"प्रतिमा बोलली नाही पाहिजे कारण..."| Shilpa Navalkar | Tharala Tar Mag | Jui Gadkari

  Рет қаралды 209,039

Majja

Majja

Күн бұрын

Пікірлер: 85
@kalgondahingalje7629
@kalgondahingalje7629 2 ай бұрын
शिल्पाताई व सायली आईव मुलगी खूप चांगली कामे करत आहेत कुपया आम्हाला लवकरात लवकर मुलगी व आई भेटआम्हाला पाहण्यासाठी लवकरच दाखविण्यात यावे हि नम्र विनंती आहे खुप छान आहे
@spc8954
@spc8954 Ай бұрын
मग थांबा अजून 2 वर्ष यांची काय भेट होणार नाही 🤣🤣🤣
@ArchanaMore-yr3es
@ArchanaMore-yr3es Ай бұрын
आम्हाला ही मालिका खुप खुप आवडते रोज नियमितपणे आम्ही बघतो जर लाईट गेली तर आम्ही मोबाईल वर बघतो सायली अर्जुन जोडी खुप छान आहे तिच्या नंदेला लवकर सासरी पाठवणी करा
@spc8954
@spc8954 Ай бұрын
सासरी नाही पाठवलं तर atlist हनिमून ला तरी नक्की पाठवा आज याचाकडे उद्या दुसऱ्याकडे परवा तिसऱ्याकडे 🤣🤣 🤣 🤣🤣
@LakshmikantKale
@LakshmikantKale 2 ай бұрын
मालिका जरा लवकर आटोपती घ्यावी. एका वकीलाला एक गुन्हेगार मुलगी सहज चुना लावते,हे पचायला जड जाते.
@akashgaming3041
@akashgaming3041 Ай бұрын
Court che Tarek Tarek mahit nahi ka
@SangitaJadhav-z2h
@SangitaJadhav-z2h Ай бұрын
🌹❣️प्रतिमा/सायली मिठी मारली तो सिन अप्रतिम आहे, खुप छान
@NarendraNaik-g8w
@NarendraNaik-g8w 2 ай бұрын
अप्रतिम सिरीयल. सगळ्यांची सुंदर काम.
@fantasyleagueswithswarnim7230
@fantasyleagueswithswarnim7230 2 ай бұрын
खूपच छान आहे मालिका आम्ही आवर्जून पाहातो
@shobhakherdekar9664
@shobhakherdekar9664 Ай бұрын
खुप छान शिल्पा ताईच कामाला तुम्ही खुप आवडतातमलाहीमालीका आवडते
@soniapatil3518
@soniapatil3518 2 ай бұрын
मागच्या नवरात्रीत दाखवल होत माय पुढच्या १ वर्षाच्या आत पाळणा हलणार आता गणपती आले नवरात्र येईल अजून सायली तन्वी आहे हे कळाल नाही प्रेम व्यक्त नाही केल मालिका पटपट पुढे न्यावी विनंती आहे
@rinalbane8441
@rinalbane8441 Ай бұрын
हो लग्नाची ही अनिव्हर्सरी दीड वर्षा नंतर झाली
@savitakamble3134
@savitakamble3134 2 ай бұрын
खरच हृदयस्पर्शी सीन शूट झाला, सायली अर्जुन ची जोडी खुप छान, अर्जुन सायली तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉......... ठरलं तर मग ची आत्मा आहे ही जोडी
@neemachitnis
@neemachitnis 22 күн бұрын
प्रतिमा शिल्पा काम छानच Va सुंदर
@rajashreekshatriya8796
@rajashreekshatriya8796 23 күн бұрын
खूपच सुंदर मालिका आहे 👌👌👌👌👌
@Gauri2500
@Gauri2500 2 ай бұрын
Always no.1 serial TTM sayali Arjun ❤️ always best ❤
@shilpasawant7571
@shilpasawant7571 2 ай бұрын
Khup Chan Interview ❤ Best Malika ❤
@milindgothal6025
@milindgothal6025 2 ай бұрын
खूप छान मालिका no 1 प्रत्येक कलाकारांची संवाद शैली आणि हाव भाव अप्रतिम आहेत. सर्वात जास्त अर्जुन सायलीचे तर खूपच छान 💐💐💐
@rashminagvekar2450
@rashminagvekar2450 2 ай бұрын
मालीका १ नंबर सर्वंच कलाकार उत्कृष्ट
@sunandapatankar2920
@sunandapatankar2920 2 ай бұрын
आमची आवडती मालिका सर्व छान उत्तम कलाकार ❤
@Home-ef7ph
@Home-ef7ph 2 ай бұрын
सायली प्रतीमा आई मुलगी खूप छान जोडी आहे ❤❤
@Home-ef7ph
@Home-ef7ph Ай бұрын
प्रियाला जेल मध्ये कधी पाठवणार कंटाळा आलाय नीच प्रियाचा
@sushilamangekar6720
@sushilamangekar6720 2 ай бұрын
ही मालीका छान आहे.मी ही एकच मालीका पहील्या भागापासुन बघते.अशीच पुढचेही भाग चांगले होतील अशी आशा आहे.
@Jayshr-z9x
@Jayshr-z9x 2 ай бұрын
मी पण
@GhatulNanasahebsantobaGhatulNa
@GhatulNanasahebsantobaGhatulNa 2 ай бұрын
खुप छान मालिका.सायलीची भूमिका खुप छान.
@SagarSolat-v9w
@SagarSolat-v9w 2 ай бұрын
Khup chhan लेखिका जुई सायली अर्जुन कल्पना आज्जी व घरातील इतर सर्व तसेच रविराज तन्वी साक्षी महिपत सगळ्यांचेच कामे उत्तमच आहेत. सगळे कलाकार छान
@nishashringarpure3692
@nishashringarpure3692 2 ай бұрын
आता तन्वी नागराज आणि महिपत साक्षी यांस शिक्षा झाली पाहिजे आणि मधुभाऊ ची निर्दोष सुटका केली पाहिजे तसेच सायली अर्जुन यांनी आपल्या नात्यात पुढे जायला पाहिजे नाही तरी तेच खरे heroheroin आहेत
@Unknown__man-c99i
@Unknown__man-c99i Ай бұрын
❤❤
@savitakamble3134
@savitakamble3134 2 ай бұрын
सरवनी अती उत्तम भूमिका साकारल्या, कल्पना, पूर्णा आजी प्रताप सर चैतन्य अश्विन रविराज सर प्रतिमा, सुमन विमल,यांचे सिरीयल ची जान आहेत, नागराज प्रिया साक्षी महिपत अस्मिता यांचा खुपराग येतो
@spc8954
@spc8954 Ай бұрын
राग येतो मग त्याना आपण काढून टाकू सिरीयल मधून 😂😂😂
@sanikaparab11
@sanikaparab11 2 ай бұрын
Mast Serial ❤ Sunder interview ❤
@supriyavelhal9475
@supriyavelhal9475 2 ай бұрын
मालिका खूप छान आहे. फक्त तीभरकटू देऊ नका.
@jayashririkulkarni2997
@jayashririkulkarni2997 2 ай бұрын
मालिका जरा वेग वाढवावा,खूप slow वाटते.
@VijayPatil-vy7jc
@VijayPatil-vy7jc Ай бұрын
Shilpa Nawalkar...Writer...Go ahead👍
@celestinedsouza6245
@celestinedsouza6245 Ай бұрын
Shilpa tai tumi beautiful heart person bless you when you speak I can understand
@TruptiGaonkar-u8j
@TruptiGaonkar-u8j Ай бұрын
मालिका टॉपवर आहे एक नंबर 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
@UjwalaGAWADE-e2s
@UjwalaGAWADE-e2s 2 ай бұрын
Nice sayali pratima❤
@surajhodage6970
@surajhodage6970 2 ай бұрын
Too good serial 👌👌👌😍😍😍
@SwaraYedge
@SwaraYedge 2 ай бұрын
Best malika❤🎉
@aditioak2683
@aditioak2683 2 ай бұрын
तरीही लोकं बोलतील तोपर्यंत अंत पाहू नका.. पकथेला वेग येऊ दे आता..नाहीतर जास्त ताणून ताणून मालिकेची मजा जाईल.. नका अंत पाहू आता नका अंत पाहू..😊
@sunitababar5214
@sunitababar5214 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@Rpatil-ic4lg
@Rpatil-ic4lg Ай бұрын
@chitramujumdar2008
@chitramujumdar2008 Ай бұрын
सायली आर्जून जोडी तर छान आहेच सासू पण खूप आवडते asshi सासू हवी g bai ase वाटतें
@vijetaghanghav8887
@vijetaghanghav8887 Ай бұрын
Khupch chan malika ❤
@seemakamat6405
@seemakamat6405 2 ай бұрын
I din know that Shilpatai ws also a writer,hats off to her,she carries both her roles as a writer n an actor equally well.....
@RanjanaDeshpande-i8s
@RanjanaDeshpande-i8s Ай бұрын
मालीका खूप छान आहे , सर्व रहस्यांचा उलगडा लवकर व्हावा असं वाटतं पण मग मालीका संपेल याचं वाईट वाटतं .
@minalpandao3241
@minalpandao3241 2 ай бұрын
❤❤❤
@ashwinfadtare.1447
@ashwinfadtare.1447 Ай бұрын
छान मालिका चालल्या ठरलं तर मग मी रोज न बघता चुकतो कोल्हापुरी
@Sangeetapatil-hh4kq
@Sangeetapatil-hh4kq 29 күн бұрын
Arjune sayali LA lavakar PRA pose karave
@ashwinfadtare.1447
@ashwinfadtare.1447 Ай бұрын
न चुकता ठरलं तर मग तुमचा नाटक बघतो
@nishashringarpure3692
@nishashringarpure3692 2 ай бұрын
प्रतीमाने पण जास्त ताणून धरू नये रविराज ना ओळखले पाहिजे त्या शिवाय मालिका पुढे सरकणार नाही
@MohiniTambe-ch9nm
@MohiniTambe-ch9nm 2 ай бұрын
Sayali pratima aai mulagi chhan watate priya cha khotarde pana lavkar baher aana ti Arjun chya aaju baju la aste he ajibatach aavdat nahi ti la labnch thewa sayli Arjun love ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@vidyajoshi1749
@vidyajoshi1749 Ай бұрын
Trp च्या नादात स्टोरी अनावश्यक वाढत आहे.
@seemaketkar4187
@seemaketkar4187 Ай бұрын
शिल्पा नवलकर तुम्ही संवाद लेखन आणि मालिका खूप आवडले. तुम्ही प्रतिमाचे काम कलाकार खूप चांगले केले आहे.❤❤❤❤ मालिकेतील कलाकार खूप चांगले काम करत आहेत. सगळ्यांना ......... ......... खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐💐💐
@vijayavaidya1664
@vijayavaidya1664 Ай бұрын
अस्मिता चे पात्र कशासाठी घेतले आहे.?फुकट पोसायला काळ.तीला अभिनय करता येतो की नाही ? उगाच लहान मुलासारखे लाड करून घ्यायचे एवढेच तीचे काम.
@archanaacharya606
@archanaacharya606 2 ай бұрын
Serial eka Tamil serial Varun ghetli ahe. Ani khup Chuka ahet serial madhe prasangamadhe. Serial madhale don vakil nuste bolnyat hussar dhadsi evadhech .bolale jate pan dakhavtana doghehi murkh dakhavale jatat. Tyanchi vakye secret kayam the un badalu shakla astat tumhi
@ShraddhaKamat-j9r
@ShraddhaKamat-j9r 2 ай бұрын
Shilpaji tumhi khup uttam writer ahet pan serial khup khechat aahe plz he lavkar dakhva ki sayali tumchi mulgi aahe Ani Priya cha Satya lavkar aana
@kirtitamboli1983
@kirtitamboli1983 22 күн бұрын
मलिक लवकर संपवावी, आई कुठे काय करते नका होऊ देऊ😂
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
पुढची कथा लेखकाला खरंच माहिती असते का ? कारण पात्र नवीन नवीन आणली जातात, पाणी घालून घालून वाढवली जाते. मग मालिका कंटाळवाणी होते.
@BalasahebKurhade-y2l
@BalasahebKurhade-y2l Ай бұрын
सायलीच्या तळपाय अजून घरात कुणालाही का दिसला नाही. किती दिवस लोकांना मुर्ख समजत आहात का
@archanaacharya606
@archanaacharya606 2 ай бұрын
Ajun ek ata akharshah mungichya pavlani jat ahe. 2-3 vakyat serial sampte ase vatate ki ka evaadhi slow jjat ahe.
@hemlatapimpalkar8656
@hemlatapimpalkar8656 Ай бұрын
वाचा गेली आहे, आठवणी पण गेल्या आहेत, लिहून तर ती दाखवू शकते मनातले
@jayshreesalokhe5825
@jayshreesalokhe5825 Ай бұрын
Kiti divas zale Malika khechat chalay tumhi lok khoti priyach saty dakhva
@savitrid2725
@savitrid2725 2 ай бұрын
No , no , remove those scars shilpa
@vidyajoshi1749
@vidyajoshi1749 Ай бұрын
अर्जुन, अश्विन अगदीच नेभळट दाखवले आहेत. डाॅ. 24 तास घरातच असतो का? चैतन्य ला गायबच केले आहे!
@anitajanorkar8341
@anitajanorkar8341 Ай бұрын
Nagraj chya mulala ka dakhwat nahi kuthe gela
@pearlraj7003
@pearlraj7003 Ай бұрын
Bathroom madhe vahun gela acting jamena mhanun😅
@pankajathakur9934
@pankajathakur9934 Ай бұрын
लेखीका ताई मालिका लवकर संपवा . लोकांना कंटाळा येईल इतकं बोर व फालतू करू नका ही विनंती .
@SonaliPatil-v5g
@SonaliPatil-v5g Ай бұрын
प्रिया या मलिकेत नको अहे आम्हाला
@hemlatapimpalkar8656
@hemlatapimpalkar8656 Ай бұрын
घरातील expert वकील असून त्यांना का असे bevkuf दाखवले आहे
@samusicofindia
@samusicofindia 2 ай бұрын
चेहऱ्याचे डाग घालवा, बघवत नाहीत. ट्रीटमेंट keli असे दाखवा
@VandanaDhore-w5l
@VandanaDhore-w5l Ай бұрын
Please Priyachi ATI Pana kami kara😮😮
@MohiniTambe-ch9nm
@MohiniTambe-ch9nm Ай бұрын
Don varsh zail Tari sayli Arjun parpose nahi survati la jamun gele aata positiv dakhawa kiti Tanta ek point pakdun Mahina kadata prekshkana santap yi parynt 😮😮😮😮
@pravinkharat7587
@pravinkharat7587 26 күн бұрын
Plsssss ताई ही मलिका बंद करा
@rekhagosavi5647
@rekhagosavi5647 Ай бұрын
मला जर भेटला तर मी हेच सांगेल की ताई तुम्ही प्लीज झोपेतून जागे होऊन थोडसं लिखाण करा आणि विचार करा की दोन वकील आहे एका वकिलाची मुलगी एका वकिलाला ती उल्लू बनवते लिहिताना जरा थोडंस पचेल असे लिहा मॅडम पाया पडून विनंती केली असती मॅडम तुम्हाला मी मला तुम्ही भेटत नाही भेटायलाच हव्यात तुम्ही कधी मला😂 बोर करू नका आम्हाला तुमच्या सिरीयल आवडते पण कृपया बोर करू नका, जरा काय सत्य आहे ते मालिकेमध्ये जाऊन दाखवा
@spc8954
@spc8954 Ай бұрын
एकदम बरोबर ताई..... कंटाळा येतो यांची थोबाडे बघून आणि सिरीयल पण नाय बघत आता आम्ही खूप बोर केले यांनी 🤣🤣🤣🤣
@sujatapatil7881
@sujatapatil7881 2 ай бұрын
Day by day serial Getting dull u hv shown sr advocates dumb
@mm-yl2pr
@mm-yl2pr 2 ай бұрын
खूप बोअरींग झाली आहे मालिका. अर्जुन सायली चे भाग तर आता पाहू वाटत ny .. प्रिया चे ही...मालिका पुढे जायला हवी आता
@surekhagangnaik9447
@surekhagangnaik9447 Ай бұрын
Tumhi bhetlya pasun kusum taila dakhvalech nahi Tyana pan kalal pahije ki tumhi ticha kade suddh rahat hota parat ti ek nanad aahe tila tar navra dilach nahi aani ase kiti chuka dakhvtat ti nusti basun aste kahich kaam karat nahi tila haklun dya
@ashabajaj6573
@ashabajaj6573 Ай бұрын
Vakil ghar che faltu dakhvle aahet
@TejalRathod-g8l
@TejalRathod-g8l Ай бұрын
Best malika❤🎉
@komalbhalerao1746
@komalbhalerao1746 2 ай бұрын
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН