Рет қаралды 8,742
महिपतगड ट्रेक, खेड। Mahipatgad Fort| Ratnagiri forts |Kokan forts
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गिरिदुर्ग. रत्नागिरीतील खेड तालुक्यात असलेला हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेखाली असलेल्या उत्तर दक्षिण पसरलेल्या डोंगररांगांवर वसलेला आहे. याच डोंगररांगांवर रसाळगड व सुमारगड हे महत्त्वाचे किल्ले आहेत. महिपतगड किल्ल्याचा उल्लेख शिवकालीन कागदपत्रांत येतो. रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संबंधांचे महत्त्व दर्शविणारे या किल्ल्याशी संबंधित एक पत्र उपलब्ध आहे. छ. शिवाजी महाराज हे साधुसंतांचा कायम आदर करीत असत. महाराजांचे हे मोठेपण महिपतगडासंबंधी लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. १६७६ मध्ये महिपतगड स्वराज्यात होता. दसमाजी नरसाळा हा गडाचा हवालदार होता. महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी महिपतगडाच्या हवालदाराला ८ ऑगस्ट १६७६ रोजी एक पत्र लिहिले होते. हे पत्र श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे-भाग १ यात प्रसिद्ध आहे.
information': marathivishwak...
#महिपतगड
#Mahipatgad
#kokan
#kokannewsupdate #ratnagiri आमचे नवनवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
Follow us on
My Instagram Profile-
/ kkkiran_mengale
My Facebook page-
www.facebook.c...
Onkar Todkar's KZbin channel-
/ @historicano
Onkar Todkar's Instagram profile-
/ ok_todkar
Onkar Todkar's blog-
historicano2.b...
Gauravshali Itihas KZbin channel-
/ badesatish345
Facebook:
/ kiran-mengale-12171008...
------------------------------
Track: Anybody - Next Route [Audio Library Release]
Music provided by Audio Library Plus
Watch:
• Anybody - Next Route | Free Backgroun...
Free Download / Stream: alplus.io/anybody
------------------------------
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.