. बकासुर हा कोहिनूर हिरा आहे. बकासुर ला भारत रत्न दया.
@vinayakpatil81557 ай бұрын
बकासुर वर चित्रपट आलाच पाहीजे किंग बकासुर ❤
@pradipwairagade69517 ай бұрын
बैलगाडा शर्यत बकासुर वर पिक्चर बनवायला पाहिजे खूप छान story आहे तळा पासून टोका पर्यंत....
@jitendrajayawant7 ай бұрын
Vhilan kon sarja ki sir
@sagar-jw2dd7 ай бұрын
@@jitendrajayawant😂😂😂😂😂😂
@लिंबूकेसरीकिंगमथूर10017 ай бұрын
@@jitendrajayawantसप्त हिंदकेसरी सर 🙄
@BAKASUR_LOVER63007 ай бұрын
@@jitendrajayawantsir😅
@prakashsawant27717 ай бұрын
ना भूतो ना भविष्य असा बैल होणे नाही काल रीतसर तीन फेरे पळून प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि आजही तीन फेरे पळून एक नंबरचा मानकरी हॅट्रिक केली वाघान बकासुर चे रेकॉर्ड बकासुरच मोडू शकतो...🫀♥️👑🦁🔝
@nileshjadhav44457 ай бұрын
अक्का महाराष्ट्र चेचला एकट्या बकासुर ने दोन दिवसात
@vinayakpatil81557 ай бұрын
काल उजवीने आणि आज डावीने हिंदकेसरी काय बोलुच नाही शकत काळीज बकासुर ❤
@viju217877 ай бұрын
'नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकच राजा आमचा नवम हिंदकेसरी बकासुर' काय बोलावं आज रडवल वाघाने अक्षरशः डोळे पाणावले माझा लाडका बकासुर आज अभिमानाने छाती रुंद झाली आज देवाने सगळं दिलं अस वाटलं😍😘🙏
@viju217877 ай бұрын
खरच भावनो अक्षरशः कॉमेंट करताना सुद्धा डोळ्यातून पाणी वाहत होत आज त्यात दिवसभर नेट नाही इकडे तिकडे जाऊन सेमी आणि फायनल बघितला पण सार्थकी लागलं आज सगळं😍🙏
@vijaysawant92487 ай бұрын
मला पण रडवल ...बकासुर ने
@ajitjadhavo58057 ай бұрын
अरे निंबाळकर कुठे गेला गु खा म्हणाव
@ajitjadhavo58057 ай бұрын
अरे निंबाळकर सर कुठे आहे त्याला बोला गु खा भाड्या त्या दिवशी बकासूर एकदा हरवल तर काय बोला होता फाटक्या तोंडाचा आज तुला कोलला बकासूर ने आणि परत बोलता ना विचार कर वायदी किंग बेवड्या
@घाटावरचीशर्यत63007 ай бұрын
खर सांगायचं तर शिक्षण पण चांगल झालंय माझ पोटापूर्त कमावतो देखील पण कोणी विचारलं ना शर्यतीचा नाद कसा लागला तर आवर्जून तुझ नाव घेतो शिकलेला असलो म्हणुन काय झाल मातीतला खेळ आहे आणि नुसता अभीमान नाही गर्व आहे की शिकलेला असून सुधा या क्षेत्रात मी बकासुर चा कट्टर फॅन आहे .... लव्ह यू बक्या भाई 😘🔥💪🚩👑💥
@VijendraBhuvad7 ай бұрын
दादा माझं पण तेच आहे सेम टू सेम ❤🎉🎉
@rvs37247 ай бұрын
Maj pn
@लिंबूकेसरीकिंगमथूर10017 ай бұрын
सेम ❤
@dbhadake7 ай бұрын
Same bhava
@rahulpatorkar81197 ай бұрын
Paise vasul ekka
@amarjitpatil10507 ай бұрын
छान मुलाखत घेतली मैदान रिपोर्टर....😊🎉 मोठा धमका म्हणजे मथूर आणि बकासुर पळणार आहेत...😅😅 छान पळाली गाडी बकासुर आणि एक्का ....😊🎉 एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
@Zelkfame7 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचं अनमोल रत्न करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पेडगाव ट्रीपल हिंदकेसरी बकासुर ❤❤❤
@Naad.sharyaticha12347 ай бұрын
आदत घेतला आणि पहिल्याच मैदानात हिंदकेसरी झाला ❤🎉 बकासुर The game Changer 🎯 आदत एक्का बरोबर या खेळातला हुकमी एक्का होता बकासुर ❤
@lokeshkopare35927 ай бұрын
स्वतः चा बैल हिंदकेसरी झाला असुन त्यांचे मालक बकासुर ची एवढी स्तुती करतात... देव म्हणावं नाही तर काय म्हणावं त्याला ♥️
@tusharmarne73677 ай бұрын
तुषार दादा ज्या गावातील मैदानात बकासुर जातो त्या गावावर असलेले कसलेही संकट किंवा समस्या असतील त्या दूर होतात खरच तो महादेवाच्या नंदिचा अवतार आहे
@santoshtapase97207 ай бұрын
नवम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी आदत किंग एक्का आणी हिंद केसरी बबलू चाचा व प्रशांत ड्रायव्हर यांनी 1 no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍
@amolargade47947 ай бұрын
मन्या भाई चा आशीर्वाद ❤ आपल्या बक्या भाई ला❤
@sunitagaikwad78477 ай бұрын
खरचं मन्या भाई चे आशीर्वाद आहेतच
@UmeshBankar-m6v7 ай бұрын
आज कळल असेल काही जळक्या लोकांना जे हसत होते आज त्यांचा धुवा निघाला आसेल
@SureshPawar-k3f7 ай бұрын
मला गर्व आहे की मी पहिल्या पासून बकासुर फॅन असल्याचा लव यु बकासुर❤ कायम सोबत❤
@jbsshopee7 ай бұрын
बकासुर हा देवाचा अवतार आहे आणि अशी कामगिरी अवतारच करु शकतो लव यू बकासुर ❤❤❤❤❤
@sahilraut11037 ай бұрын
काल तीन फेरे उजवी खांदि आणि आज तीन फेरे डावी खांदि पळून काल आणि आज अशा २००० गाड्या २०० गट ,२२ सेमी आणि २ फायनल मध्ये विजय मिळवला आज आपल्या बक्या डॉन ने ❤️🔥👑 खरच बकासुर हा देवाचा नंदि आहे आपला काळीज बकासुर 🫀❤️
@hanumantdhaigude61447 ай бұрын
मी सर्जा फॅन आहे पण आज बकासुरला मानल ❤️❤️सलाम 👍🙏
@milindpatekar22297 ай бұрын
मित्रा सर्जा पण चांगला आहे पण बाकी वाईट आहेत
@GANESHNANGARE-gx8xs7 ай бұрын
Sarja amchach ahe fakta naradmuni mule thoda ghole hotoy
@DeepaliKadam-mj2rz7 ай бұрын
असेच रहा मित्रा पण सर्जाच्या जवलचेच काड्या करतात
@RUPESHkadam-jv9st7 ай бұрын
मित्रा सर्जा एक नंबरचा आहे..तो फक्त गेलाय चुकीच्या मालकाकडे...तो जर खरंच चांगल्या दावणीला जातो तर आज सर्ज्या आणि बकासुर चे रेकॉर्ड असते...एक बकासुर प्रेमी....
@Wef5987 ай бұрын
Fkt aj 1 ch vait vatle nana navtey bakasur chya gadi vr nana apn chukicha nirnay ghetla
@Swarajgaidhar7 ай бұрын
निसर्गा ला हरवणारा बकासुर ला उंची नाही हालत नाही जातीवन्त नाही तरी पण 9 वेळा हिंडकेशरी अद्भुत बकासुर 1 नंबर आहे
@vinodsasane7267 ай бұрын
आज मुसळधार पावसात आग लावली बकासुरने❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@SantoshJadhav-mq5zu7 ай бұрын
Kadak
@DnyanuMaske-ju8pw7 ай бұрын
मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्ताद (king 👑 bakasur)❣️💫💯
@RameshHarad-zd2hw7 ай бұрын
माझ्या नवंम हिंदकेसरी बकासुरने आज करुन दाखवलं . I ❤ you सरपंच, बकासुर, बक्या भाई, आणि बक्या डॉन. विशेष आभार मोहील शेट धुमाळ वैभव शेट साळुंखे मामा दैवत शेट जयेश शेट पाटील मैदान रिपोर्टर वाले धुमाळ शेट आणि हिंदकेसरी लखन आणि एक्का ❤❤❤
@suchitpatil95997 ай бұрын
खरंच एक चांगला चित्रपट🎥 बनला पाहिजे बकासुरवर...❤
@vishalhelekar38127 ай бұрын
अखंड महाराष्ट्राच कालीन नव्वंम हिंदकेसरी बकासुर 6300CC आणि हिंदकेसरी एक्का गाडीचा ड्राइवर हिंदकेसरी बबलू चाचा प्रशांत ड्राइवर दोन्ही गाडा मालक आयोजक सर्व फायनल गाडा मालक चालक आज इतिहास घडला आणि नवा शिलेदार एक हिंदकेसरी ठरला नाव त्याचा एक्का खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
@sagar-jw2dd7 ай бұрын
बकासुर ..साक्षात महादेवाचा नंदी..अक्षरशः अंगावर काटा येत आहे❤❤❤❤
@jbsshopee7 ай бұрын
बकासुर हा शर्यत क्षेत्रातील देव आहे आणि देवाशी कोणीही स्पर्धा करु नये ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
आम्ही काल पण आज पण कट्टर बकासुर प्रेमीच आहे आणि राहणार म्हणजे राहणार 🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🌹🌹👈🌹💪🌹🌹💪🌹💪💪🌹💪🌹🌹💪
@rahulpotdukhe72637 ай бұрын
बकासुर ❤️ 🔱 🐂 ⛳ 🔱 🐂 एक्का ❤️ अभिनंदन सर्व फायनल नंन्दी चे 🎉बबलु चैचा अभिनंदन 💐 ❤ बकासुर तुझे नाव किती सरपंच, बकासुर, वाघ्या ,बक्या, डॉन ,महादेवाचा नंन्दी ,फैन ची लाखों दिलों की धड़कन, पब्लिक चा भिताड , देवाच वरदान,❤ 9 ❤ नवम हिंदकेशरी 🎉❤🎉बकासुर प्रेमी तहशिल, वरोरा जिल्हा,चंद्रपुर 34
@PravinMaratkar7 ай бұрын
बांकाभाऊ ला भारतरत्न मिलना चाहिए
@DipakGite-o2v7 ай бұрын
बकासुर दोन दिवस सलग पळुन एक नंबर केला ते फक्त बकासुरच करु शकतो अभिनंदन बक्याभाई 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@ganeshkattewar2077 ай бұрын
न भुतो न भविष्यात असा इतिहास घडवून ठेवलाय वाघान 🦁 #नवमहिंदकेसरी बकासुर ❤ लाखों लोकांच्या डोळ्यांच पारण फिटलं 😍 #जीव बक्याभाई❤ देवा(बकासुर) तुझ्या सारखा तुच रे ❤
@dontknow.75847 ай бұрын
धुमाळ सर प्रशांत ड्राइवर ची मुलाखत घ्या .....पplz plz plz😢
@ravindrakakade2957 ай бұрын
❤❤❤ काल अष्टमे आणि आज नव्वम हिंद केसरी निशब्द फक्त आणि फक्त ❤❤❤ बकासुर ❤❤❤U
@rajborade64877 ай бұрын
बकासुर देव आहे विषय संपला
@prashant__19977 ай бұрын
मानल राव आज शब्द नाहीये बोलायला 🔥🔝👑 एका मथुर प्रेमी कडून बकासुर ला खुप खुप शुभेच्छा,🔥♥️
@srinivaspatil15917 ай бұрын
तुषार दादा छान मुलाखत घेतली त्या बद्दल अभिनंदन आता एकच विनंती आहे की काल फायनल्ला प्रशांत ड्राइवर नी बक्याभाई ची गाडी हाणली त्यांची एकदा भेटून मुलाखत घ्यावी ही आमची विनंती आहे
@rajkumarraut57177 ай бұрын
देवाचा अवतार बकासुर I love u बकासुर ❤❤❤❤
@Akshaypatil112287 ай бұрын
ह्यात सगळ्यात जास्त सुनील मोरे यांचे दंडवत घालून आभार.... हा माणूसच वेगळा आहे ....सुनील मोरे सरकार ...🤩🤩🤩🤩🤩 #मैदान रिपोर्टर सुनील मोरे सरकारनं माज खरंच मानाचा मुजरा
@baikarvivek36497 ай бұрын
न समजणारा विषय म्हणजे बकासुर....❤
@paragchaudhari61227 ай бұрын
सुनील मोरे सारखं मैदानं कोनिच घेऊनच शकतं नाही कारण आम्ही पेडगाव ला 4वजता पोहोचले तेव्हा सुनील मोरे आम्हाला भेटले आणि त्यांनी रस्ता सांगितला जि व्यक्ती 3/4 वाजल्यापासून मैदानं करण्यासाठी धडपडत करते ते मैदानं पूर्ण होणारच आम्ही रावेर तालुक्यातील अहीरवाडी येथुन बकासुर प्रेमी
@SamirGhorpade-f2x7 ай бұрын
अखंड महाराष्ट्राचा लाडका देव माझा बकासुर 👑💯❤❤❤
@satpudaedutech48147 ай бұрын
बक्या येतोय मी तुझे दर्शन घ्यायला. ते सुद्धा माझ्या पूर्ण कॉलेजची ट्रीप घेऊन सुसगावला जानेवारी महिन्यात.
@naadsharyt7 ай бұрын
महादेव च नंदी आला या मैदान वर आणि गावाला पाणी मिळाले ❤
@nanabhaugandekar4017 ай бұрын
बकासूर खरोखर देवाचा नंदि आहे खेड तालुक्यातील मन्याभाई चा आशीर्वाद लागला
@vinayakpatil81557 ай бұрын
नवम हिंदकेसरी डोळ्याच पारणं फिटलं ❤
@jbsshopee7 ай бұрын
तुशारदादा तुमच्या व्हिडिओ ची सहा वाजल्यापासून वाट पाहत होतो
@limajidogare61217 ай бұрын
तुषार दादा तुमचा नंबर मिळेल का
@akshaynagare8467 ай бұрын
न भूतो न भविष्य असा बैल पुन्हा होणे नाही मुळशी करांचा बकासुर ❤
@SwarajBhosale-mk6jf7 ай бұрын
देवांचा देव पेडगाव मधे अवतरला #बकासुर ❤❤
@dontknow.75847 ай бұрын
मी आपल्या महा अति वेगवान तुफान ट्रेनला हरवणाऱ्या सर्जाचा खुप अति जास्त मोठा फॅन आहे .......कितवा नंबर आला आपल्या सर्जाचा
बकासुर चे मालक वैभव, mohil💐यांना एक विनंती तुम्ही कोणाचं नाव नका घेऊ you tube वर.... का माहितीये..त्यामुळे ज्यांची लायकी नाय बैल सम्भाळायची ते लोकं पण तुमच्या वक्तव्याने मोठे होत आहेत. 🙏 उदा. रणजित निंबाळकर
@CricketGamer197 ай бұрын
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤ #इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला. पेडगावाता बकासुरची एक नंबरची #हॕटट्रिक प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला #नवमहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
@ajsurve58717 ай бұрын
मुझे समजना इतना आसान नाही गहरा समंदर हू खुला आसमान नही, बक्या भाई 👑❤
@sagarsatav37907 ай бұрын
आज पर्यंत मी बकासुर च्या मालकांच्य सगळ्या बाईट बघीतल्या त्यानी कधीच दुसरं वर टीका केली नाय तेच हे फळ आहे आज भेटला नाहीतर काही जळकी आहे त च
@sanjaykandhare28077 ай бұрын
✔️💯💯💯💯
@pradipwairagade6951Ай бұрын
💯💯💯💯💯@@sanjaykandhare2807
@satpudaedutech48147 ай бұрын
मैदान रिपोर्टर तुषार साहेब, आमच्या कॉलेज ची सहल बकासुर च्या गोठ्यावर आणणार आहे. तेव्हा आपणच सर्व विद्यार्थ्यांची बाईट घ्यायला या.
@jivankashid57037 ай бұрын
बैलगाडी शर्यतितला देव साक्षात महादेवाचा अवतार बकासुर 🙏
@@ParshuramPawar-d7xAre Prashant ne chalavli ahe mahit nasle tar bolu naye
@Ninadpatil167 ай бұрын
@@ParshuramPawar-d7xPrashant driver hote final la gadi hanayala ♥️
@prathameshjoyashi19577 ай бұрын
नक्कीच प्रशांत ड्रायव्हर ची मुलाखत बघायची आहे 😊
@satpudaedutech48147 ай бұрын
प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांची मुलाखत झालीच पाहिजे. आज बकासुर ला नवम हिंदकेसरी करण्यात सिंहाचा वाटा आहे यांचा
@ajinkyamane47327 ай бұрын
कोणीच खोकायचं नाही आमच्या बकासुर ला No Challenge No Compromise ❤ देव माझा बकासुर ❤
@pravink5927 ай бұрын
एक ही दिल है कितनी बार जितोगे- बकासुर
@pankajbele94177 ай бұрын
शंकर महादेवाने पृथ्वी तळावर पाठविलेला दैवी अवतार❤❤❤❤❤आमचा लाडका नवम् हिंदकेसरी बकासुर आणि प्रथम हिंदकेसरी एक्का यांचे हार्दिक अभिनंदन❤❤❤❤❤❤बलमा बकासुर❤बकासुर लखन❤बकासुर एक्का❤❤❤❤❤❤पेडगाव ट्रिपल हिंदकेसरी बकासुर❤❤❤❤
@sadanandshetty49457 ай бұрын
Hats off to Bakasur, take care of him, he is a God given gift to you, once in a life Time.And produce his offsprings for future.
@shubhamgaikwad69957 ай бұрын
बकासुर च्या घोट्या वर जाऊन मुलाखत घ्या दादा आणि सगळे बैल धाकवा ❤❤❤❤
@nitindige17947 ай бұрын
या धर्तीवर साक्षात महादेवाचा मंदिर आहेस तू लव यू बकासुर
@DurgeshAgase7 ай бұрын
अभिनंदन.आपलं काडीज. आपल जीव. आपलं लाखो दिलो कि धडकन. ❤️❤️❤️❤️किंग बकासुर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️नवम हिंदी बकासुर.. 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳कट्टर बकासुर प्रेमी ( नागपूर )
@mr.mithunjadhav35837 ай бұрын
अखंड महाराष्ट्र हिंदकेसरी बकासुर ❤❤
@NageshGavali-c9f7 ай бұрын
नवरत्न ❤❤❤❤ हिंदकेसरी 🎉🎉🎉 बकासुर
@harshvardhankadam52027 ай бұрын
देव एकच मोठा लक्षा...❤ बकासुर ❤
@bandyamadkar4827 ай бұрын
अगोदर त्या निंबाल करची मुलाकत ग्या तो घरी रडत असेल
@ashishkhade60787 ай бұрын
😂
@sppatilsir7 ай бұрын
😂😂😂
@gopichandmohite43807 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@लिंबूकेसरीकिंगमथूर10017 ай бұрын
🤣🤣🤣
@pratapbhatale22987 ай бұрын
😂😂😂😂
@yashdukare7 ай бұрын
26 la motha Dhamaka bakasur mathur ❤️🔥👑
@santoshmohite84417 ай бұрын
नवम हिंदकेसरी बकासुर ❤
@Pruthviraj_Nalawade7 ай бұрын
Navmi hindkesari BAKASUR 🥰🤙❤️
@SudhirNewere7 ай бұрын
खरोखर bkasur ha महान बेल आहे मोटा लक्ष्य पक्ष महान क्रांतिकारी योध्दा आहे या shrtrat बिग fyen bkya
@shanidev-k4s7 ай бұрын
बकासुर आणि एक्का चे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ✋🏻♥️😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@rajendrahubale82227 ай бұрын
महादेवाचा नंदी - नंदी मधला देव बकासुर❤❤
@nitinsathe84327 ай бұрын
मोरे सरकार तुम्ही लय भारी आहे
@devchavan41387 ай бұрын
🎉❤🔥नवम हिंदकेसरी बकासुर आणि हिंदकेसरी एक्का 🎉❤ दोन्ही चे अभिनंदन ❤अभिनंदन 🎉अभिनंदन🎉🎉🎉
@sagarjadhav32677 ай бұрын
खरच खुप भरी लव्ह यू माझ्या बाक्या 🙂☺️☺️🥳🥳🥳❤️❤️❤️❤️🎉🎉❤️❤️❤️💐💐💐
@sunilbekate55327 ай бұрын
इतिहास करून थेवलाय वाघाणी ❤ बकासुर ❤❤❤❤❤❤❤
@Badshahman05717 ай бұрын
आमचा वाघ नव्हम हिंदीकेसरी झ्हाला खूप झ्हाले अभिनंदन बक्या आणि एक्का 🎉🎉🎉🎉🎉
@Swarajgaidhar7 ай бұрын
अभिमान आहे बकासुर वर शर्यत शेत्रा तील प्रत्येक व्यक्तीला
@sunilnikam64857 ай бұрын
Dada vat kiti bagatli mulakhati chi ❤❤🎉 dev bakasur ❤
@sunitakaravkar17727 ай бұрын
Kharch dev aahe bakabhau ❤️
@rahulyt88897 ай бұрын
बकासुर आणि एक्का ह्या नंदीना खूप शुभेच्छा ❤❤
@Badshahman05717 ай бұрын
नव्हम हिंदीकेसरी झ्हाला आमचा वाघ खूप आनंद असे वाटत आहे तुला पाळताना पाहून जीवनाचे सार्थक झ्हाले हर हर महादेव ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@sulkashanmunde66277 ай бұрын
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
@sachinshedge56737 ай бұрын
नवरत्न हिन्दी केसरी बकासुर
@vikramainapure91587 ай бұрын
Khup khup abhinandan bakasur❤❤
@karanpandere20467 ай бұрын
तुषार दादा, सुनील मोरे आणि आपलं काळीज बकासुर ❤️❤️यांचा नाद नाही 😊😊😊😊
@VishvanathGondhali7 ай бұрын
देव पाहिला मी आज देव पाहिला 🎉🎉bakasur 🎉
@banjara_boys7007 ай бұрын
Najar na lage hamare pyare Bakasur ko love you bakasur ❤ Ek bakasur premi
@devchavan41387 ай бұрын
❤मैदान भरवायच तर पेडगाव हिंदकेसरी मैदानासारख ❤ खुप छान मैदान झाले दोन्ही दिवस 🎉🎉 मोरे सरकार 🎉
@ItsMayo-zg7kl7 ай бұрын
एक्याचा मालक...❤❤
@alkaneman20077 ай бұрын
Congratulations Baku Donnnnnnññ 🎉🎉🎉🎉🎉🎉 god bless you.