खूप छान. रव्याची पुरणपोळी प्रथमच पाहिली. मैदापेक्षा गव्हाची पुरणपोळी आरोग्याला चांगली पण त्याहीपेक्षा रव्याची पुरणपोळी उत्तम... 👍👌👌ताई, बनविण्याची पद्धत छान.मी नक्कीच करून बघणार. धन्यवाद 🙏🌹❤
@vidhyashinde012 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले ताई नक्की करून बघा खूप छान होतात रवा चांगला मळा फक्त व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@manoranjanachavan87072 ай бұрын
अतिशय सुंदर ताई मी नक्कीच करून बघेन 👌👌
@vidhyashinde012 ай бұрын
ताई नक्की करून बघा फक्त रवा भिजवून ठेवा आणि चा़गला मळून घ्या खूप छान होतात व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@manoranjanachavan87072 ай бұрын
@@vidhyashinde01 हो नक्कीच करून बघेन ह ताई 🙏🙏🙏मला ही कल्पना खूप आवडली आहे
@MandakiniArvikarАй бұрын
रव्याची. पोळी आजच. बघितली नवीन प्रकार शिकायला मिळाला thankyou
@vidhyashinde01Ай бұрын
@@MandakiniArvikar कमेंट वाचून फारच छान वाटले ताई व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@seemashintre3677Ай бұрын
खुप छान सोप्या पद्धतीने दाखवून दिले मी नक्की करून बघेन
@vidhyashinde01Ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@HarshalDalvi-c4u7 ай бұрын
खूपच छान बारिक रवा वापरून बनवलेली पूरण पोळी
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@shobhayesare81912 ай бұрын
छान छान ❤❤
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sangitaingale20442 ай бұрын
खुप छान पुरण पोळी 👌👍🙏
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@Rajashripardhi-t8uАй бұрын
खुप च छान पुरणपोळी
@vidhyashinde01Ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sureshkhanvilkar6162Ай бұрын
खूप छान बनविल्या पोळया धन्यवाद ताई.
@vidhyashinde01Ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले दादा व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@chhayakharde67297 ай бұрын
खुप छान पीठ तयार केले रव्याची पोळी पहील्या ने बघीतली छान 👍👍
@vidhyashinde017 ай бұрын
ताई खूपच छान होतात नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर करा 🙏
@VandanaRaut-pi5fm7 ай бұрын
छान रेसिपी आहे ताई धन्यवाद
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@rekhapatil60687 ай бұрын
खूप छान
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर करा 🙏
@champof642 ай бұрын
Wonderful ma'am
@vidhyashinde012 ай бұрын
thank you so much 🙏
@dr.archanabharatmimrot33207 ай бұрын
खूपच छान
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे मॅडम प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@reshmamehta91637 ай бұрын
मस्त मस्त मस्त ❤
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@pratimanaik68193 ай бұрын
Very nice receipi
@vidhyashinde013 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@NG55-b1m7 ай бұрын
New method...very nice👍
@vidhyashinde017 ай бұрын
thank you so much 🙏
@ashamoon4412 ай бұрын
खुप चान पुरण.पोळी.केली
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sushamapuranik45637 ай бұрын
मस्तच आहे तुमची पध्दत काही तरी वेगळे आहे 👍👌👌❤
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏❤️
@amitakamat81367 ай бұрын
खुप छान. Thanks Tai
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@pushpawatichikane48333 ай бұрын
Khupch chan Recipe
@vidhyashinde013 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटलं ताई व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@BhagwanNarkhede2 ай бұрын
Chan new idiya
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sangeetataware20497 ай бұрын
Very nice beautiful testy recipe 👌👌👍👍🙏🙏
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@smitabantwal93077 ай бұрын
Very nice excellent work👍 o
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@theelementboy68337 ай бұрын
Wow . Khup chan puran poli
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏
@vasanthavenkatraman39287 ай бұрын
Very nice ly explained and told all the tips and tricks nice ly
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@bharatipoojari947 ай бұрын
Khup sundar ❤
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर करा 🙏❤️
@DeepakAnavkar7 ай бұрын
मस्त🎉
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@jayashreep31892 ай бұрын
खूप छान, रव्याच्या पुरणपोळ्या प्रथमच बघितल्या. आवडल्या.
@vidhyashinde012 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sulbhaparadkar6132 ай бұрын
खुपचं छान करायला सोपी 😮😮
@vidhyashinde012 ай бұрын
@@sulbhaparadkar613 व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏
@geetapatil12437 ай бұрын
Khup chhan puranpolichi recipe 👍🙏
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏
@urmilagirase98877 ай бұрын
अतिशय उत्तम रेसिपी रव्याची पूरन पोळी धन्यवाद ताई 🙏🎉💐🌹💗👌👍
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@maltiturbhe86957 ай бұрын
Mast
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@padminigayakwad28802 ай бұрын
खूप छान पोळी झाली आहे
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@madhavithakoor99737 ай бұрын
खूप छान.
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@ankitachavan81417 ай бұрын
वा ख्यापासूनची पुरणपोळी प्रथमच पाहिली खुपच छान ताई धन्यवाद श्रीस्वामी समर्थ
@vidhyashinde017 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@veenalotlikar5207 ай бұрын
Very nice puranpoly
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@subhashchavan-zv5xk2 ай бұрын
फारच छान.
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे दादा प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@snehaldevrukhkar73827 ай бұрын
पोळी करायची पद्धत सोपी साधी मस्त च
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sunitaThorave-y5z7 ай бұрын
Khoup chan Tai
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@VijayaDarekar3 ай бұрын
Khup chan rasipe dhanyawad
@vidhyashinde013 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@VaishaliNetawate-kw9gb7 ай бұрын
👌👌👌👍mast
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर करा 🙏
@43swarapaithankar2 ай бұрын
Chan zali
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@nameetakhule58683 ай бұрын
Ekdam mast
@vidhyashinde013 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@deepikajangam85537 ай бұрын
Kiti chan Aahe Aai mast banavalat ravyachi Pura poli 😋😋
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे बेटा प्लीज व्हिडिओ शेअर करा ❤️
@meenarane27237 ай бұрын
Very nice
@vidhyashinde017 ай бұрын
thank you so much 🙏
@hemlatasahal52777 ай бұрын
Very nicely explained, a new method of puran poli, healthy alternative of maida, khup chhan tai
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@SmitaSahasrabuddhe7 ай бұрын
12:57
@vidhyashinde017 ай бұрын
@@SmitaSahasrabuddhe व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏
@ranjanarana53002 ай бұрын
Khupach sunder ❤❤❤❤❤
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@naynasurve86622 ай бұрын
KhupachChan Information❤❤
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@manikwayangawadekar93507 ай бұрын
छान आहे पुरणपोळी आणि तुम्ही छान पैकी समजावून सांगितले खुप खुप धन्यवाद ताई
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@pratibhapunekar95577 ай бұрын
Chan
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏
@rajshreechavan65797 ай бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत.
@vidhyashinde017 ай бұрын
नक्की करून बघा ताई व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@pushpapatil88367 ай бұрын
Khup chaan 🌷
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@pranalimukane90512 ай бұрын
Khupch chan v sopi paddataahe.... Danyvad tai ❤
@vidhyashinde012 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@माझीकलामाझेछंद7 ай бұрын
खूप छान पोळी
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏
@manjushadudhane47272 ай бұрын
वेगळा प्रकार सांगितला पुरणपोळीचा.
@vidhyashinde012 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@bhavanajawale84632 ай бұрын
Aprateem ❤
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@KARUNABhosale-p2t7 ай бұрын
Khubsurat Sundar
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏
@hoorsayyed73547 ай бұрын
Khoop chaan tai
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर करा 🙏
@sadhanashinde99247 ай бұрын
खूप छान ताई.रव्याची पुरणपोळी.
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@anjalishivadekar67287 ай бұрын
फारच छान कृति ,वेगळं आहे
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@muktamahadik19697 ай бұрын
Ek number recipe
@vidhyashinde017 ай бұрын
thank you beta
@shardasingh15737 ай бұрын
Thumbs up,banvun baghin,share kele aahe ha video.Thanks a lot.
@vidhyashinde017 ай бұрын
thank you so much 🙏
@rekhahowale54366 ай бұрын
छान पुरणपोळी
@vidhyashinde016 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@aastha62117 ай бұрын
खुप धन्यवाद ताई..खूप छान प्रकार आहे .अगदी सोपा ❤
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना ताई 🙏❤️
@ashataichopade76807 ай бұрын
Khupch chhan puran poli
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sulbhamorhil66102 ай бұрын
छानच आहे रेसेपी आजी
@vidhyashinde012 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले बेटा व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@VaishaliJejurkar-s7q7 ай бұрын
Vaaa chan madt
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@kundapawaskar49837 ай бұрын
खूप च छान रेसिपी
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@vimalbawiskar51887 ай бұрын
खूप छान रव्याची पुरणपोळी आवडली होळीला नक्की करून बघेन
@vidhyashinde017 ай бұрын
@@vimalbawiskar5188 नक्की ताई करून बघा खूपच छान होतात फक्त रवा चांगला मळून घ्या व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@anitabarkade93767 ай бұрын
Sundar puranpoli👌💐👏🎉
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर करा 🙏
@pratibhajoshi88187 ай бұрын
छान आहे समजावून सांगायची पद्धत.. या आधी मी 2 वाट्या कणिक असेल तर एक वाटी रवा अशा प्रमाणात पीठ भिजवले होते. पण पूर्ण रवा वापरून ची पद्धत प्रथमच पाहिली. 👌👍 पुरणाचा उंडा भरल्यावर जास्तीच पीठ हे काढून टाकलं पाहिजे. तस न करता तुम्ही ते त्यातच adjest केलंत हे चुकीचं आहे मात्र जेवढ पीठ कमी आणि पुरण जास्त, ती पोळी उत्तम समजली जाते. नवोदित लोकांना असं करायला हरकत नाही. 😊
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sangeetathorat8097 ай бұрын
खूप छान पुरण पोळी ताई ❤❤❤
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏❤️
@surekhathakur1077 ай бұрын
खूप सुंदर video 🙏
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@rajanijadva73887 ай бұрын
खुपच छान झाल्या पोळ्या 👌👌👍
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@kusumnalawade11433 ай бұрын
Very beautiful puranpoli resipi thanks didi I like it very nice thanks
@vidhyashinde013 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏 असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@shobhashinde92087 ай бұрын
Mast vatli tumchi poli hya holi la nakkich try karnar👌👌
@vidhyashinde017 ай бұрын
नक्की करून बघा रवा चांगला मळून घ्या आणि जास्त वेळ भिजवून ठेवा खूपच छान होतात व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@neelamnandkishorpathak1527 ай бұрын
खुप छान ताई 👌👌👌👍
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@Nirali077 ай бұрын
Ekdum mast 🎉
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏
@sushiladhomse8627 ай бұрын
छान कृती आहे मी पहिल्यादा च बघितली रव्याची पुरण पोळी
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@GeetaShukla-x8b7 ай бұрын
खुप छान कैल्या
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@shekhartemghare84647 ай бұрын
छान 👌👌💐
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप आभारी आहे दादा असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@shardaramteke62447 ай бұрын
VA Chan tip dipi
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@vasudhakunjir93037 ай бұрын
Wow so nice 🎉🎉
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sharmilachavan23347 ай бұрын
👌👌👌
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏
@mayakarajgikar75472 ай бұрын
मस्त आहे ताई रेसिपी आणि सोप्पी पद्धतीने सांगितलं मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😮
@vidhyashinde012 ай бұрын
कमेंट वाचून फारच छान वाटले ताई व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे नक्की करून बघा रवा चांगला मळा आणि ठेवून द्या खूप छान होतात प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sushmaraje76252 ай бұрын
खुप छान पुरण पोळी 😋😋😋
@vidhyashinde012 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@jayashreeshahane62677 ай бұрын
खूप छान पध्धत आहे.करुन पाहिली पाहिजे..तुम्हाला खूप धन्यवाद..
@vidhyashinde017 ай бұрын
करून बघा ताई रवा चांगला मळून घ्या पोळ्या चांगल्याच होतील व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@devyanibandekar87107 ай бұрын
"जय श्री राम" नमस्कार. अशा पध्दतीने बनवलेली पुरणपोळी मी प्रथमच पहात आहे. खूपच छान! टम्म फुगतात. मस्त! नक्कीच करून पाहिन. व्हिडिओ आवडला.
@vidhyashinde017 ай бұрын
जय श्रीराम नमस्कार ताई नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@jayashrisomwanshi62097 ай бұрын
Khupch sundar nakki karun baghen me tai
@vidhyashinde017 ай бұрын
छान होतात करून बघा रवा चांगला मळून घ्या व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर करा 🙏
@indirakalke56337 ай бұрын
खूप छान!
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@hemangigawand40397 ай бұрын
रव्याची पुरणपोळी मस्त आयडिया..😊 छान रेसिपी ताई 🎉
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर करा 🙏
@shailalamba19427 ай бұрын
खूप छान शिकविली पोळी आणि ती पण रव्याची नवीन पद्धत
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@KalpanaJadhav-o8l7 ай бұрын
Khupch chan aahe
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@madhurimohite82577 ай бұрын
Khupch chan puran poli 👌👌
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@aquilamanebbisiy57377 ай бұрын
खुप खुप छान रुचकर पुरण पोळी तुम्ही सुगरण आहात 😊😊
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sangitachechar65517 ай бұрын
तुम्हीची पद्धत पण छान आहे
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@swati9097 ай бұрын
रुप छान
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@sadhanakhokale59357 ай бұрын
Khup h chhan
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@asmitapanchal12067 ай бұрын
अतीशय, सुंदर, पुरणपोळी
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏
@shitoleshushila92927 ай бұрын
रव्या ची पुरणपोळी प्रथम च पाहिली छान झाली
@vidhyashinde017 ай бұрын
व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