Majha Katta | बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा फडकवणारे संगीतकार अजय-अतुल यांच्यासोबत खास गप्पा | भाग 2

  Рет қаралды 587,701

ABP MAJHA

ABP MAJHA

4 жыл бұрын

Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Пікірлер: 259
@vaishnavikadam8081
@vaishnavikadam8081 4 жыл бұрын
अजय अतुल यांचा एक ही गाणं अजून फ्लॉप झालेले नाही 😍😍😍😍सगळी hit गाणी nice composers.
@nnvnnv2868
@nnvnnv2868 4 жыл бұрын
कारण ते संगीतकार सुध्दा आहेत.
@samarthdeomare3036
@samarthdeomare3036 3 жыл бұрын
मनातलं बोलली एकदम
@shreepadgandhi6739
@shreepadgandhi6739 3 жыл бұрын
@Jacoby Santana expect to show some common sense to not post irrelevant posts ... Grow up or if you can't grow, post such crap updates elsewhere
@Nayan133
@Nayan133 2 жыл бұрын
खरं आहे, वैष्णवी 👍❤️.
@Shail.J...
@Shail.J... Жыл бұрын
Flop Nahiye Pn Underrated Ahet Ex. Tumbaad
@sandeepramishte8982
@sandeepramishte8982 3 жыл бұрын
संगीत क्षेत्रामध्ये कारकीर्द करून मराठीचा झेंडा साता समुद्रापलीकडे नेणार्या अजय-अतुल यांस मानाचा मुजरा.महाराष्ट्रीयन मातीमध्ये असेच कोहीनूर हिरे जन्मलेत , ज्यांनी आपल्या संगीताने संपूर्ण जगाला भुरळ घातलीये.गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन-मराठी असल्याचा.
@sanjivanichavan8862
@sanjivanichavan8862 3 жыл бұрын
तुम्ही खूप संस्कारी आहात मला तुमचा खूप अभिमान आहे . अवॉर्ड स्वीकारायला जाताना तुम्हाला आपल्या महान संगीतकारांच्या बद्दल ्चा आदर पाहून तुमच्या बद्दल अजूनच आदर वाढला मला तुमचं देवा श्रीगणेशा हे गाणं खूप म्हंजे खूप आवडते
@sureshborade1321
@sureshborade1321 3 жыл бұрын
अभिमान आहे अजय अतुल सर तुमचा. 🙏
@jg_editz726
@jg_editz726 3 жыл бұрын
आताच्या काळातले सर्वश्रेष्ठ संगितकार मराठीमातीले धन्यवाद जय महाराष्ट्र 🚩👌💐
@vinayaksatuse6402
@vinayaksatuse6402 4 жыл бұрын
छान अगदी खरं आपण मराठीला present करत आहात
@a.kundan9158
@a.kundan9158 3 жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीला टिकवण्यासाठी तिला मजबूत करण्यासाठी अजय अतुल सर , नागराज मंजुळे सर , प्रवीण तरडे सर आणि इतर काही जण खूप चांगल योगदान देत आहेत. यांच्यात प्रेक्षकांना खेचून आणण्याची क्षमता आहे..
@baharkanhere4434
@baharkanhere4434 4 жыл бұрын
अजय अतुलने मराठी संगीत राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवल 🙏🙏🙏
@Tclplott
@Tclplott 4 жыл бұрын
देवावर विश्वास आहे ही फार मोठी गोष्ट आहे
@petroleumemployees6618
@petroleumemployees6618 3 жыл бұрын
अजय अतुल मागे वळू नका अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे आहे.
@rmk9145
@rmk9145 4 жыл бұрын
जेंव्हा तुम्ही तुमचा छंद हाच चरितार्थ म्हणून निवडता तेंव्हा .........
@kisanarsekarmh09.39
@kisanarsekarmh09.39 3 жыл бұрын
लई भारी अजय अतुल. सर्वच गाणी हिट आहेत. एक वेगळी छाप मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पाडली. नटरंग तर लई भारी गाणी गायली
@vijayphase1850
@vijayphase1850 4 жыл бұрын
जादुगार आहेत हे गायिकीतले.......अप्रतिम
@shreepadgandhi6739
@shreepadgandhi6739 3 жыл бұрын
धमाल...मस्त रे. दोघे खूपच जमिनीवर वाटले. त्यामुळे आदर वाढला. तुम्ही भरत पवारच्या सदाशिव पेठेतल्या स्टुडिओ मधे आलात तेव्हा बघून, भेटून, फोटो काढून घेतला होता. त्याला आता आठ वर्षे झाली. तेव्हा तुम्ही आजच्याएवढे प्रसिद्ध नव्हतात. पण आजही तोच साधेपणा पाहून खरंच खूप आनंद झाला. तुमच्यामते मेलडीभोवती सगळं फिरतं...सगळ्याच मोठ्या संगीतकारांचं वेगवेगळं मत आहे. राहुलदेव बर्मनना पिताश्रींनी 'ताल पक्का हवा' म्हणून कानपिचक्या दिल्या होत्या. असो. अजय, तू अप्सरा आली ज्या पद्धतीने इथे गायलंस ते अगदी अद्वितीय होतं. आणि ते मला रेकॉर्डेड गाण्यापेक्षा जास्त आवडलं. जबराट!!! ह्रदयनाथ मंगेशकर बरीच गाणी त्यांच्या भगिनींपेक्षा वेगळी गातात भावसरगम मधे आणि ती कैक पटींनी जास्त सुंदर असतात...त्याचा पुन:प्रत्यय आला. झकास !!! संगीतकार हाच एक पायरी वर असतो गायकापेक्षा हे नि:संशय... रहमान प्रतिभासंपन्न आहेत पण आजकाल एकसुरी वाटतात. वैविध्य हरपलंय सध्या. काही जणांना राग येईल पण हे माझं वैयक्तिक मत आहे आणि तुम्हांला मान्य असलं पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही. असो. मजा आली एकंदर... तुमच्या पुढच्या वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.
@jg_editz726
@jg_editz726 3 жыл бұрын
अप्रतिम संगीतकार अजय अतुल 👌❤
@prafulkamble257
@prafulkamble257 Жыл бұрын
तुमचा कडे गायला तरी आम्ही हेच समझु की आम्ही सुद्धा महान गायक आहे...तुमची गणी सुद्धा तेवढीच कठीण आहे 21:09
@beingmaanav
@beingmaanav 4 жыл бұрын
मला कायम याची उत्सुकता असायची कि अजय-अतुल आणि रहमान जेव्हा भेटतात तेव्हा ते काय बोलत असतील?? कारण हे भयंकर आवडणारे संगितकार. ते नक्की काय बलतात ते जरी सांगितलं नसलं तरी ज्याची कल्पना केली होती ती बरोबर निघाली. कि ते वावरत कसे असणार. 🙏♥️
@VijayYadav-tt6eo
@VijayYadav-tt6eo 4 жыл бұрын
खुप गोड माणसे आहात
@satishdhurve8599
@satishdhurve8599 3 жыл бұрын
राव तुम्ही तर (खेळ मांडला)या मध्ये रडवले भाऊ
@sumitsatpute4876
@sumitsatpute4876 4 жыл бұрын
We love you Ajay-Atul.. ..💕💕jay Maharashtra..!😊
@musicmatangi4857
@musicmatangi4857 2 жыл бұрын
मराठी माणसाची ओळख कधिही आपल्या माणसांना सन्मान देणार नाही वाह वाह अरे काय झालं असतं जर तुम्ही अजय अतुल सरांना तु म्हणण्या पेक्षा तुम्ही आम्ही करुण बोलले असते तर मराठी माणसाणे मराठी माणसाला आदर देणे नाही का 🙏🙏
@ganeshpalodkaq6698
@ganeshpalodkaq6698 4 жыл бұрын
खरच लाईच भारी गाता राव ही लोक... 😘😘😘😘😰😰
@yogeshthorat9506
@yogeshthorat9506 3 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख खरचं आजही आम्ही त्यांचे पोवाडे ऐकतो महाराष्ट्र भूषण द्यायला पाहिजे त्यांना
@sarikasalunkhe2450
@sarikasalunkhe2450 Жыл бұрын
Khup chhan watal....agadi jawlun tumha doghana tumchyach shabdat aikun.
@sumitrachatterjee6966
@sumitrachatterjee6966 Жыл бұрын
What a melodious voice !! My all time favourite 👍
@rohitr.chougule7204
@rohitr.chougule7204 4 жыл бұрын
AjayAtul fans Like😍💐😍
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 Жыл бұрын
एबीपी माझाचा उर्मट स्टाफ. अजय- अतुल ह्यांचा एकेरी उल्लेख करायची लायकी आहे का तूमची?
@GamesTv-fh8iw
@GamesTv-fh8iw 4 жыл бұрын
7:50 tumbad chi gaani aajhi majhya motivational song chya yadit aahet
@happyyoutubers6653
@happyyoutubers6653 2 жыл бұрын
संगीतकार तर उत्तम आहेच पण जे दोन भावांमधले bonding आहे ते आजकाल कुठेच पाहायला मिळत नाही ❤
@shubhamsagvekar1865
@shubhamsagvekar1865 4 жыл бұрын
खूप काही शिकण्यासारखा आहे दोघांकडून. हॉर्न चा किस्सा खूपच भारी😂. या दोन्ही भागांचे छोट्या छोट्या video clips करा...खूप मजा येतेय परत परत बघायला..
@csdipeshmp8041
@csdipeshmp8041 4 жыл бұрын
Hi Bhai.... Barobar...
@laxmanrane4494
@laxmanrane4494 4 жыл бұрын
Unique Talent Ajay-Atul ❣️
@user-yy4td9pc5f
@user-yy4td9pc5f 4 жыл бұрын
Love you Shree Ajay Atul Sir🙌🙌🙌😊🥺🙏
@pramodbhanespgroup
@pramodbhanespgroup 4 жыл бұрын
तो अजय सरांच्या समोर बसलेला स्वतः ला खुप शहाणा समजतो, त्याला असं वाटतंय की त्याला सगळ्यातला सगळं समजतंय.
@ganeshkulkarni7974
@ganeshkulkarni7974 4 жыл бұрын
You are the creates of music send by god.... Ekda wat disu de ga deva song eka.....
@sambhajikambire7921
@sambhajikambire7921 4 жыл бұрын
Excellent lajawab nice Jodi🙏👍✊✊👍
@preetamsiddharthjadhav2281
@preetamsiddharthjadhav2281 3 жыл бұрын
Kharach doghe bhau genieun mansa ahe manuski la khup Changli aamchi bhet 2010 year madhe flight madhe zaleli..... Jogwa movie rashtrapati award la journey madhe aamchi bhet
@chandrashekharbhatawadekar5637
@chandrashekharbhatawadekar5637 4 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@thinker5956
@thinker5956 4 жыл бұрын
Tumhi lok Great ahat ! Thank you for making all of us proud !
@vinayaksatuse6402
@vinayaksatuse6402 4 жыл бұрын
हा साधेपणा खुप आवडतो
@followadamseeker
@followadamseeker 4 жыл бұрын
Ajay Atul tumhi perfect aahat
@Kp_Mane
@Kp_Mane 4 жыл бұрын
मुलाखतीचे दोन्ही भाग पाहिले ...छान वाटलं पण अजय-अतुल यांनी आता स्वतःबद्दल जास्त बोलू नये... ट्रोलर्स ना निमंत्रण असेल ते ...माणूस मनमोकळा बोलायला लागला की सोशल मीडियाला नाही म्हटलं तरी जरा खुपतोच ...आणि आता ते असेही खूप प्रसिद्ध आहेत ...त्यांनी आणखी चांगले संगीत देत रहावे ...सदीच्छा ...
@manishpatil3945
@manishpatil3945 4 жыл бұрын
12:00 best moment
@ayanhakim9852
@ayanhakim9852 3 жыл бұрын
मराठी इंडस्ट्री ला एक विशिष्ट ओळख निर्माण केली दोघांनी
@falgunpatil2372
@falgunpatil2372 4 жыл бұрын
अरे खांड्या तुला मागेही सांगितले आलेल्या पाहुण्यांना अरे-जारे म्हणून नकोस. अहो - जाहो म्हणत जा, परत सांगायला लावू नकोस. तू रहमान सरांना सुद्धा अरे-जारे म्हणालास एवढा कसा काय तुला माज आलाय, अंगात एकही कला नसताना !
@nileshchavan2424
@nileshchavan2424 4 жыл бұрын
Agree. Sheavati yanchyat manucha darpa yetoch.
@devidasbhalchandrapatil8661
@devidasbhalchandrapatil8661 4 жыл бұрын
Ajay atul is extremely very ideal singer I salute both of them👍👍🙏🙏💐💐
@Nayan133
@Nayan133 2 жыл бұрын
तेच ना. हा खरंच कधी कधी लैच डोक्यात जातो. जसं काही हे सगळे दिग्गज याच्या गावातलेच लोकं आहेत.
@rameshwarshinde3187
@rameshwarshinde3187 4 жыл бұрын
अप्रतिम
@amolsapkale2453
@amolsapkale2453 4 жыл бұрын
मराठी संगीतकार म्हणून तुमचा दोघांचा अभिमान आहेच, पण तुम्ही अजून डॉ. बाबासाहेब आंबेडकरवर एकही गाणे केलेले नाही याची तितकीच खंतही आहे. भविष्यात लवकरच तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गाणे कराल हि अपेक्षा आहे.
