महिन्याला एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय | New business ideas | shodh varta | शोध वार्ता

  Рет қаралды 7,195

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

महिन्याला एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय | New business ideas | shodh varta | शोध वार्ता
#interior
#exterior
#polygranitesheets
#wpcflutedpanels
#woodenflooring
#wallpaper
#soffitpanel
#woodceiling
#wallpanel
#businessbench #businessbenchproducts
#businessopportunity
#businessideas #lowinvestmentbusiness
----------------------------------------------------------------------------------
BUSINESS ENQUIRY:
+91 70948 88814
+91 84899 11113
+91 84899 11112
CORPORATE OFFICE ADDRESS:
COMPANY NAME: - BUSINESS BENCH
No.5/301, Ashok Nagar, 2nd Floor,
Covai Road, Near Honda Bike Showroom,
District- Karur Pin Code-639002.
State-Tamil Nadu
----------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
----------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
----------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 32
@suhaaskondurkar0001
@suhaaskondurkar0001 7 ай бұрын
आतापर्यंत च्या तुमच्या vedeo मध्ये हा विषय वेगळाच आहे सर,छान माहिती मिळाली सर,असेच वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत जा सर,धन्यवाद सर💐
@udyogmarg
@udyogmarg 7 ай бұрын
उद्योग क्षेत्रातील सर्वोत्तम व्हिडिओ आहे गुरुजी..शोध वार्ता म्हणजे आमचे गुरुजी जे काम करत आहे ते महाराष्ट्र मध्ये औद्योगिक क्षेत्रात नक्कीच क्रांती घडवून आणतील आशा आहे...❣️
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@rupalivyavahare3434
@rupalivyavahare3434 7 ай бұрын
हो असा वेगवेगळे व्यवसाय मधून बिझनेस बेंच अतिशय स्पर्धेत उतरलेला आहे जेणेकरून लोकांच्या घरांना सुंदर आणि आकर्षक बनवणार आहे
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
नक्कीच घराला सुंदर आणि आकर्षक बनवायचा असेल तर बिजनेस बीन च्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट मधून आपण ते साध्य करू शकता ज्याचा आता सध्या ट्रेंड चालू आहे
@lokpatrkar7063
@lokpatrkar7063 7 ай бұрын
घराच्या सजावटीसाठी बिजनेस बेंच हा सर्वात मोठा पर्याय आहे हे सिद्ध होताना आपण पाहिलं आहे...👍
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
बिझनेस बेंच या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या अपेक्षा नुसार डिझाईन आणि क्वालिटीचे मटेरियल दिले जातात
@ajaygiram1442
@ajaygiram1442 7 ай бұрын
Vyvsay karnyasathi atishay sundar paryay aahe..
@PinuSalunke
@PinuSalunke 7 ай бұрын
घराच्या आतून आणि बाहेरून सजावट करताना बिझनेस बेंच हे प्रोडक्ट अतिशय किफायतशीर ठरत आहे आणि हे आजच्या नवीन घर बांधण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
घराच्या सजावटीसाठी शेकडो डिझाईन मध्ये आकर्षक असे असणारे डिझाईन व योग्य प्रकारे त्या घराला कसं सजवता येईल यासाठी बिझनेस बेंच अतिशय उत्तम पद्धतीने काळजी घेते
@NitinMaharaj10
@NitinMaharaj10 7 ай бұрын
Awesome ❤
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 7 ай бұрын
नमस्कार सर खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@ajaygiram1442
@ajaygiram1442 7 ай бұрын
👍👍👍
@Marathimajha7972
@Marathimajha7972 7 ай бұрын
बिझनेस बेंचच्या प्रोडक्टमध्ये क्वालिटी आहे हे मात्र नक्की आहे. आता पर्यंत भरपूर प्रमाणात मार्केट मध्ये हे प्रॉडक्ट दिसत आहे
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
नक्कीच बिजनेस बेंच या प्रॉडक्ट मध्ये क्वालिटी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराला सुंदर पण आणण्यासाठी योग्य त्या डिझाइन्समध्ये उपलब्ध आहे एक वेळेस पाहून खात्री करणे म्हणजे आपल्याला पूर्ण गोष्टी समजून येतील
@GOODLOVETIPS
@GOODLOVETIPS 7 ай бұрын
खूप छान video आहे सर❤❤❤
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏
@kirankumarkutepatil9754
@kirankumarkutepatil9754 Ай бұрын
मी स्वतः सबडीलर आहे या कंपनी चा जास्त कस्टमर नाही यांच्या प्रॉडक्ट ला 😢
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 7 ай бұрын
👌👌💐💐
@prashantkhatate5134
@prashantkhatate5134 7 ай бұрын
सर मला विलास पेटकर (साबुदाणा चिवडा )यांचा नो मिळेल का ❓️plz sr मला तो व्यवसाय करायचा आहे.... त्यांच्याकडून सर्व प्रशिक्षण घेऊन मला ते चालू करायच आहे. 🙏तुमच्या मदतीची गरज आहे 🙏🙏
@prashantkhatate5134
@prashantkhatate5134 7 ай бұрын
Sr plz
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
व्हिडिओमध्ये पेटकर साहेबांचा नंबर दिलेला आहे
@sunilmohitemohite6626
@sunilmohitemohite6626 7 ай бұрын
खुप छान भाऊ
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
@shantarambhokse1807
@shantarambhokse1807 7 ай бұрын
Business bench
@PinuSalunke
@PinuSalunke 7 ай бұрын
घराच्या सजावटीसाठी वापरात येणारा हा उत्तम पर्याय आहे त्यामुळे बिझनेस बेंच या प्रॉडक्ट मधून फर्निचर करायला हरकत नाही
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
म्हणतात ना अनुभव हीच खात्री पाहायला हरकत नाही कारण हा ब्रँड घरातील सजावट आणि घराच्या बाहेरील बाजू सजावटीसाठी अतिशय उत्तम आहे
@dattatrayharpale2733
@dattatrayharpale2733 7 ай бұрын
Delarship milel ka
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील
@vishwambharraut4636
@vishwambharraut4636 7 ай бұрын
👍👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
这到底是怎么做到的 #路飞#海贼王
00:10
路飞与唐舞桐
Рет қаралды 4,3 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 14 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 13 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН