काल तिन्ही फेरे उजविने 1 नो आज तिन्ही फेरे दविने 1 नो 😢😢आज तोंडातून शब्द नाही निघत फक्त डोळ्यातून पाणीच येत मानल रे वाघ🙏🙏🙏
@SushantDhanawade-pn9sk7 ай бұрын
Fakta dolyatun pani bhava😢😢 kharach
@ashishYT08107 ай бұрын
Ha na yarr bhava mazya tr kal pasun kiti vela dolyat Pani aanly bakya n🥺👑💝jeev ahe aapla
@sachinmandavkar68187 ай бұрын
Kharach
@akashlende7777 ай бұрын
😢😢😢
@atulgaikwad93727 ай бұрын
मानलं वाघा तुला🥺इथून पुढे तुझे रेकॉर्ड तूच मोडू शकतोस...पेडगाव हिंदकेसरी मैदानात हॅट्ट्रिक करणारा तू एकमेव नंदी आहेस.तू इतिहास घडवलास आणि तमाम बैलगाडा शौकिनांना आपलंसं केलस...काल लखन सोबत उजविणे आणि आज एक्का सोबत डाविने पळून तू एक नंबर केलास...हे फक्त आणि फक्त तूच करू शकतोस 🥺 आमच्यासाठी बैल नाहीस तर तू आमचा देव आहेस🔱 आणि म्हणून हा तुझा भक्त तुझ्या समोर नतमस्तक होतोय 🥺🙏 *🔱 बकासुर❣️लखन 🔱* *🔱 बकासुर ❣️एक्का🔱* खूप खूप अभिनंदन 💐🙏 *-🙏देव माझा बकासुर💐-*
@MaxGaming-lh6ij6 ай бұрын
बकासुर हे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सगळी समीकरणे मोडणारा अशक्य ते शक्य करून दाकवणारा बाळूमामा चां आशिर्वाद कायम त्याच्या पाठी आहे असाच आपला आन बान शान नवम हिंदकेसरी बकासुर शेठ बोलते 🙌💖🌺🔝👑💥💯
@rahulsureshwaghmode20576 ай бұрын
बकासुर मेरी जान❤❤❤❤❤ 2000 गाड्यांमध्ये एक नंबर करणारा बकासुर
@BabasoPatil-e5q6 ай бұрын
Sandy dada bakasur फाइनल पलून आल्यावर तुम्ही निसग्राची नाल चनेला म्हणाले की नमन बकासुरला पाया पडा मन भरुण आल देव आहे बकासुर
@pranilk85766 ай бұрын
बकासुर खरंच तुला दोन्ही हाती दंडवत 🙏🙏🙏संपूर्ण जगाला बैलगाडा शर्यतीचा नाद लावणारा हाच तो नवम हिंदकेसरी किताबाचा मान पटकवणारा ढान्या वाघ, king 👑 किती विशेषण लावले तरी कमीच या नंदीला आमचे काळीज ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ king baksur 🙏
@manishkirpan46896 ай бұрын
आपला बकासुर तर चांगला पळतोच आणि तो काय आहे त्याला देव आवतरी बैल का म्हणतात ते तो सगळ्यांना त्याचा पलाचा जोरावर दाखवून देतो आणि बकासुर सोबत जो आदात बैल पळाला त्याच सुधा कौतुक केलं पाहिजे कारण बकासुर सोबत पलन कोणचा पण काम नाही आणि दोन्ही वाघ चांगले पळून आज परत एकदा 1 no केला # एक मथुर बकासुर प्रेमी ❤
@sandipsathe5837 ай бұрын
आज माझ उर भरून आलं आहे या देवाला आता बैल नाही बोलणार कोन हा साक्षात महदेवचा नंदीच आपल्यात अवतरला आहे आता जेव्हा कधी बक्याला भेटन तेव्हा तेव्हा पाया पडणार बास😢😢
@yashwantparshetti57877 ай бұрын
जिंतीच्या सोन्याची आठवण झाली एकाच दिवशी दोन मौदान सहा फेरे दोन्ही मौदानत एक नंबर केलता बकासुर देव आहे 🙏, ,🙏🙏🙏
@GamerZone-xq6ln7 ай бұрын
❤
@GamerZone-xq6ln7 ай бұрын
❤
@KaustubhBansode6 ай бұрын
जिन्टीचा सोन्याला मी पाहिलं आहे आमचा नखऱ्या होता तरवा त्याच रेकॉर्ड कोणीच मोडू शकत नाही त्याचा पळ वेगळाच होता
@GamerZone-xq6ln6 ай бұрын
@@KaustubhBansode एका दिवसात दोन गुलाल घेणारा सोन्या 🔥
@KaustubhBansode6 ай бұрын
@@GamerZone-xq6ln मी तेच बोलो ना
@bakasur-r8x5 ай бұрын
बकासुर बादशाहा सलग दोन दिवस एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
@RavindraSodaye-gw8td7 ай бұрын
शुभेच्छा वाघाला बैलगाडी क्षेत्रात दोन दिवसात दोन नंबर 2000 हजार गाडीत असा बैल गावठी होणार नाय बकासुर च्या पाठी बाकीच्यां सर्व जातीतील होतील पण गावठी होणे शक्य नाय सलाम बकासुर मी रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
@akshayjadhav46697 ай бұрын
निंबाळकर मास्तर आता तरी सुधार बाबा....देव आमचा बकासूर शेठ 😍😍
@UmeshBankar-m6v7 ай бұрын
निबांळकर सर ला म्हणा आता हसा की विढीवो काढत
@KaustubhBansode6 ай бұрын
@@UmeshBankar-m6vरडला असाल तो
@Naad.sharyaticha12347 ай бұрын
बक्याने इतिहास रचलाय नवा जिकडे तिकडे आज बक्या भाई चीच हवा...ना भूतो ना भविष्याती 2 दिवसात 2 वेळा हिंदकेसरी किताबाचा मानकरी पेडगाव मैदानाचा हॅट्रिकचा प्रथम मानकरी❤❤❤
@Common_man12346 ай бұрын
Record kela rao bakya ni ❤
@ganeshmahadik6767 ай бұрын
वाघा तुझ्यासाठी नाहीत रे काय शब्द तुझ्या रूपाने आम्ही खऱ्या अर्थाने देव जाणवला आहे ते बोलतात ना तुझ्यासारखा तूच हे आज सिद्ध झाले बकासुर तुला साष्टांग नमस्कार ........ खरच अख्या महाराष्ट्राचा ताईत झालास तू .....धन्यवाद माझ्या देवा
@amolsakpal95076 ай бұрын
बकासुर फक्त गावठी बैलांचा देवदूत नाही तर संपूर्ण बैल जातीचा देवदूत आहे....बैलगाडी शर्यत साता समुद्रापार पोहचवनारा एकमेव फक्त आणि फक्त बकासुर..... दैवी शक्ती आणि महादेवाचा नंदी च अस करू शकतो.... असा बैल होणे नाही.... खुप खुप शुभेच्छा बक्या भाई 💐💐💐
@Sangram_Patil7 ай бұрын
बकासुर सारखा बैल पुन्हा होणे नाही छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या प्रेक्षा टॉप आहे तो मानलं "बकासुरला"
@Sangram_Patil7 ай бұрын
टॉप
@AmolPawar-m9b7 ай бұрын
आस बोलू नको रे लक्षा लक्षा होता सुट्टा निकाल घेत होता आज पाहीजेल होता
@dineshsalunkhe36136 ай бұрын
भावा मोठा लक्ष्या मोठा लक्ष होता त्याचा काळ त्याने गाजवलाय तेव्हा अशी सारखी सारखी मैदाणे होत न्हवती आणखी बंदी मध्ये त्याच वय गेलं नाहीतर त्याचा पण एक वेगळाच इतिहास असता, आणखी बकासुर पण आता टॉप चा बैल आहे आम्ही पण एक बकासुर फॅन
@somanathtirvir1636 ай бұрын
भावाणू पण पहिला एवढ्या गाड्डया ,गट होत न्हवते ,आणि ये पण येवढ्या जिद्दीने कोण खेळत न्हवत आत्ता कॉपीटेशन भरपूर झालंय आणि त्याच्या मध्ये 2 हजार गाड्डयामध्ये सलग 2 दिवसात 2 वेळा 1 +1 नंबर चेस्टा नाही भावाणू❤❤❤❤
@Jyoti-v2j4r6 ай бұрын
Theva itke topche bail navte laxyachya kalat Ani laxya roj navta palt bakasur roj palto Ani AK no karto sop nahiy
@नाद_एकच_बैलगाडा7 ай бұрын
मी कट्टर मथुर समर्थक. पण वाघा आज तुझा साठी शब्दच नाही रे.!!🫡🙇⚜️❤️🩹
@umeshbamble16827 ай бұрын
thanks mitra
@SachinJadhav-ej6pn7 ай бұрын
थँक्स
@patiragoatfarmsabale16967 ай бұрын
मथुर बैलाचे समर्थकांचे खूप खूप धन्यवाद एक बकासुर फॅन
@atulgaikwad93727 ай бұрын
भावा हा देव अवतारी नंदी आहे याने आज सगळ्यांची मन जिंकली आहे...❤
@ganeshkhambale31527 ай бұрын
भावा तु सर्वांची मनं जिकलास खरा मथुर प्रेमी आहेस
@vishalhelekar38127 ай бұрын
असा बैल पुन्हा होणे नाही एक वेगळा इतिहास घडला न कधी कोण मिटवणारा न कधी मिटनारा तू किंग आहे बक्या किंगच राहणार अभिनंदन खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤
@onkarwaghachavare73387 ай бұрын
खर हे देवच वरदान घेऊन आलेला नांदी आहे ❤ मनल बक्या भाई तुला # मथूर प्रेमी❤
@satpudaedutech48147 ай бұрын
प्रशांत ड्रायव्हर चींचनेर यांचे सुद्धा आभार. आज बकासुर च्या गाडीवर बसून रेकॉर्ड करण्यात सहकार्य केल्याबद्दल
@atulgaikwad93726 ай бұрын
आभारी आहे प्रशांत ड्रायव्हर❤🙏💐
@Common_man12346 ай бұрын
मानलं राव बकासुर la ❤ hat's off bakya don एक मथुर प्रेमी❤
@vinayakpatil81557 ай бұрын
काल तिन्ही फेरे उजवीने आणि आज तिन्ही फेरे डावीने हिंदकेसरी आज इतिहास घडला ❤❤
@ramchandrasargar59877 ай бұрын
बकासुर लखन आणि एक्का सर्व नंदीचे आणि सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभिनंदन
@vinayakpatil81557 ай бұрын
आज खर तर हा शण विठ्ठल नानाने अनभवला आसता पण ते त्या पात्र नाहीत किंग बकासुर ❤
@kishorpol18797 ай бұрын
लोकना या बैलगाडी क्षेत्राचा नाद लावणारा .......बकासुर(देव) खूप खूप शुभेच्छा
@rahulyt88897 ай бұрын
दैवी शक्ती चा हात आहे बकासुर च्या पाठीवर असा नंदी भविष्यात जन्माला येऊ शकत नाही ❤❤ नमन माझे ह्या नंदीला ❤❤❤
@83kmaratha7 ай бұрын
मला तर आज झोप च लागणार नाही🙂अंग आनंदाने थरथर कापतय🙂माझ्या वाघाने एक वेगळाच इतिहास केलाय😍💯🔥काय बोलू कायच समजत नाहीये🙂❤
@असाच7 ай бұрын
कालपण काही जण म्हणत होते की लखन होता म्हणून झाला त्यांना सांगा आज पण एक नंबर केला आहे ❤
@vinayakpatil81557 ай бұрын
खर आहे भावा ❤
@pruthvipatil78487 ай бұрын
