खूप भरून आले हा सर्व प्रवास ऐकताना...दीदी गेल्या आहेत हे मन मात्र मान्य करत नाहिये त्यांची खूप आठवण येतीये..सुरेश वाडकर यांच्या सोबत त्यांच्या आठवणी ऐकणं हा अतिशय भावनापूर्ण अनुभव होता..सर्व शब्दात सांगणे केवळ अशक्य...हा माझा कट्टा दीदी सोबत जगला जणू आम्ही..खूप सारे धन्यवाद आणि वाडकर सर किती भाग्यवान आहेत खरंच...
@anujadeodhar73442 жыл бұрын
खरंय 👍
@umeshk4872 жыл бұрын
लता दिदी म्हणजे विश्वातलं आठव आश्चर्य .🙏🙏🙏
@GAUTAMPANSARE Жыл бұрын
एकदम चूक. लतादीदी हे जगातलं एकमेव आश्चर्य आहे.
@tejashripatki47342 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, सुरेशजी तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि खूप मनापासून लताजीं बद्दल बोललात, कलाकार हा उपजतच भावुक आणि संवेदनशील असतो त्यामुळे एक कलाकार हा दुसऱ्या कलाकाराला त्याच्या कलेला खूप चांगल्या तऱ्हेने ओळखू शकतो हे मुलाखत ऐकताना जाणवत होते.
@latanaik84472 жыл бұрын
Kotak
@pravinbhanudasjagtap32552 жыл бұрын
💐💐भारतरत्न गणकोकिळा लता दीदी ना भावपूर्ण आदरांजली 💐💐
@anandpatil61502 жыл бұрын
सुरेशजी, आपण खरोखरच खूप खूप नशीबवान आहात की अगदी तरुणपणी, करियरच्या सुरवातीलाच आपणास लताजीं बरोबर गायची संधी मिळाली. अनेक अप्रतिम गाणी आपण दोघांनी मिळून गायली आहेत आणि रसिकश्रोत्यांनी त्याचा पुरेपुर आनंद लुटला आहे. खूप खूप धन्यवाद !
@jalindarjagtap44072 жыл бұрын
खूप छान
@shivajiraojadhav17392 жыл бұрын
Very nice sarji .l remember your visit with latadidiji at aurad shahajani dist.latur in1981.remember one of the events.
@dnyaneshwarrajkuntwar1782 жыл бұрын
माॅं सरस्वती दर हजार वर्षांनी पृथ्वीतलावर अवतार घेते. आता कित्येक पिढ्यात लता म्हणजे एक चमत्कार असंच वाटेल.
@chandrakalaverule55202 жыл бұрын
Lata Mangeshkar gane Lata Mangeshkar gayak Marathi
@prashantlonkar81922 жыл бұрын
सुरेश जी त्या खांडेकर ला काही सांगू नका त्याला काही समजत नाही
@anitafatnagare27932 жыл бұрын
Because of this type program ABP Maza is No.1
@santoshchindarkar4820 Жыл бұрын
सुरेशजी आपल्या गाण्याइतकच आपलं बोलणही गोड आहे, ऐकता रहावा वाटते, तुम्हाला कोटि कोटि प्रणाम
@sunnythefilmmy21082 ай бұрын
दुःखीत झालो की स्वर सम्राट रफी साहेबांचा उल्लेख नाही ! जे लता दीदींनाही नेहमीच वरचढ होते ! गायकीतला बाप माणूस एकच स्वर सम्राट मोहम्मद रफी साहेब 👏👏
@viveksavarikar391710 ай бұрын
सुरेशजींची मुलाखत ऐकताना जीवाचे कान करून ऐकत होतो...😂अंगावर फक्तं शहारे च शहारे उठत होते.❤
@vikassonule1298 Жыл бұрын
मी भाग्यवान आहे की मी काही काळ सुरेश जी यांच्या वाहन चालवण्याचा आणी त्यांच्या सोबत काही कार्यक्रम मध्ये जाण्याचा गाणी ऐकण्याचा संधी मिळाली सुरेश जी यांच ही सेम असचं आहे कुठे ही गेले की ते सगळयांची अशीच काळजी घेतात ते असं नाही म्हणत की हा माझा ड्राइवर आहे किंवा आणी कोणी आरे हा माझा माणूस आहे माझ्या सोबत आहे बाहेर कुठे गेले की विचारतात जेवलास का जेऊन घे खाऊन घे खूप खूप काळजी करत सर्वांची सुरेश जी तुम्ही ग्रेट आहेत खुप जणांना घडवलं आहे तुम्ही कित्येक जणांची घर सौसार फक्त तुमच्या मुळे चालत आहे आजीवसन आणी तुम्ही खूप कलाकार संगीतकार गीतकार आज तुमच्या मुळे आहेत धन्यवाद 🙏🙏🙏
@DineshNavgire-dp5wx4 ай бұрын
42:40
@rahulmranade Жыл бұрын
eagerly waiting for the album where sureshji sung lata didis songs..
@ranjanachandorkar76222 жыл бұрын
गळा भरून आला....आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आले ऐकता....ऐकता ! ऐका देवीच्या प्रमाणे च आपण सगळ्यांच्या मनात त्याचे स्थान आहे....त्यांचे दैविक सुरच आपल्या जीवनाच्या शेवट पर्यंत साथ देणार आहे.... ऐवढे खरे !👍👌💐
@UmeshSharma-pi3ng2 жыл бұрын
It would be wonderful if Suresh Wadkarji brings out the account of this wonderful musical journey with Great Lata Mangeshkar in book form as music lovers will welcome it with love and respect
@vijayadamle3508 Жыл бұрын
०
@dhananjayarsule74562 жыл бұрын
सुरेश जी , लताजी 🙏🙏🙏🙏 देशाची शान 🙏 आमचा अभिमान
@anjulirao34582 жыл бұрын
You are really lucky n blessed one who got opportunity to sing with melody queen. N also her blessings Great feeling. 🙏🇮🇳🕉👒🌈😎
@shivajiapage3083 Жыл бұрын
Very very nice and thank u very much for majha katta to bring this Great interview of great melodious singer dear Suresh Wadkar saheb.❤
@sandhyachaware76904 ай бұрын
23.7 च्या आसपास सुरेश जी लता दीदींच्या तानेबद्दल सांगत आहेत. त्यावरून आठवले. बरसात चित्रपटात त्यांची सुरुवातीला व अंतरा सुरू झाल्यानंतर (दुसरा असावा), जी तीराप्रमाणे टोकदार किंवा कणीदार तान घेतलीय ना, ती केवळ अशक्यच आहे इतरांना. अप्रतिम, लाजवाब
@vijaymayekar4222 жыл бұрын
नमस्कार ... सुंदर मुलाखत ...धन्यवाद .....ए बी पी माझा....
@Sunil-Swapnil2 жыл бұрын
आई सरस्वती 🙏🏼लतादीदी 🙏🏼 धन्यवाद सुरेशजी 🙏🏼🎼❤️
@meenagokhale86192 жыл бұрын
याची लायकी आहे का दिदींबद्दल बोलायची,? यांच्या ही गळ्यात जागा नाही.
@meenagokhale86192 жыл бұрын
भीक मागून सरकार कडून चेंबूरला क्लास साठी जागा घेतलीय. हलकट.
@Sunil-Swapnil2 жыл бұрын
@@meenagokhale8619 पण ते वाईट कुठे काय बोलले दीदींबद्दल 🤷🏻♂️
@virajmore36112 жыл бұрын
सर्वात खोटा माणूस सुरेश वाडकर त्यांचे खरे गुरू हे विश्वनाथ मोरे आहेत, जियालाल वसंत सांगतो हा याला लाज वाटते सांगायला ह्याला
@Dr.SachinAJoshi2 жыл бұрын
kadhich sampu naye ashi mulakhat........ Very touching......
@prashantpidadi32302 жыл бұрын
सुरेश जी नमस्कार, तुम्ही आम्हाला फारच भाऊक केलं *सिनेमे जलन*
@jagdishwagh60102 жыл бұрын
एक घंटा न थकता हे ऐकलं सुरेश जी असं वाटतं होत ह्या गोष्टी कधी संपू नये
@vijayasali76582 жыл бұрын
अलौकिक संगीत सौंदर्य प्रसाधन
@pallavipandit14052 жыл бұрын
वा खूपच छान..... धन्यवाद......
@sbhagwatam2 жыл бұрын
अतिशय सुरेख आणि हृद्य मुलाखत....
@vaibhavamte3716 Жыл бұрын
Suresh Ji Atishay Sundar Gayan Awaj yacha Sanskar Ek uttam Udaharan Anek bhakti geet Eikali eikuch Watatey 🙏👍
@deepalisontakke5079 Жыл бұрын
खुपच सुंदर कार्यक्रम.
@rajeshdarji12410 ай бұрын
Suresh ji nice voice
@sanjaykolapkar7722 жыл бұрын
Hair trancplant
@nileshchogle16482 жыл бұрын
Phar chan. Sunder program. Lata Deedi ke kya Kehane. But Suresh ji, my favourite artist and classical singer, so humbly telling story of the legendary late Bharat Ratna, Lata Deedi.
@vijayasali76582 жыл бұрын
खूप स्वर्गीय वाटते
@anjulirao34582 жыл бұрын
Bharatna kokila la bhavpurna aadrapurna shradhanjali 🇮🇳👌👌👌👌👌🙏🇮🇳🕉👒🌈
@vijayasali76582 жыл бұрын
धन्यवाद
@chandruq82 жыл бұрын
Great interview
@meenagokhale86192 жыл бұрын
खरंच मामर. फालतू. बैल.
@Zsg4362 жыл бұрын
सुंदर मुलाखत!
@narayan...mirjulkar91772 жыл бұрын
मस्त. हिट गाणं,हे माझेही आवडते आहे. काऴ देहासि
@madhavileparle2 жыл бұрын
सुरेशजी कृपया या सगळ्या आठवणींचं पुस्तक काढा.आमच्यासारख्या भक्तांना तेवढाच आधार 🙏🙏
@smitachoudhary2442 жыл бұрын
Suresh wadkar ji tumhi khup bhagwan aahet tumhi lata didi barobar gayan kele aani tumhi khup chan gane gaun sarv rasikana mantramugdh kele tumhala pudhil watchalis shubhechya aani namskar
@virajmore36112 жыл бұрын
सर्वात khota manus ahe suresh wadkar 😓
@rushikesh_mr19242 жыл бұрын
Thank you So Much To Suresh Wadkar Ji and Majha Katta 🙏🏻🙏🏻
@duryodhanbhele24852 жыл бұрын
मृत्यू अंतिम सत्य आहे
@ajinkyabudake56012 жыл бұрын
Peace is the last truth .
@santoshdervankar32132 жыл бұрын
भनवान श्री कृष्ण यांना पण मृत्यू जेलवा लागला आणि मा सरस्वती भारतरत्न लता मंगेशकर जी या वेगळ्या आहेत..... लक्षात ठेवा
@seemarajderkar3019Ай бұрын
खांडेकर साहेब, तुम्ही खूप लांबलचक प्रश्न विचारता. कृपया संक्षिप्त आणि मुद्देसूद प्रश्न विचारत जावे.
@kubdya322 жыл бұрын
Set 1.5 playback speed. Thank me later !
@sanjaybarve82782 жыл бұрын
Pharach sundar mulakhat
@shrikantnaikwade60052 жыл бұрын
Didi mhan didi
@Sachinmore86592 жыл бұрын
Ravindra jain yani tyna introduce kel tr mg vishwanath more yani ky kel vichara jra Suresh wadkarana suresh wadkar yanche guru vishwanath more ahet he mahiti asudya🙏🏻
@sangitamokashi8192 жыл бұрын
He wastav tumhi reply detana mandayla hawa hota. Karan he konalach mahit nahi
@virajmore3611 Жыл бұрын
@@sangitamokashi819 hech moth durdai ahe karan marathi movie mdhun tyna chance bhetly vishwanath more yani tyna chance dila
@umesh67872 жыл бұрын
34:30 कोल्हापुरी स्टाईल 👌👌
@madhuriharalkar9662 жыл бұрын
Very heart touching
@mohandeshpande21502 жыл бұрын
🔥
@entertolearn50004 ай бұрын
I like suresh wadkar songs more than Lata mangeshkar
@VIJAYRAYMANE2 жыл бұрын
राजीव जी खूप खूप धन्यवाद, सुरेशजींं ना कट्ट्यावर बोलवल्या बद्दल. खूप छान छान आठवणी जागवल्या
@santoshkumar-vu2pw2 жыл бұрын
सुरेश जी , मा सरस्वती ना , प्लीज बाई असा संबोधू नका , दीदी म्हणून तर हाक मारा ,
@rajashriathale60482 жыл бұрын
पूर्वी नावाला जोडून बाई म्हणणे आदरा ने बोलले जायचे अलीकडे बाई म्हणणे लोकांना आवडत नाही पण तसे नाही ,अजूनही जुन्या लोकांच्या तोंडात तसेच येते
@nitinrane19812 жыл бұрын
Bai is a highly respectable word. That means Lady.
@ajaypatil40832 жыл бұрын
@@nitinrane1981ho
@sharmilabawdekar17402 жыл бұрын
👌
@123सोङ्स् Жыл бұрын
9:03
@movietime74482 жыл бұрын
nice intro
@anupamawagh52532 жыл бұрын
सुंदर मुलाखत
@sanskarbharti86562 жыл бұрын
खूपच छान मुलाखत
@santoshchindarkar4820 Жыл бұрын
सिनेमे जलन आँखों में...... ही अजरामर गजल ऐकल्यावर अंगातला आळस निघून जातो.
Rajeev sir i respect u but ur question to suresh sir are immature in front of suresh sir...dont take them as ur ring of word
@entertolearn50003 ай бұрын
Absolutely right rajeev sir has not that level
@shashanksalunke18642 жыл бұрын
त्या महान गायक आहेत हे मान्य पण आपल्या देशात एखाद्या व्यक्ती ला सरळ देव करून टाकतात ! इतर प्रतिभावंत व्यक्तींना या वृत्ती मुळे योग्य संधी मिळत नाही. लता मंगेशकर गायन क्षेत्रातल्या तेजस्वी तारा आहेत पण पूर्ण ब्रह्माण्ड नाहीत. 🙏
@prashantlonkar81922 жыл бұрын
पाचशे बर्षा नंतर संगीत क्षेत्रातील केवळ दोन नाव राहतील 1 तानसेन व लता मंगेशकर
@ajaypatil40832 жыл бұрын
खरयं ! मिडीया नेहमीच दैववाद पसरवते. तेंडुलकर रिटायर झाल्यावरसुध्दा अशीच बोंब मारत होते जणू काही जगाने क्रिकेट खेळण सोडून दिलयं.त्याने शेतकरी आंदोलनात ट्विट केल्यावर कळालं काय अवलादीचा आहे तो ते. या गायिकेनेही शेतकरीविरोधी सरकारला पाठिंबा दिला होता तस ट्विट केलं होत.
@tarekfatahfanclub90432 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉ. आंबेडकरांना देवत्व बहाल केलं तर चालतं, मग लता मंगेशकरांना केलं मग आपल्या बुडाशी आग का? फक्त प्रशासन किंवा राजकारणाशी निगडित व्यक्तींना देवत्व बहाल करावं असा नियम आहे का कुठे?
@sureshingle34592 жыл бұрын
ब्राह्मणांची मक्तेदारी व चापलुसी असल्या मुळे मराठी सिने इंडस्ट्री मुंबई मध्ये असून सुद्धा खूप मागासलेली आहे, याचा का विचार करण्यांत येवू नये? *लता अद्वतीय* ....!!! पण, इतरांची कर्तृत्व नाहीतच का? *सुमन कल्याणपूर* यांनी लतादिदींच्या काळातच सिद्ध.करून टाकलं की मी तुमच्या पेक्षा गायनात काहीच कमी नाही... मग त्यांच्या वर ऐव्हढा अन्याय का? त्या बद्दल कुणी का व्हिडि़यो बनवत नाहीत? सुरेश वाडकर किंवा त्यांच्या.चाहत्यांनी.सुद्धा लतादिदीला भरभरून प्रेम दिले,पण भिमगित नाकारणाऱ्या लतादिदी बद्दल.भारतभर काही विशिष्ट.लोकांच्या नाराजी बद्दल का कुणी अवाक्षर काढत नाहीत?
@pavtya2 жыл бұрын
जळली का tumchi
@entertolearn50003 ай бұрын
Yala ghabrn nahi mhnat...transfix
@रमेशदिवटे-स1फ2 жыл бұрын
अरे कमेन्ट तरी चागल्या करा ना राव
@atulgokhale61322 жыл бұрын
उतार कार्य संपवलं ?? वा ..
@rajnirmale13782 жыл бұрын
Tuka mhne punha aise hone nhi 🙏🙏🙏🙏❤️🙏
@nitinkulkarni33072 жыл бұрын
Sureshji... pinned the seen .. there are people who are doing this ..,, these guys do move hand more.. than tbe voice than the
@kishorvelhal37722 жыл бұрын
Bhalji pandhar effect
@NishantKhaladkar2 жыл бұрын
Khandekar useless manus
@Vikas_1.02 жыл бұрын
आरे हा टकलू होता ना 😂 😂 😂, आजकाल कुणी पण केस लाऊन येतो
@Zomster1232 жыл бұрын
Aata paryant cha sarvat boring katta.. Suresh Wadkar ha khup bore manus aahe..
@rohitkale32842 жыл бұрын
Nako bghu na m upkar ahet ka teva 😹
@Zomster1232 жыл бұрын
@@rohitkale3284 upkar nahit, it is my right to express my opinion/views. Mi tula sangitale nahi baghu nakos mhanoon, tyamule tu pan mala sangu nako mi kay karayche te..
@rohitkale32842 жыл бұрын
@@Zomster123 haa okay 😹
@Zomster1232 жыл бұрын
@@rohitkale3284 😁😁
@Narendrasingh-td7jc11 ай бұрын
You need to develop understanding to understand quality discussion. It's not your fault but it's your limitations
@mahendrasamudra52842 жыл бұрын
जातीवादी होती लता दीदी
@rohitkale32842 жыл бұрын
Ha svattahachya dharmacha garva astoch prattekala ani asayla pahijen
@abhisheknaik87982 жыл бұрын
@@rohitkale3284 barobar
@ajaypatil40832 жыл бұрын
He kay sangayla pahije
@avinashbhujbal40352 жыл бұрын
मला वाटतं इथे प्रत्यक्षात देवसुद्धा आला तर troll होईल ,इतके इथे स्वतः वर लता दिदिंमुळे अन्याय झालेले लोक आहेत असे कमेंट वाचून वाटते