 चड्डी बस भाऊ 😅
@tribhuvansagar2925 ай бұрын
सरकारच्या भरवशावर राहू नका 😂😂
@tricosports32114 ай бұрын
😂😂
@ShraddhaVartak-j1m5 ай бұрын
ज्या महिला जॉब करू शकत नाही घर सांभाळत आहेत अशा महिलांनचा समावेश असावा
@pratiksharatnaparakhi84935 ай бұрын
धन्यवाद, आभार खूपच अभ्यासपूर्वक योजना आखल्या आहेत , आणि यातून बरच चांगल होणार अहे विचार करण्याची पध्दतच छान आहे सादरीकरण पण छान होत 👋👋
@savitajadhav68015 ай бұрын
मोदी ने 15 लाख दिले, आता हे 1500 देणार. फक्त वाट बघत बसा
@RanjanaMulay5 ай бұрын
मोदी कधीच म्हणाले नव्हते की १५ लाख देणार, कधी त्यांचं ते भाषण नीट ऐकलं आहे की पुढारी सांगतील त्यावर विश्वास ठेवला, जरा स्वतः सखोल अभ्यास करून पहा, नीट ऐका मग कळेल. मोदींनी तरी बरंच काही दिलं उदा. उज्ज्वल योजननतून गॅस, स्वच्छ भारत योजना मधून टॉयलेट, प्रधानमंत्री आवास योजना, हर घर जल, अनेक विमा योजना वगैरे वगैरे, कॉंगेसने काय दिले, आता लोकसभा जिंकण्यासाठी म्हणाले होते खटाखट त्या विषयी बोला
@vaBhoyar-ky6jq5 ай бұрын
😂
@pravinkalel9535 ай бұрын
Barobar aahe
@RanjanaMulay4 ай бұрын
मोदींनी कधीच म्हटलं नव्हतं १५ लाख देईन, ते भाषण नीट ऐकलं होतं का, मोदी म्हणाले होते परदेशात इतका काळा पैसा आहे,तो जर आणता आला तर जसं काही प्रत्येकाच्या बॅंक खात्यात १५ लाख असतील आणि ही गोष्ट ज्या रॉयटर्स नावाच्या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यांनीही ती स्पष्ट केली होती पण तुमच्या सारख्या मोदी द्वेषट्या लोकांना हे माहित असूनही खोटं पसरवयाचं असते. मोदींनी लोकांना प्रधानमंत्री आवास योजना मधून घर, उज्ज्वला योजने मधून गॅस, स्वच्छ भारत योजने मधून टॉयलेट असं बरंच काही दिलं. इंदिरा गांधीने १९६९ मध्ये गरीबी हटाव म्हटलं पण साधी बॅंक खाती नव्हती गरीबांची मोदी येईपर्यंत. तरी बरं १९६९ नंतर कॉंगेसचेच राज्य सरकारे(तिच्या मुलाचे आणि सुनेचे), महाराष्ट्रात जास्तीत जास्त वेळा कॉंगेसचेच राज्य होते मग का गरीबी हटली नाही
@Jai_hind0075 ай бұрын
भाऊ सावत्र योजना, मुलगा जन्माला येणं म्हणजे पाप आहे ह्या देशात
@PrasadMurmurwar5 ай бұрын
आता बस्स मुलांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या करावी...
@JackJack-iu2vm5 ай бұрын
मुलांना पब मध्ये पार्टी खर्चावर 50 टक्के सवलत मिळावी आणि चार चाकी गाडी घेण्यासाठी सरकारकडून 20 टक्के आर्थिक अनुदान देण्यात यावे.😂😂
@drvishalswami61455 ай бұрын
@@JackJack-iu2vm MHANJE JASTI JAN PARTY KARTIL AANI REVENUE PAN BHARPUR MILEL 😛
@ashusworld64915 ай бұрын
Ap male log vot do hi mt fir ap logo k liye bhi yojnaye ayegi
@SagarBelokar-jn1ff5 ай бұрын
स्वतः कमावून पब मध्ये जा दम असेल तुझ्यात तर स्वतः घे
@ashish_jogdand_51525 ай бұрын
🙏🏻🤣
@vaBhoyar-ky6jq5 ай бұрын
😂
@tukaramjagtap2705 ай бұрын
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच काय झाले. काय केळ नसतय मिळत. आता हे समुद्र पण मंजूर करतील. देणं ना घेणं. आता फक्त गाजराचा पाऊस
@santoshshinde81665 ай бұрын
Right😊❤
@DikshaDhafse3 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ आहेटाकल्याबद्दल धन्यवाद❤❤❤
@rajanikntchipat46065 ай бұрын
खरं म्हणजे ज्या महिला अविवाहित आहेत त्यांना या योजनेचा लाभ पहिला मिळायला हवा होता. सरकारने त्यांच्यावर केलेला अन्यायच आहे हा , का त्यांना का नाही मिळू शकत ह्या योजनेचा लाभ.
