चांगल्या पद्धतीने दाखवता कलाकाराचं काय जीवन असतं खूप धन्यवाद दादा
@SadashivBorgude25 күн бұрын
खुप छान मुलाखत ❤❤❤❤❤
@laxmanwalunj654725 күн бұрын
लोकनाट्य तमाशा कलावंत आणि कला टिकविण्यासाठी रसिक आणि कलावंत यांनी परस्पर पूरक राहून हि परंपरा जपली पाहिजे, त्यासाठी राजूशेठ आणि मंदाताई यांनी आवाहन करत तमाशा रसिकांनी हि कला टिकविण्यासाठी प्रतिसाद दिला पाहिजे हि रास्त भावना व्यक्त केली आहे.
@MusicloverGBG27 күн бұрын
सर खूपच छान मुलाखत घेतली तुम्ही❤
@rajubomble840510 күн бұрын
महाराष्ट्रातील लोककला जिंवत राहीली पाहिजे
@sampttayde691926 күн бұрын
अप्रतिम आहे त मंदाराणी आणि मी वयाच्या तेरा वर्षी चा होतो तेव्हा पासून त्यांना बघतो मी तमाशा बघायला आमच्या गावात सगळे जुने तमाशा येत होते आता नाही येत कोणताच तमाशा आमच्या गावात शुक्रवारी बाजारात भरत आहे त्या वेळेस खूप तमाशे मी रा मंठा ता मंठा जिल्हा जालना येथून आहे
@chakresarjeraos25 күн бұрын
कुप सुंदर मुलाखत वा
@Kishanraosonkamble25 күн бұрын
कलावंतांची कला वृद्धींगत होवो हीच हार्दिक शुभेच्छा अभिनंदन नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@विद्याताईदेशमुख27 күн бұрын
माय मराठी चैनलच माय हे नाव किती सार्थक आहे खरंच याचा अभिमान वाटतो🎉🎉🎉
@sureshjejurkar276924 күн бұрын
तमाशा हि कला कधी संपणार नाही सन 1983 साली राजुरी या ठिकाणी कांताबाई. यांनी पोवाडा गायला होता आठवण सुरेश जेजुरकर जुन्नर
@Kishanraosonkamble25 күн бұрын
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@chandrashekharrathod583527 күн бұрын
छान😊😊
@pramodkadam671925 күн бұрын
Aamcha manus राज खुल्लम
@bhimajilondhe303426 күн бұрын
Chan mulakat
@DattatrayJadhav24 күн бұрын
कलावंत लोकांच्या गाड्यांना टोल माफी झालीच पाहिजे.
@pravinsuryvanshi927726 күн бұрын
सर शेतकरी विषय छान बोले मी पण शेतकरी आहे लाडकी बहीण मुळे मजुर भेटत नाही