कोणाला राहिलीय का शंका बक्या ओरिजनल सप्त हिंदकेसरी असल्याची 🥱🤫😈... आणि ते काय म्हणता ... वेगाचा शेवट ..खरा शेवट आज समजला असेल 🔥 हम जहा खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है 🤫👿💥💨
@swapnilbelhekar79546 ай бұрын
✨इतिहास करून पहावा आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करावी... Ek Historical Bull कुणी काही बोलू पण ह्या वाघाचा जन्मच पाळण्यासाठी झालाय...👑
@AKSHAAPhotography6 ай бұрын
बकासुर च नाव हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे कोरल जाईल ❤❤ हा शब्द आहे आपला❤️❤️ किंग बकासुर❤️❤️
@avinashmhatre95276 ай бұрын
शर्यत क्षेत्रातील देव म्हणजे रेकॉर्ड करणारा देव मोठा लक्षा आणि आता गाजवतो बकासुर मोहिल तूला अभिनंदन 🎉🎉
@rajkumarraut57176 ай бұрын
❤मी कट्टर मथूर प्रेमी आहे ❤ पण बकासुर साठी शब्दच नाही रे साक्षात शंकराचा नंदी इथून पुढे बकासुर सारखा नंदी होणे नाही ❤❤💯😍
@atulgaikwad93726 ай бұрын
🙏 देव माझा बकासुर ❣️ आभारी आहे मथूर फॅन❤
@pradeepkondhalkar60156 ай бұрын
कस आहे आपला बैल पळतो तर आपण कोणाचा पन नंदि घेवून पळून पन आपण त्याला हरवून देत नाही अणि झालं paira तर स्वत आपण पन विचार करा आपलाच नंदि असता तर काय केल असत टीका करणारे जळतात पन त्यांना 1 ch सांगतो बरोबरी करा
@sourabhgaikwad42086 ай бұрын
कोणाला बोलायला शब्दाचं नाही ठेवला vaghani....कारण कोणालाही नाय जमणार अस करून दाखवलाय पठ्ठ्यानी.....किंग एकच only bakasurrrrrrrrr...❤
@ramkadam88147 ай бұрын
खरच आज बकासुर बद्दल 1 पण वाईट कॉमेंट्स नाही कोणत्याच बाईत मधी..आज बकासुर नी खुप प्रेम कमवलेय❤u बकु
@rameshshinde10157 ай бұрын
बक्या खरंच नंदीचा अवतार आहे, तो पुढे पाय करून बसला की खरंच हुबेहूब महादेवाचे मंदीर समोरील नंदी वाटतो. लव्ह यू सरपंच.❤❤❤ मोहिल कूठे आहे. कारण मोहिल आणि सरपंच एक समीकरण आहे. न बोलणारा मोहिल आणि बकासुर सारखेच आहेत.
@nirajpatil47806 ай бұрын
बकासुर ने बोलायला काय ठेवलं नाय किंग बक्या भाई...👑👑 मथुर समर्थक कडून अभिनंदन पण बलमा गुलाल पाहिजे होता
@sunitagaikwad78476 ай бұрын
हो बलमला गुलाल भेटायला पाहिजे होता❤
@ganeshkamble78427 ай бұрын
काल पण पूर्ण दिवस ऑनलाईन होतों आज पण पूर्ण दिवस ऑनलाईन राहिलो बकासुर तुझा नाद लागला आहे
@sanketkandhare40746 ай бұрын
बक्या भाई तुझा नाद नाही ,तुझ्या सारखा बैल होणे नाही परत . आमच्या मुळशी ची शान आहेस तू आज आणि काल खरंच एकटाच ओरडत होतो जिंकला तेव्हा ❤❤
@avdhutbhosale28977 ай бұрын
वेगाची सुरुवात सुधा बकासुर च आणि वेगाचा शेवट सुधा बकासुर च❤
@jaydeepdeshmukh58737 ай бұрын
ना भूतो ना भविष्य असा नंदी होणे नाही. मानलं राव बकासुर ला. त्याच्यावर फक्त महादेवाचा नाही सगळ्याच देवांचा आशीर्वाद आहे.