@pravinchamp19225 ай бұрын
1500 देणार महिलांना आणि त्यांच्या घरच्यांन कडून काढणार 3000
@arunsuradkar67885 ай бұрын
निवडणूक आहे तो पर्यन्त योजना असेल, निवडणूक संपली की योजना संपली, नंतर लाडकया बहीनी चे वीजबीलात वाढ होईल। 😄😄😄👍
@satyanarayanaleti93535 ай бұрын
हि योजना म्हणजे फक्त विधानसभा निवडणुकी पुरते लाल गाजर आहे.😢
@madhukarpowar175 ай бұрын
राज्यकर्ते नो तुमची डोकी फिरवीत का, मतांसाठी उठसूठ मोफत योजना खैरात आत्मनिर्भर नव्हे लुळपांगळ करताय
@raviranamle72865 ай бұрын
मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेमध्ये 61 ते 65 मधील महिलांना वगळण्यात आले आहे आणि 65+ महिलांना निराधार योजनेसाठी उत्पन्नची अट 19000 रुपये आहे ही त्रुटी दूर करायला पाहिजे
@sushamadahale10315 ай бұрын
Purn mahiti dilyabaddal dhanyawad 🙏
@sunilkapse76475 ай бұрын
टॅक्स jst कमी करा कुणाला काहीच देऊ नका पेट्रोल डिझेल गँस यांचे थोडेच दर कमी करा बस बाकीचे काहीच करू नका आमचे आम्ही बगुन घेऊ कस जगायचं ते
@santoshigaikwad84105 ай бұрын
खूप नियम असणार..अपंग, विधवा घटस्पोटीत असे असणार.. काय उपयोग नाही आम्हाला याचा Ded Bad exam देणा-या मुलींना काही उपयोग नाही..
@SachinShindhe-cy1ql5 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही काही करा पण तुमची माहिती सत्ता येणार नाही
@mangalakamble5354 ай бұрын
लाडका भाऊ योजना सुरू करा aani कुटुंब पालन पोषणासाठी दरमहा भावाला आजन्म एक लाख रुपये द्या .नोकरीची गरजच नाही
@surekhapereira70045 ай бұрын
वय 75वर्ष पाहिजे.60नको होते.
@sachinmali92205 ай бұрын
साहेब तुमच्या आमदारांचे पन्नास खोके आणि अजित पवारांचे सत्तर हजार कोटी गोळा केले तर प्रत्येक मुलीला पंधराशे काय पंधरा लाख मिळतील
@sameerakotwal13605 ай бұрын
१००%√
@vishalbhandurge375 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शुभम भाऊ फारच छान असा हा व्हिडिओ आहे❤
@AzharAli-bd9nf5 ай бұрын
MH 22 good information shubham bro 🎉
@Ujwala-r3s5 ай бұрын
अंगणवाडी सेविका मदतनीस साठी कुठली योजना काढले हे सरकार नुस्ती काम लादलाय त्याच्यावर बिच्यार्य घरदार सोडुन पळवालाय सरकार आश्वासन कधी पुर्ण होणार त्याची स्वपन
@sumitmhadalekar90365 ай бұрын
Good news.. Thank you for information
@manikjadhav9397Ай бұрын
18 पूर्ण झालेल्या मुलींना सुद्धा मिळाले पाहिजेत पंधराशे रुपये मतदान पाहिजे असेल तर
@ravisonvane83515 ай бұрын
या सरकारला आपली ताकद दाखवा हीच वेळ आहे हि मतदान करुच नका या भामटयाना
@harshu4u3905 ай бұрын
धन्यवाद ❤
@shiv_mavala4 ай бұрын
आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार.. महाराष्ट्राला या लोकांनी आधीच कर्जबाजारी करुन ठेवले आहे. लाडकी बहीण योजना इलेक्शन पुरती स्टंट बाजी आहे
@paragchavan27945 ай бұрын
वयोश्री योजना चा GR आला होता ती योजना अजुन चालू नाही केली आहे ती केव्हा चालू होईल….
@vishh_54945 ай бұрын
ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याबाबत एक video घ्यावा...
