विशाल आणि सायली यांची भेट झाली पाहिजे कुणाकुणाला वाटतंय त्यांनी लाईक करा ❤️❤️
@supriyabhandalkar310Ай бұрын
Aajpasun baghnar nahi mi web series
@akashsuroshe5903Ай бұрын
Ho झाली pahije
@Sonali-Chandanshive.Ай бұрын
पहिले सीरियल बघायला खुप मन होयच आता ईछा नाही होत आसला कसला दुरावा काय माहीत😅😅
@Krishital.Ай бұрын
Ha na साधा विशाल ला कॉल पण करता आला ka😂😂
@babugharge6665Ай бұрын
१००%
@amolkolekar2636Ай бұрын
बरोबर आहे
@monikawaghmode9293Ай бұрын
Ho na
@ranjanakadam2147Ай бұрын
Ho na 😢
@Prakashborase-tc8zxАй бұрын
या भागात सायली आणि विशाल ची भेट झालीच पाहिजे असं सर्वांना वाटतं असेल, तर नक्की होईल ह्या भागामध्ये भेट ❤❤❤❤❤
@SHREYASH-24Ай бұрын
Mla ky fark nhi padat😂 🤣 karan te yede jhale ahet premat itk pn yed ny hoych😅 re vishal 😂😂
@sarveshmahadik656Ай бұрын
😂😂😂😂@@SHREYASH-24
@Payu_chaure_007Ай бұрын
😅😅 @@SHREYASH-24
@GorakhDahatondeАй бұрын
@@SHREYASH-24Ho na 😂😂😂😂
@amolkolekar2636Ай бұрын
वाटत होते पण वेगळं वळण दिले आहे मूड ऑफ झाला
@deepakschavanpatil100Ай бұрын
रोहितला नक्कीच विशालचा फोन आला असावा म्हणून रोहित इतका अस्वस्थ झाला..😐
@navnathwarpe95Ай бұрын
100%
@jyotimali6345Ай бұрын
Ho
@vilasmane1531Ай бұрын
मला पन आस च वाटतं आहे
@JyotiSuryawanshi-m4lАй бұрын
मला नाही वाटत
@smitachaudhari8782Ай бұрын
Ho
@SuchitraAhireАй бұрын
बोलणाऱ्या कडे शब्द आणि जगणाऱ्या नं कडे वेदना 😔एक च नंबर लाईन 👍🏻👍🏻
@vikassonawane1785Ай бұрын
पाऊस हा आता पाऊस वाटत नाही.आधी आतुरता असायची भिजण्याची ती आता जाणवत नाही.❤ असे कोणाला वाटते.त्यांनी लाईक करा.❤😢
@dnyaneshwarpande4422Ай бұрын
पाऊस आता पहिल्या सारखा राहिला नाही वाटतं,आता हिवाळा लागला बहुतेक,काय सिरीयल पहायची इच्छा कमी होत आहे.पुढचा भाग जर व्यवस्थीत नाही टाकला तर पाहणे बंद.
@official_shankar_1999Ай бұрын
क्रिकेट खेळते वेळेस काय सीन होता यार, आऊट आधिच केलाय पण बॉल आत्ता टाकलाय हितल बोलणं मनाला लागलं 😮
@Apolostar14Ай бұрын
आयच्या गावात 😂
@atuldeshmukh488Ай бұрын
टाइमपास चालू केलाय ह्यांनी सगळा😂😂😂
@tejashrimalusare7996Ай бұрын
विशाल ने फक्त पुस्तकच वाचली..रोहित तर त्यापुढे जाऊन माणसं वाचणारा निघाला..
@Official_JK_2399Ай бұрын
💯💯🙌
@InMyOwnWorld...Ай бұрын
😊 अगदी मनातलं 🤗
@rushikeshkarad8946Ай бұрын
उग स्टोरी खेचु नका बोर होत जात मग 😁☘️
@Taslim2420Ай бұрын
I m totally agree with you
@vijayshardul2719Ай бұрын
दोघांची भेट दाखवा, त्यांचं लग्न दाखवा. नुसता दुरावा दाखवून काय उपयोग. आजच्या काळात प्रत्येक जन काहीना काही ताण तणावात असतो. त्यातून वेळ काडून तुमची सीरियल बघतो. ते जरास डोकं शांत होईल जरासा विरंगुळा म्हणून आणि त्यात तुमचं तर चाललय विरह, दुःख, रडारड..... पण जाऊदे आम्ही काय बोलणार स्टोरी तुमची बनवणार तुम्ही आम्हाला काय.....😊
@impacctcrewsatara2188Ай бұрын
मला खूप आवडत आहे series नितीन सर तुमचा खूप आदर आहे सगळे episode खूप सुंदर आहेत पण अगदी मनापासून सांगतो आता हे खूप लांबतय अस वाटायला लागलंय लवकरात लवकर भेट दाखवा दोघांची
@somnaththombare2432Ай бұрын
ही पोरग चाभर दिसतंय अस वाटत यानेच काहितरी गेम केलाय..कदाचित विशाल चा फोन आलेला असावा किंवा हा ही त्याच कंपनीत कामाला असावा...!😊
@bhagyashreenidhalkar6887Ай бұрын
हे सर्व पाहून गाणं सुचलं ' का रे दुरावा का रे अबोला ' प्रेमाचा विसर पडत नाही.... कितीही काळ लोटला तरी..👍😊
@VrushaliBabareАй бұрын
आजचा लाईक रोहित साठी
@SudharmDeshmukh-gk9dfАй бұрын
नितीन सर वेबसिरीज मध्ये काय पण दाखवा पण विशाल आणि सायलीला वेगळं करु नका कारण विशाल हा असा मुलगा आहे की त्यांच्या आयुष्यात आई वडीलांचे प्रेम नाही कमीत कमी खर्या जोडीदाराचे तर प्रेम असु द्या ❤❤
@rohitdevang5503Ай бұрын
दुरावा😂 हा कसला ..जिथे 2g..3g मधे भेट सगळ होत होत😊हे डायरेक्ट 1950 मधे गेल्यासारखं 😅 कोणावर खर प्रेम नकोच ...लाईफ झंड होते ..😢त्या पोराला पण सांगा लई नको मागे लागू ..मुलगी आहे ती अजून 2 येतील जाईल सोडून😅
@yogeshsathe1220Ай бұрын
विशाल आणि सयालीचे प्रेम हे खूपच निखळ निरागस दाखवले. पन एक विनंती आहे त्या विशलचे आई वडील नही आहेत आता हा दुरावा थंबवा आणि त्याची भेट घडवा. खर्राच नितिन सर तुमचे व तुमच्या टीम चे खुप आभार आजच्या या जीवनात इतके खरे प्रेम करणारे खुप कमी आहेत... SALUTE NITIN SIR......❤❤❤❤
@786successАй бұрын
तसेच होणार सर पण थोडा दुरावा दिला तर च लोक पाहतील ना कथा 😢
@rushikeshkarad8946Ай бұрын
3 एपिसोड घातले नुसता दुरावा दुरावा 😂
@bharatnimkar4399Ай бұрын
4 झाले😂😂😂
@ajaygaikwad7520Ай бұрын
😂😂
@sarveshmahadik656Ай бұрын
@@bharatnimkar4399😅😅
@anvi2224Ай бұрын
😅😅
@harshu678Ай бұрын
😅😅
@JyotiSuryawanshi-m4lАй бұрын
आज जर भेट नाही झाली तर मी सिरीयल बघायचा सोडून दिल😢
@Sonali-Chandanshive.Ай бұрын
😂
@126aarushАй бұрын
Ho na 😢 me pn
@RoopaliGavadeАй бұрын
😂😂
@ganeshpayghan6199Ай бұрын
मी पण उगी टाईम पास करत आहेत
@atuldeshmukh488Ай бұрын
बंद च करा पहायचं
@somnathkudale2449Ай бұрын
खऱ्या प्रेमात असाच दुरावा येतो ,कधी समजुतिने तर कधी गैरसमजने किंवा त्या वेळची परिस्थिती तशी तयार होते.आजूबाजूचे लोक पण खूप जबाबदार असतात याला.आणि प्रत्येक लव्ह स्टोरीत एक व्हिलन असतो जसा की या सिरीज मध्ये रोहित च पत्र वाटत आहे
@compoundlaughing4378Ай бұрын
मेकर्स हे तुमचं अति होतय आता.
@sonyakhamgalАй бұрын
संगीत आवडत आपल्याला फक्त 😊😊😊❤
@SurajChavan-s3dАй бұрын
Manatal bolala bhau
@yogeshdeshmukh3397Ай бұрын
😅✌️🔥
@InMyOwnWorld...Ай бұрын
😂😂
@navnathwarpe95Ай бұрын
आला फोन आला विशाल चा पुढील भागात भेट फिक्स आहे
@anilbhise2581Ай бұрын
रोहित एवढा फुगीर कोणीच नाही विशाल आणि सायलीची जोडी मस्त आहे ❤
@TanvirSayyad-ok7ezАй бұрын
सायली च लग्न विशाल सोबत झालं पाहिजे 😢
@vinodtembare5879Ай бұрын
कूच तो गडबड हैं| असे त्या शेवटी आलेल्या फोन वरून वाटतय. विशाल आणि सायलीचे लवकर कॉन्टॅक्ट व्हावे हीच अपेक्षा Thanks all Team
@sagar2087Ай бұрын
mala tar comment vachun khup bhari vattal 🤣🤣🤣
@InMyOwnWorld...Ай бұрын
😂😂हो ना
@jayshreechirag8016Ай бұрын
सायली सोबत विशाल पेक्षा रोहित जास्त समजदार वाटतोय
@pankajnalawade507Ай бұрын
Ho na 😮😮
@shubhamkshirsagar614Ай бұрын
Warlyani hot nhi Bhai rahayla pahije
@NikhilWakhare-f9gАй бұрын
Right
@Sujit_7541Ай бұрын
Spoiler alert 🔔 :: फोन विशालचा होता. कारण रोहितचं कार्ड विशाल कडे होत.. आता दोन शक्यता आहेत. १) रोहित हे सायली पासून लपवून ठेवणार २) तो लपवण्याचा प्रयत्न करणार पण त्याच्यातील प्रामाणिक माणूस त्याला हे करू देणार नाही आणि काही काळानंतर तो तिला रोहितच्या बाबतीत काय घडलं ते सांगणार..
@rahulrajpure4818Ай бұрын
लवकर दोघांची भेट घालून द्या नाहीतर वेब सिरीज लोकप्रियता कमी होईल❤❤❤
@sandipsirsat1145Ай бұрын
सायली आणि विशाल ची जोडी मस्त आहे.
@jyotimali6345Ай бұрын
विशाल सायली ला दिवस रात्र फोन करत होता तरी तिचा नंबर विसरला आणि रोहितचं नाही विसरला waw
@riyathombare8054Ай бұрын
त्याचाकडे रोहित चा कार्ड असणार....
@bhushanwankhede9933Ай бұрын
Hoy hoy😅😅😂😂
@durvashirsat7183Ай бұрын
Agadi khar
@niteshkombАй бұрын
😊👍
@Unknownn6665Ай бұрын
😂😂
@pravingadhave6930Ай бұрын
शेतकरीला पहिला पाऊस आतुरतेने वाट बघतो तसेच सायली आणि विशाल च पहिलं प्रेम आतुरतेने वाट बघतोय ❤
@abhiforchangeАй бұрын
आत्याचा मुलगा चांगला आहे एव्हडं efforts घेतोय ✌️✨
@avinashborate-oq3idАй бұрын
नितीन सर.... भेटवा एकदाच विशाल अन सायली ला एपिसोड बघताना खूप इमोशनल व्हायला होतंय ❤️
@varshawade8522Ай бұрын
येवढा वेळ कोण प्रेम लाम राहात नाही आता मोबाईलचा जमाना आहे
@dipadhamal7191Ай бұрын
आत्या च्या मुलाने स्वतःच्या फायद्या नको करून घ्यायला.सायली ला मदत करायला हवी.विशाल शोधून काढले पाहिजे.आणी आहे २भेट घालून दिली पाहिजे.