@amarborhade45937 ай бұрын
Nakkich manyacha आशीर्वाद मिळाला आहे bakyala जेव्हा पासून बकासुर मन्याचा आशीर्वाद घेऊन आलाय तेव्हा पासून गुलाल anai 1नंबर आणि 2हिंदकेसरी ❤️❤️❤️❤️❤️
@avinashsondkar45797 ай бұрын
तुझा साठी शब्द च राहिलेले नाही देवा तुझा चरणी नतमस्तक होतो 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️u बकुभाई 🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎉🎉🎊🎊
@devchavan41387 ай бұрын
🎉🎉एक होता एक्का आणि दुसरा निकलाचा बादशहा बकासुर 🎉 अभिनंदन 🎉 अभिनंदन 🎉अभिनंदन 🎉❤❤MH-28 Malkapur बकासुर प्रेमी
@Prakash-15796 ай бұрын
इतिहास घडवला बकासुर ने ❤बक्या भाई❤
@CricketGamer197 ай бұрын
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤ इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला. पेडगावाता बकासुरची एक नंबरची हॕटट्रिक प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला अष्ठहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
@nitinwagh87376 ай бұрын
Mastch❤
@akashay-x2o7 ай бұрын
हा इतिहास फक्त गावठी हत्यार बक्या भाई ने करून दाखवला ❤💯🙏🔝👑😘
@avdhutbhosale28977 ай бұрын
अहो तो निंबाळकर कुठ गेला पळून😅... गाडी जुपली नाही राव एवढी भीती बक्या डॉन चे
@pravinpundyrrgb67287 ай бұрын
अभिनंदन बकासुर एक्का आणि बबलू चाचा लवकर बरे व्हा
@Akshaypatil112286 ай бұрын
सुनील मोरे बैलगाडा क्षेत्राला देवमाणूस यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं ❤❤❤
@yogeshbhoir_88207 ай бұрын
सर्व विजेत्या बैलगाडा मालक व सर्व नंदीचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐💐💐 किंग बकासुर...❤️💪🏻❤️🙏🏻
@kiranmane31877 ай бұрын
भविष्यात हे रेकॉर्ड कोणी तोडूशकणार नाही ❤👍🙏
@sulkashanmunde66276 ай бұрын
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
@krushnabhavar357 ай бұрын
अखंड विजयी राहा हिच विनंती देवा लाख लाख सुभेच्छा तूला❤❤❤❤😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
@akshayneul92137 ай бұрын
शेर शिकार करने गया तो पिछे नहीं हटता Only overtake King bakasur ❣️
@ganeshshinde-lv5xo7 ай бұрын
तिन्ही फेर डावा साईडने पळून एक नंबर फक्त बकासुराचा करू शकतो❤
@shanidev-k4s7 ай бұрын
बकासुर आणि एक्का चे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ✋🏻♥️😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@SuyashPawar-w8i7 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातला बादशहा बकासुर ❤👑💥✌⚜️🦁
@pankajbele94177 ай бұрын
भगवान शंकर महादेवाने पाठविलेला दैवी नंदी..... आपलं काळीज नवम् हिंदकेसरी बकासुर आणि हिंदकेसरी एक्का.... अभिनंदन❤❤❤❤❤बलमा बकासुर❤बकासुर लखन❤बकासुर एक्का❤❤❤❤❤नंदी देवा तुला वाकुन साष्टांग नमस्कार❤❤❤❤❤
@vaibhavchavan83147 ай бұрын
बकासूरचे रेकॉर्ड बकासुरच मोडतो 🐅🐅🐅🙏🙏🙏
@sahilraut11037 ай бұрын
काल तीन फेरे उजवी खांदि आणि आज तीन फेरे डावी खांदि पळून काल आणि आज अशा २००० गाड्या २०० गट ,२२ सेमी आणि २ फायनल मध्ये विजय मिळवला आज आपल्या बक्या डॉन ने ❤️🔥👑 खरच बकासुर हा देवाचा नंदि आहे आपला काळीज बकासुर 🫀❤️
@avinashjorkar78336 ай бұрын
बकासुर ला जे नडणार त्यांना बकासुर 💯 तोडणार देव माझा बकासुर..🙏❤️
@SainathUplane7 ай бұрын
देव माझा बकासुर❤❤❤
@Ajk927 ай бұрын
आता येत्या काही दिवसात एक माणूस लखन आणि एक्का सोबत पैरा करणार 😂😂😅😅( लिहून ठेवा 😄😄)
@AashutoshBhor6 ай бұрын
😂😂😂
@dattasonwane50817 ай бұрын
2 वर्षात...9 अध्याय लिहिणारा एकमेव बैल बकासुर ❤❤
@Bakasurr-14376 ай бұрын
आज संडी भाऊ खर खर सांगा ❤ असे बोलले नाहीत.आज संनडी भाऊ मी तुमचे आभार मानतो महाराष्ट्रातील पहिला युटबर असतील देवाच्या नंदी पाया पडले असतील ❤
@AnandSadamate6 ай бұрын
विठ्ठल नाना - बकासुर = बबलू चाचा बकासुर... ❤❤ बकासुर ❤❤
@Zelkfame7 ай бұрын
महाराष्ट्र राज्याच अनमोल रत्न करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आपला नव्वंम हिंदकेसरी बकासुर ६३००सीसी ❤❤❤❤
@rajsjadhav97096 ай бұрын
नाद केला वाघा न डोळ्याचं पारन फिटल बस शब्द नाही ❤❤❤❤❤❤❤❤
@jbsshopee7 ай бұрын
बकासुर हा देवाचा अवतार आहे आणि अशी कामगिरी अवतारच करु शकतो ❤❤❤❤
@yogeshkadam90416 ай бұрын
देव माझा बकासुर 🙏.... पाया पडतो 🙏....... फक्त नि फक्त तुझ्यासाठी ही बैलशर्यत 🙏
@gauravumap46056 ай бұрын
आज बकासुर साठी खरच डोळ्यातून पाणी थांबत नाही ❤😢😢पंढरीचा विठ्ठल तो❤❤
@yogeshpatil58517 ай бұрын
इतिहासात ह्याची नोंद सुवर्ण अक्षरात घेतली जाईल ❤बकासुर❤️ नं भूतो नं भविष्यते
@sagarshelke25666 ай бұрын
एवढी मोठी प्रजा त्याचा एकच राजा बकासुर बकासुर. ❤️❤️
@NanasahebWaghamode-gv9wv6 ай бұрын
बकासुर बैल, देव आहेस, साक्षात महादेवाचा अवतार आहेस, तुझ्या मध्ये दैवी शक्ती आहे,बैलगाडा शर्यती मध्ये विश्व रेकॉर्ड, तुझा बैलगाडा शर्यती मधील विश्वविक्रम अबाधित राहील.❤🎉🎉
@sureshbadadad50347 ай бұрын
हर हर हर शिवा शंकर बकासुर 🙏🙏🙏❤️❤️❤️🎉🎉💐💐💐
@virajhinge80206 ай бұрын
बडे मॅच का बडा खिलाडी २००० गाड्यामधुन दोन्ही खांदी पळणारा बादशाह💥🔥💯
@vinayakpashte52866 ай бұрын
खरच निंबाळकर तू जर बकासुर वर प्रेम करत अशशिल ना तर तू आज लाईव्ह येऊन त्याचं अभिनंदन केलं असत पन तू खूप जळतो आज समजल.
@bharatkhirari63007 ай бұрын
सोमवारी मी माझे कामात party देणार कारण माझा बकासुर जिंकला तो पण 3 वेळा हिंद केसरी झालाय
@prashant__19976 ай бұрын
मानल राव शब्द नाहीये बोलायला 🔝🔥👑 ...... एक मथुर प्रेमी कडून बकासुर खुप खुप शुभेच्छा 🎉🔥
@yogeshmane81807 ай бұрын
असा नंदी परत होणे नाही भूतो ना भविष्यात love you बक्याभाई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@घाटावरचीशर्यत63006 ай бұрын
सोबत आदत द्या नाहीतर बैल द्या अस्तित्वावर बोट ठेवलं की उत्तर मोठया मैदानातच भेटणार असा आमचा लाडका बकासुर 😍👑💪 शब्द नाहीत आता बोलायला एवढा आनंद झालाय तुझ्यासारखा तूच रे वाघा 🚩😘🔥🔝
@ganeshgophane44067 ай бұрын
आमचं काळीज ओन्ली बकासुर, आज परत दुसऱ्या दिवशी पण हिंद केसरी झाला, खूप खूप अभिनंदन आणि आज या देवाला बोलायला शब्द कमी आहेत माझ्याकडे ❤ बक्याभाई, डॉन
@RohitKamble-wq6vc6 ай бұрын
I love bakasur बकासुर देव आहे बकासुर सारखा कोणच नाही❤❤
@Jitesh31167 ай бұрын
Aaj je mathur che kattar samrthk ahet tyanni suddha story upload keli ahe bakasur chi manla vagha tula ❤️👑
@pranityadav25256 ай бұрын
😂😂 खरं आहे कारण 26 ला त्यांनी बकासुर च paira केलय ना 😂
@Jitesh31166 ай бұрын
@@pranityadav2525 tyani ny kela swata bakasur chya malkani call kelta 😂😂😂
@pranityadav25256 ай бұрын
@@Jitesh3116 मागची मुलाखत बघ राहुल पाटील यांची 😂 समजेल तुला कोण काय बोललं ते 🤣
@pranityadav25256 ай бұрын
@@Jitesh3116 मागची मुलाखत बघ राहुल पाटील यांची 😂 समजेल तुला कोण काय बोललं ते 🤣
@pranityadav25256 ай бұрын
@Ganesh_12346 आपण मानतो आपले पण मथूर फॅन्स कुठे मानतात त्यांचं दिवस तर बकासुर ला troll केल्याशिवाय जात च नाही 🙄
@MahendraPatil-qw6sj7 ай бұрын
Manl bakasur tula 🥺❤️ Ek Mathur Premi ❤️✌🏻🥰
@SantoshJadhav-mq5zu7 ай бұрын
Sunil morenche record sunil more modtat Tasach bakasur che record bakasur todto 💯❤
@amitwarik26016 ай бұрын
शब्द नाहीत माझ्याकडे वाघा तुझ्यासाठी ❤❤❤ खूप खूप अभिनंदन आणि प्रेम ❤❤ आज आनंदाश्रू आहेत डोळ्यात तुझ्यासाठी ❤❤❤❤ लव यू वाघा ❤❤❤❤
@TusharLohar-u3d6 ай бұрын
Bakasur 1 aahe 1 no rahanar❤❤❤❤❤ Maharashtra chi Aan ban shan only 1 bakasur😂😂😂😂❤❤❤😂😂😂
@avinashsondkar45797 ай бұрын
ह्या विजयाचे हकदार मोहिल शेठ, वैभव,रणजित बनसोडे, बबलू चाचा, सँडी सर, तुषार धुमाळ सर, चांगभलं वाले, मोरे सरकार, लखन, ऐक्का,मोठा सोन्या 5050आणि आम्ही बकासुर प्रेमी आणि आमचा देव बकासुर 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎊🎊🎊
@rohitdond3806 ай бұрын
मी एक कट्टर मथूर समर्थक आहे पण आज बकासूरसाठी शब्द नाही हे❤❤
@BanduHilam-s2o7 ай бұрын
मी या क्षेत्रात फक्त बकासुर मुळे च आलो .आज माझा देवन 1 न. केला.
@anwarattar65657 ай бұрын
Overtake king......one & only king bakasur...he has something miraculous & goddess power ..great victory to remember for longer time...hatts off bakasur...no words to express....die heart fan of bakasur... always...everytime..❤
@Prashant-t1h7 ай бұрын
आता हा रेकॉर्ड कोण मोडूच शकत नाही..❤
@कर्ण176 ай бұрын
भावा आम्ही कट्टर मथुर समर्थक आहोत.. पण आज बकासुर ला मानल राव नतमस्तक 🙌🙏..! "DON बोलतात DON याला..! Bakasur❤️Mathur भाऊ लवकरच सोबत असावे अशी इच्छा..
@avinashdahibhate59406 ай бұрын
मी उमेश भोईनी बकासुर साठी कालपासून काम धंदा सुनील 24 तास लाईन वरती आहे ओन्ली वन फक्त बकासुर कुणाला शिल्लक ठेवलं नाही अष्ट केसरी बकासुर आज मी हिंदकेसरी बकासुर
@suhasjadhav-t2s7 ай бұрын
मि अगोदरच बोललो होतो बक्या भाई महादेवाचा अवतार आहे मि तर अगदी मना पासून सांगतो मीच काय माज पूर्ण कुटुंबच बक्या भाईला देव पूजतात
@vishaltamhane63526 ай бұрын
साक्षात महादेवाचा नदी आहे हा जो महाराष्ट्र गाजून सोडलाय याने ❤
@Crazysai12347 ай бұрын
मी saklich बोलो होतो आमचं काळीज आमचा जीव आमचा देव आज पण 1No करणारं
@TigerZindahai24607 ай бұрын
बकासुर किंग आहे तर आहेच पण आदत एक्का ह्या नंदीचे पण कौतुक करायला हवे खुप छान साथ दिली दोन्ही नंदीचे हार्दिक अभिनंदन ❤😊👑🔥💐💐