मैथिलीच्या गायनाने मी खूप खूप भारावून गेलो . मैथिली हिरा आहे.तिचा कुनी नाद करायचा नाही.... युवराज पाटील खेबुडकर
@RajkumarKarde Жыл бұрын
,महितीली. बेटा, खुफ खुफ सुंदर आभांग गायली. पांडुरंग भगवान् तुला उदंड आउष्य लाभो
@RajkumarKarde Жыл бұрын
Ramkrishna Hari.
@madhukarambade25704 ай бұрын
स्वतःची मातृभाषा नसून ही मराठी उच्चार मैथिली अगदी सुस्पष्ट करते, हे कौतुकास्पद आहे ! धन्यवाद !
@udhavkathane90693 ай бұрын
Thank you🌹🌹🌹
@hemantsurse2 жыл бұрын
सर्वच गाणे एकदम अप्रतिम व उत्तमरीत्या गायन केले आहे तसेच तुला वाद्यवृंद यांनी जी साथ दिली ती तर एकदम अप्रतिम आणि लाजवाब..भविष्यात तुझ्या कडून अजून मराठी अभंग, भक्तीगीत, गाणे ऐकायला भेटतील याबद्दल शंका नाही..तुला व तुमच्या संपूर्ण टीम ला पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...✨✨💐💐
@jayprakashsamant97242 жыл бұрын
सुंदर गळा व सुंदर हार्मोनियम वादन फार थोड्या लोकांना ह्याच सुख घेता येत व देताही येत त्यापैकी तू एक, आई बाबांच खरच पूण्य असल्याशिवाय अशी अपत्य जन्माला येत नाहीत त्यांचे आभार मानून तू तुझे कार्य पुढे चालू ठेव
@JayHindTVcom9 ай бұрын
*आपको पता भी नही होगा के आपने सभी महाराष्ट्रवासीयोंका दिल जीत लिया है। महाराष्ट्र मे शायद ही कोई ऐसा मिल जायेगा जो आपको जानता न हो। आप ईश्वर का अद्भुत निर्माण हो। सभी मराठी भाईयोंकी तरफसे आपको लाख लाख शुभकामनाये! धन्यवाद*
@shamthakur52102 ай бұрын
राजपूत होकर भी महाराष्ट्र कि भाषा मराठी मे गाणी यह एक बडी चुनौती है हे अभिमान है अपने राजपूत बहन भाई पर खासकर इतके माता पिता को नमन ऐसी संतान को आपने बनाया जय महाराणा
@AnjaliKumari-qf2xs18 күн бұрын
Confidence🫡
@bapukudale5265 Жыл бұрын
मैथिली तुझे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत . पंढरपूरच्या पांडुरंगाचे आभंग खुप सुंदर गायलीस बाळा 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद जय महाराष्ट्र 👌👍
@sudhirbokil Жыл бұрын
खरंच मैथिलीला भाषेच्या सीमा राहिल्या नाहीत..खूपच छान मैथिली!
@ladcreation7084 Жыл бұрын
very nice
@AshokPawar-nu5us Жыл бұрын
2:23 2:25 2:26
@bhaskarbhosale56922 ай бұрын
😊
@VaishaliKulkarni-ot5xmАй бұрын
Hu hu
@vasantraokulkarni40024 ай бұрын
संत तुकडोजी को हमने बहुत बार सुना है। हर साल वह पैठणको यात्रा के समयआते थे। आपके गायन का पूरा स्टाइल उनका ही है आपको लंबी उम्र मिले। बहुत बहुत प्रशंसा!
@sundarpatil14462 ай бұрын
पंडित भीमसेन जोशी यांची अदभूत,अप्रतिम वारस.
@chandrakantkamtekar72248 ай бұрын
मैथिली तुझा गळा देवाची देणगी आहे.गाणी ऐकून मन प्रसन्न होते.मेंदुला चालना मिळते.श्री देव कुणकेश्वर ता देव गड जिल्हा सिंधुदुर्ग.
