जितके नम्म्बी सर दुर्लक्षित तितकाच माधवन ही दुर्लक्षित ...म्हणूनच तो न्याय देऊ शकला ❤️
@tausif6192 жыл бұрын
Maddy Durlakshit ? Maddy is a big star
@akshaymali67012 жыл бұрын
भावा...एकदम कडक मुलाखत...तुझ्या मराठीचा वारसा कोल्हापूर मधून आहे...याचा आम्हाला गर्व आहे 👍नाद खुळा😘
@satishmadhaoraogundawar47842 жыл бұрын
एखाद्या माणसावरचा कलंक पुसण्याचे पुण्य कर्म तू केले आहेस. तो आत्मा तूला सदैव आशिर्वाद देणार आहे 🙏🙏🙏
@neelamdeshmukh29502 жыл бұрын
🙏🙏
@vishaldhumale68342 жыл бұрын
हि मुलाखत अभिनेत्याची नाही.. हि मुलाखत एका मनस्वी कलाकाराची आहे.. आणि सच्चा माणसाची love you maddyy आणि दाक्षिणात्य कलाकारांची down to earth image love it
@aratipatil66272 жыл бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी . प्रगल्भ विचार , अतिशय सुंदर मराठी बोली
@jaydeepbadekar63272 жыл бұрын
खुप मस्त आहे Rocketary. नक्की बघा. नंबी सरांची स्वतः जाऊन अक्षरशः माफी मागावी अशी भावना होते
@shitalbagal16342 жыл бұрын
Actually, मी तर पाहता पाहता रडले सुध्दे. खरच सर्वानी पहावा असाच आहे.
@jaspreetprada29442 жыл бұрын
महत्वाचं है आहे की आपल्या कोणालाच नंबी नारायण चं नावच माहीत नव्हत तर त्यांवर झालेला अन्याय कसा माहीत असेन ..tanks R Madhavan for the movie
@siddharthgaikwad76022 жыл бұрын
आर माधवन चे मी काही तमिळ फिल्म बरेच बघितलेत तसेच .हिंदी सुध्दा बघितलं आहेत...... तो इतकी छान मराठी बोलतो ...I am impressed.....❤️❤️❤️❤️❤️ Love Madhavan..❤️❤️❤️
@shrinivaswadjepatil68572 жыл бұрын
नम्रता आणि शांत स्वभाव पहायचं असेल तर आर माधवन कडे बघा , आणि माज आणि घमंड बघायच असेल तर खांडेकर कडे बघा..!!💯
@vijaypowar69722 жыл бұрын
Tya khandekarla lay khumkhumi aahe
@Nagesh-ui7er2 жыл бұрын
अगदी बरोबर..
@Lado2352 жыл бұрын
Sahi pkde a bhai
@chanduharad44242 жыл бұрын
Agdi barobar
@vijaynr652 жыл бұрын
कोण खांडेकर ?
@manojdeshmukh42812 жыл бұрын
माझं प्रामाणिक मत असे आहे राजीव खांडेकरजी की R माधवन या अभिनेत्याशी बोलायची तुमची उंचीच नाही कारण तुम्हाला बहुतांश वेळा थील्लर अभिनेत्यांशीच त्याच पद्धतीने बोलायची सवय आहे
@sgrhr0242 жыл бұрын
Toh shareholder aahe ya channel cha mhanun yala thevly
@amolghatage3812 жыл бұрын
Barobar ahe
@PforPrashant-b1d2 жыл бұрын
💯👍
@gururajkendre59142 жыл бұрын
त्याच वय काय आणि त्यानि लुक पण कसा ठेवलाय.
@rupeshwadekar18662 жыл бұрын
Khandekar shana ahe jast yz
@vasantikale19992 жыл бұрын
सगळे प्रश्न विचारणारे पुरुष उधध्दत वाटतात, सरळ एकेरी उल्लेख करत आहेत, हे फारच खटकते
@shirishlakhe69982 жыл бұрын
Yes... Pan KBC madhe Amitabh Bachchan lahan mulala pn respect deun bolatat...
@shitalshingade68782 жыл бұрын
दुर्दैव असे आहे की हेच पत्रकार दहावी नापास राजकारण्यांच्या समोर मंत्र्यांच्या समोर मुलाखत घेताना साहेब म्हणून बोलतात आणि इतक्या असामान्य बुद्धिमत्तेच्या अभिनेत्याला अरे तुरे मध्ये बोलतात वास्तविक पाहता खांडेकर सकट इथे बसलेल्या प्रत्येक पत्रकाराची आर माधवन सरांची मुलाखत घेण्याची लायकी नाही
@manikarnikak78352 жыл бұрын
अरे हा इतकं छान मराठी बोलतो? कमाल कमाल.... love you maddy
@vijaybhoir26232 жыл бұрын
Khan kapoor kadhi मराठी bolatil इथे जन्माला yeun tyana मराठी बोलायच नसत्
@mandarmhase67172 жыл бұрын
Are ithe mumbai la rahilay.tho ...ani barach kal marathi lokanmdhech vadhla...so...pn most imp khup jast genuine person he..
@rohanjadhav85382 жыл бұрын
Kolhapur mdhey shiklay to, bolaylach pahije
@mandarmhase67172 жыл бұрын
@@rohanjadhav8538 and down to he South Indians culture vegre japanara vattoy ... kolhapur baddal boltana emotions var yetat lagech tyache
@manikarnikak78352 жыл бұрын
@@rohanjadhav8538 मला माहित नव्हतं ना, व्हीडिओ च्या सुरवातीलाच टाकली मी कंमेंट...सगळ्या जगात भारी कोल्हापुरी...
@varkache2 жыл бұрын
माधवन सर अप्रतिम गप्पागोष्टी. मी पहिल्यांदा एक तासभर माझ्या कट्टा हा कार्यक्रम बघितलेला आहे. धन्यवाद...
@tusharpatil92002 жыл бұрын
खूप चांगला ,खूप साधा सरळ आणि मनमिळावू असा अभिनेता आर. माधवन 💓💓😍😍
@sanklpapurtiacademy56302 жыл бұрын
मराठी येते हेच आमच्या साठी ह्या हिरोचे वैशिष्ट्य आहे
@98world432 жыл бұрын
हो ना ................ त्यात जावई आहे महाराष्ट्र ( कोल्हापूर) चा .............
@broadsword_2 жыл бұрын
He was in Kolhapur for college but still speaks fluent Marathi than those who live in Mumbai from many years.
@amritasarang22702 жыл бұрын
True Born n brought up in Mumbai but don't try to speak. Or pretend.
@brouno19892 жыл бұрын
@@amritasarang2270 even they feel ashamed talking in hindi...
@adeshchavan52972 жыл бұрын
Actually R Madhavan yanchi bayko Marathi aahe
@amritasarang22702 жыл бұрын
@@brouno1989 Absolutely
@mandarmhase67172 жыл бұрын
Mumbai madhe marathi manus ahech kuthe...😅
@aniketshinde28502 жыл бұрын
How Humble He is...किती साधा माणूस,आपलासा वाटणारा,एवढं Stardom असूनही माणसांच्या सध्या धुनियेत जगणारा...मी ह्या त्याच्या पूर्ण मुलाखती मध्ये त्याच्यातला मी एक साधा माणूस,मित्रा,इंजिनिर,प्रेमी,एक खाद्यप्रेमी,एक वडील एक मुलगा हे सर्व पाहिलं पण मात्र त्याच्यातला मी एक प्रस्थापित बॉलीवूड ऍक्टर मात्र पाहू शकलो नाही आणि कदाचित त्याने तसं कधी दाखवलं नाही ,आणि त्यालाही कदाचित मराठी मध्ये मुलखात देणं आवडलं....RHTDM, थ्री Ediots, विक्रम vedhaa नंतर हा माणूस मनाला पुन्हा एकदा भावला...
@paragm54862 жыл бұрын
तो आपल्याला अवडण्याच कारणच हे आहे की, तो सच्चा आहे glamour नाही.
@Market_Mystic2 жыл бұрын
खांडेकर मला जरा overrated च वाटतात... कोणत्याही पाहुण्याशी बोलताना अजिबात अदब आणि सन्मान दिल्यासारखं वाटत नाही...
@sudarshanbarure74342 жыл бұрын
Agree with u
@sachinsibdarkar11602 жыл бұрын
Agree
@akshayganbavale19892 жыл бұрын
Right
@nileshrane2802 жыл бұрын
*असहमत आहे. मित्राप्रमाने मुलाकात घेतीलिय आहे त्यांनी. चुकीचं काहिच नाही. Entertainment म्हणुनच पहा. बांद्रा वरळी sea link वर क्षितीज ठाकुर ल वाहतूक नियम बापाचं माल समजून मोडून काढून बेधडक बेदरकार गाडी चालवताना पोलिस अधिकाऱ्याने कर्तव्य निभावताना अडवले व दंड आकारला, त्या नंतर त्या पोलिसाला मंत्रालयाच्या लॉबी मध्ये ते भडवे आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम जितेंद्र आव्हाड बेदम मारत सुटले... त्या पोलिसाची बाजू मांडायला हुंनारी धाडसी पत्रकार राजीव खांडेकरच होते समजलं का. जुने विडिओ पहा यूट्यूब वर पहा पुरावे म्हणून*
@bharat15862 жыл бұрын
Agree
@abhijitpowar68512 жыл бұрын
आर माधवन यांनी सांगितलेल्या कोल्हापूरच्या आठवणी व त्याच बरोबर येथील लोकांचं वागणं. जी लोकं मोठी झाली व त्यानंचा कोल्हापूर शी संपर्क आला. एक वाक्य ठरलेलं आहे. कोल्हापूर च्या लोकांनी दिलेलं प्रेम. शाहरुख खान यांचा अनुभव फार छान मॅडी सर आपल्या रॉकेट्री मूवी ला खूप खूप शुभेच्छा.
@vasantikale19992 жыл бұрын
एव्हढे मोठे दिग्गज कलाकार आपण बोलावतात, तर त्यांच्याशी आदरार्थी बोलावे, असे गोविंदा जी यांच्या मुलाखतीचे वेळेस आपणास अनेकांनी सागितले होते, पण आपण हा बदल केला नाही, निषेध
@nileshrane2802 жыл бұрын
*असहमत आहे. मित्राप्रमाने मुलाकात घेतीलिय आहे त्यांनी. चुकीचं काहिच नाही. Entertainment म्हणुनच पहा. बांद्रा वरळी sea link वर क्षितीज ठाकुर ल वाहतूक नियम बापाचं माल समजून मोडून काढून बेधडक बेदरकार गाडी चालवताना पोलिस अधिकाऱ्याने कर्तव्य निभावताना अडवले व दंड आकारला, त्या नंतर त्या पोलिसाला मंत्रालयाच्या लॉबी मध्ये ते भडवे आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम जितेंद्र आव्हाड बेदम मारत सुटले... त्या पोलिसाची बाजू मांडायला हुंनारी धाडसी पत्रकार राजीव खांडेकरच होते समजलं का. जुने विडिओ पहा यूट्यूब वर पहा पुरावे म्हणून*
@nileshrane2802 жыл бұрын
*असहमत आहे. मित्राप्रमाने मुलाकात घेतीलिय आहे त्यांनी. चुकीचं काहिच नाही. Entertainment म्हणुनच पहा. बांद्रा वरळी sea link वर क्षितीज ठाकुर ल वाहतूक नियम बापाचं माल समजून मोडून काढून बेधडक बेदरकार गाडी चालवताना पोलिस अधिकाऱ्याने कर्तव्य निभावताना अडवले व दंड आकारला, त्या नंतर त्या पोलिसाला मंत्रालयाच्या लॉबी मध्ये ते भडवे आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम जितेंद्र आव्हाड बेदम मारत सुटले... त्या पोलिसाची बाजू मांडायला हुंनारी धाडसी पत्रकार राजीव खांडेकरच होते समजलं का. जुने विडिओ पहा यूट्यूब वर पहा पुरावे म्हणून*
@कृषीसल्ला-च6ध2 жыл бұрын
Brobr👌🏻
@TheAvidWatcher2 жыл бұрын
त्याला अमिताभची मुलाखत घ्यायला लावली तर?
@vijaypowar69722 жыл бұрын
Tya khandekarla lay khumkhumi aahe.
@Jay-01962 жыл бұрын
माध्या... typical कोल्हापुरी word😅 Love you Maddy😘❤ Rocketry first day first show पाहिला... अप्रतिम चित्रपट आहे🤞 From Kolhapur
@anuradhapisal57582 жыл бұрын
Seriously , khup chan marathi boltoy R madhavan, so inspirational love from Maharashtra..
@krishnasirsat34422 жыл бұрын
माधव सर तुम्ही खूप गोड मराठी बोलता जय महाराष्ट्र जय हिंद
@dineshshejwal822 жыл бұрын
Beauty of our India,South Bollywood actor speaking in Marathi I just ♥️ my india👍
@hrmovies98342 жыл бұрын
आर माधवन म्हणजे आजही माझ्या स्मरणात फक्त मॅडी.तो चित्रपट माझ्यासाठी भावना आहे, तुमच्यासाठी आहे का?
गेल्या 20 वर्षात मी बघितलेला सर्वोत्तम सिनेमा.....माझा कट्टा वरील ही मुलाखत बघून मी नारायण सरांबद्दल सर्च केले आणि सिनेमा बघायला गेलो .....2 वर्ष अन्याय सहन करू शकत नाहीत लोक ह्या व्यक्तीने 22 वर्ष अन्याय सहन केला किती ते देशप्रेम...भारत माता की जय बोलले म्हणजे सगळं आले असे नाही त्यासाठी त्याग आणि बलिदान केलेल्या अशा हिरोना आपण त्यांची प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे.....कृपया सर्वांनी हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघा
@BlokeBritish2 жыл бұрын
20 saal mei tujhe yeh ek cinema pasand aaya ? arre matlab tu cinema dekhta hai kisliye ? for entertainment relaxation fun or for getting lessons on history ,geography, people, patriotism and sacrifices ? haha acha toh ek baat bata itna bada shaana hai tu kya ukhaada ab tak tune kya balidaan walidaan diya tere desh ke liye dusro ke liye bol bol haha
@tilakdhoble22452 жыл бұрын
मित्रांनो रॉकेटरी सिनेमा नक्की पहा, उत्कृष्ट असा सिनेमा आहे..!! अश्या चित्रपटांना सपोर्ट करण्याची आज नितांत गरज आहे!!
@chillucho30322 жыл бұрын
ज्यांन भारताचे सिक्रेट दिले लोकांना त्याला आता हिरो बनवणे चालू आहे।
@Vishal_Wable_112 жыл бұрын
1 no ahe movie
@bajiraodesai63382 жыл бұрын
Rocketry सर्वांनी आवर्जून पाहावा असा चित्रपट आहे, आर. मध्वंचे कौतुक आणि अभिनंदन !!!
@AnuzVlog2 жыл бұрын
मनाला भुरळ पाडणारी मुलाखत... धन्यवाद.
@kedars98082 жыл бұрын
True Hero making a film on Real Hero..Lots of respect for Mr Madhavan
@jaspreetprada29442 жыл бұрын
मला या गोष्टीचं नेहमीच नवल वाटतं की south ची लोक इतकी हुशार तल्लक बुध्दीची कशी काय असतात
Aani aaplya kadachi lok bagha hya khandekarala maaj charabi aani mandbuddhi rajanikanth sir hyanche kase ekeri naaw gheg aahe mulay he ripotar nahi aahe hyanchya peksha chan ripoting rastya waracha manus Karel he catukar godi media
@malharturabe52362 жыл бұрын
माधवन माझा आवडतं हिरो ❤️ आहे , त्याची smile मला खूप आवडते . त्याच्याबद्दल किती ही बोला ते कमीच आहे😘❤️
@malharturabe52362 жыл бұрын
@@sanketbaravkar5720 काय बोलतोस तुझ तुला तरी कळतंय का 😁😂
@Sneha_g242 жыл бұрын
U tend to fall in love with this man, just because of his simplicity, his love for country, his culture.. The real star
@BlokeBritish2 жыл бұрын
which is the star that doesnt love his country culture ?
@shreed565 Жыл бұрын
@@BlokeBritish Oh just check the list of bollywood stars
@shailajasalagare64432 жыл бұрын
एवढ्या मोठ्या स्टारला अरे तुरे करताय काय ती ज्ञानदा, काय तो खांडेकर , काय तो माझा कट्टा एकदम बेक्कार 😡
@nileshrane2802 жыл бұрын
*असहमत आहे. मित्राप्रमाने मुलाकात घेतीलिय आहे त्यांनी. चुकीचं काहिच नाही. Entertainment म्हणुनच पहा. बांद्रा वरळी sea link वर क्षितीज ठाकुर ल वाहतूक नियम बापाचं माल समजून मोडून काढून बेधडक बेदरकार गाडी चालवताना पोलिस अधिकाऱ्याने कर्तव्य निभावताना अडवले व दंड आकारला, त्या नंतर त्या पोलिसाला मंत्रालयाच्या लॉबी मध्ये ते भडवे आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम जितेंद्र आव्हाड बेदम मारत सुटले... त्या पोलिसाची बाजू मांडायला हुंनारी धाडसी पत्रकार राजीव खांडेकरच होते समजलं का. जुने विडिओ पहा यूट्यूब वर पहा पुरावे म्हणून*
@Nagesh-ui7er2 жыл бұрын
हे फार चूकीचे आहे.. होस्ट ला ही जाणीव असावी की तो नॅशनल लेवल चया प्रतिष्ठित व्यक्तींशी, मोठ्या चॅनेल वर बोलतोय.. रस्त्यावरआपल्या गल्लीतल्या मित्राशी नाही.. स्वतः ची पातळी घालवा हवं तर, पण महाराष्ट्राची नका घालवू..
@prime52882 жыл бұрын
One of the most educated, smart, handsome and humble actor we have, Ladies and gentlemen R. MADHVAN...! ❤️🔥
@kiranhulle95322 жыл бұрын
Rajiv jhandekar full on attitude . Maddy down to earth . माज कट्टा..
@smita9642 жыл бұрын
माझा सर्वात आवडता अॅक्टर आर माधवन यांना बोलवल्याबद्दल एबीपी माझा चि मी आभारी आहे
@bhushanshelar9746 Жыл бұрын
किती छान मराठी बोलतो R Madhwan ❤
@swapnilkarade8642 жыл бұрын
भावा तुझा कोल्हापूरचा अनुभव ऐकायला फक्त इथे आलो आहे.....लव यू lot माध्या...😜💕💖
@ADSIndian2 жыл бұрын
Madhawan che friend ...ks vtl tymchya Madhyala bghun...
@swapnilkarade8642 жыл бұрын
@@ADSIndian bhav aahe to aapla....nadch khula vatal tyala baghun...
@ADSIndian2 жыл бұрын
@@swapnilkarade864 thank you Swapnil Sir..
@swapnilkarade8642 жыл бұрын
@@ADSIndian tumch kay nav aahe o?
@ADSIndian2 жыл бұрын
@@swapnilkarade864 Fan of Maddy...
@pratiksarfare20112 жыл бұрын
R Madhavan sir is not just an actor he is an intellectual. Everyone should watch his 13B movie.
@vaibhavpatil19832 жыл бұрын
I watched it few years ago ... It's available on KZbin and it was awesome
@pratiksarfare20112 жыл бұрын
@@vaibhavpatil1983 True 👍
@advertisemedia15092 жыл бұрын
राजीवजी plz give respect to legends
@vijaypowar69722 жыл бұрын
Ha pratekala yekeri bolato..dr.salil kulkarnina pan yekeri bolat hota.khandekarla lay ghmendi aahe.
@Nagesh-ui7er2 жыл бұрын
हे फार चूकीचे आहे.. होस्ट ला ही जाणीव असावी की तो नॅशनल लेवल चया प्रतिष्ठित व्यक्तींशी, मोठ्या चॅनेल वर बोलतोय.. रस्त्यावरआपल्या गल्लीतल्या मित्राशी नाही..
@boratesagar10712 жыл бұрын
What a humble guy .....loved listening to you all throughout the interview
@prasadshinde01232 жыл бұрын
Chaltay ki
@prasadshinde01232 жыл бұрын
Dhawal la kdhi yetoy
@pandeshantanu972 жыл бұрын
सगळ्यांना मराठी येतं हे वारंवार सिद्ध करून दाखवल्याबद्दल एबीपीचे आणि खांडेकरांचे आभार
@mandarmhase67172 жыл бұрын
@Armageddon kai sambandh ahe ka ....madhvanla adhi pasun yet marathi ...aplya ithe shikshan jhalay ugach ...kashach pn credit maka deu....yach savayi mule ...nambi Narayan sarkhe actual hero pardya aad rahtat ani bakichyana avastav mahatva milta aplya deshat
@sandhyakapadi41122 жыл бұрын
@Armageddon काय तर वादाचा मुद्दा !!! काही संबंध आहे का !!!
@raigadraigad97292 жыл бұрын
हा खांडेकर आणि राउत सेम हे दोघेही विश्व प्रवक्ते.
@Ramaish142 жыл бұрын
Shttchi akkal nahi
@sachinchhajed50252 жыл бұрын
Sahi bat
@cricketdreams13612 жыл бұрын
Barobar
@KokoTheGsd2 жыл бұрын
कोल्हापूरचा Brand Ambassador
@KailashSharma-hl7kt2 жыл бұрын
माधवन वर देवाची विशेष कृपा दृष्टी आहे
@dipakkumar-cr6tj2 жыл бұрын
खुप छान मूवी बनवला आहे.पण त्याही पेक्षा एका दुर्लक्षित देशभक्ताची ची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद.🙏
@khaugalliindia9542 жыл бұрын
उत्तम मराठी बोलतात सर 😊🙏आमच्या साठी खूप आहे हे 😇
@yashwantkadam90352 жыл бұрын
या माझा कट्टा वर संपूर्ण इंटरव्ह्यू पहिल्यांदा पाहिला. पाहणारचं होतो, कारण यात मॅडी होता.....माझ्यासाठी एकमेव सुपरस्टार मॅडी , आर माधवन......
@amrutamore66692 жыл бұрын
@yashwant kadam : Me pan...1st time konacha tari interview purn baghitala
@siddharth99142 жыл бұрын
@@amrutamore6669 same here 🙂
@honestopinion102 жыл бұрын
The love and respect has been increased more for R. Madhavan... He is the best 👍💯
@prasadtkale8 ай бұрын
Sir 3 idiots film khup motivational ahe Ani tumch kam khup chan ahe tyat
@Amoll8812 жыл бұрын
I always loved Madhavan’s acting all the way to his latest Netflix series, but had no idea about his Marathi and Kolhapur connection! Now I feel proud as a person of Marathi origin, that this fine actor has that connection.
@ankitbohra70152 жыл бұрын
एबीपी माझा ने मुलाखत घेण्यासाठी राजीव खांडेक़र एवजी राजु परुलेकर यांची नियुक्ति करावी, आणि राजीव खांडेकर यांना सक्तिच्या रजेवर पाठवावे
@shubhampatil47052 жыл бұрын
R Madhavan सर हे भारतीय सिनेसष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत , it means like one of the finest actor.💯💪🇮🇳💓
@dadajikhairnar6552 жыл бұрын
खांडेकर साहेब माझे असं मत आहे की ....तुमच्या कट्टयावर जर एखादा पाहुणा आला तर त्याच्याशी थोडं मानाने बोलावे...तुम्ही त्याच्याशी अरे तुरे , तुला, असं शब्द वापरू नये....!!!
@manojwadiyar6292 жыл бұрын
Exactly.....I don't know why this guys do...even for Mr Rajanikanth ji they use these words
@dhananjayg94812 жыл бұрын
Khandya lai hushar samajto swatahla
@Nagesh-ui7er2 жыл бұрын
हे फार चूकीचे आहे.. होस्ट ला ही जाणीव असावी की तो नॅशनल लेवल चया प्रतिष्ठित व्यक्तींशी, मोठ्या चॅनेल वर बोलतोय.. रस्त्यावरआपल्या गल्लीतल्या मित्राशी नाही..
@dadajikhairnar6552 жыл бұрын
@@Nagesh-ui7er आता त्यांना हे समजायला हवं
@pranavkhedkar1512 Жыл бұрын
Khandekar bavlat ahe
@pavitrah36632 жыл бұрын
The highlight of watching this interview was his experience shared of Kolhapur. It really feels proud that he has studied in our college, Rajaram college. The rest of the interview was also worth viewing. One of the best.
@sanjaygosavi30062 жыл бұрын
खांडेकर तुमचा उमेदवारी चा काळ अजून संपलेला नाही.अजूनही काही आपल्याला पत्रकारीतेतल जमत असे वाटत नाही.नुसते मुलाखती घेण्यापेक्षा वाचन अभ्यास काहीतरी करा.
@nileshrane2802 жыл бұрын
*असहमत आहे. मित्राप्रमाने मुलाकात घेतीलिय आहे त्यांनी. चुकीचं काहिच नाही. Entertainment म्हणुनच पहा. बांद्रा वरळी sea link वर क्षितीज ठाकुर ल वाहतूक नियम बापाचं माल समजून मोडून काढून बेधडक बेदरकार गाडी चालवताना पोलिस अधिकाऱ्याने कर्तव्य निभावताना अडवले व दंड आकारला, त्या नंतर त्या पोलिसाला मंत्रालयाच्या लॉबी मध्ये ते भडवे आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम जितेंद्र आव्हाड बेदम मारत सुटले... त्या पोलिसाची बाजू मांडायला हुंनारी धाडसी पत्रकार राजीव खांडेकरच होते समजलं का. जुने विडिओ पहा यूट्यूब वर पहा पुरावे म्हणून*
@nileshrane2802 жыл бұрын
*असहमत आहे. मित्राप्रमाने मुलाकात घेतीलिय आहे त्यांनी. चुकीचं काहिच नाही. Entertainment म्हणुनच पहा. बांद्रा वरळी sea link वर क्षितीज ठाकुर ल वाहतूक नियम बापाचं माल समजून मोडून काढून बेधडक बेदरकार गाडी चालवताना पोलिस अधिकाऱ्याने कर्तव्य निभावताना अडवले व दंड आकारला, त्या नंतर त्या पोलिसाला मंत्रालयाच्या लॉबी मध्ये ते भडवे आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम जितेंद्र आव्हाड बेदम मारत सुटले... त्या पोलिसाची बाजू मांडायला हुंनारी धाडसी पत्रकार राजीव खांडेकरच होते समजलं का. जुने विडिओ पहा यूट्यूब वर पहा पुरावे म्हणून*
@ganeshpadvale20282 жыл бұрын
तू तू बोलणे टाळा आदराने बोला कोणाशी पण नाहीतर कोणाला मुलाखतीला बोलावू नका
@vikasyadav3332 жыл бұрын
@@ganeshpadvale2028 the
@amsam23052 жыл бұрын
Majha Favourite Maddy. 😍 I watched this movie and the way there is a shift of age in his character along with minute nuance is totally amazing. There is no song .. nothing...but still Madhavan and this movie shall definitely bag National Award 😍🎉❤️❤️❤️❤️. Movie and all characters are just Wow...
@vladimirzelensky57222 жыл бұрын
माझी पण तीच इच्छा आहे. पण मला आठवत आहे की 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट गीताच्या कॅटेगरी मध्ये 'तेरी mitti' या गाण्या ऐवजी 'अपना टाइम ayega' या गाण्याला पुरस्कार मिळाला त्यावरून याची patrata कळते
@blankpaperproduction95672 жыл бұрын
The way his speaking Marathi it’s example for Indian born or brought up Maharashtrian people that how they supposed to respect the Marathi Language. Love Marathi cultural language अभिमानने मराठी भाषाचा आदर करतो. जय महाराष्ट्र 🚩🚩
@slayyers..4ever..440 Жыл бұрын
His wife is maharashtrian
@SK-nd1qs2 жыл бұрын
खांडेकर तु तिथला boss असशील तो actor तुझा बाप आहे...
@Nagesh-ui7er2 жыл бұрын
😆😝
@atulwaghmare39752 жыл бұрын
Special thanks to Abp maza and R madhvan for this interview. Such a nice human being he is. Very intelligent, meaningful talkative, enjoyed complete interview without break. Lots of love to R. Madhvan
@sarfarajtadavi33482 жыл бұрын
Thanks abp maza
@Kay_pan___2 жыл бұрын
आमचं कोल्हापूर असच हाय ओ हित ज्यो आला तो हितलाच हून गेला ❣️ ह्या आमच्या R. माधवन आण्णा सारख ✌️🚩❣️
@umeshpawar98652 жыл бұрын
🙏🙏🥰 जय हिंद जय महाराष्ट्र माधवन सर 🙏⛳
@tusharmarghade98652 жыл бұрын
R madhavan is real talented guy, bhashechi uttam mahiti ahe r madhavan na🙏
@AakashGarud Жыл бұрын
Intelligent.. humble and genuine person we met today in this interview
@onlysuccess35382 жыл бұрын
Very nice experoence of listening to R . Madhvan...Heart touching interaction ...simple but great....He is really a great actor and from today's interview it shows that he is a very good human too and a Feshpremi too...I really enjoy this interview...
@A_PROUD_INDIAN8102 жыл бұрын
"fan of Savarkar"my favourite line from the interview❤
@आम्हीमराठे-ष2छ2 жыл бұрын
Bollywood वाल्यांनो बघा माधवन ची मराठी किती आहे छान आहे...
@bodhivrukshafoundation21142 жыл бұрын
आर. माधवन यांना माझा कट्टा वर बोलावल्याबद्दल एबीपी माझा चे आभार. खूपच दिलखुलास आणि माहितीपूर्ण मुलाखत आहे. नम्बी नारायण यांच्यावर चित्रपट साकारल्याबद्दल माधवन यांचे अभिनंदन व आभार.
@maheshkhandwe1462 жыл бұрын
Respect for R. Madhavan always ♥️
@Ent883042 жыл бұрын
खूप प्रतिभाशाली कलाकार आहेत R. माधवन सर abp news वरचा सगळ्यात उत्कृष्ट interview आहे हा 👌प्रत्येक विषयाचा खोल अभ्यास आहे R. माधवन सरांचा
@varshak43932 жыл бұрын
Without skipping..I watched it...what a Man Madhavan sir..you are an inspiration and institute in yourself...lots of respect to Nambi sir.....just want to say Thanks....for the movie..
@akzone8002 жыл бұрын
वाह माहिती नव्हत तुम्ही मराठी आहेत खूप छान वाटत आहे ऐकून तुम्हाला माधवन सर
@abhijeethotkar61712 жыл бұрын
Introduction मध्येच माती खाल्ली abp ने !! इथे काम करणारा ,मनोरंजन देणारा अभिनेता हा फक्त आणि फक्त भारताचा असतो.... दक्षिण,उत्तर,पश्र्चिम,पूर्वेकडचा अभिनेता हे तुम्ही बनवता !! असो, पण maddy सर माझ्या ही Young Day's चे एकदम जवळचे वाटणारे आवडते कलाकार....बहुभाषिक असून, त्यात पण खुप भारी मराठी बोलता.
@ravijadhav7772 жыл бұрын
This are the Pan India stars, खरंच अष्टपैलू, अभिनेता म्हणून तर उत्कृष्ट आहेच, पण तमिळ, हिंदी मराठी आणि अजून काही भाषांवर ही चांगलंच प्रभुत्व आहे.
@HS-me2fg2 жыл бұрын
अरे माधवन मस्त मराठी बोलतो love you
@vidulabreed27982 жыл бұрын
मनोज देशमुख तुमच्या comments साठी तुमचा सत्कार करावासा वाटतो. कारण सगळ्यांच्या मनातलं बोललात. R. माधवन ला ABP माझा वर आलेलं बघून जो उत्साह वाटला बघण्यासाठी तो ह्यां खांडेकरच्या बडबडी मुळे रागच आला. बाकी mady म्हणजे तुझी जागा कोणी घेऊच शकत नाही. सही बोललास 👍👍👍
@aniketchinchnekar91112 жыл бұрын
Big fan r madhvan sir from kolhapur 😍🤩 आणि rocketry नक्की बघणार 👍
@knowmore19862 жыл бұрын
Amazing to know more about Nambi Sir! Thanks Madhavan bhai for bringing this to light.
@prasadhosmat38912 жыл бұрын
U should respect him not because he is an actor or star, but because he earned it & deserves it most...plz be sensible while interving such personality.
@saeelodh14022 жыл бұрын
R.Madhawan सारख्या कलाकारांशी बोलतांना knowledge असलेली आणि smart anchors पाहिजेत.
@Funtastic_breed2 жыл бұрын
Madhavan - Marathi - Marvellous 🤩
@bhaveshjojo2 жыл бұрын
भाड्यांनो इथे आभाळ हेपळण्या पेक्षा जाऊन रोकेट्री सिनेमा बघा! त्या खान आणि इतर बांडूकल्यांचे थुकार सिनेमे तर आवडीने पाहता...🤬🤬
@mandarmhase67172 жыл бұрын
Aplya bhartach tech tr saglyat motha dukhha ahe na ....ithe nako tyana itaki kimmat milte ani khare worthy lok recognise hot nait.....
@bittertruth.23992 жыл бұрын
असंच होत WhatsApp च्या दुनियेत गुंग असणार्या लोकांचे. एकदा Rocketry च casting लिस्ट वाचून घे भक्ता!
@bhaveshjojo2 жыл бұрын
@@bittertruth.2399 अरे आरक्षणजीवी, casting ची घाल तिकडे जाऊन... मी सिनेमा पहिला. अक्कल दुसरी कडे पाजळ 😂😂😂
@bittertruth.23992 жыл бұрын
@@bhaveshjojo अरे चोमु... त्यात शाहरुख खान आहे. आता बरा तुझ्यासारख्या भक्तांना गोड लागला खान... 😂😂😂😂😂 नुसतं आभाळ हेपलायचं... बघितला तर खानाचा चित्रपट... म्हणे खानांना पाहू नका. पळ 🍌ळ्या.
@bhaveshjojo2 жыл бұрын
@@bittertruth.2399 पूर्ण २ तासाच्या सिनेमात फक्त ५-१० मिनिटांचा रोल कोणी केल्याने तो पूर्ण सिनेमा त्याचा होत नस्तो रे बाला... असा बाहेर मोकाट फिरत जाऊ नकोस. 😂😂😂😂
@mangeshdeshmukh23422 жыл бұрын
हा माधवन पहा किती छान मराठी बोलतो अभिमान वाटतो अन् ते हरामखोर बॉलीवूडवाले ज्यांची हयात मुंबईत गेली मात्र त्या नालायकांना एक वाक्य मराठी बोलता येत नाही ...शेम on you बॉलीवूड ! म्हणूनच बॉयकॉट बॉलीवूड ... ! "समशेरा" पाडा रे ...
@angeldeo20232 жыл бұрын
राजीव खांडेकर, तुमच्यावरच्या comments वाचत आहात की नाही ?? विचार करा जरा लोकांच्या सांगण्याचा.. प्रेक्षक मूर्ख नाहीत. त्यांना दुर्लक्षित करु नका.
@nileshrane2802 жыл бұрын
*असहमत आहे. मित्राप्रमाने मुलाकात घेतीलिय आहे त्यांनी. चुकीचं काहिच नाही. Entertainment म्हणुनच पहा. बांद्रा वरळी sea link वर क्षितीज ठाकुर ल वाहतूक नियम बापाचं माल समजून मोडून काढून बेधडक बेदरकार गाडी चालवताना पोलिस अधिकाऱ्याने कर्तव्य निभावताना अडवले व दंड आकारला, त्या नंतर त्या पोलिसाला मंत्रालयाच्या लॉबी मध्ये ते भडवे आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम जितेंद्र आव्हाड बेदम मारत सुटले... त्या पोलिसाची बाजू मांडायला हुंनारी धाडसी पत्रकार राजीव खांडेकरच होते समजलं का. जुने विडिओ पहा यूट्यूब वर पहा पुरावे म्हणून*
@nileshrane2802 жыл бұрын
*असहमत आहे. मित्राप्रमाने मुलाकात घेतीलिय आहे त्यांनी. चुकीचं काहिच नाही. Entertainment म्हणुनच पहा. बांद्रा वरळी sea link वर क्षितीज ठाकुर ल वाहतूक नियम बापाचं माल समजून मोडून काढून बेधडक बेदरकार गाडी चालवताना पोलिस अधिकाऱ्याने कर्तव्य निभावताना अडवले व दंड आकारला, त्या नंतर त्या पोलिसाला मंत्रालयाच्या लॉबी मध्ये ते भडवे आमदार क्षितीज ठाकूर, राम कदम जितेंद्र आव्हाड बेदम मारत सुटले... त्या पोलिसाची बाजू मांडायला हुंनारी धाडसी पत्रकार राजीव खांडेकरच होते समजलं का. जुने विडिओ पहा यूट्यूब वर पहा पुरावे म्हणून*
@Nikhil_SuperSaiyan2 жыл бұрын
What could stop loving this guy???❤️
@ISMAIL_KA_SASURA2 жыл бұрын
True gem of Indian film industry 🇮🇳❤🔥💪🏼
@pratikpadhye75622 жыл бұрын
शेवटी 'पंचांग' चा विषय काढून ABP माझा नी स्वतः च पुरोगामीपण दाखवल. कधीही या पुरोगामी लोकांना वाटणार नाही की ऋषी, मुनी हे शास्त्रज्ञ होते. 🙏
@sachindandge7642 жыл бұрын
होते ना... पण भटुकड्यांनी या ऋषी मुनिंना कधी वर येऊ दिले नाही l.आज तर तो डोळ्याचा हरामदेव पतंजली च नाव वापरून मालामाल होतोय...
@NitinHaraleOfficial2 жыл бұрын
असं काही नाही
@sandhyakapadi41122 жыл бұрын
खरंच !!!
@neelamchavan34422 жыл бұрын
What a awesome person....love you Madhavan sir ❤️
@nikhil.koranne2 жыл бұрын
Are are are, पत्रकरीते तल्या "उमेदवारी" च्या?😂👍🏻🙏🏻1:55
@TheAvidWatcher2 жыл бұрын
Lol
@shreed565 Жыл бұрын
भावांनो मराठी साठी त्याला खरं-खोटं ऐकवणे हे बरं नाही कारण त्याचा बालपण पटना मधे गेलय आणि दक्षिण भारतीय असल्यामुळे तो घरी तमिळ बोलतो तरीही प्रयत्न केलय तर प्रोत्साहन करा🙏🙌
@satish_Guttedar2 жыл бұрын
RHTDM ❤😍👏💐✌GOOSEBUMPS YAAR ✌😍
@SandeepYadav-gw8qd2 жыл бұрын
Nice madhavan hero. As a man who is really special with simple terms and communication tone watched in running episode Great Legend!
@aryansinghrules2 жыл бұрын
SALUTE TO OUTSTANDING ACTOR/ WRITER/ DIRECTOR ABOVE ALL HUMAN BEING! MADHAVAN ROCKS!!!
@Yraypgdargfg2 жыл бұрын
जो 100% मराठीत मुलखात देईल त्याची मुलाखत घेतली गेली पाहिजे
@sudhirrokade36492 жыл бұрын
माझा कट्टा वरील आजपर्यंतचा सर्वात चांगला इंटरव्यू
@deepikarain21312 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत होती माधवन हे जमिनीवर पाय रोवून वागणारे अभिनेते वाटले खूपच छान
@sahilq-h4k2 жыл бұрын
What a great man is R.Madhavan with many talents director, writer, a great actor. Also know Marathi,Tamil, Hindi,etc many languages and also a great person.
@अजयइंगळे Жыл бұрын
मराठी मस्त आहे आर माधवनची
@dheerajtakhalate6932 жыл бұрын
The movie deserves an Oscar Award :) Nambi Sir must be confered with Bharat Ratna