जयेश शेठ , राहुल भाई पाठील,दैवत शेठ अजून सर्व गाडी मालक बकासुर आणि मोहिल बरोबर चांगले आहेत फक्त ऐकटा मास्तर विरोध करतो अभ्यास करा जुने गाडी मालकांचा आणि बकासुर च नंतर विरोधात बोला किंग बकासुर
@sahilraut11037 ай бұрын
हा बरोबर ❤
@pratapjadhav89207 ай бұрын
❤❤❤
@lokeshkopare35927 ай бұрын
💯
@devchavan41387 ай бұрын
जळ जळ जळकुट्या हाय आज तर धुवाधार धूर.... निघाला असेल
@nareshsalunke84337 ай бұрын
विरोध जळणारा हा एक नंबर कारण त्याची गाडी मारलेली मथुर हा एक नंबर
@sahilraut11037 ай бұрын
महाराष्ट्राची लाडकी जोडी सोन्या 5050 आणि बकासुर ❤️🔥👑 गुरू शिष्या ची जोडी ❤ आज जयेश शेठ पाटिल यांना बकासुर जवळ बघुन खूप भारी वाटलं
@Vishalruthe2457 ай бұрын
💯😍❤️ भावा.. # बकासुर प्रेमी
@surajtodsam6327 ай бұрын
भाऊ यार डोळ्यात पाणी आलं ❤😂
@surajtodsam6327 ай бұрын
बकासुर love u
@hanamantchavan79267 ай бұрын
Vimal king 😂😂😂
@JanardhanPatil-om6dy7 ай бұрын
Ho kharaj jam bhari vatal jayesh dada bakasur javal aahe..sonyacha shishy sonyach naav kartoy
@KashinathNavale-e4q7 ай бұрын
*मैदान रिपोर्टर वाले मला तुम्हाला एक विचारायच आहे तुम्ही रोज बाईट घेता लोकांच्या पण आज पर्यंत तुम्हाला एक तरी बैल मालक असा भेटला का समोरचा बैल माझ्या बैलाला हरवु शकतो असं बोललं का कोणी आज तो बैल मालक भेटला तुम्हाला काय म्हटले ते माझ्या बैलाला हरवायची धमक आहे त्या बैलात ते बैल मालक म्हणजे जयेश दादा पाटील 👑हा विचार प्रत्येकाचा पाहिजे*
@swapnilingle10387 ай бұрын
Ekdum barobar dada.
@pradipwairagade69517 ай бұрын
आज जयेश दादा पाटील मोठ्या मनानी कौतुक केलं जे प्रत्येकाला जमत नाही
@sachinshelake36187 ай бұрын
💯
@be_Monk957 ай бұрын
100%
@sagardalvi39127 ай бұрын
100%
@ganeshpawar92477 ай бұрын
जय शेठ पाटील आपले मनापासून अभिनंदन खूप छान आपण बोलला तो बकासुराची सत्य परिस्थिती तुम्ही जाणली व त्याला सोन्याचा पैरा देऊन उजेडात आणले त्याबद्दल कोटी-कोटी धन्यवाद
@devchavan41387 ай бұрын
जयेश पाटील यांनी भेट दिली तुमचे आभारी आहोत बकासुर आणि सोन्या 5050 गुरु-शिष्य❤❤❤❤❤❤
@karanpandere20467 ай бұрын
आज खूप आनंद झाला, डोळ्याचं पारणं फिटलं, पाणी आलं आज डोळ्यात 😢😢😊😊आमचं काळीज ❤️अष्टम हिंदकेसरी झाला 👍🏻👍🏻love u वाघा ❤️❤️❤️❤️ लखन ने खूप साथ दिली त्याबद्दल लखन चे पण खूप खूप अभिनंदन 🌹🌹 दोन्ही वाघ घासून नाही तर ठासून आले 👍🏻👍🏻👍🏻👍🏻 सोन्या 5050 ची आठवण होते जेव्हा बकासुर पुन्हा पुन्हा हिंदकेसरी होतो 😢😢 आज सोन्या मैदानात हवा होता बकासुर ला पळताना बघायला.
@BiraGorad-xi6sr7 ай бұрын
बकासुर बघितलं मोठ्या सोन्या आठवण येती❤❤
@ajinkyamane47327 ай бұрын
वेगाचा शेवट फक्त आणि फक्त ❤ बकासुर ❤ गिनीज बुक मध्ये नोंद झाली पाहिजे किंवा बैलगाडी क्षेत्रातला भारतरत्न
@SantoshJadhav-mq5zu7 ай бұрын
Dada vegacha shevat ajun samajlach nahi aplyala bakasur cha Vegala antach nahi ahe. Anant vegacha badshaha ashtam-e-hindkesari bakasurrrrrrrr ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जत्रेत कुस्ती खेलनाऱ्यानी तालमीच्या वस्तादा चा नाद करायचा नसतो सांगा विरोधकांना. एकदा काय चुकून गटाला हरवला आमच्या वाघाला तर तुम्हाला वाटलं बकासुर संपला. तुमच्या १० पिढ्या जातील आमच्या वाघाच नाव पुसायला❤️❤️❤️❤️ #काळीज बकासुर
@HarishJashav-zt4ze7 ай бұрын
माय जान बकासुर ❤
@SumitSawant-f8q7 ай бұрын
10 पिढ्या गेल्या तरी जमणार नाय नाव पुसायला त्याच
@sanjaykandhare28077 ай бұрын
💯✔️
@atulgaikwad93727 ай бұрын
लावा ताकत🔥💪👑 किंग बकासुर 👑💪❣️🔱
@atulgaikwad93727 ай бұрын
तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर तू इस गाव मे महिमान बनकर आया कर...|| एक तुझे तो बक्षी है इस मैदान की हुकूमत ये तेरी सलतनत है, तू यहा सुलतान बन कर आया कर🔥👑❤️....! -🔱 अष्टमे हिंदकेसरी बकासुर 🔱- -💐अभिनंदन प्रथम हिंदकेसरी लखन💐- #किंग_बकासुर 👑🔥 #बकासुर_प्रेमी❤
@Naad.sharyaticha12347 ай бұрын
1000 गाड्यांमध्ये प्रथम क्रमांक बकासुर आणि लखन दोन्ही वेगाच्या बादशहांचे अभिनंदन 💎❤️🌺 बैलगाडा क्षेत्रातील इतिहासात बकासुर चे नाव सुवर्णाक्षरांनी लीहले जाणार 🎉❤
मामा भाच्याची जोडी असल्यामुळे बकासुर एक नंबर करतोय अभिनंदन
@amitwarik26017 ай бұрын
खुप दिवसाच स्वप्न पूर्ण केल चाचा ❤❤ माझा वाघ आज अष्टम हिंदकेसरी झाला ❤❤ सारखे आनंदाश्रू येतात डोळ्यात मी कोकणात आहे भाऊ लहान भावा एवढ प्रेम आहे बकासुर वर शब्दात सांगु शकत नाही एवढा आनंद आहे
@pankajbele94177 ай бұрын
अभिनंदन..... अष्टम हिंदकेसरी बकासुर आणि हिंदकेसरी लखन.... गुरू सोन्या❤❤❤❤❤❤ 5050......❤❤❤❤❤
@ITSRushi-ik9um7 ай бұрын
जोपर्यत बकासुर पळणार तो पर्यत त्याच्या गुरूच म्हणजे सोन्या 5050 च नाव टॉप लाच राहणार गुरु म्हणून . आणि हे बकासुर करणार...♥️😍
@atulgaikwad93727 ай бұрын
मोठा सोन्या 5050 & बकासुर ही दोस्ती तुटायची नाय💪👑जयेश दादा आज मनापासून आनंदी होते आणि मस्त बोलले 🔥 झाली ना विरोधकांची पण बोलती बंद आता... बकासुर बोलते हित विरोधकांचा परफेक्ट कार्यक्रम केला जातो👑💪🤙
@KiranAmbekar-pi1kx7 ай бұрын
जयश् पाटील तुमचं मन खूप मोठे आहे
@KiranAmbekar-pi1kx7 ай бұрын
बकासुर च्या गटात हरलो तरी किंमत मिळते आणि जींकलो तरी किंमत मिळते KING OF THE LORD BAKASUR ❤❤
@RaviHundare7 ай бұрын
बकासुर लखन दोन डाॅन, दोघांना हार्दिक अभिनंदन
@eknathgudekar11137 ай бұрын
👍🏼👍🏼👍🏼
@rohitdabholkar87037 ай бұрын
अष्टम हिंदकेसरी बकासुर ❤🎉💯💯🔥🔝🔝🔝🔝🔝
@PranaySolanke-gv1nx7 ай бұрын
Bap bap hota hay aani Aaj shkuni kut disla nahi
@anupkedage7 ай бұрын
लिंजेड मोठा सोन्या, भविष्यातील लिंजेंड बकासुर ❤❤❤, Evar Green A1 जोडी मोठा सोन्या आणि बकासुर. कोणीही काही बोलो पण बकासुर ने आपल्या जुने साथीदार विठ्ठल नाना ला वाढदिवसाच गिफ्ट दिले... सबसे कातील, बकासुर पाटील.
@SunitaUgale-x8p7 ай бұрын
Nana la sarja ne gift Dil aj
@amolmahakal6817 ай бұрын
जयेश दादा खूप अभिमान वाटला बकासुर आणि सोन्याबद्दल बोलल्याबद्दल
@udhavdake67447 ай бұрын
बकासुर आणी लखन यांचे आज 50 50 वेळा गट, सेमी आणी फायनल किती चहात्यांनी बघितलं.. Love you bakasur ❤❤❤love you lakan 🌹🌹
वाघांनी बोलुन नाय करून दाखवलंय अंनंद अश्रु तरळे डोळ्यात लव्ह यू माझ्या वाघा कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बकू डॉन 6300 cc कट्टर समर्थक एक जीव एक काळीज 🙌❤️👑💯🔥💪
@user1555-l7e7 ай бұрын
किंगमेकर नियोजनाचा बादशहा दैवत शेठ जयेश शेठ या राव एकत्र परत सोन्या साठी व सोन्याप्रेमींसाठी ❤❤
@RohidasPawar-sz9rf7 ай бұрын
💐सोन्या. 5050 बकासुर don no1 लखन 💐 हार्दिक अभिनंदन
@rahuldadas62347 ай бұрын
लिंबू वाले😂 आणि चिडके मंडळ कुठे गेले😂 कसा आहे कम बॅक❤ आमच्या वाघाचा❤ एकच किंग बकासुर आणि मोहीळ शेठ धुमाळ ❤
@Chotya_khomane_56417 ай бұрын
निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा👑 सुंदर 👑यांची मुलाखत घ्या❤
खरंच बकासुर देवाचा अवतार आहे फायनल झाली आणि सर्व जण बकासुर ल भेटायला आले देवाला भेटणं सोप्प झालं आता
@घाटावरचीशर्यत63007 ай бұрын
एक बकासुर प्रेमी कडून खरे आभार मानेन ते दैवत शेट गोवेकर त्यांनी आज बकासुर वर जे प्रेम दाखवलं आणि लखन चा पैरा दिला त्याबद्दल कायमच बकासुर फॅन्स तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात सोबत असतील अभिनंदन बकासुर लखन 🫂😊🙏
@suhasadawade65347 ай бұрын
अष्टम हिंदकेसरी सरपंच (बकासुर) अभिनंदन ❤❤🔥🔥🔥🔥🔥
@subhashshirtode77127 ай бұрын
बकासुर आणि लखन डॉन आहेत❤❤❤❤❤ अभिनंदन
@kalidaskhatal347 ай бұрын
मला💯 टक्के माहीत होते बकासुर आज विरोधकांना ठोकणार बकासुर लखन बबलू डायवर तिरकुट 1नंबर केल्याबद्दल अभिनंदन ♥️❤ कट्टर बकासुर प्रेमी 🐂🐂♥️♥️♥️♥️
@Badshahman05717 ай бұрын
सोन्या गुरु आहे आमच्या bakya चा 1 no केला आज अष्टम हिंदीकेसरी झ्हाला bakya आणि लखन अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
@RohitTambare-k7m7 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस जयेश दादा पाटील❤️
@akshayneul92137 ай бұрын
उदया बकासुर आणि गोतम भैया यांच्या नखर्या बरोबर आहें ...💯
@HAwK-tm9pp7 ай бұрын
खरच काय ❤
@Ajaytupe-vo5qm7 ай бұрын
उद्या पळणार आहे का 👑
@akshayneul92137 ай бұрын
@@Ajaytupe-vo5qm हों 💯
@kokateDairyfarm7 ай бұрын
जयेश शेठ रॉयल माणूस आहे ❤5050 बकासुर 🔥
@deepakkamble19407 ай бұрын
जयेश दादा खूप भारी बोल ला चांगलं वाटलं अभिनंदन बकासुर आणी लखन 🍫🍫🍫
@nitinpandit94137 ай бұрын
Dada m khup moths fan aahe Bakasurcha... Congratulations 👑Bakasur & 👑Lakhan...💐💐💐 V tyanchya malkanapan... Dada please Lakhanchpan nav ghya ki Karan tyachapan titakach vata aahe ya Vijayat.🙏
@sunitagaikwad78477 ай бұрын
एकदम बरोबर बोललास
@nitinpandit94137 ай бұрын
M Bakasurchya virodhat bolat Nahi dada. I like Bakasur so much... ♥ ♥ ♥
निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा सुंदर यांची मुलाखत घ्या
@atulgaikwad93727 ай бұрын
तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर तू इस गाव मे महिमान बनकर आया कर...|| एक तुझे तो बक्षी है इस मैदान की हुकूमत ये तेरी सलतनत है, तू यहा सुलतान बन कर आया कर🔥👑❤️....! -🔱 अष्टमे हिंदकेसरी बकासुर 🔱- -💐अभिनंदन प्रथम हिंदकेसरी लखन💐- #किंग_बकासुर 👑🔥 #बकासुर_प्रेमी❤
@santoshtapase97207 ай бұрын
अष्टम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी लखन आणी हिंद केसरी बबलू चाचा यांना no 1 केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍 (बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍
@yogeshgodase25217 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा आनंद वाटला
@pandurangkhade76007 ай бұрын
गुरू शिष्य कायम टॉप ल आहेत,होते, आणि असणार❤
@santoshthorat75897 ай бұрын
माझा जीव की प्राण बकासुर 💪🏻💪🏻🙏🏻🚩
@PintuNaik-ng4gi7 ай бұрын
किंग बकासुर..❤
@sunilrasal80857 ай бұрын
Dada❤❤अष्टमहिंदकेसरी
@akshaymahadik76747 ай бұрын
Congratulations🎉❤❤❤love you bakya bhai
@DeepaliKadam-mj2rz7 ай бұрын
जयेश शेठ बरोबर बोले बकासुर हरला तर हुरळून जाऊन bite deu nka❤❤❤❤
@mr..manoj_yt75367 ай бұрын
Jayash patil ale dhanyavad dada❤❤
@ajaychitalkar85717 ай бұрын
आज बकासुर बरोबर बलमा पाहिजे होता राव कारण बलमा ची पण हॅट्ट्रिक झाली असती राव किती दिवस झाले त्यांचा पहिरा झालाच नाही
@AsawariDate-c6w7 ай бұрын
Congratulations King ❤❤❤ lot's of love ❤❤❤
@AkashBawadane7 ай бұрын
bakya bhai cha nad nahi kryacha 💥salg don varsh ek no mankri ❤
@ganeshKumbhar-yq9gj7 ай бұрын
Love you bakasur 5050
@vikramainapure91587 ай бұрын
Always king bakasur❤❤
@raigadkarsujit38867 ай бұрын
महाराष्ट्राचा काळीज, कोहिनूर अष्टमहिंकेसरी, किंग बक्या भाई 💞🫶🏼🎉💐
@BharamaMutakekar7 ай бұрын
Kon gela Tyampo Bharun ghari Mhanun Har houde kinvha jit houde haralun nhi jayach mohil shet sarak rahicha samajal bailgada Kshetra ahe ❤❤❤❤❤king bakasur❤❤❤❤❤