@dadabhaugadakh89934 ай бұрын
सर्व मराठी बांधवांच्या वतीने खुप खुप धन्यवाद ❤
@rggeetgatachal7444 ай бұрын
मैथिली जी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. आपण पुन्हा एकदा दाखवून दिलेत की संगीता ला भाषेची सीमा नसते. आपले मराठी उच्चार अप्रतिम आहेत. आपल्या गायनामध्ये खूप आर्तता आहे, ही दैवी शक्ती आहे. अश्याच गात रहा. असीम आनंद मिळाला सगळी गाणी आणि भजने ऐकून.
@jairamthikane36614 ай бұрын
भविष्यातील लता मंगेशकर आहेस बाळ तू. तुला खूप खूप आशिर्वाद
@madhukarambade25704 ай бұрын
समर्थ गायक श्रीसुधीर फडके, यांचे अप्रतिम गीतरामायण मैथिली निश्चितच गाऊ शकेल ! श्रीरामरायाकृपे हे घडून येऊ शकते ही !! जय जय श्रीराम !!
या बालपणात गायनाचे सर्व गुण गौरव प्राप्त करून अजरामर झालीस बाळे,लतादीदी एवढी तुझ्या गायनाने वयाने मोठी होशील तो पर्यंत सर्व "" रेकॉर्ड "" आत्मसात करशील बालिके. 🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌🙏🙏👌 सुंदर पाटील २०-११-२०२४.
@shriramkulkarni34082 жыл бұрын
मैथिली तु कानडा राजा पंढरीचा.हे भक्ती गित खुपच छान गायले. तुला आमच्या सारख्या विठ्ठल भक्तांच्या खुप खुप सुभेच्छा.
@nairanjanajawale12802 жыл бұрын
मैथीली, तुला आणी तुझ्या गोड गोड दोन भावांना भगवंताचे खुप खुप आशीर्वाद.!
@achalaanilsahasrabudhe2426Ай бұрын
खूप छान गातेस ❤
@bhanudaswaghmare4 ай бұрын
मैथिली बाळा तुझी मातृभाषा मराठी नसून तू इतके सुंदर मराठी अभंग गातेस खरच तुझे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे
@shaligramvairalkar6090Ай бұрын
बेटा मैथीली सरस्वती चा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो हिच परमेश्वराला कळकळीची विनंती
@AbhayHardikar20 күн бұрын
Excellent Performance
@mohandaschorey60802 жыл бұрын
"मनी नाही भाव" हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन सुंदर गायले. 👍🏻🙏🏻🙏🏻
@gramgeetatv52732 жыл бұрын
अतिशय,अमरूत,तुल्य,स्वर,चंद्रशितलसुरांनो,अजुन, याहीपेक्षा पोर्णिमेच्या प्रकाशाच्याही,पुढे राहा,हीच,मैथिलीला, शुभेच्छा जय हो,तुम्हारीजय,जहो, जयगुरुदेव
@BATEX_8734 ай бұрын
मैथिली ठाकुर अनेक अनेक आशिर्वाद . फार छान
@laxmankadam4314 ай бұрын
मैथीली आपका बहुत बहुत आभार आपकी भाषा अलग है लेकीन बहुत सुंदर गाया है
@DnyandevKhomane15 күн бұрын
छान बेटा
@bhaupatil11232 жыл бұрын
ताई तुमचा शास्त्रीय संगीत चा रियाज भरपुर कष्ट घेतले आहेत. अभिनंदन व मात्रुभाषा मराठी नसताना इतके चांगले फक्कड गाता त्याला तोड नाही
@parshurammhabdi44074 ай бұрын
मैथिली ताई अप्रतिम अभंग सादरीकरण अंतर्मुखत होऊन ऐकत राहावे सरस्वती आईचा आशीर्वाद आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🙏
@dr.subhash.patilauthor12615 ай бұрын
पं भीमसेन जोशी यांची शास्त्रीय गीतें मैथिली ठाकुर हिने चांगली आत्मसात, तीही अचूक,केली आहेत. वाटते स्रीच्या आवाजात भीमसेन जोशी यांनी जन्म घेतला आहे !
@avinashkamde68474 ай бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,व संत गाडगे महाराज यांची भजन गा.....विदर्भ ची शान...मैथिली.......
@anilc266 ай бұрын
जय महाराष्ट्र तुझे कौतुक करावे तिथके कमीच आहे. तुझे दोन्ही भाऊ आणि तु जेव्हा कुठल्याही भाषेत गाणे गायले जाते ते अर्धवट मी कधीच ऐकत नाही. असाच गात जा💐🙏
@SadanandSadekar4 ай бұрын
मैथिली, तुझे गायन मी प्रथमच ऐकले. ❤ तुझा आवाज गायनाची शैली आवाज सर्वच उत्तमोत्तम आहे. तुझी उत्तरोत्तर प्रगती होत जावो अशा माझ्या शुभेच्छा आहेत.
@vishwanathsuvernkar90072 ай бұрын
इतक्या लहान वयात अप्रतिम गाता त्या बद्दल आपले अभिनंदन प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी जी ne आपली प्रशंसा केली आहे सरस्वती व लक्ष्मी chi कृपा आपल्यावर सदैव राहो
@dattatraygaikar4 ай бұрын
भाव , भक्ति ,ईशस्तुति , शास्त्र , व संगिताला भाषेची बंधने नसतात याचे पुनश्चः दर्शन ...
@nivruttivalwe19824 ай бұрын
मैथिली साक्षात सरस्वती माता आहे तुझ्या गळ्यात. किती गोड आवाज,मन अगदी प्रसन्न झाले.मुली शतशः धन्यवाद ❤
@adityapandit7960 Жыл бұрын
बिहार से होते हुये भी मराठी गीत कितना अच्छा !!❤️❤️❤️❤️ Love you मराठी भाईयों..🤗🙏 प्रणाम..
@prabhakarshinde83374 ай бұрын
मैथिली सुंदर,अप्रतिम,मन प्रसन्न झाले,अजूनही असेच अर्थपून अभंग आहेत .अशीच गात रहा आणि मनुष्य देहात असलेल्या परमेश्वराच्या अन्श्याला आनंद देत रहा. श्री स्वामी समर्थ,गुरुदेव दत्त .
@parashrammagar5290 Жыл бұрын
कु. मैथिली तू छान मराठी अभंग गातेस तू भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकरच आहे... धन्यवाद....
@udhavbhise8333 Жыл бұрын
खूपच छान. असेच अनेकानेक अभंग गात रहावे. गोड आवाज व सुंदर चाल.
@PopatShinde-n7o2 ай бұрын
अति सुंदर अभंग मैथिली मॅडम तुम्हाला god gift आहे धन्यवाद सर्वांना
@ramakantsadhu8452 жыл бұрын
आप मराठी भाषीक नही होते हुये भी आपने बहोतही बढिया मराठी अभंग गाया है | व्वा क्या तारीफ करे शब्द नही है शुभाशीषकेसंग ढेरसारी शुभ कामनायें | प्रभुकी आप पर सदैव कृपा रहे
@rajendrajedhe58754 ай бұрын
मैथीलीदिदि माता सरस्वतीचा तुला आशिर्वाद आहे परमेश्वराने तुला दिर्घायुष्य देवो हि प्रार्थना ❤
@suchauk2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩 अप्रतिम आविष्कार आहे दैवी देणगी आहे. खूप खूप शुभकामना.
@madhavibhide89434 ай бұрын
खूप खूप छान गातेस अबिर गुलाल उधळीत रंग हा अभंग ऐकताना आमचे भान हरपून गेलं पेटी स्वता वाजवतेस ताई खूप छान तुझ्या पुढच्या आयुष्यात तुला छान यश मिळो हीच सदिच्छा
@प्रल्हादपाटकर2 жыл бұрын
जय श्री कृष्णा जय भारत साई आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभंग अतिशय मधुराज घ्यायला आणि मराठी भाषेमध्ये घ्यायला त्याबद्दल धन्यवाद अभिनंदन
@sunilwankhade8266Ай бұрын
पंढरपूर हे महाराष्ट्राची अयोध्या आहे❤
@ashokyewale56234 ай бұрын
हिंदी भाषिक असून सुध्दा मराठी अभंग उत्कृष्ठ गायले खूप कौतुक वाटतं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
@shivbahadursingh58584 ай бұрын
Bahut hi sundar sangeet gati hai aap 👏👏👏🙏🙏🙏
@madanlalmaskare29144 ай бұрын
साहेब बंदगी शुभ कामनाए आपका जीवन आनंदित रहै ।धन्यवाद
@achalaanilsahasrabudhe24264 ай бұрын
खूप छान आवाज आहे अशीच गात रहा प्रगती होऊ दे शुभाशीर्वाद ❤
@mohanpande3567 Жыл бұрын
बहोत सुंदर गायन।हिंदी भाषिक होते हुवे भी मैथली ने किसीं भी सभी अभंग मे मराठी उच्चारण सही तरिके से किया है।यह उसकी विशेषतः है। उसके भजन तो बहोत सालोसे मै सून रहा हूं।मा सरस्वती का उसे आशीर्वाद है। बेटी ऐसेही गाती रहो।मेरी बहोत बहोत शुभकामना।
@SambhajiJadhav-yv9fx4 ай бұрын
मैथिली आपणास खूप खूप शुभेच्छा आपले किती कौतुक करावे मन भारावून गेले राम कृष्ण हरी
@narayanshevkar38982 жыл бұрын
मैथिली खुपच छान गायन , वादन ,तुम्हा दोघांना माझा सलाम
@प्रल्हादपाटकर2 жыл бұрын
जय श्री कृष्णा धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अतिशय सुंदर अभंग गायला मराठीमध्ये श्री संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जय भारत जय हिंद
@laxmansalunkhe131010 ай бұрын
Maithili ! Great,,,, Congratulations to all of you..... Watching this Marathi Abhangs from Europe Croactia....
@prashantpatole78705 ай бұрын
अतिशय सुंदर गायन आणि वादन झाले आहे.आपण असेच पुढे फुलत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@prashantbhosale59272 жыл бұрын
इस उम्र में आप की संगीत की समझ बहुत अच्छी है और मैं एक मराठी परीक्षक हूं तो मुझे लगता है कि आप बहुत कुछ कर सकती है आगे और आपने जो गाया उसमें जो आपका वह भक्ति भाव मेरे मन को स्पर्श कर गया गया
@suchauk Жыл бұрын
ही कन्या जर नाट्य संगीत क्षेत्रात उतरली तर नाट्य प्रेमी दिवाने होऊन जातील !!
@nandkumarmeher27944 ай бұрын
खूप छान अशीच शेवट पर्यंत गात रहा मुली 🎉 गोड आशीर्वाद 🎉
@pramodpandey72355 ай бұрын
एक बिहारी कन्या, मराठी गीत इतना अच्छा गति है. कन्या पर गर्व होता है.
@bhaupatil11232 жыл бұрын
खुप छान गायन भंजन भारदस्त आणि फक्कड मराठी आवाज माऊली
@vidyapange61404 ай бұрын
खूप छान गात आहे मैथिली बेटा तु.. ❤
@unechasm2 жыл бұрын
बहुत, बहुत ही सुंदर हिंदी भाषी होके मराठी अभंग इतने मनमोहक आवाज में सुनने को मिल रहा,जितनी प्रसंसा करें उतनी कम है।माँ सरस्वती सदैव भक्ति के भजनों का स्वर प्रदान करती रहे यही प्रार्थना।
@sachinvarankar88294 ай бұрын
सुप्रभात 🌅 सप्रेम नमस्कार 🌸🌸🙏 मराठी अभंग खुप सुंदर पद्धतीने गायले आहात मैथिली मॅडम ❤❤👌
@sadhanamirge9121 Жыл бұрын
अतिशय उत्कष्ट ❤ खूप सुंदर आहे ताई तुमचा आवाज ❤😭 अक्षरशः डोळ्यातून पाणी आले ❤
@rekhabhalerao47125 ай бұрын
खूप च सुंदर गायन , वादन केले आहे या तीन ही भावंडांनी . मैथिली चा आवाज तर खूप सुंदर आहे पण मराठी उच्चार सुध्दा खूप च स्पष्ट करते . धन्यवाद.
@kashinathp3664 Жыл бұрын
खरच तुला शम्भर पयिकी दोनशे मार्क मलातर वाटते या महाराष्ट्र नंबर वन शुभेच्छा
@dilipkharat47308 ай бұрын
खुपच छान गायकी आहे.क्लासिकल बाज छान.आवाज छान.स्वरांचे वजन दमदार ओके
@VivekSalgaonkar-w7w4 ай бұрын
वेल डन मैथिली,सुपर्ब मराठी अभंग गायन.एक बिहारी असून सुरेख असखलित मराठी अभंग गायन. वा अवीट गोड आवाज आणि साथ पण काय सुंदर.बाल तबला वादक ,झांज वादक .जबरदस्त इचछाशक्ती आणि आवड तोच हे साद्य करू शकतो.
@sharadjoshi3489 Жыл бұрын
मैथिली , सर्वच अभंग सुंदर . उत्तरोत्तर अशीच प्रगती होवून मोठ्या व्हा .
@damayantiDeshpande3 ай бұрын
खूप अप्रतिम गातील बेटा कौतुकास्पद अभिनंदन दिसायला पण किती गोड आहेस बिंदी लावलीत आणखी छान वाटेल 🎉
@pramoddeshmukh89594 ай бұрын
प्रतिभावान गायक. अप्रतिम गायन आहे. आवाज सुद्धा खूप छान आहे.
@maheshfulmante7095 Жыл бұрын
खरचं अप्रतिम आवाज आणि तो कानडा राजा पंढरीचा गाण्यातला राग जो पकडलास ❤️❤️😍😍😍
@SushilMane-je9qh4 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय विठ्ठला केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा बहुजन हिताय बहुजन सुखाय
@shivdhanesh35572 жыл бұрын
बेटी तुम युग युग जियो । क्या मैथिली,क्या भोजपुरी ,अवधी , पंजाबी ,आज तो मै पवित्र मराठी अभंग सुनकर ,मैं यही सोच रहा हूं भगवान तुम्हें विश्व गवैया आये दिनों मे अवश्य बनावेगें ।
@suvarnapotdar41576 ай бұрын
और आज ये सच भी हो गया ।
@sadashivmore1145Ай бұрын
मैथली बाळा खुप खुप छान गातेस ,तुला साथ देणारी तुझी भावंडेही खुप छान साथ देतात तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तितके थोडके !तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@kashinathpatil95838 күн бұрын
जयश्री विठ्ठल रुक्मिणी माताकीजयहो जयहो विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हो
@RAM_V_JADHAV Жыл бұрын
मराठी भाषिक नसुन ही इतके अप्रतिम गायले सर्व अभंग शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी...🙏🏻🙏🏻🙏🏻
@girishchindhade41405 ай бұрын
Future is yours, मैथिली. Nurture it well. लहान वयात चांगली समज आहे. Keep it up.
@drakeart12 жыл бұрын
अतिशय सुंदर अशीच गात जा सैदेव देवी स्वरस्वती ची तुला फार चांगला आशिर्वाद आहे फार मोठी देन आहे कला 💖💖👌👌
@virshekharmane18932 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎆🎆khup Chan gayan Chan music 👍👍👍
@swaminathankalimuthu6202 жыл бұрын
Mesmerizing
@madhusudanambardekar72842 жыл бұрын
Shabbas betà.
@narayngudekar74122 жыл бұрын
@@virshekharmane1893 .
@vamanraokatekar9534 Жыл бұрын
ंंंंंंं
@bhausahebpatil91217 ай бұрын
❤ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ❤ खूप छान भजन सादर केले धन्यवाद ❤
@subhashthakar54584 ай бұрын
खूब अप्रतिम सादरीकरण किया है आप को बहुत धन्यवाद
@ashokkhilare61694 ай бұрын
Very very nice gavan or all time good job
@bhausahebpatil91217 ай бұрын
❤माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी खूप छान भजन सादर केले भारदस्त आवाज ❤
@Hardevsinghchaudhary2 жыл бұрын
Thanks for this 🙏🏻
@vithobategnale42695 ай бұрын
मैथिली... खुप छान आवाज आहे.देवाची कृपा आहे तुझ्यावर असेच राहुदे 🙏👌👌❤
@sunandadighe3657 Жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे, दैवी देणगी लाभली आहे 🙏
@sachchidanandlal50232 жыл бұрын
जै जै श्री राधे कृष्णा, बिटिया पर मां सरस्वती जी की कृपा सदैव बनी रहे मंगलमय हार्दिक शुभकामनाएं ईश्वर तुम्हें अपार सफलता प्रदान करें यहीं मेरी हार्दिक अभिलाषा है और संगतकार बन्धुओं को सादर अभिवादन मंगलमय हार्दिक शुभकामनाएं
@gautamtakale24812 жыл бұрын
Goodahe
@BhimraoChaudhari-xy8ug4 ай бұрын
Keep it up
@vasantthakare55589 ай бұрын
अतिशय सुरेल आवाज व प्रत्येक बोल स्पष्ट एकूण मन प्रसन्न होते. खूप आनंद मिळतो .
@ujwalaachrekar13014 ай бұрын
स्वर्गीय आवाज 🌷🙏🏻 तुला मनापासून शुभेच्छा
@tanvitanubeera2 жыл бұрын
अप्रतिम गाये हैं सभी गीत... किंतू "हे सुरांनो चंद्र व्हा" अभंग नही है, नाट्यगीत है ।
@sukanyaskinandbeautyclinic5880 Жыл бұрын
खुप सुंदर गायन बेटा,सर्व अभंग अतिशय सुंदर सादर केलेस,कानडा राजा पंढरीचा मधील ताना जबरदस्त घेतल्यास पांडुरंग परमात्म्याचे तुम्हा तिघांना अनेक उत्तम आशीर्वाद लाभोत जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🙏🙏🙏
@SanjayNaik-s5x28 күн бұрын
खूपच छान आवाज आणि गायन वादन स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हा भावंडांना ऊत्तम निरोगी आरोग्य लाभो व तुमच्या मनोकामना पूर्ण होवोत एव्हढीच प्रार्थना 🙏🙏🙏
@balkrishnasuryavanshi42192 жыл бұрын
खुपच छान बेटा. तुला दैवी शक्ती मिळालेली आहे. शुभअशिर्वाद.
@meeraghadgay71514 ай бұрын
सुंदर अप्रतिम वा मैथिली आगे बढो
@anaghasuniquerangoli14564 ай бұрын
शाब्बास मुली तू भारत देशाची शान आहेस..! तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
@prabhakarbadgujar9719 Жыл бұрын
अ ...... प्र ...... ति ...... म ..... मैथिली दीदी ..... खरंच शब्द नाहीत .
@sharadharge66734 ай бұрын
मैथिली, केवळ अप्रतिम, अशीच गात राहा, तूला उदंड आयुष्य लाभो
@rajanidesai79345 ай бұрын
हे सुरांनो चंद्र व्हा अप्रतिम गायलीस अभिनंदन तुझ
@DilipYadav-mu8xb4 ай бұрын
मैथिली फारच छान.सातत्य ठेव फार नावलौकिक मिळेल .शुभेच्छा.
@खेडूत4 ай бұрын
मैथिली, तुझं गायन आणि तुझ्या निरागस भावांची साथ, सर्वच अप्रतिम.! एक छोटीशी अपेक्षा प्रेमाने व्यक्त करतो, की सर्व कलाकारांनी कुंकू / गंध / भस्म / तिलक अवश्य लावावा, सूचने बद्दल राग मानू नये , ही विनंती.
@shantarammedage231911 ай бұрын
मैथिली, यु आर ग्रेट.. 'तेरी आवाज बहोत ही मिट्ठी है... गॉड ब्लेस यु.
@suchauk2 жыл бұрын
शेवटी तबलजींनी विठ्ठल विठ्ठल हे बोल तबल्यावर उत्तम वाजविले आहेत. कमाल आहे........