@manojmusale_Ай бұрын
त्याला सायलीचा no पाठ नसेल 🙄🙄🙄🙄 काय फालतूपणा रोहित खूप मस्त त्या फालतू विशाल पेक्षा
@786successАй бұрын
कार्ड दिलं होत ना रोहित ने विशाल ला..ट्रेनिंग संपली असेल नवीन.मोबाईल घेऊन त्याला.फोन केला असेल
@babysworld-m7rАй бұрын
हो ना.. आत्ता तर मोबाईल पण रेंज आले आहे.. 😂😂
@manojmusale_Ай бұрын
@@786success हो पण एवढे दिवस सायली आणि तो बोलतात त्याला नंबर पाठ नसेल का? तो प्रयत्न करतोय दररोज सायलीला कॉल करायचा असे दाखवायला हवे होते. भलतेच दाखवतात
@Vadhiv_Mindset9Ай бұрын
Last music 🎶 khup kadakk ahe....
@jesusGod7275Ай бұрын
आदी पहायला खुप मस्त वाटायच,अता आस वाटतय सायली Love Story 2 सुरुझाली ये वाटत ...
@madhaviiiiii34Ай бұрын
रोहितचे सायली साठीचे घेतलेले efforts 🙌 खूप छान वाटले,पण विशाल साठी वाईटही वाटतयं...बाकी सिरिज मध्ये ओढाताण नको व्हायला.. आटोपशीर सांगता ह्वायला हवी..❤
@geetabhirajАй бұрын
आरती बिराजदार उर्फ सायली उर्फ 'सुंदरी' 🎭💕
@manojkamble7683Ай бұрын
हे बेन लईच सायलीच्या माग लागलंय
@siddheshdhavle6557Ай бұрын
Ata gairamaj khup honar as disat ahe sayli depression madhe Astana Rohit tyacha fayda ghenar as disatay Ani te Vishal che Mitra baghnar Ani Vishal la sangnar ki ti baddali ahe ti tujhi nahi rahili ahe ti dusryach jhali ahe evadya episode madhe aajcha episode khup chan jhala ahe kahani me twist ala❤❤❤🥰😍
@maharudramule3533Ай бұрын
Ho asch dakhwatil pudhe bahutek
@TanajiGaikwad-u5xАй бұрын
विशाल अजून सिम कार्ड घेतले नाही. का ? पगार नाही झाला का .त्या कुरुळे बंधू च्या फोन मध्ये टाकले असते तर बोलणे झाले असते
@RadhaSwarge-hi3vsАй бұрын
😅कुरुळे बंधू
@JyotiSuryawanshi-m4lАй бұрын
कुरळे बंधू नाही आहे आठवी अ मधला दादा आहे अभिजीत चा😅
@RadhaSwarge-hi3vsАй бұрын
@@JyotiSuryawanshi-m4l आठवी A कसा ahe
@JyotiSuryawanshi-m4lАй бұрын
@@RadhaSwarge-hi3vs छान आहे बघा सारखं
@sushantpatole7891Ай бұрын
मी कॉमेंट वाचुन हा भाग बघण्याचे टाळत आहे😂😂😂😂 नुसते सिरीज ला खेचत आहेत वाटते
@manojjain4885Ай бұрын
रोहित चांगलाच चिपकू दिसतोय, सायली आणि विशालच्या आयुष्यात खलनायक आलेला दिसतो हा.
@DarshiniP-t4vАй бұрын
i an m happy to see her backkkkk❤she has that spirit
@ssodgir2894Ай бұрын
सर आमच्या आयुष्याची वाट लागली आहे पण तेयच तरी भेट करा😢 आम्ही कंटाळलो लांब होताना बघुन
@Its_sakshu_2024Ай бұрын
Yes😢
@jadhavnitin9510Ай бұрын
पुढच्या एपिसोड ची आतुरतेने वाट बघतोय
@sachinlokhande4498Ай бұрын
आधी खूप छान सिरीज वाटत होती , पण आता आधी सारखा गोडवा राहिलेला नाही.
@KailashGapatАй бұрын
Story चांगल्या प्रकारे पण वाढवता आली असती पण आता वाट लागत आहे स्टोरी ची 😮
@rupalishedge169Ай бұрын
खूप छान ❤ सैराटपेक्षा भारी वाटतय बघायला
@ravindradamdhar1489Ай бұрын
यांनी पण आता टीव्ही सिरीयल सारखे आगळे वेगळे वळण देण चालु केलंय. ज्यामुळे ही वेब सिरीज बघायला आता नको वाटायला लागलं.
@RudaghaАй бұрын
कदाचित अस झालं असेल की रोहितला काही कळलं असेल म्हणजे (विशाल बरोबर काहीतर वाईट वैगरे झालं असावं) त्यामुळे तो संभ्रमात पडला असेल...की सायलीला हे कस सांगावं...ते ऐकून ती कशी रिॲक्ट होईल...म्हणून तो काळजी पोटी सांगतही नसावा may be
@rohitbhanage5189Ай бұрын
मागचे तीन एपिसोड मी बघितले नाहीत कारण , ही सिरीज फक्त बघत नाही ,तर जगतोय ...दुरावा नाही बघू शकत
@sk_editz...007Ай бұрын
आपण सर्व जण किती भारी कमेंट लिहतोय पण ते वाचतात का आपण किती आतुरतेने वाट पाहत राहतो भागाची पण ते दुरावा वाढवतच आहे त शेवट भेट झाली पाहिजे बास
@sk_editz...007Ай бұрын
लेखक त्याला रिप्लाय नाही देत
@sumitbhosale5646Ай бұрын
Khup excited ahe vishal and sayali visit ❤
@vipulpawar8991Ай бұрын
Writer 🔥
@spy5876Ай бұрын
आज बहुतेक सायलीला पाहायला दुसरा कोणीतरी येणार शक्यतो जवळील नात्यातील
@SHREYASH-24Ай бұрын
Nhi ti ni mla call kelta mi yeto 😅😂😂😅 magni ghalto 😅
@spy5876Ай бұрын
@@SHREYASH-24🎉🎉
@SHREYASH-24Ай бұрын
@@spy5876 thnx 👍🏼
@shripaddhokte615025 күн бұрын
मस्तच❤
@sunhitssong5266Ай бұрын
नितीन सरांची वेब सिरीज म्हंटल की breakup love स्टोरी 😂
@ypisal5657Ай бұрын
सायली वर अशी वेळ आलीय काय करावं ते कळत नाही आस कोनाच्या आयुष्य त नाही होयला पाहिजे विशाल तू सायलीला धोका देवु नकोस तिच्या आयुष्यात लवकर परत जा
@ypisal5657Ай бұрын
सायली तुझी वाट पाहत आहे
@meghadharade1972Ай бұрын
Ok ok
@ymcreation203Ай бұрын
Aaj sudhha bhet honar नाही vatate....कारण title tase aaj पाहायला milat ahe."नव्या नात्याची चाहुल" aani tya doghanch photo.ahe ...hya varun amhi kay samjayche 🤔 .manje tumhi aata सायली ani रोहित ch dakhavnar ? परंतु ka????? Amchya excitement chi vat lavta😠.. hi series bagun kay fayada honar....kahich nahi...jau dya aata kay bolav kalat nahi...
@Cartoonwalatv-u1cАй бұрын
विशाल चुकी केली भावा मित्रा ला न सांगन्यास शपथ देऊन 😒
@guruthatshide5142Ай бұрын
पुढच्या episode मध्ये तरी विशाल आणि सायली ची भेट हाउद्या की plz😢
@Vilaskadam87Ай бұрын
Sayli jr bdalli tr maja premavrch vishvas udel....lvkr bhetva tyanna😞😞😞
@sundarthombe6530Ай бұрын
विशाल लवकर या रोहित च लक्षण काय ठिक दिसानं मला काहीतरी लपवत आहे
@bhimaknyapriya3289Ай бұрын
Please sayli vishal la aktr aana..nahitr mi trauma mde jaeel😢😢😢😢💔💔💔💔mla to seen bgychy dogh smor bhettil ani mithi marun rdtil🫶😢❤️
@yogeshgurav7560Ай бұрын
रोहित ला नक्कीच विशाल चां फोन आलेला
@kamble_vinod6744Ай бұрын
नितीन सर लव ट्रँगल आहे का? अणि सस्पेन्स लय ठेवता राव! ❤
@amitsubhedar2942Ай бұрын
Lok bagtayt mhanun serial vadhvtat
@amrutvitthalraokayapak.7847Ай бұрын
सायली आपल्या प्रेमावर ठाम आहे..तर आजची कथा निरर्थक वाटतें.
@pradipghadge4163Ай бұрын
आत्ता end of the story... सायली ला रोहीत चi स्वभाव आवडू लागणार आणि सायली रोहित चi लग्ना होणार मग विशाल येणार 5 month niii 😅😅ani सायली ल बोलणार sorry माझा फोन 🚂 ट्रेन मधून खाली पडला... मग सायली बोलणार ok better luck next life... 😂😂 काही तरी मनाला पटेल असा दाखवा series मध्ये...
@llllllll859Ай бұрын
0:45 Anna satari hindi boltoy asa vattoy 😂
@SanketDhumal-tx4vnАй бұрын
मला आता बोर होयला लागलंय दुरावा एवढा असतो होय
@NandaChoudhary-qe7mdАй бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@akashsurvase6545Ай бұрын
चांगल्या story ची ओढाताण करून तुम्ही inrerest कमी करताय....कोणी पाहणार नाही असला
@Being_Dr_KomalАй бұрын
Vishal पेक्षा रोहित जास्त भावतो आहे😅
@asproduction7319Ай бұрын
राव भेट दाखवा आत्ता बास हे❤
@babysworld-m7rАй бұрын
नक्की रोहितला फोन आलाय विषयाला चा.. कार्ड दिलेला ना रोहित त्याला.. पण हे सगळं रोहित लपवणार किंवा कार्ड चेंज करणार.. कारण रोहितला सायली हवी आहे...
@Sujit_7541Ай бұрын
रोहितचाच फोन होता. पण रोहित तसं नाही करणार.. काही वेळ लपवून ठेवेल फारतर पण नंतर न राहवून सांगणार तो..
@Marathi_मुलगाАй бұрын
कुणी ही हा भागाला लाईक करू नका 😊😊
@kiranpathade9641Ай бұрын
सायली आणि विशाल च प्रेम तोडू नका
@SHREYASH-24Ай бұрын
Nhi aasch honar ahe 😅😂😅😂😅😂
@abhimangadekargadekar1334Ай бұрын
आजचा भाग मला तर अजिबात आवडला नाही
@ashwinijadhav7533Ай бұрын
Timepass 😂
@sachinchendake7226Ай бұрын
लेखकाने आता सायली आणि विशाल यांची भेट घडवून आणली पाहिजे ऐवढ तर कराव
@JyotiSuryawanshi-m4lАй бұрын
कोणा कोणाला आवडते रोहितची आणि सायली ची जोडी त्यांनी लाईक करा
@PrashantIngole-l4uАй бұрын
सायली आणी विशाल ची भेट करा
@maheshgaikwad2020Ай бұрын
पहिले भरी वाटायचं बग्यला आता पुढं पुढं ढकलायला लागतेय 😂
@spy5876Ай бұрын
आज पण भेट होणार नाही असेच झुरणे
@tejasthorat6841Ай бұрын
पाऊस सुरुवातीला छान वाटत होता पण आता पावसाने सगळा चिखल झाला आहे
@rushikeshchavan1734Ай бұрын
बेकार वाटत राव मी तर 2 min सगळा एपिसोड संपतोय आता तरी भेट होऊ द्या लका त्यांची दोघांची मज्जा येईना आता अधीसारखी 😢
@parmeshwardure3596Ай бұрын
आम्ही ही लफ्टी केली आहेत त्या अनुभवातून असं तर नक्कीच वाटत आहे की.. विशाल आणि सायलीची भेट पुढच्या भागात होईल...
@sahiljamadarsj6205Ай бұрын
आता या मुळे आणि एकदा पुढचा भाग बघायला पाहिजे नक्की....?
@pankajnalawade507Ай бұрын
Rohit 1no ahe sayli sathi ❤❤❤
@sharadpatil502Ай бұрын
Kay rao . Lai लांबवताय आता तुम्ही. 😅
@pranayparade9522Ай бұрын
ha रोहितचं चांगला आहे सायलीसाठी 😂
@pradipghadge4163Ай бұрын
एकविसाव्या शतकात जर असा 4 महिने झाले विशाल कॉल करत नाही.. किंवा कोणाला मॅसेज पाठवत नाही... This is Impossible... एड्याचा बजार आहे सर्व... पटेल असा तरी दाखवा उगाच लांबवत राहायचं... अशाना नात्या मध्ये गैरसमज जास्त वाढत जातात...