Рет қаралды 32,612
#TarunBharat #MasaiPathar #मसाईपठार #DroneView
Masai Pathar | हिरवाईने नटलेलं मसाई पठार | Kolhapur | MASAI PLATEAU
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
मसाई पठारावर गेल्या गेल्या आपलं स्वागत करतात ती पठारावर नुकतीच उमलेली सोनकीची पिवळी रानफुलं.. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत या पठारावर. तसं हे पठार पर्यटकांपासून दुर्लक्षितच. पण निसर्ग संस्थेमध्ये त्याचं स्थान महत्त्वाचं. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर डोंगररांगेशी संलग्न पन्हाळगडाच्या पश्चिमेस आहे हे मसाई पठार. किल्ले पन्हाळगडावरील पुसाटी बुरुजापासून खाली उतरुन तुरुकवाडी, म्हाळुंगे ही गोपाळगवळ्यांची गावे पार करुन पुढे गेल्यावर सलग एकसारखी सात भव्य पठारे लागतात. संपुर्णत: जांभ्या खडकातील या पठारांची रुंदी तीनशे ते आठशे फुट असून सभोवती पाचशे ते सहाशे फूट खोल दरी आहे. या पठाराचे एकूण क्षेत्र 913 एकर आहे. पठारावर असणार्या मसाई देवीच्या मंदिरामुळेच मसाई पठार हा शब्द रुढ झाला आहे.
Masai Pathar, Kolhapur, MASAI PLATEAU, Panhala, Fort Panhala, Mhalunge, Jeur, Sahyadri, Western Maharashtra, Western Ghat, Ghat, Mountain, मसाई पठार, पन्हाळगड, जेऊर, म्हाळुंगे, पठार, जांभा खडक, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम घाट, सह्याद्री, डोंगर
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat