अशा गुरुजनांची देशाला फार गरज आहे ,धन्यवाद सर जे फक्त पगारासाठी काम करतात अशा शिक्षकांनी या सरांचा आदर्श घेतला पाहिजे
@mangalathakare75243 жыл бұрын
I like it very much. या शिक्षकाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. सर्वांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे.
@pavtya4 жыл бұрын
माझा कट्टा मधील one of the best Interview होता, माझा चे खूप पत्रकार नव्हते आजच्या कट्ट्यावर, कमनशिबी
@tusharpaithane92084 жыл бұрын
T to
@कोयनाहिंदी4 жыл бұрын
युनेस्कोचे पुरस्कार प्राप्त मा. रणजितसिंह डिसले गुरुजी यांचा " माझा कट्टा " वरील मुलाखत व प्रश्र्नोत्तरांचा कार्यक्रम खुप अभिमानास्पद वाटला, आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा शुभेच्छा!
@ganeshkedare244 жыл бұрын
मी भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटतो.आपल्यासारखे कार्यक्षम शिक्षक या भारताला लाभले......❤️🙏❤️
@rahulbachhaw97384 жыл бұрын
महाराष्ट्राची शिक्षण पद्धती ही उच्च होती आणि तुम्ही परत सिद्ध करून दिलं हम भी कुछ कम नही
@PrabhakarLMane4 жыл бұрын
माझा कट्टा वरील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट मुलाखत मी पाहिली, सरांचे विचार फार सुंदर आहेत. विशेष करून पिस आर्मी बद्दल,सरांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@competitiveexamsmarathi4 жыл бұрын
डिसले सरांना हा पुरस्कार जाहीर झाला तेंव्हाच मी विचार केला होता की abp maza नक्की सरांची मुलाखत घेतील. सर्व प्रथम सरांचे खूप खूप अभिनंदन आम्हा सर्वांना सरांचा गर्व वाटत आहे. तसेच या मुलाखती बद्दल abp mazi तसेच राजीव खांडेकर सर आणि सर्व स्टाफचे मनापासून धन्यवाद Abp maza खरंच युनिक आहे
@prathameshacharekar54164 жыл бұрын
गुरुजींना ऐकून खरचं खूप छान वाटलं. प्रेरणा मिळाली. गुरुजींना कायमस्वरूपी (Permanent) शिक्षणमंत्री करून टाकावं.🙏
@shubhamtakras16554 жыл бұрын
एवढे मोठे विचार, कल्पना , प्रत्यक्षीक..... 👍🙏 अभिनंदन सर..
@Ajaykupekar4 жыл бұрын
डीसले गुरू जी आपण खूप ग्रेट आहेत
@vishnu88374 жыл бұрын
सर तुम्ही पुरस्कारापेक्षा मोठं आहेत सर तुम्ही पुरस्काराची अर्धी रक्कम नऊ देशात वाटून दिले आणि बाकी रक्कम आपल्या देशात नवोपक्रम उपक्रम साठी दिले. सर तुम्ही ग्रेट आहेत
@lalajadhavar44114 жыл бұрын
देशातील सर्व शिक्षकांनी हे जरूर पहावे.
@deoraochavhan75094 жыл бұрын
सुंदर मा.डिसले गुरुजी यांची माझा कट्टा यावर घेतलेली मुलाखत सांगोपांग उपयुक्त दिशादर्शक चर्चा.पूर्णतः श्रवण केले.मनस्वी आभार.थोडं ऐकून चार गोष्टी समजल्यात.सरांसारखे बरेच शिक्षक बंधू भगिनी शैक्षणिक चळवळीत तन्मयतेने काम करतात.सरांचे कार्य तर प्रतिभेच्या पलीकडील आहे.मी एक जि.प शिक्षक तांडा वस्तीवर काम करतोय.नव निर्मिती करण्याचा सदोदीत प्रयत्न असतो.
@abhishekshirawale59574 жыл бұрын
One of the best interview on ABP Katta. The way ' Disale ' Guruji talks is mind blowing, He carries a perfect conversation skill. Thank you ABP Majha, may you bring more best interviews ahead.
@sanjivanipawde86584 жыл бұрын
Rightly said👍👌
@gokul38724 жыл бұрын
agdi barobar
@ashwiniwadkardesai60634 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन सर 💐 सुंदर मुलाखत एवढं मोठं काम करूनही कोणताही मोठेपणाचा आविर्भाव न आणता सरांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. हाडाचा शिक्षक कसा असतो ते पहायला मिळाले. तुमच्या विनम्र वृत्तीला सलाम.🙏🙏
@navnathwarpe954 жыл бұрын
डिसले सर मला वाटत नक्कीच भविष्यात नोबेल पारितोषिक विजेते झालेले दिसू शकतात कारण त्यांचे विचार आणि कृती तशा आहेत The great Indian teacher
@narayandahane17334 жыл бұрын
तुमचा आदर्श इतर गुरूजींनी घ्यावा असे
@vishalpatil44854 жыл бұрын
ह्या ग्रेट माणसावर एक चित्रपट बनू शकतो इतकं महान कार्य केला आहे रणजित सरांनी.
@ritvidancemasters4 жыл бұрын
Interviewer should give respect to the sir Disale
@dilipphalke68054 жыл бұрын
आपल्या अगाध ज्ञानाला व कर्तुत्वा ला सलाम, डिसले सर.
@abhijitkshirsagar54 жыл бұрын
हेच खरे "क्षिक्षणमंत्री" का नसावेत?
@rahulbachhaw97384 жыл бұрын
Correct
@shreyalabade49184 жыл бұрын
शिक्षणमंत्री असे लिहितात ....
@abhishekshirawale59574 жыл бұрын
@@shreyalabade4918 ह्याच साठी शिक्षण मंत्री हे हवेत. 😂
@ayyubshaikh41344 жыл бұрын
@@abhishekshirawale5957 🤣🤣🤣
@laugheveryday6984 жыл бұрын
Correct
@promsedclbaramatizone56744 жыл бұрын
डिसले सर आम्हाला आपला अभिमान आहे. जगात ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे, हे आपण दाखवून दिलेत.
@sureshjadhar50514 жыл бұрын
माझ्या मते आदरणीय डिसले सरांना आदरणीय राष्ट्रपती नियुक्त खासदार करुन केंद्रिय मानव संसाधन विभाग दयावा.
@sanjivanipawde86584 жыл бұрын
आदरणीय राष्ट्रपती?
@atulrajput15984 жыл бұрын
माझ्या मते त्याना राज्याचे शिक्षण मंत्री बनवावे
@nandkumarhalbe91924 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन. अत्यंत वैश्विक विचार.त्यावर विचार होणे आवश्यक आहे.
@nandkumarhalbe91924 жыл бұрын
खाजगी, राज्य व केंद्रीय शिक्षण विभागाने यांचे विचार अमलात आणले तर शैक्षणिक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणता येतील.
@baliramranbapalwade72104 жыл бұрын
बरोबर
@vantaasbantaas47154 жыл бұрын
Sane गुरुजी नंतर Disle गुरूजी ❤️🙏
@vaijayanta90034 жыл бұрын
अभिनंदन सर तुमच्या सारख्या शिक्षकांची आपल्या देशाला खूप गरज आहे.तुमचे मन खूप मोठे आहे. शैक्षणिक क्षेत्रास आर्थिक मदत करुन तुम्ही महान कार्य केले आहे.देशाचा विकास होण्यासाठी शिक्षण पध्दती चांगली असणे गरजेचे आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे योग्य शिक्षण पध्दती चा अवलंब करून ती योग्य रितीने राबविने गरजेचे आहे आणि हे कार्य तुम्ही केले....... धन्यवाद सर
@ajitpatil72634 жыл бұрын
डिसले गुरूजीन कडून खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद गुरुजी आणी ABP माझा ला हि धन्यवाद गुरुजी ना माझा कट्ट्यावर आणल्या बद्दल
@sandeepdeshmukh67674 жыл бұрын
मीडियाचे खरं काम हे आहे समाजातील अस चांगलं दाखवणं आणि अशा सामान्य माणसाला मोठं करण thanks ABP Maza
@babanjagtap70334 жыл бұрын
सर्व अध्यापक विद्यालयासाठी अभिमानास्पद , महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक कर्तव्यभावनेने कार्य करतात .समाजऋण पूर्ण करण्याची जबाबदारी ओळखून काम करणे हीच देशभक्ती हे यातून दिसून येते . श्री. रणजित डिसले सरांचे व A. B. P. माझा चे मनःपूर्वक आभार
@sonalumate134 жыл бұрын
Man!! Why were we not knowing him before?? He deserves this award!! Thanks to international organisations to acknowledge his work and giving him opportunities to spread his ideas across world..such a gem u r sir!!
@santoshkumardalvi7164 жыл бұрын
Abp माझा आज तुम्ही खुप छान मुलाखत घेतली.... तुमचे मनापासून धन्यवाद
@diegolorenzo56844 жыл бұрын
यांना आधुनिक काळातले समाजसुधारकच म्हणावेत.
@laxmangawde99304 жыл бұрын
धन्यवाद. सर.अभिमानास्पद.
@krushnawaghpatil68134 жыл бұрын
खुप खुप भारी कल्पना सर ....आज तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे आज भारत देशाला 🙏🙏 मानाचा मुजरा सर💐💐
@priyankawani174 жыл бұрын
Thanks abp mazha for this interview
@yogeshkale98164 жыл бұрын
खरच सर तुम्ही मानव जन्म सार्थश की लावला धन्यवाद तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
@yogeshkale98164 жыл бұрын
शभेचछा
@vilasgopalchavan42994 жыл бұрын
Padam पद्मश्री पुरस्कार प्रदान केला गेला पाहिजे सर खुप खुप अभिनंदन... एबीपी माझा थँक्यू...
@dilipsardesai30694 жыл бұрын
रणजितसिंह सर,तुमच्या सारख्या प्रयोगशील,प्रामाणिक,ध्येयवादी शिक्षकाच कौतुक कराव तेवढ थोड आहे. We are very proud of you sir!!🙏🙏
@vaibhavpathe71224 жыл бұрын
पूर्ण जगात भारी महाराष्ट्र माझा महाराष्ट्रातील talented ची पूर्ण जगालाच गरज आहे . आम्हाला अभिमान आहे सर तुमच्यावर .....
@harshalgangurde32354 жыл бұрын
आपल्या देशात आणि संपुर्ण जगात अनेक मोठं मोठे आणि नामांकित शाळा आणि महाविद्यालय आहे तरी पण एक जिल्हा परिषद शाळेच्या एका महान शिक्षकानी हा अवॉर्ड जिंकला खरो खरच तुमचं अभिनंदन सर
@sharadgovind11264 жыл бұрын
डीसले सर, तुमचा खूप अभिमान वाटतो. You very well deserved the Best Global Teacher Award. Extremely proud of you, Sir. तुम्ही मानूस म्हणून ही खूप मोठे आहात. तुम्हाला खूप शुभेच्छा.
@prakashutekar74534 жыл бұрын
रणजित सिंग डिसले पाटील गुरुजी आपलं मन पुर्वक अभिनंदन
@gokulpatil75884 жыл бұрын
अभिनंदन सर
@ramkrushnachaudhari72184 жыл бұрын
Congratulations Shri Dislay sir ! Every teacher and student has to imbibe in his/her mind of for ever being a researcher.
@vasturajesh5554 жыл бұрын
अस म्हटलं जाते कि "किसी चीज को सिद्दत से चाहो तो पुरी कायनात उसे तुम्हे दिलाने मे तुम्हारी मदत करती है...!" डिसले सरांबद्दल अस म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.डिसले सरांचा प्रामाणिक व साधे पणा ,त्यांच्यातील तळमळ व कुठल्याही परिस्थितीत सतत पुढे म्हणजे "शो मस्ट गो ऑन " जाण्याची त्यांची मानसिकता,नॉलेज शेयरिंग.Help,care and share to People beyond any (Religion/Country/Language) barrier हेच त्यांना ग्लोबल पुरस्कारासाठी मानकरी असल्याचे ठरविले.परंतु ग्लोबल होण्यासाठी सर्वात अगोदर युनिवर्सल व्हावे लागते....जणू हेच आज मानांनीय डिसले सरांनी आख्या जगाला दाखवून दिले आज त्यांच्या कडून निसर्गाचे निःपक्षपती नियम कसे काम करतात हयाचेच खरे प्रात्यक्षिक शिकायला मिळाले. जो आपल्या विध्यार्थ्याकडूनही शिकतो आणि ते सांगायलाही ते विसरत किंवा कचरत नाहीत ...वाह कया बात ...असे उदगार सहजच आपल्या तोंडून पडावे असा तो क्षण ........"जो वाटुम खातो तो देव...आणि जो वाटून खात नाही तो राक्षश" किती छोटे वाक्य पण परिणाम किती गंभीर आणि सुखमय असू शकतो बघा .....आपल्यातील करोडो रुपयांमधील असलेली 50 टक्के रक्कम बाकीच्या सहपाठि देशातील सरांनसोबत वाटणे आणि त्यांनाही आपल्या जिंकण्यात सामील करून घेणे ....वाह कया बात....! दान करण आणि वाटून खान ह्यातील अचूक फरक आज शिकवल्याबद्दल सर आपणास खरीच मानाचा मुजरा.आज ज्या वेगवेगळ्या देशातील लहान मुलांना सर त्यांच्या पीस आर्मी चा शांतताप्रिय सैनिक बनवत आहेत हयातिलच त्या त्या देशाचे बरेच मूल भविष्यात त्या त्या देशाचे शिक्षक/कलेक्टर/पुलिस /मिलिटरी किंवा प्रधानमंत्री काहीही होऊ शकतात ...फक्त विचार करा मित्रांनो आपल्या मुलांचं भविष्य आणि सर्व्या जगाचे भविष्य किती शांतताप्रिय आणि आनदमय असणार तर ते....चला तर मग मित्रांनो आपण पन डिसले सरांसोबत सुरू करूया पीस आर्मी तयार करणे ....सुरुवात आपल्याच घरापासून ते जगातील आपल्या मित्रांपासून करूया आणि उद्याचा भारत देश आख्या जगाला शांततेचा संदेश देऊन एकत्र काम करण्याचा व प्रगति करण्याचा संदेश देऊया आपण तयार असाल तर रिपलाय म्हणून फक्त टाइप करा Yes I Can.
@rospacttec80714 жыл бұрын
सर खरच तुमचं काम खूप अभिमानास्पद आहे आणि तुमचे विचार देखील खूप आधुनिक आहेत.. प्रशासनाने तुम्हाला अभ्यासक्रम निर्मित विभागात संधी देण्याची नितांत गरज आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेचछा.......
@shrikantgarud48384 жыл бұрын
मुलाखत घेणारा जरा हुशार माणूस बघा या खांडेकरला बोलायला पण येत नाही आणि काय प्रश्न विचारला पाहिजे हे पण कळत नाही
@mprahane90312 жыл бұрын
खरंच,प्रश्न टोकदार असावा.अगोदर तयारी करायला हवी.प्रश्न खूप लांब नसावा, थोड्या शब्दात प्रश्न असावा.थोडे अजून कौशल्य वाढवा.
@pravinbhanudasjagtap32554 жыл бұрын
गुरूरब्रह्म गुरुरविष्णू गुरुदेवो महेश्वरा।।। गुरू साक्षात परब्रह्म।।
@ravikantbansode49064 жыл бұрын
आधुनिक साने गुरूजी!
@amruta97804 жыл бұрын
After getting international award ...then our national,local media gives recognition to him ....why not we first praise his work......this is very bad thing but yes it's a fact
@snehachavan84904 жыл бұрын
बापरे एव्हडी माहिती हि आपल्या शिक्षण मन्त्र्यान्ना माहीत असेल का
@sanjivanipawde86584 жыл бұрын
A teacher with Innovative ideas A great human being ! Peace army .... Great idea.... Skills are being used for noble cause by Disle sir. Salute....
@harshvlogs64664 жыл бұрын
One of the best katta i was seen.... Ever
@sunilpatil10264 жыл бұрын
डिसले सर 🙏 फक्त सलाम
@m.rpathan69714 жыл бұрын
Nice Sir Great Sir Congratulations Sir🎉
@sandeepdeshmukh67674 жыл бұрын
शिक्षण मंत्री पद यांना द्या तरच त्या पदाला अर्थ प्राप्त होईल व सामान्य विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन व मोठया पदापर्यंत जाता येईल.
@rahulbachhaw97384 жыл бұрын
शिक्षणात बदल देशाची शिक्षण क्रांती च असेल व ती तुम्ही सुरू केल्याबद्दल तुमचे अभिनंदन
राजेंद्र भारुड यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनीच यांना प्रकाशात आणले
@Nimai_Nitai_Das_Lok4 жыл бұрын
राजेंद्र भारुड खूप ग्रेट आहेत
@ushabore91904 жыл бұрын
@@Nimai_Nitai_Das_Lok खूपच छान अभिनंदन
@vijayjosh58954 жыл бұрын
डिसले सरांना मिळालेला हा मोठा सन्मान आम्हा सर्वांना भूषणास्पद आहे.
@vivekkurade32594 жыл бұрын
After साने गुरूजी...👍
@sagarbobade23314 жыл бұрын
Thank you so much Katta for such kind of interview
@rutujasarwate60674 жыл бұрын
तस्मै श्री गुरवे नमः!
@kanchanjoshi27864 жыл бұрын
खूप छान!वैचारिक स्पष्टतेमुळे मिळालेले यश आहे. मनापासून अभिनंदन! भारतीय म्हणून आणि शिक्षक म्हणून तुमचा अभिमान आहे. यशातील सहभागी बालभारती व मा.विनोदजी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीत या बद्दलही कौतुक! कोरोना काळात तेव्हा झालेले काम खूप तारक ठरले आहे. हे तुम्ही प्रकाशात आणले.
@keepsocialdistance16434 жыл бұрын
देशातील भ्रष्टाचारी पालकांना लुटणार्या शिक्षण व्यवस्थेला तडाखा दिला आहे.
@anandbadve23004 жыл бұрын
नुसती कल्पना नाही तर प्रात्यक्षिक सुद्धा, खरच जबरदस्त गुरुजी!!
@aishwaryadandekar91334 жыл бұрын
Khoop छान प्रेरणादायी
@hemangigawand40394 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत. अत्यंत प्रेरणादायी.
@maheshpatil46734 жыл бұрын
खूपच छान काम, अतुलनीय !!!!💐💐💐💐
@charulataambardekar88264 жыл бұрын
अशा आपल्या देशातील गुणवंत लोकांचे कौतुक महाराष्ट्र बाहेर, मराठी व्यतिरिक्त बाकी भाषिक लोकांकडून होण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी, अशा कार्यक्रमांना इंग्रजी उपशीर्षके असावीत असे वाटते. हा कार्यक्रम दाखविल्याबद्दल तुमच्या वहिनीला खूप धन्यवाद. डीसले गुरुजींचे हार्दिक अभिनंदन.
@sharmilashirole79464 жыл бұрын
सलाम व्यक्तीला ,विचाराला आणि कार्याला
@rutuja12294 жыл бұрын
Tumcha har ek shabada mannala tumchya baddal chi asleli respect vadhavat hota!!!! Kharach sir tumchi vicharsarnine aase lakho shikshak tayar zale pahige aaplya bharatala konihi rokhu shakat nai....!!❤🇮🇳
@gopeerajkarande35234 жыл бұрын
डिसले गुरुजी तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
@navnathkhilare76834 жыл бұрын
Thx ABP MAJHA for this interview 🙏
@tanajihingole42994 жыл бұрын
सुधरण्याचं सगळं मूळ राजकारणात आहे.....राजकारणी सुधारली की सर्व सुधारते. डिसले गुरुजी आपले अभिनंदन💐💐💐
@akashpachling30374 жыл бұрын
Thanks abp maza... For this interview
@mahadeonanaware17714 жыл бұрын
Great Teacher..👏I am Inspired in Your Opinions.. Congratulations..Sir💐💐💐💐
@ramdaspatayan48764 жыл бұрын
जबरदस्त डिसले गुरुजी अभिनंदन.
@naikmohit1234 жыл бұрын
Indian version of Steve jobs.Innovator,Genius,Great Teacher
@alkadamle4 жыл бұрын
How I wish every teacher especially in India watch this interview & gets motivated to teach with such an integrity & sincerity . A day will then not be far when we can really say मेरा भारत महान’ . Wish this interview with subtitles in various languages is shown to all those in the field of education all over India . Hats off to you Sir . Proud of you .
@surajjadhav88064 жыл бұрын
Proud Movement for India...... Congratulations Sir. I pray if person like you will be our actual Education Minister
@sachinykm4894 жыл бұрын
Congratulations Sir and also like thank you Japanese teacher who help and recommendation to our Ranjeet Sir
@sanketkutemate4 жыл бұрын
Congratulations sir 💐💐💐
@pankajagore63404 жыл бұрын
शिक्षक असावा तर असा असेच पुढे पुढे जा कार्या बद्दल खूप खूप शुभेच्छा...
@ashanalawade48634 жыл бұрын
तुमच्या कार्याला व विचारला मनःपूर्वक सलाम सर डिसले सर
@drlalitagulati4 жыл бұрын
Thank you "MAZA KATTA ' A down to earth , excellent teacher who can see a great future for humanity and is working to achieve it .
@umaraorane12354 жыл бұрын
रणजीतसिंह,तुमच्या यशाला.कार्याला .तुम्हाला मनापासून नमस्कार.आणी खूप आशिर्वाद.आई वडिलांना नमस्कार ज्यांनी असे संस्कार तुमच्यावर केले .
@rujutadeshmukh99244 жыл бұрын
कौतुकास्पद कामगिरी केली आहे. खूपच अभिमानास्पद.🙏🙏🙏👍👍👍
@dipalibhamare70903 жыл бұрын
Salute sir......
@shailatelang4412 жыл бұрын
Excellent interview of GREAT personality. Hope his dreams are fullfilked and he gets all the support from the Govt he needs, to change tge future of our next generation. 🙏🙏🙏🙏
@jayashreepol38354 жыл бұрын
ग्रेट सर
@aniketshinde28504 жыл бұрын
मला तुमचा अभिमान आहे सर कारण मी डीसले सरांच्या गावचा आहे आणि ते माझ्या घर शेजारी राहतात हे मी अभिमानाने सांगू शकतो...पण कृपया कोणी तुम्हाला आमदारकी किंवा खासदारकी देत असेल तर ती घेऊ नका🙏 कारण आज तुमचं एक स्वतःच वलय आहे You are a Statesman Now.. And we are Strongly Proud of You🚩🚩
@sp-mb9lo4 жыл бұрын
Best teacher who changed definition of government teacher which creates by the society
@jazzvoyager81282 жыл бұрын
Very pertinent observation.
@bhushankuwar43574 жыл бұрын
Proud of You Desale Sir...❤❤🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
@vantaasbantaas47154 жыл бұрын
देशाचे शिक्षण मंत्री बनवा❤️🙏🙏..तर तुम्हाला मानतो . Proud Of You Disle Sir.
@arjunkharat59704 жыл бұрын
अभिनंदन सर 💐💐
@sandipraut4 жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायक मुलाखत. खूप सुंदर मांडणी
@sujitkhaire58484 жыл бұрын
अन लाईक करणारे सर्व जलणारे गुरुजी असतील i love india जय महाराष्ट्र
@nikhilkakade70224 жыл бұрын
Hats of to your thinking sir👍👍
@namdevkesarkar56924 жыл бұрын
छान सर ✌💞
@digambarpendharkar82244 жыл бұрын
Congrats sirji
@sachinbedekar85534 жыл бұрын
असा शिक्षक आपल्या महाराष्ट्रत आहेत ह्याचा सार्थ अभिमान आहे
@sandhyachaware76904 жыл бұрын
अभिमानास्पद आहे आपल्या भारतीयांसाठी
@gaikwad7704 жыл бұрын
अभिनंदन डिसले सर.. Proud of u💐🙂👍
@mukhtarktalnikar41743 жыл бұрын
अभिनंदन, ABP beutiful Questions wr asked, Mr Disle Keep it up Congratulations
@ateequerrahamanshaikh7294 жыл бұрын
Congratulations sir
@ashishbhosale16684 жыл бұрын
Disle Sirji ,Great Teacher ...............Great though ..............Great Pearson ...............Great my Idol