@sudarshanjoke8395
@sudarshanjoke8395 4 жыл бұрын
तू गाणं लिहून घेऊन जा त्यांच्याकडे ...करतील ते...budjet...घेऊन जायला विसरू नको...
@nageshshete6304
@nageshshete6304 3 жыл бұрын
काही झालं का लगेच याच्यावर येणार तुम्ही
@ajinathjagadhane749
@ajinathjagadhane749 3 жыл бұрын
@@nageshshete6304 बरोबर
@ketank2756
@ketank2756 2 жыл бұрын
हे दोघे महाराष्ट्रचे हिरे आहेत।।।
@kamalmusic6869
@kamalmusic6869 4 жыл бұрын
1 nambar ajay atul👍👍👍👍👍
@dnynashwaradagal1365
@dnynashwaradagal1365 4 жыл бұрын
खूप छान👍👍👍👌
@fordindia1826
@fordindia1826 3 жыл бұрын
Good music 👏👏👏💯💯🌍🌍All over the world.
@sandhyadeshpande8173
@sandhyadeshpande8173 4 жыл бұрын
ज्ञानदा जोड गोडी नाही गं गोड जोडी असे आहे.....
@Rajabhau222
@Rajabhau222 3 жыл бұрын
येड्या जोड गोळी च योग्य आहे म्हणजे जोडी
@mayursuryawanshi1037
@mayursuryawanshi1037 4 жыл бұрын
Majha katta che doghe bhag purn pahile khup shiknyasarkh ahe ya jodi karun, tyanchya vyatirikt mi melody wali reporter lach baghat hoto😜 she's got natural beauty 😆😍
@Saurabhnaik
@Saurabhnaik 4 жыл бұрын
😆
@netajikharade1551
@netajikharade1551 2 жыл бұрын
मराठीतील आनंद मिलिंद आणि नदिम श्रवण तोडच नाही यांना
@mr.sagarsonar9418
@mr.sagarsonar9418 3 жыл бұрын
Khup chan mauli 🌼🌼🌼
@amitanitin6699
@amitanitin6699 3 жыл бұрын
I like Atul gogavle to much 💝💝💝💝💝💝
@GamesTv-fh8iw
@GamesTv-fh8iw 4 жыл бұрын
21:23 bheti lage jiva
@surajgoyal3396
@surajgoyal3396 4 жыл бұрын
thank you abp majha
@pravinkhairanr5873
@pravinkhairanr5873 4 жыл бұрын
भारी जोडी एक नंबर..... भाऊ
@Satishandhare111
@Satishandhare111 4 жыл бұрын
नटरंग 1 नंबर👍
@yogeshgore4230
@yogeshgore4230 2 жыл бұрын
देशातले सर्वोत्तम संगीतकार ❤️❤️ legend मराठी
@avinashmardhekar6241
@avinashmardhekar6241 4 жыл бұрын
Ajay Atul...👍👌
@vinodmandlik7978
@vinodmandlik7978 2 жыл бұрын
अजय अतुल महाराष्ट्राचे हिरे आहेत त्यांनी‌ त्यांच्या जर्नी मध्ये खूप काही भोगले आहे त्यांच्यासारखी गायकीला माझा सलाम जय हिंद जय महाराष्ट् एखाद्या हिऱ्याला पैलू पाडावी लागतात पण त्या हे सिद्ध करून दाखवले
@maheshwakchaure5609
@maheshwakchaure5609 4 жыл бұрын
Great great great...
@swargandharvproduction8291
@swargandharvproduction8291 2 жыл бұрын
खरच खूप शिकायला मिळालं🙏🙏
@riteshkhirodkar8604
@riteshkhirodkar8604 4 жыл бұрын
Too good 🤟
@shrikantpawar5363
@shrikantpawar5363 4 жыл бұрын
Great Brothers
@satayx_gamerz
@satayx_gamerz Жыл бұрын
Sir you best aa kisna song 1111000000⁰00⁰% sir sweet sir
@Meindian-24
@Meindian-24 4 жыл бұрын
फक्त मराठी माणसांसाठी👍👌
@shail...z7945
@shail...z7945 4 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे इतके मोठे कलाकार आणि ते ही मराठी असून एकेरी नाव घेता तुम्ही तानाजी मालुसरे यांच कमाल आहे तुमची
@24designstudio21
@24designstudio21 2 жыл бұрын
Waah kiti sundar hota lahan pan doghancha👏👏👏👏👏
@brbhoite2658
@brbhoite2658 2 жыл бұрын
अजय आणि अतुल सरांचा contact मिळू शकेल काय...प्लीज़ ... . माझ्याकडे भरपूर गाणी आहेत .
@naguraokale6771
@naguraokale6771 2 жыл бұрын
nice voice and mind 🙏🏼🙏🏼
@shekharmulye1322
@shekharmulye1322 4 жыл бұрын
God bless you
@bhagwanpagare6310
@bhagwanpagare6310 4 жыл бұрын
Marathi best singer
@durgappaaiwale4694
@durgappaaiwale4694 Жыл бұрын
अजय सर अतुल सर खुप छान अभिनंदन
@romapoojari9154
@romapoojari9154 3 жыл бұрын
The Taj and diamond s made by God a gift to Maharashtra
@rahulshendge8222
@rahulshendge8222 4 жыл бұрын
खास जोडी
@prasadzarekar9495
@prasadzarekar9495 9 ай бұрын
Khup Chan
@Santosh-se9so
@Santosh-se9so 4 жыл бұрын
Only Ajay-Atul's fan
@sanshine1746
@sanshine1746 4 жыл бұрын
Ajay atul great
@dattapatil4863
@dattapatil4863 4 жыл бұрын
Mast ajay atul
@shitalgaikwad5970
@shitalgaikwad5970 3 жыл бұрын
Atul was so good looking mugeshen in Marathi indestery 😊😊😊
@birudevlokhande5762
@birudevlokhande5762 4 жыл бұрын
Nice Ajay atul
@ishwarkshirsagar3292
@ishwarkshirsagar3292 4 жыл бұрын
गुरुदेव
@rdxkale4789
@rdxkale4789 4 жыл бұрын
Kaddddddkkkkkkk
@mangeshdevhare6438
@mangeshdevhare6438 4 жыл бұрын
जोड गोळी नाही मैडम गोड जोडी... 😁
@realvedios
@realvedios 3 жыл бұрын
Salute sir tumhala 🙏🙏
@setbackful
@setbackful 2 жыл бұрын
Legends of music industry
@jyotiramghorpade8207
@jyotiramghorpade8207 4 жыл бұрын
My favorite jodi
@rajendrakaranjekar4266
@rajendrakaranjekar4266 11 ай бұрын
Amezing
@shubhamambhore1012
@shubhamambhore1012 4 жыл бұрын
22:42 😍😍
@Nimai_Nitai_Das_Lok
@Nimai_Nitai_Das_Lok 4 жыл бұрын
बाबासाहेब देशमुख नाहीयेत आता सांगली जिल्ह्यातील मालेवाडी गाव त्यांचा
@sushantbhakte1833
@sushantbhakte1833 4 жыл бұрын
A
@sushantbhakte1833
@sushantbhakte1833 4 жыл бұрын
A1
@sushantbhakte1833
@sushantbhakte1833 4 жыл бұрын
Mala abhiman aahe Babasaheb Deshmukh yancha great shivshahir
@sahadupalve2582
@sahadupalve2582 2 жыл бұрын
Super.hit.jodi.ajay.aatul. Sairat.picture.madhe.tar.dhamal Keli..god.bless..you
@sureshborade1321
@sureshborade1321 3 жыл бұрын
तुमच गाण मनाची घालमेल व्यक्त करत. 👏
@bharatnalavade3524
@bharatnalavade3524 11 ай бұрын
You both great singers
@vijaymanmode7344
@vijaymanmode7344 2 жыл бұрын
Ajay Atul I love 💕 u
@ashokkashid190
@ashokkashid190 3 жыл бұрын
I like your all songs
@vishalkambale4932
@vishalkambale4932 4 жыл бұрын
Rock star Ajay Atul
@madhurithakre9543
@madhurithakre9543 2 жыл бұрын
Ajay & Atul is great 👍
@janhviharidas3828
@janhviharidas3828 29 күн бұрын
Ajay sir speaks so cutely
Great Bhet : Ajay Atul - Part 1 Full Interview
41:30
Ajay Atul Online FC
Рет қаралды 110 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 1,3 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
Great Bhet : Ajay Atul - Part 2 Full Interview
41:55
Ajay Atul Online FC
Рет қаралды 480 М.
Casting Couch S3E2 Ajay-Atul & Amey-Nipun | #CCWAN3 #bhadipa
24:31
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,3 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН