Рет қаралды 782,043
डॉ. विठ्ठल लहाणे ..जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन.पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे यांचे सख्खे भाऊ असलेले डॉ. उत्कृष्ट वक्ते असून ते व्याख्यानं देत जगभर भ्रमंती करत असतात.त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर नाऊमेद झालेला व्यक्ती नव्या उमेदीने जगायला सुरुवात करते.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील अखंड हरिनाम सप्ताहातील त्यांचे हे गाजलेले व्याख्यान खास आपल्यासाठी.
#viral #speech #marathispeech #live