माझ्या आयुष्यातील "सत्य" जे उघडेल सर्वांचे डोळे 😯 | Viral Story | Shrreya Shah | Josh Talks Marathi

  Рет қаралды 2,711,629

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 2 жыл бұрын
श्रेया यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा -joshskills.app.link/jg4fNeMJCpb
@veenapatil5481
@veenapatil5481 2 жыл бұрын
Dos la kar asa anubhav ala tar amhj baki ladisej ne kay karav
@rupeshtajane4646
@rupeshtajane4646 2 жыл бұрын
V
@prkashjain410
@prkashjain410 2 жыл бұрын
Lvl
@pallaviparab4565
@pallaviparab4565 2 жыл бұрын
Ewdh free boln kharach shaky nahiy sarwanach...khup proud of you superwoman lady🥰
@mukundghatage843
@mukundghatage843 2 жыл бұрын
@@rupeshtajane4646 oom
@dmithub
@dmithub 2 жыл бұрын
ताई तुझ्या अनुभवातुन आई कळाली ..... कल्पना होती की आई फक्त दुध पाजायची, पण दुधासाठी इतका त्रास सहन करावा लागतो हे मला आता कळालं..... धन्य धन्य जगत जननी... जिच्या हाती पाळण्याची दोरी....
@sharadsatre4284
@sharadsatre4284 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@pujachaudhari9195
@pujachaudhari9195 2 жыл бұрын
Chhan
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
Thanks
@manojpatil8316
@manojpatil8316 2 жыл бұрын
@@mydvija goodmornig..
@pravinenterprises8931
@pravinenterprises8931 2 жыл бұрын
खरच ताई तु न सांगणारा प्रसंग सर्वांच्या समोर मोठ्या हिमतीने ठेवला. ग्रेट ताई. आई आईच असते आई शिवाय जगात कोणीच मोठं नाही. धन्यवाद ताई. सलाम तुझ्या हिमतीला. 💐👌🙏🙏
@sachingawas3342
@sachingawas3342 2 жыл бұрын
मँडम खरच तुमच्या ह्या धाडसाला सलाम कारण तुम्ही जे तुमच्या आयुष्यात घडणारा प्रसंग सगळ्यांसमोर सांगण ह्याच्यासाठी वाघिणीच काळीज लागत खरच असा प्रसंग कोणत्याही स्रीयां बरोबर घडू नये.
@devyanimadye8532
@devyanimadye8532 2 жыл бұрын
हे खरे आहे धन्य आहे बाई तु 🙏♥️
@vidyakarke8724
@vidyakarke8724 2 жыл бұрын
Nice job
@sukanyasukhathankar3230
@sukanyasukhathankar3230 2 жыл бұрын
Nice information.
@tejalmane3877
@tejalmane3877 2 жыл бұрын
Post
@sheelapansare2506
@sheelapansare2506 2 жыл бұрын
Ok
@rajubhalerao
@rajubhalerao 2 жыл бұрын
आज समझले, आई म्हणजे ती न्हावी जिने आपल्याला जन्म दिला, पण ती जिने प्रत्येक आईला मातृत्वाची जान दिली. धन्य आहात तुम्ही आणि ती प्रत्येक आई ज्यांना मातृत्वचे वरदान मिळाले.🙏
@Vijaypawar-pq6jx
@Vijaypawar-pq6jx 2 жыл бұрын
माँ से बड़ा कोई योद्धा नहीं होता हर माँ के चरणों मे मेरा नमन❤️
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
😊🙏 जय माता दी 🚩🚩🚩
@jyostanatadakhe7976
@jyostanatadakhe7976 2 жыл бұрын
Khup changla aahe ha video
@shashikantkuthe9566
@shashikantkuthe9566 2 жыл бұрын
Sahi hai bhai 🙏🏻🙌🏻
@avinashkale3710
@avinashkale3710 2 жыл бұрын
इतकं खतरनाक असत अस काही हे माहीतच नव्हतं पण कांहीं का असेना मातृत्व शक्ती , तिची इच्छा शक्ती फार मोठी असते याचा ही प्रत्यय तुम्ही आज आणून दिलात , धन्यवाद आणि सलाम तुमच्या साठी🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwartawade140
@dnyaneshwartawade140 2 жыл бұрын
प्रत्येक भावी आईने आणि प्रत्येक महिलेने बघावा असा अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. आपल्या कामगिरीला सलाम.
@NaturalBeauty-ms4hc
@NaturalBeauty-ms4hc 2 жыл бұрын
आपल्या अनुभवाने शिकणे आणि इतरांना शिकवणे हे खरचं खूप महान काम आहे. आपल्या कार्याला सलाम. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@bharatbothra314
@bharatbothra314 2 жыл бұрын
गायीला आणि आईला मनापासून मानाचा मुजरा ❤❤🙇🙇🙇🤱🤱🐄🐄
@mamtanandagawali6541
@mamtanandagawali6541 2 жыл бұрын
खरंच.... श्रेया, खूप छान माहिती दिली. आणि हे गरजेचे आहे. अनेक बायकांना दूध येतंय , पण कसे पाजतात हे माहितीच नसतं. अनेक आयाना दूध येत नाही , ब्रेस्ट खूप भरलेले असते . पण निपल मधून दूध निघत नाही. त्याचे कारण काय असते हे माहिती नसते . आणि तुला आलेले अनुभवाप्रमाणे डॉक्टर ही या गोष्टी कडे दुर्लक्ष करतात.
@pallaviskitchendelight5619
@pallaviskitchendelight5619 2 жыл бұрын
खूप त्रास होतो जेव्हा निप्पल ला अशा प्रकारे जखम होते😰मी स्वतः या परिस्थितीचा अनुभव घेतला आहे.बाळाला breast feeding करायचं पण आपण थांबू शकत नाही आणि जखम पण बरी होयला खूप दिवस जातात😌त्यामुळं या विषयी माहिती असणे खूप गरजेचं आहे.खूप important topic आहे हा
@bharatighewari1759
@bharatighewari1759 2 жыл бұрын
मलाही खूपच त्रास झाला... जखमा झाल्या होत्या... मुलगी रडायची पण मला पाजायच म्हणल कि माझ्या अंगावर काटा उभा रहायचा
@sangitashinde9405
@sangitashinde9405 2 жыл бұрын
Even I have gone through these
@sangitashinde9405
@sangitashinde9405 2 жыл бұрын
Yes
@pallaviskitchendelight5619
@pallaviskitchendelight5619 2 жыл бұрын
हो,आणि बेबी लहान असल्यामुळे त्याला feeding जास्त वेळा करावं लागतं. त्यामुळं आणखी जास्त त्रास होतो. मी पण आता माझ्या ओळखीतील स्त्रियांना याविषयी माहिती देणार जेणेकरून त्यांना या त्रासाला सामोरं नाही जावं लागायचं.
@archanakadam2767
@archanakadam2767 2 жыл бұрын
हो ग ताई मला ही हा अनुभव आहे माझी मुलगी रडायची पण त्रास येवढा व्हायचा की भीती वाटायची पाजताना पण आपण आपल्या बाळाला रडताना नाही पाहू शकत तसेच पाजयचे पाजताना तर खूप लसायच खरच या सर्व गोष्टी मुलींला शिकवायला हव्या काय आणि कशी काळजी घ्यायची ते ,आपण आपल्या मुलींना सांगू शकतो आपल्याला सांगायला कोणी नव्हतं
@mmp7027
@mmp7027 2 жыл бұрын
हाच प्रॉब्लेम 20 वर्षापूर्वी माझ्या मुलाने आणि त्याच्या आईने अनुभवला आहे.... प्रचंड मानसिक त्रास.
@kinpat8825
@kinpat8825 2 жыл бұрын
खरंच. आपल्याला यातला awareness च नसतो. पण तुमच्या सारखा एखादा torch bearer जेव्हा या वेदनेतुन जातो, तेव्हा अनेक स्त्रियांना एक वेगळी वाट बनवुन जातो. त्या वाटेवर चालणं सुसह्य करुन देतो. खुप धन्यवाद ताई
@ravindrasontakke8091
@ravindrasontakke8091 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे. चांगल्या विषयाला हात घातलेला आहे. तुमची डेअरिंग पाहून हात जोडावेसे वाटतात. सगळ्या बाळांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतिल आणि ह्या बाळाचेपण. धन्यवाद खुप.
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe 2 жыл бұрын
दिलखुलास, मनसोक्त, बेधडक, नि:संकोच बोलल्याबद्दल आपलं मन:पूर्वक अभिनंदन...
@austind2041
@austind2041 2 жыл бұрын
अज्ञानामुळे होणाऱ्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागते ते ज्ञान घेतल्याने समजते व त्याचा फायदा दुसऱ्यांना करून देता येतो आभारी 🙏
@pruthvirajkhot7375
@pruthvirajkhot7375 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही खरचं खूप महत्त्वाची आणि आवश्यक माहिती सांगितली आहे, तुम्ही हि माहिती उघडपणे निसंकोच सांगितली त्याबद्दल तुमचे खूप आभार✨ आणि कौतुक आहे, समाजात तुमच्या सारख्या स्त्रिया घडल्या पाहिजेत आणि "जोशटाॅक" चे मन:पुर्वक आभार✨ 🙏
@sonalyadav632
@sonalyadav632 2 жыл бұрын
Kup cahn mhte del danvad
@skdkitchen1254
@skdkitchen1254 2 жыл бұрын
Very nice stragl o k Tai,
@sureshvibhute9501
@sureshvibhute9501 2 жыл бұрын
मॅडम /श्रीमतीजी, ह्या अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रत्येक आई/आई होणाऱ्या प्रत्येक मुली/स्री ला स्तनपान नीट कसे करायला हवे हे माहीत असायला हवे परंतु काहीही नीट माहीत करून दिले जात नाही. त्यावर स्वतःच्या अनुभवावर आधारित ही vdo clip तयार करून तमाम स्री वर्गासाठी आणि सर्वांसाठीच खूप गरजेचे आणि चांगले काम तुम्ही केले आहे त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. हे जे धाडस तुम्ही केले त्याची स्तुती/कौतुक करायला शब्द कमी पडतील असे हे काम आहे. असेच चांगले काम तुम्ही करीत रहा जो एक चांगल्या कामांचा अनोखा मापदंड होईल. पुन्हा एकदा तुम्हाला माझा शुभेच्छा. सर्व प्रकारच्या नाहक बंधने /मर्यादा आणि अंधश्रध्दा ह्यातून भारतीय जनतेची मुक्तता होण्यासाठी अशी चांगली कामे केली जाण्याची खूप खूप आवश्यकता आहे.
@streelok
@streelok 2 жыл бұрын
किती मनमोकळ्या भाषेत इतकी महत्वाची माहिती दिलीत. Hats off
@sandipgaikawad9428
@sandipgaikawad9428 2 жыл бұрын
तुमच्या या धाडसाला सलाम मॅडम , खरचं तुम्ही हे सर्व जे जनजागृती करताय ती खूप महत्त्वाची आहे 🙏🏻👏🏻
@maheshhirve6948
@maheshhirve6948 2 жыл бұрын
खूप छान अनुभव सांगितला ताई,समाजाला जागृत करणेसाठी हा एक अनुभव
@shriramjadhav6582
@shriramjadhav6582 2 жыл бұрын
बाळाला पाजण्यासाठी आतुरलेली माता धन्य तु माते खुप महान विचार आहेत हे माते तुला साष्टांग नमस्कार👏👏👏
@the.sanketadgulkar
@the.sanketadgulkar 2 жыл бұрын
This Is Not Just A Story It's An Emotion 😊
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
You can follow me on mydvija by Shrreya Shah- kzbin.info Let’s keep the learning & returning knowledge to world journey be on
@14subhashsathe8c5
@14subhashsathe8c5 2 жыл бұрын
Wsssws
@बाजार-बसवी
@बाजार-बसवी 2 жыл бұрын
हे नवऱ्याचं काम आहे निप्पल काढायचे ...चांगले चोखून चोखून ब्रेस्ट वरचे निप्पल बनवावे लागतात तेव्हा कुठे डिलिव्हरी नंतर बाळा ला नीट दूध पिता येते .
@khademilind
@khademilind Жыл бұрын
It's just not emotions it's fact
@vaibhavmohite6507
@vaibhavmohite6507 2 жыл бұрын
Breast feeding badhal bolan te sudha eka marathi stree ne aani swatacha anubhav share karan!!!! Not an easy thing......Hats off to this channel ani tya madam jyanni tyancha anubhav share kela...... First marathi video mazya ayushyatala jo baghun apalya marathi samajat sudha he topics ase easily discus karun dusryanna ha tras hoi naye hyachi kalaji ghetali jatey he baghun khuppppppppp mast feel zaal..... Thanks to channel aani tya madam jyanni himati ne anubhav share kela jo aaikatana kharokhsr emotional houn jail konihi🙏
@nehaladikar9790
@nehaladikar9790 2 жыл бұрын
महत्तवाची माहीती आहे फार थोडे स्त्रिया जाणतात , जुणे ते सोने , अशी ही कहानी ,
@shrikantdeshpande2673
@shrikantdeshpande2673 2 жыл бұрын
I just can say awesome. First time I came to know after watching this video that the B. feeding also requires expert. My wife also faced problem not this type but she was not having enough B. Milk (no guidance opted that time) and my son had only option with dairy milk. So I strongly feel that awareness is required on this topic. Hats of to your work. Keep it up.
@ramharipimpalkar5036
@ramharipimpalkar5036 2 жыл бұрын
ताई मी स्त्री नाही... त्यामुळे ते दुःख तुम्हाला माहीत.. तुम्ही शेअर केलेला अनुभव इतर माताना प्रेरणा देणारा आहे. तुमच्या मुलीला तुमचा अभिमान वाटत असेल आणि मला सुद्धा.
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 Жыл бұрын
समाजात मुली सूदृढ आणी सर्व गूण संपंन्न असतात त्या समाजाची प्रगती नीश्चीत होते .
@smenglish1291
@smenglish1291 2 жыл бұрын
मला आज कळलं की मला जो त्रास होता तो खरच त्रास होता माजा.पण मला ही असेच सांगितले गेले की असच होते.पण माज्या आई ने पाहिले ठेवा ती म्हणाली की रक्त येत आहे हे चांगलं नाही lady डॉक्टर ला भेटू पण त्या डॉक्टर ने सुद्धा हेच सांगितले की असच दुखत आणि क्रीम दिली.दुखणं काही बंद झालं नाही पण या सगळ्यात माझे दूध कमी झालं आणि माज्या बाळाला दूध पाजत आले नाही.दुसरी मुलगी झाली तेव्हा ही अशीच झालं पण मी नंतर स्वतःच काही तरी जुगाड करून तिला पाजलं पण तेव्हा ही त्रास झाला आणि दूध बंद झालं. Thanks sister for this information.
@swatiparmar2481
@swatiparmar2481 Жыл бұрын
This is the most important part of motherhood where a lady maximum time goes into PostPartum depression when some unwanted people question her motherhood.. U can't feed... This is not the way to feed... Great initiative ma'am.. Hats off helpinh new moms is the best u can do to ease their doubts and solve their issues and bring out a lot of positivity..🙏
@askyourquestion502
@askyourquestion502 2 жыл бұрын
Our generation needs such knowledge... You have huge courage & confidence ! Thank you 💙
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
You can follow me on mydvija by Shrreya Shah- kzbin.info Let’s keep the learning & returning knowledge to world journey be on
@Llllllhgfvvvhb....kkkzzzz
@Llllllhgfvvvhb....kkkzzzz 2 жыл бұрын
गरज आहे अशा अनुभवाची अशा गोष्टी कोणी उघड करत नाही त्यामुळे बायकांना याचा त्रास विनाकारण सहन करावा लागतो डॉक्टर सुद्धा योग्य मदत करत नाही सलाम तुमच्या धाडसाला,
@askyourquestion502
@askyourquestion502 2 жыл бұрын
@@Llllllhgfvvvhb....kkkzzzz 👍
@manojpatil8316
@manojpatil8316 2 жыл бұрын
@@Llllllhgfvvvhb....kkkzzzz apan..anubhave.ghetla...aheka..madam
@manojpatil8316
@manojpatil8316 2 жыл бұрын
@@deepalavhe1823 deepa.matlabkay
@prathmesh788
@prathmesh788 2 жыл бұрын
ताईच्या कर्तुत्वाला सलाम एक आईच समजू शकते आईच दुःख 👸👑👸
@kisanpatil7237
@kisanpatil7237 2 жыл бұрын
हे सर्व गोष्टी सांगुन तुम्ही किती तरी आई होणारया महिला चा जिव वाचवला आहे
@modeviru2933
@modeviru2933 2 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती....मला ऐकातांना ही डोळ्यात पाणी आले....का माहित नाही. तु हे जे आई झालेल्या सर्व स्रीयांना सजग करण्याचे काम करते आहेस त्याला माझा स्याल्यूट आहे...आणी खुप खुप शुभेच्छा.....!👍
@anantsalvi9273
@anantsalvi9273 2 жыл бұрын
स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त माहिती आहे...
@monaliparab6810
@monaliparab6810 Жыл бұрын
खूप सुरेख पण स्पष्टपणे बोललात ...great आहात . एवढं मनापासून बोलायला सुध्दा खूप धाडस लागते .so u r really great n proud of u ...🙏
@AmhiKastkar
@AmhiKastkar 2 жыл бұрын
खूपच अनोखी अन आवश्यक अशी स्टोरी👌👌
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
You can follow me on mydvija by Shrreya Shah- kzbin.info
@PK-eo2ig
@PK-eo2ig 2 жыл бұрын
Story नाही काका सत्य घटना आहे.
@mohinipawar9776
@mohinipawar9776 Жыл бұрын
Mala hyanchya videos madhun khup kahi shikayla milat.... hyancha pratek video mi baghat aste... mala hi same problem hota... hyanche videos baghun mala guidence bhetla mhanun mi majhya bala la feed karu shakle... Big Thanks to Dr. Shreya Shah❤️❤️❤️
@sunitalande8185
@sunitalande8185 2 жыл бұрын
मी जेव्हा पहिल्यांदा आई झाले तेव्हा मला अशी माहिती नव्हती मिळाली..मी ही या अनुभवातून गेले आहे thanks या माहिती बद्द्दल...
@kishorjc
@kishorjc 2 жыл бұрын
Hi
@ArchanaZaware-k1t
@ArchanaZaware-k1t 2 жыл бұрын
Great work 👍🏻👍🏻👍🏻तुमच्यातल्या आईला आणि तुमच्यातल्या धडसाला खरंच सलाम, आपल बाळ आपलं दूध पिऊ शकत नाहीये या विचारानेच त्या स्त्री मधली आई तळमळून अर्ध मेली होत असेल 😔great job.. You work on it and you share all this... Salute 👍🏻👍🏻
@FLAUTISTKAMOL
@FLAUTISTKAMOL 2 жыл бұрын
,👌👌😊😊 आई होंण ही खरच खुप मोठी आणि कठिन गोष्ट आहे.आताच्या या घडीला science and physcology समजून घेऊन आई होंण खरच खुप गरजेच अनी सुरक्षित आहे,योग्य आहे,
@kaveriwalavalkar1122
@kaveriwalavalkar1122 2 жыл бұрын
मॅडम जेव्हा एक स्त्रीचा जन्म होतो तेव्हा ती सर्वात पहिले मुलगी , बहिण ,नात नंतर ती बायको ,सुन अशा Situation मधून वावरत असते तिला सर्व जण आपापल्या परीने मार्ग दर्शन करत असतो प्रत्येक स्त्रिला वयाच्या एका अशा टप्प्यावर तीला मातृत्वाच सुख मिळतच त्यावेळी खरं तर सर्वात जास्त अशा महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाची तिला गरज असते आणि तेच तुम्ही केलंत त्या बद्दल तुम्हाला सलाम आणि Thank you तुम्ही इतकी सुंदर महत्त्वपूर्ण माहिती दिली . 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@nilimakale7650
@nilimakale7650 2 жыл бұрын
हो पण हे साधारण पणे मोठ्या बाईचे काम आहे,निप्पल आहे की नाही बघणे,गरोदर पणात निप्पल चोळून बाहेर काढावे लागतात ( नसतील तर,) मसाज करून.पूर्व तयारी करावे लागते.
@Kanchan-pu8dc
@Kanchan-pu8dc 2 жыл бұрын
हो हे आईचे व मावशीं चे कर्ताव असते गरोदर असताना सांगणे
@PK-eo2ig
@PK-eo2ig 2 жыл бұрын
कोणी नसेल तर कुठून माहिती मिळेल याची?? सर्वच बायकांना याची मुद्देसूद माहिती नसते ना. आणि शहरातील कल्चरच वेगळ आहे मग कुठून कळणार नवीन मातांना?
@traditionalfashionworld8848
@traditionalfashionworld8848 2 жыл бұрын
@@PK-eo2ig apn jya dr. Kadun tretment geto na ty file var aste, mala pn koni ch nvt sagitle, pn mi mazi purn file read keli hoti ani angol krtana cholun kali khil baher kadaychi, tyamule pore mokle hota v dudh baher yet
@mr.vishal7007
@mr.vishal7007 2 жыл бұрын
@@mayagadiyar8577 🙆‍♂️😂😂
@prasadjagdale6522
@prasadjagdale6522 2 жыл бұрын
@@mayagadiyar8577 mi deto ki cholun
@priyadarshinirao4746
@priyadarshinirao4746 2 жыл бұрын
Such a beautiful message. Even I went to through the painful period after the delivery of my first child. No one to guide and understand the pain I was going through... I used to pray God and cry everytime I was feeding my baby, it was so painful...I used to surf net all the time and learnt about attaching properly, but my nipples were wounded and my Mother was embarrassed to take to doctor for that, but I insisted and the wound healed after that, and after it was as you said it was all tears of joy. It's been 7 years after the birth of my son, it's first time I am hearing an Indian women discussing this and guiding this. You are doing a great job. Keep it up.
@chaitalirao4841
@chaitalirao4841 2 жыл бұрын
I am one of the mother to whom Shreya guided for breastfeed..... N i can say, we need such a guidance.... its actually a really important in every mothers life..... Tysm Shreya from every mother 🙏
@noopurmone8502
@noopurmone8502 2 жыл бұрын
where do you live mam ,and where in which hospital or clinic mam works ,could you pls guide on that part
@suprabhabodhare7421
@suprabhabodhare7421 2 жыл бұрын
@@noopurmone8502 swaminathan hospital in Pune.
@anythingbyabhieabhie514
@anythingbyabhieabhie514 2 жыл бұрын
How to contact Shreya mam please share
@preetibendre1278
@preetibendre1278 2 жыл бұрын
Please give her contact details...🙏
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
Thank u so much
@mandarwankhade3451
@mandarwankhade3451 2 жыл бұрын
मॅडम खरच सलाम आहे तुम्हाला 🙏🏻 मी एक १८ वर्षाचा मुलगा आहे . पण समजू शकतो की एक science student mhnun की काय तो त्याग ज्या मध्ये गाई च दूध पाजवलागल आणि काय तो आत्म विश्वास ज्या मुळे तुम्ही आम्हाला संबोधलं...खरच सलाम आहे तुम्हाला मना पासन😊♥️
@ajitatatake5903
@ajitatatake5903 2 жыл бұрын
खर च ग्रेट आहेस तु ,हा प्रॉब्लेम लक्षात येत च नसेल कुणा च्या ,अश्या आयां ना तुझ्या सजेशंस ची नक्की च मदत होणार
@shailajadhule2
@shailajadhule2 2 жыл бұрын
एक धाडसी आई ची कहाणी. स्त्री जन्माला जागृत ठेवी. या बहिणी ला दिल से Salute
@unmeshchavan455
@unmeshchavan455 2 жыл бұрын
आई कळली आपल फार फार आभारी आहे
@vaibhavmahajan4249
@vaibhavmahajan4249 2 жыл бұрын
अतिशय सुंदर भाषेत अत्यंत आवश्यक असे प्रबोधन केलें आहे., काही मॉडर्न नवविवाहित मुलींना तर आपल्या स्वतःच्या अपत्याला स्तनपान करताना लाज वाटते, परंतु असे प्रश्न निर्माण झाल्यावर त्यात समंजस भुमिका घेतली गेली तरच बाळाची वाढ व्यवस्थित होते. आपण मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता सुंदर भाषेत माहिती दिली आहे. मनस्वी अभिनंदन.
@abhays9046
@abhays9046 2 жыл бұрын
Hats of salute Ms. Shreya Shah for unfearfully & courageously explained sensitive topic and motivated lots of women's 👏👍🙏
@vandemataram...7807
@vandemataram...7807 2 жыл бұрын
तुमचा हा त्रास दायक अनुभव आणि त्यावर केलेली यशस्वी मात हि इतर स्त्रीयांना प्रेरणा देईल व मदत करेल. तुमचे अनुभव ऐकताना आईला आणि माझ्या पत्नीला झालेल्या त्रासाची कल्पना करुन मन खरंच हळहळले. यावरून प्रत्येक आईला किती त्रास होत असेल याची कल्पना येते. सर्वच आयांना माझं शत् शत् नमन.... 🙏🙏
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 2 жыл бұрын
Kiti great ahes tu shreeya🙏 Mala donhi deliveries nantar feed karayala khup tras zala . Tevha tuzya sarakh kuni sangayala navhat.
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
You can follow me on mydvija by Shrreya Shah- kzbin.info Let’s keep the learning & returning knowledge to world journey be on
@shajisdine
@shajisdine 2 жыл бұрын
I had gone exactly through this situation during my two children's breast feeding but as usual had to bear as taught to us by ours elders. If Shreya madam would have been at my time it would have been a great help. Anyways let no other mother go through this pain. Good work Shreya madam
@MiHindustani
@MiHindustani 2 жыл бұрын
Great emotions. Recently a Milk Bank is opened in Dharwad with the help of Rotary. It collects,. Process and Store lactating Mother's excess milk and provide to those needy kids whom it's not available. It's a really noble cause for the society.
@samikshaasekar3106
@samikshaasekar3106 2 жыл бұрын
Thank you so much 🙏दीदी तुम्ही तुमचा अनुभव इथे share केलाय....नाही तर कित्येक बायका इतकं मोकळ्या मनाने नाही सांगू शकत कारण कुठं कुठं ना कुठं तरी त्यांना ackword फील होत असत म्हणून तर प्रत्येक स्त्रियांनी आपल्या कोणत्याही त्रासाबद्दल मनमोकळे पणाने सांगा कारण समोर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून.. .thank you ताई😘♥️🙏👍
@aniketbongirwar326
@aniketbongirwar326 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली तुमचा शब्दामधून माऊली पुन्हा एकदा समजली....🙏🙏
@swathisreerama
@swathisreerama Жыл бұрын
You have portrayed so well...the moment we complain our elders become judgemental and question our lifestyles and habits...never think otherwise! But I'm glad your pain helped you carve your destiny and find your passion to help other mothers!
@milindlotlikar8051
@milindlotlikar8051 2 жыл бұрын
ताई खूप छान माहितीपूर्ण दिली आहे त्याबद्दल लाख लाख धन्यवाद
@utkarshakotwal8250
@utkarshakotwal8250 2 жыл бұрын
ताई खूप खूप thank you ही तुझा अनुभव तु share केला . काय होत बर्याच वेळा या गोष्टी लक्षात येत नाहीत . मी आणि माझ्या बाळा ने सुद्धा खूप suffer केल . पण असच suggestions मिळायचे . आपल्या कडे lactation consultant असतात हेच माहिती नाही लोकांना. Thank for sharing this experience आई होने काय असते ते एक आईच समजू शकते.
@hemlatapise1872
@hemlatapise1872 2 жыл бұрын
Thanks mam sharing this.. I m also safer same problem but not give me any right suggestions to me.. मी खूप मानसिक त्रासातून गेले आहे. मला दूध असूनहि मला मुलांना दूध नाही पाजता आलं.. मी दूध काढुन् पाजत होते पण ते किती येणार.. माझी मुलं गाईंच्या दुधावरच वाढ़ली ते हि मला दूध असताना.. माझे दूध वाया जात होते ते दुध् मी वाया जाऊ नये म्हणून खूप धड्पड्त् असायचे. कसेही करून होईन तेवढे दूध पाजायचा मी प्रयत्नं मी केला.. पण असं कोनाहि बरोबर होउ नये असेच् वाटायचे .मला एक वर्षा पूर्वी तुम्ही भेटला असता तर मि माझ्या बाळाला माझे दूध पाजू शकले असते. पण असो.. आता तुमच्या रूपाने खूप मोठा मार्ग मिळाला आहे.. मि नक्की आता कोणाला असा त्रास असेन तर तुमच्याशी कॉन्ट्रैक्ट करून देईन.. Thanks so much mam..
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
You can follow me on mydvija by Shrreya Shah- kzbin.info Let’s keep the learning & returning knowledge to world journey be on
@madhu-pf1sh
@madhu-pf1sh 2 жыл бұрын
Nice dear valela ahech kalat nahi appyala an koni et sangathe nahi
@suvarnapatil7745
@suvarnapatil7745 2 жыл бұрын
Sem condition Mazi zali hoti pan Aaj mala maza pudil balasati tumi margdarshan Kara
@hemangivernekar5272
@hemangivernekar5272 2 жыл бұрын
खूप छान बेटा.चांगल समजावून सांगितल. मी आता 56 वर्षांची महिला आहे.मी जेव्हा बाळंत झालेली तेव्हा माझ्या बाजूच्याच बेडवर असणाऱ्या बाईला हा सेम प्रॉब्लेम होता.त्यानंतर नर्स ने तिला दुकानातून निप्पल आणायला सांगितल ती आपल्या निप्पलवर ती निप्पल लावायची तरी तिला दुखायच.
@ketkipadvi2476
@ketkipadvi2476 2 жыл бұрын
Kharch hya saglya gosti gyanacolgist ka sangu shakat nay tech mala kalat nay... Kiti g mentally tu disturb zhali ashil tevha😔😔 Mala pan dudh kami hot tevha khup disturb hote mi tujhe videos mule khup help zhali mala thanks a lot... 🙏 🙏
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
You can follow me on mydvija by Shrreya Shah- kzbin.info Let’s keep the learning & returning knowledge to world journey be on
@kavitatijare1428
@kavitatijare1428 2 жыл бұрын
खरंय... तुमची पिढी, अगं दुखतच, थोडेसे सहन करायाचे...etc. पण ह्या तुमच्या त्रासातून तुम्ही जे केले आहे..ते kutukspad.आहे. ह्याची गरज आहे..नवीन पिढीला मार्गदर्शन कार्याची. nice work..alll the best..& hats off.. नाजूक विषयाला.वाचा phodalybaddal अभिनंदन..
@aartichavan9171
@aartichavan9171 2 жыл бұрын
Bravo lady 👍 you are an inspiration to all mothers who are worried about the breast feeding ... Thanks for your courage.
@kirtijagtap924
@kirtijagtap924 2 жыл бұрын
Yes Brave lady👍🙏
@preetiadake8087
@preetiadake8087 Жыл бұрын
😭😭मी प्रचंड प्रमाणात या अडचणीला तोंड दिले, मी या सगळ्या गोष्टीत बेशुद्ध होऊन माझ्याच लेकीच्या छाती जवळ पडले होते, नशीब बाळाच्या अंगावर पडले नाही, माझे डोळे संपूर्णपणे पांढरे झाले होते, घशातून विचित्र आवाज येत होता, केस घामानी ओलेचिंब झाले होते, स्वामींच्या कृपेनें आज छान आहे, तुमचे व्हिडीओ बघताना मला सगळे आठवून रडू फुटले, तुम्ही खुप छान काम करताय ma'am... Salute to u❤️🙏
@aparnaambhore5265
@aparnaambhore5265 2 жыл бұрын
Yes Shreya ... you really helps to newly mother's ...I attended your section in Pimpri . Bcz of your guidence I really enjoyed my pregnancy to dilivery journey with lot of confidence 😀.....a lot of Thanks to you dear ❤️ & keep smile always 😘 & I suggest everyone plz attend this section
@remospoke6400
@remospoke6400 Жыл бұрын
Hiii
@chhayasonawane5237
@chhayasonawane5237 Жыл бұрын
Same mi pan ya problems madun geli ahe, khup chhan suggest karat Aha ata tumi next mother's problems lavkar solve hotil tila jast tras honar nahi👌👍🙏
@anandgawade9676
@anandgawade9676 2 жыл бұрын
तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही घेतलेले हे व्रत असेच चालू ठेवा अनेक गरजूना मदत होईल गैरसमज दूर होतील
@shraddhajagtap5862
@shraddhajagtap5862 2 жыл бұрын
So courageous story 🤞🤞😊😊Proud of you....👏👏Wonder woman 🙏🙏
@jyotijadhav4189
@jyotijadhav4189 2 жыл бұрын
My god this also happens? Unbelievable. असे काही असते हे पहिल्यांदा समजले. असा पण problem असतो हे माहित नव्हते. Hats off to you for sharing your experience and making it a passion to teach others.
@dipshreeadivarekar4180
@dipshreeadivarekar4180 2 жыл бұрын
Mam during my first delivery I also faced the same challenge. I was having flat nipples and it took almost a month to feed my baby properly. It was so painful , I was giving him directly on breast but if it is too much pain the I used breastpump and gave him milk through bottles. With breastpump it helped me to come out my nipple. Yes but no one told me before delivery about this things. When I discussed with friends I got to know they also faced same problem. Now I ask every known pregnant women and guide them.
@priyankamehare
@priyankamehare 2 жыл бұрын
same case with me too
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
I understand.. Do follow me on you tube channel mydvija by shrreya shah.. let’s keep the learning journey on. Thank you so much
@archanaautade06
@archanaautade06 2 жыл бұрын
Same case with me too
@NeelAcademy2919
@NeelAcademy2919 2 жыл бұрын
I faced the same during both deliveries. But in second, I got solution if nipple shield. I want to share another thing, now adays my breast is paining and feeling hard at some place. Gone through sonography and antibiotics treatment. Dr. Says there are ducts blockages due to that hardness and pain is there. Sometimes milk secretions are there. Is anybody knowing such problem and solutions for the same? Please help me.
@avantibarve2692
@avantibarve2692 2 жыл бұрын
I also suffered with same problem...jenvha khup dudh hota balala pita yaaycha nahi... N one week madhe kamala uthale... Mhantaat lagech kaamala uthala ki dudh jaata... M nahi rahila dudh... So lawkar baatli laagli...tyala...
@vinayakkulkarni4562
@vinayakkulkarni4562 2 жыл бұрын
खरच खुप चांगला विषय काढतात तो ज्वलंत असुन खरा आहे ऊतम जरूरी म्हणतात ना ज्याच जळत त्यांना कळत आसा विषय आहे समाजातील स्त्री साठी अत्यंत आवश्यक विषय आपण मांडले त्या बद्दल आभार धन्यवाद
@ujwalak4204
@ujwalak4204 2 жыл бұрын
Most sensitive subject explained so nicely👍
@shridhar_bhumkar4515
@shridhar_bhumkar4515 2 жыл бұрын
ताई तुमच्या 'आई ' च्या कहानीला मानाचा सलाम 🙏 आई आईच असते❤️
@vaishalisamant8548
@vaishalisamant8548 2 жыл бұрын
बाळाला कसे धरावे व दुध पाजावे हे चित्राकृती मधुन दाखवले असते तर खुप जणींना फायदा झाला असता.
@navnathdeshmukh4511
@navnathdeshmukh4511 2 жыл бұрын
मी सुद्धा थोडंसं अनुभवला आहे हे जेव्हा मी आई झाले होते . खूप छान काम करता तुम्ही खरंच याची खूप आई ना गरज आहे. तुमच्या कामाला आणि तुम्हाला माझा सलाम .👍👍
@logothecrafter8259
@logothecrafter8259 2 жыл бұрын
I too underwent same condition during first pregnancy Thanks a lot for discussing this topic for other ladies
@sachinmore2577
@sachinmore2577 Жыл бұрын
🙏🏻सलाम श्वेता ताई तुमच्या या जबरदस्त speech बरोबर... आणखी काही माता भगिनी ज्यांना या गोष्टी भीती पोटी बोलता येत नाही त्या तुम्ही सहजपणे समजावून सांगू शकता यामध्ये काहीच दुमत नाही 🙏🏻 आपल्या या धाडसी Speech बद्दल पुन्हा एकदा तुमचे आणि josh talk चे अभिनंदन 🙋🏻‍♂️
@sahillalbegi9169
@sahillalbegi9169 2 жыл бұрын
डोळ्यात अश्रू आले madom...such a proud of you 🙌👏
@ektaabalaji
@ektaabalaji Жыл бұрын
खूप छान, बायकांचा असा त्रास ऐकून घेण्यापेक्षा त्यांना तो सहन करायलाच शिकवतात. तुम्ही खूप छान हिम्मत आणि जिद्द दाखवून हे संकट पार केलेत. खूप खूप शुभेच्छा!
@Innocent_Buds
@Innocent_Buds 2 жыл бұрын
Very well practical true emotional information video madam👌🙏
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
You can follow me on mydvija by Shrreya Shah- kzbin.info Let’s keep the learning & returning knowledge to world journey be on
@godofliberty3664
@godofliberty3664 2 жыл бұрын
मॅडम, तुम्ही फार ग्रेट आहात, आई काय असते हे जगातील उत्कृष्ट आणि उत्तम उदाहरण आहात. मला तर असे वाटते की तुमचे उदाहरण "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये द्यायला हवे.
@vaishalik8026
@vaishalik8026 2 жыл бұрын
U r great mam..And now u r helping so many women to breast feed their infants in an accurate way...Hats off to you & all the best 👍
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Жыл бұрын
आईचे दूध बाळासाठी पूर्ण पोषण आहार.खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.
@priyankapatil466
@priyankapatil466 2 жыл бұрын
It made me cry while listening as I've gone through same experience!! but somehow managed to get the correct position to feed my baby.
@priyagangurde476
@priyagangurde476 2 жыл бұрын
इथे कॉमेंट्स वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई ला इतकं प्रेम दिलं पाहिजे की ती जगातली सर्वात सुखी आणि नशिबानं आई झाली पाहिजे .. आपण आपल्या आई सोबत कसा ही व्यवहार करतो.. पण तिने आपल्याला जन्म देण्या आधी जन्म दिल्या नंतर आणि जन्म झाल्यावर किती वेदना सहन केलेल्या असतात ह्याची आपण कल्पना ही करू शकत नाही... ♥️ कधी तिला दुखावू नका... आपण जेव्हा आई वडील होऊ तेव्हाच आपल्याला कदाचित हे सर्व समजेल 😔
@kanchanrao675
@kanchanrao675 2 жыл бұрын
Yess i am very proud of you tht your tough journeys experience could help so many in need of support when these mother's go through anxiety and pain.Keep up your good work.God bless 🙌
@mydvija
@mydvija 2 жыл бұрын
You can follow me on mydvija by Shrreya Shah- kzbin.info Let’s keep the learning & returning knowledge to world journey be on
@kamalmhaskar8210
@kamalmhaskar8210 2 жыл бұрын
दक्ष नाटक
@jayabannurkar7887
@jayabannurkar7887 2 жыл бұрын
Fhar chan mam tumi vyvastit samjawn sagital karan philya dilwari natar kalat nai khup janana aani dr.pan samjaun sagat nai
@moviesmore1700
@moviesmore1700 2 жыл бұрын
ताई खुप छान विषय हाताळलाय. सध्या समाजात ह्या गोष्टी समजणं हि खुप गरजेच आहे.
@gitsbits
@gitsbits 2 жыл бұрын
Take a bow Shrreya shah, you are a role model to an indian mind !
@yogeshwagh8630
@yogeshwagh8630 2 жыл бұрын
मणुष्य हा प्राणी.... खूप कृत्रिम झालय .... तात्पर्य प्राण्यांना नैसर्गिक क्रिया शिकाव्या लागत नाही त्या मनुष्याला शिकाव्या लागताय....
@prasadbaviskar4423
@prasadbaviskar4423 2 жыл бұрын
Inspiration for millions of Mothers. 💯
@mohansuryawanshi7161
@mohansuryawanshi7161 2 жыл бұрын
डॉक्टर तुम्ही खूप धाडस करून जी माहिती सांगितली त्यामुळे खूप स्त्रियांना मदत होईल ज्या नुकत्याच आई झाल्या आहेत. तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाची माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.
@nilamkulkarni4954
@nilamkulkarni4954 2 жыл бұрын
ताई सलाम तुला🙏🙏🙏🙏 बाळाला दुध पाजायला जरा उशीर झाला तर कसा त्रास होतो ते माहिती आहे पण तुझ्या इच्छा शक्ति ला सलाम 🙏तुझ्यातल्या आईला सलाम 🙏🙏🙏
@rs-wz8cq
@rs-wz8cq 2 жыл бұрын
I also faces nipples problem after first delivery during breast feeding. Seriously no one teaches , even tell us about it. All old women only blame us about our inner clothes causes such problem. And my mother in law laugh on me on my condition. After long time of facing this trouble me and my baby goes in good condition. Thank you so much.video is very important to all feeding mothers
@ujwalashejwal1779
@ujwalashejwal1779 2 жыл бұрын
खूप छान. काय बोलू शब्दच नाही. कोणी इतकं छान कसं असू शकत. मी तुमचे सगळे विडिओ पाहते. खूप छान असतात खूप सारी माहिती मिळते. तुम्ही खूप छान काम करता. I love u.
@amitjori7867
@amitjori7867 2 жыл бұрын
ताई खुपचं चांगली माहिती दिली तुमचे मनापासून आभार 🙏👌
@gopithakare159
@gopithakare159 2 жыл бұрын
असं काही असतं, हे आज तुमच्या माध्यमातुन माहीत झालं .तुमचे खूप खूप आभार.
@komalvasaikar236
@komalvasaikar236 2 жыл бұрын
Women's kiti strong aahet naaa❕❔ Life madhe sarvaat jast pain sahaan krnaari 🔥❕ Respect kro Saab haar women's ki...📌
@chandrakanthambire6961
@chandrakanthambire6961 Жыл бұрын
फारच चांगली माहिती की जनरल नॉलेज मध्ये भर घालू शकते . विशेष करून प्रत्येक स्त्रिसाठी उपयुक्त माहिती .
हे अनेकींसोबत घडतं पण...  | Sushma Chaudhari | Josh Talks Marathi
27:19
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 105 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 24 МЛН
मुलगी होणं गुन्हा?  | Jyoti Patait | Josh Talks Marathi
20:37
जोश Talks मराठी
Рет қаралды 1,7 МЛН