६लाखापर्यंत कर्जमाफ होणार का कधी होणार खूप टेन्शन आहे एवढे पैसे कुठून deu सरकारला आम्ही त्या मुळे त्यांनी कर्ज माफ करायला हवे कधी होणार कर्ज माफ सांगताच येत नाही 😞😞😢
@daatuaherАй бұрын
६लाखापर्यंत कर्जमाफ होणार का कधी होणार खूप टेन्शन आहे एवढे पैसे कुठून deu सरकारला आम्ही त्या मुळे त्यांनी कर्ज माफ करायला हवे कधी होणार कर्ज माफ सांगताच येत नाही
@sanskarsonar36809 ай бұрын
2015/2016 चे पन कर्ज माफ होईल का खुप टेशन आहे आमचा परिवार पुरे/4/5 जन सुसाईट करून घेतील
@murlipujrod137411 ай бұрын
Mahatma fule karjmafi yojna
@subhashbangare652510 ай бұрын
2023 ची कर्ज माफी होइल का
@VikasVyavahare-ng7gu11 ай бұрын
सर जीआर कधी येणार आहे
@SureshShelavale-i7e10 ай бұрын
Tdc bankeche karja maf jhalinahi laghusinchan
@AashviniAmbhore11 ай бұрын
Kadhi paryant lagu honar ahe niyam karj mafiche
@murlipujrod137411 ай бұрын
Sir ti ghoshna udhav thakrencya kalatil software error mule rahilelya shetkarayanchi karjmafi aahe