Рет қаралды 676,243
मीराताई शिंदे...लातूरच्या रहिवासी. मोतीनगर येथील श्री जानकी महिला भजनी मंडळाच्या सदस्या. त्या गवळणी,भक्तीगीत, अभंग तर सादर करतातच,शिवाय त्या भारुडही उत्तम सादर करतात.
त्यांनी सादर केलेले हे सुंदर भारुड खास आपल्यासाठी.
#कॉमेडीभारुड #भारुड #bharud #comedybharud #rajesahebkadam #maimarathi