@marathi_corner5 ай бұрын
Suru zhalyavar video yeyil
@navikatechonologies68635 ай бұрын
Friend fakt ghosana ahe pudhe sarkar alawar hoil
@lotsofrudragaming19185 ай бұрын
पहिली घोषणा काय तर मुलींना शिक्षण free आता काय तर महिलांना 1500रु.आधी शिक्षण free करा
@optiontrader-s2s5 ай бұрын
दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना ह्या योजनेचा लाभ देऊ नये
@VJMotivational09485 ай бұрын
खर आहे
@shreepatil251975 ай бұрын
अटीच अटी असणार....ऊगाच मोकळी घोषणा 😂
@bhagwanhingole47694 ай бұрын
आर्थिदृष्ट्या घटकातील बहिनिस लाभ मिळणे आवश्यक.😅
@Rasikapatil-o2o4 ай бұрын
आत्ता निवडणुका आलेल्या आहेत म्हणून हे सर्व चाललं.आहे लोकांना माहिती आहे हे सर्व लोकसभेला जस केलं तसच आत्ता पणं करतील मतदार या सरकारला काहीही योजना अनुदे त्यांना त्यांची.जागा दाखवणार जनता नक्कीच
@SaraswatiKamble-y3o2 ай бұрын
भाऊ माझे सगळे डॉक्युमेंट असताना फॉर्म रिजेक्ट झाला नगरसेवकाच्या ऑफिस मधून भरलेला आणि पुन्हा भरता येत नाही आज सांगतात
@VilasMalusare-bn8op5 ай бұрын
दीड हजारांपेक्षा आमच्याकडे शिक्षणाची सोय नाही
@dipaliainapure64065 ай бұрын
अविवाहित मुलींना मिलनार् का की फक्त विवाहित महिलांसाठी आहे?
@marathi_corner5 ай бұрын
Ho nkkich married only
@RavindraPatil-mr5wr5 ай бұрын
5 वर्षात अशा महिलांचे कुटुंबांचे यातून hpte भरून सोलर पॅनल बसौन दिले असते तर किती कुटुंबांना फायदा होईल.
@vishwagyanvipashyana59195 ай бұрын
६०वर्षावरील महिलांना वृद्धाश्रमात पाठवनार का? त्यांना का नाही?
@vkpkck5 ай бұрын
Hi yojana fakat gharatlya ekach mahilela milnaar jar sarva family cha combined varshik utapana 2,50,000 chya Khali asel tar
@bhagyashriwakde87545 ай бұрын
लखपती दिदि चा फार्म csc सेंटर ला भरायचा आहे का दादा
@vittalwaske27315 ай бұрын
पुढच्या पंच वार्षिक पर्यंत योजना सुरू होईल का 2029🎉🎉🎉🎉😢😢
@ashwinpatil99065 ай бұрын
सर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभर्थ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल का ?
@marathi_corner5 ай бұрын
Udya video yeyil
@abhijeetsoyam15592 ай бұрын
नाव. तुप्ती अभिजीत सोयाम पयसे नाही आले
@omkarjadhav40125 ай бұрын
Yaar Uday final ahe india win krel 🇮🇳💙
@suhasingole71585 ай бұрын
शिंदे साहेब मुली ला 1500 रुपये दाता आणि मुलांना काबरा देत नाहीं
@sudamchipat.84025 ай бұрын
नमो शेतकरी चा हप्ता कधी येणार विषयी विडियो बनवा
@marathi_corner5 ай бұрын
Update yeyil tevha video yeyil
@swanandchaware89675 ай бұрын
पुरुषांसाठी काढा की एखादी योजना काही गुन्हे केलेत का पुरुषांनी
@ashaghadge29344 ай бұрын
कुटुंबातील मुलगी जी टॅक्स भरत आहे जिचे लग्न ठरले आहे परंतु अजुन झालेले नाही अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल का
@ashwiniZore-x3t5 ай бұрын
Vidhva striyana jr 1500 rs chi vidhva yojnache paise milat astil ., tri ladki bahin yojna la apply kru shkto ka......... , plz reply
@marathi_corner5 ай бұрын
Nahi bhau
@jayashriyadav89035 ай бұрын
Parityakta asel ani documents sare vadilakdche astil tr ya yojnecha labh bhetel ka?
@vaishalisadawarte63584 ай бұрын
Paritaktya mhanje kay plz explained
@SaraswatiKamble-y3o2 ай бұрын
आम्ही काम करून खाणारे लोक आणि समाजात पण मोडतो आणि आमचाच फॉर्म रिझल्ट कसा होऊ शकतो
@riyaashoksutar5 ай бұрын
Khrch milnar ka. Kdhi chalu hoil hi yojna
@ashusworld64915 ай бұрын
दादा आम्ही स्वता हा फॉर्म भरु सकतो का जर भरु सकतो तर plz कसा भरायच फॉर्म त्यावर नक्की वीडियो बनवा
@Indian_9195 ай бұрын
Good information
@SandipGangurde-wq8ti4 ай бұрын
अभिनंदन शिंदे साहेब
@MyLife-nj2nu4 ай бұрын
काम देवून मोबदला द्यावा. फुकटचे पैसे देऊ नये. कष्टाची किंमत राहणार नाही
@gtccreate864 ай бұрын
माझे बाबा आमचे कुटुंब प्रमुख आहेत माझ्या पत्नीला दाखला लागत आहे म्हणजे कुटुंब प्रमुखाच्या सूनबाई ला लागत असल्यामुळे कोणाच्या नावे काढावं लागेल पती च्या नावे की सासऱ्याच्या नावे काढावे
@a.r.t.farming5 ай бұрын
सर ज्या महिलेला PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे आणि पती व पत्नीची मिळून 7 ऐकर जमिन असेल तर या लाडकी बहिण योजनेचा लाभ भेटेल का 🙏
@marathi_corner5 ай бұрын
Nahi milnar niaym paha ekda
@anitanirhali29995 ай бұрын
मागची श्रावण बाळ योजना बंद केली आणि ही चालू केले
@sanjivanitivarekar6955 ай бұрын
संजय गांधी योजनेचे पैसे येतात त्यांना ही मिळणार का?????
@PawadeAshishAp5 ай бұрын
फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट कोणतती आहे दादा
@ajaycrazyyt83824 ай бұрын
Domicile certificate chi recipt form la lavli tar chalel ka
@krushiRaja8725 ай бұрын
मुलांना ही काही योजना काढायला हवी कारण भेदभाव नको सरकारला मुलांचे मतदान नको आहेत का ?😮
@bhushansomkuwar5 ай бұрын
Thank you for the information
@AmitChitriv5 ай бұрын
शुभमदा, अविवाहित मुलीला अर्ज करता येणार का?
@marathi_corner5 ай бұрын
Nahi yenar
@padmagole41195 ай бұрын
@@marathi_corner jar avivahit mulagi Anganwadi worker asel tr chalel ka?
@vaishalithakur17335 ай бұрын
आशा वर्कर्स ला निघी मंजूर केले फक्त कागदोपत्री दिल काही नाही
@mushtaribano095 ай бұрын
Muslims ladies jo Mumbai mai rhty hy apply kr skty kya Aur husband wife ka joint account rhy tu chky ga ya wife ka personal account hona chahiye Waiting for your reply Thnks
@marathi_corner5 ай бұрын
No problem ho sakta hai
@mushtaribano095 ай бұрын
@@marathi_corner thnk u sir
@AlziyaJahagirdar5 ай бұрын
Unmarried girls bhi apply kr skte h kya jo 21 age above hai
@SanjivaniHande5 ай бұрын
Garchyach income certificate asel tr mulila labh milto ka ? Ka swatachya navache income certificate asne garjeche ahe?
@marathi_corner5 ай бұрын
Family ch chaltw
@NileshBhoye-bk4mo4 ай бұрын
तुमालाच तेव १५००.lalipa कायला😊
@Nobakwas-k6p5 ай бұрын
थोडक्यात म्हणजे ६० वर्षा नंतर कोणीही जगू नये. पुरुषांना facility न देता मारा आणि महिलांना उलटी facility देऊन मारा. उलट २१ ते ६० वर्षा परियंत आपलं आपलं कमयुन जगू शकतात. ही योजना ६० वर्षा वरील लोकांना साठी हवी अहे, ज्यांना पेशन् नाही.
@AshishDahire-p8p4 ай бұрын
Married ahe Education sati सासर kadhchya navat badal nahi kela all documents वडील kadhche ahet form bharu shakte ka
@RavindraPatil-mr5wr5 ай бұрын
भाऊंनी काय घोड मारल साहेब. आता तर मुलांना लग्न होन जास्तच कठीण होईल. अन् फ्री देण्या पेक्षा काहीतरी वेगळे द्या.
@SaraswatiKamble-y3o2 ай бұрын
आम्ही तर कास्ट मध्ये पण मोडतो मातंग समाजात मातंग येत
@dilipraogarje78955 ай бұрын
आतावर जनतेचा विश्वास नाही , गुवाहाटी ऊन आल्या आल्या करायला काय लकवा मारला होता का