Jay Jay Adhikari height Kara Jay Adhikari hai kamothi Tamil Kara
@maheshangaj578316 күн бұрын
अशी हिम्मत पाहिजे,, उद्धव साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@abhiakasar14 күн бұрын
Urine pot वापरायला... हिम्मत लागते...😂😂😂
@ganeshbotre98616 күн бұрын
ठाकरे साहेब महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पाहिजेत
@jaiho55015 күн бұрын
😂😂😂😂😂💩💩
@sachinsonune74115 күн бұрын
😂😂😂
@krishnanandsavant664414 күн бұрын
Ghari Basayla?
@abhiakasar14 күн бұрын
बाई...urine pot... हा काय प्रकार...😂😂😂
@varadshitkal252916 күн бұрын
ONLY THAKRE BRAND 💪🏼✌🏻🚩
@anilmhatre110516 күн бұрын
हे सर्व ठीक आहे पण MP ची लोक इथे कसे कामाला, मराठी पोरांना असेले job पण का नाही मिळू शकत
@sagarentertainment324115 күн бұрын
अजून काही वर्ष थांबा मग सगळेच mp up गुजराती दिसायला लागतील
@shivajikhokle25216 күн бұрын
एकच नंबर ठाकरे साहेब
@aminainamdar158114 күн бұрын
वाह क्या बात ऐक लिडर मैं इतनी ही हिम्मत चाहिए बहोत खूब बहोत खूब सर
@RahulSingh-fi4vb16 күн бұрын
खर तर हे uddhav साहेबना जानुन बुजुन अपमानित करतात पण जनता मोदिला मत देनार नाही only MVA
@SS-cz7nj16 күн бұрын
असेच पाहिजे. कायदा सर्वाना सारखा. उद्धव कोण आहे देव नाही. फक्त आडनाव कर्तृत्व 0.राजा कसला समजतो स्वतःला. अरे हाड हाड कोण नाही विचारत ह्याला. साधा कुत्र्या माजराचा फोटो काढायचा.
@priyaayare362416 күн бұрын
जेवढे ते आमचे दैवत आ.श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतील तेवढी मते त्यांच्या विरुद्ध जातील.
@nagoraomore522915 күн бұрын
उद्धव साहेब देव माणूस आम्हाला खूप अभिमान आहे साहेब ❤❤❤❤❤
@abhiakasar14 күн бұрын
बाई...urine pot... हा काय प्रकार...😂😂😂
@ganeshpithe279916 күн бұрын
सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे देव माणूस आम्हास तुमचा अभिमान आहे
@DattaPandage-ns6mj16 күн бұрын
😂😂😂😂
@rohanraut503815 күн бұрын
देवमाणूस 😊😅😅😅
@abhiakasar14 күн бұрын
बाई...urine pot... हा काय प्रकार...😂😂😂
@shailendrakamble27516 күн бұрын
उध्दव जी जिंदाबाद 👍 खुप वाईट राजकारण सुरु आहे, निरपेक्ष पत्रकारिता हवी आहे.
@nikhildongare234716 күн бұрын
मुद्दाम त्रास देण चालू आहे
@PankajPawar-z7e16 күн бұрын
Ho bhawa mi pan sahan kartoy mumbait baherche bharpur trass det ahet marathi manus te barobaar olakhtat Ani trass detat 😢
@vikaskadam482016 күн бұрын
जर लोकशाही असेल तर सर्व नेत्यांच्या bag तपासल्या पाहिजेत मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण या राज्यात आणि देशात फक्त विरोधी पक्षाच्या लोकांसाठीच कायदे नसावेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक आयोग कोणासाठी काम करतय हे काही वेगळे सांगायला नको.
@RuteshaPatil16 күн бұрын
पेटणार तर मशाल मशाल मशाल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@maheshkadam336316 күн бұрын
देव माणूस उद्धव ठाकरे साहेब
@rahulmukund16 күн бұрын
आज उद्धव साहेबां मध्ये बाळासाहेब दिसले. एका ठाकरे ने लोटांगणं घातले तर दुसरा ठाकरे भिडतोय! अभिमान! बाकी पेड ट्रॉलस कडे दुर्लक्ष करा. 😊
@vinayasankhe310215 күн бұрын
अगदी बरोबर दुसऱ्याने बिनशार्थ पाठिंबा मोदीना देऊन वाट लवली ज्या बीजेपी व मोदिनी बाळासाहेबांचा पक्ष व शिवसेना सांपवन्याचा प्रयत्न करत् आहेतरी ही हे ठाकरे बिनाशर्थ पाठिंबा देत आहेत
@anilshinde28015 күн бұрын
@@rahulmukund are pan ha saheb hajaron konticha malak kasa zhala yachya tya shingarachya nave shekado kotinchi malmatta ahe kay dhande ahe re sahebanche
@rahulmukund15 күн бұрын
@anilshinde280 राजकारणातला कुठला साहेब् गरीब किंवा मध्यामवर्गीय आहे? रिक्शवाला फुलवाला राजकारणात जाऊन शेकडो कोटी कमावतोच की! त्या सगळ्यांना प्रश्न विचारा एकट्याला कशाला?
@anilshinde28015 күн бұрын
@rahulmukund are mag ha dusaryala ka nave thevto ha bhardhtachari to bhardhtachari tya saglyachya adhi ha mamu corrupted ahe
@rahulmukund15 күн бұрын
@@anilshinde280 सगळ्यांच्या आधी कस काय? आणि सगळेच राजकारणी एकमेकांवर आरोप करत असतात भ्रष्टचाराचे आणि भाजपात जातात
@shivajiraut-kd2pq16 күн бұрын
जिथे चंद्रचुड विकला तेथे हे देशी बेवडे काय करणार...जय भवानी! आदर, संस्कृती आणि कुटुंब प्रमुख होते.त्यांचेमुळे महाराष्ट्र वाचला.हे मी मान्यच करा.शांत आहे म्हणून गप्प आहे.असे समजू नका... नका...जय भवानी!
@anilshinde28016 күн бұрын
Are Sachin vazhe la pan yanich anala hota visarla ka
@shahajiyevalel383916 күн бұрын
@@anilshinde280रश्मी शुक्ला आठवतेय का
@anilshinde28016 күн бұрын
@shahajiyevalel3839 ho na are mag paramvir singh kuthe ahe
@vikaskadam482016 күн бұрын
@@anilshinde280असफल गृहमंत्र्याला विचार
@anitachavan897216 күн бұрын
मोदी शहा चि पण तपासा
@nirajpardeshi798216 күн бұрын
💯✅ right saaheb 🚩🙏
@Basitchougule663616 күн бұрын
Ek No saheb 😊
@chandrakantbabar914916 күн бұрын
Very Good reply
@bharatmethe567916 күн бұрын
शिंदे पैसै घेऊन फिरतो , ते चालत
@sanjaysat102816 күн бұрын
Absolutely right Sir 🎉🎉🎉
@SafarAvinash16 күн бұрын
हाच त्रास तरबुजने मराठ्याला दिला आता तो विरोधकला द्यायला सुरुवात केली आहे, हे फार चुकीचं आहे,
@dattatraydahale466315 күн бұрын
ठाकरे च आवाज आवाज आहे पण....ठाकरे शैली❤
@archanakhillare-hg9pr16 күн бұрын
आदरणीय उद्धवजी यांची बॅग तपासणी करण म्हणजे अती अती अती झाल.
@sunilchatse00715 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील
@amoljadhav438416 күн бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे
@shantaramram15 күн бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@KushalPawara-w1h16 күн бұрын
उद्धव साहेब, आप की सरकार बनी रहेगी
@shreetraders873216 күн бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
@vasudevsakhare177714 күн бұрын
महाराष्ट्राचा स्वाभिमान...हिंदुत्वाचा हुंकार बाळासाहेबांचा छावा उध्दव बाळासाहेब ठाकरे.जय महाराष्ट्र
@pralhadbirari934016 күн бұрын
एक नंबर साहेब.
@RakeshIyer-e2w15 күн бұрын
Uddhav Thackeray is no. 1
@RajendraPatil-v8y16 күн бұрын
Great udhavsaheb Jay महाराष्ट्
@prabhakarbarve73316 күн бұрын
महाराष्ट्राची अस्मिता सोज्वळ महाराष्ट्राचे पालक मां उद्धवजी ठाकरे
@SunilKajjewad16 күн бұрын
Udhav thakare agressive on bag checking...😯🔥🔥🔥🔥
@hbk2007-t8l16 күн бұрын
भाजप ने सर्वात निच पातळी गाठली आहे, अजून त्यांच्या 50 सीट कमी होणार,महाराष्ट्राची जनता हे सर्व पाहत आहे.
@MalaiRabdi15 күн бұрын
Masta Barobar bolalat
@KailasGawade-r7m16 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@manojshinde242116 күн бұрын
मस्त
@faradmodi919714 күн бұрын
Well done Uddhav // you made your point but not once was rude to the officers unlike some we have seen // this is your real upbringing and culture // proud of you Uddhav and Maharashtra always for the real Shiv Sena of Mr. Bal Thackeray and now with our dear loved, revered, respected and secular UDDHAV// stay safe, good health and God Bless // Maha Vikas Aghadi would be victorious, your karyakartas pls ask them to be vigil
@madhukarmohite560015 күн бұрын
❤❤ only Thakre
@vinodvedak274116 күн бұрын
Jay Jay maharashtra maza
@augustinfernandes962515 күн бұрын
Uddavji Thackeray🎉❤
@govindborhade160514 күн бұрын
विरोधी नेत्यांना खच्चीकरण करण्याचा प्रकार आहे
@VIJAYCHAVAN-me1gp16 күн бұрын
Shinde BJP pe la Maharashtra tun Gadun taka
@jaiho55015 күн бұрын
💩💩💩💩
@totaltractor776414 күн бұрын
संस्कारीक हिंदुत्ववादी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्व समाजाला एकोप्याने घेऊन महाराष्ट्रात चांगली सत्ता चालवली होती, कोविड काळात महाराष्ट्र वाचविला🚩🚩🚩🚩 १० मुल्ये.... १ वक्तशीरपणा २ सर्व धर्म सहिष्णुता ३ वैद्न्यानिक द्रुष्टीकोन ४ नीटनेटकेपणा ५ सार्वजनिक स्वच्छता ६ राष्ट्रभक्ती ७ राष्ट्रीय एकात्मता ८ सहनशीलता ९ प्रामाणिकपणा १० क्षमाशीलता
@bharatchaudhari-nm5wq16 күн бұрын
तिघे चोर आहेत मग त्याचे पण तपासणी करा
@BapuRanawade-o5z16 күн бұрын
ऊबाठा शिवसेना श्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या ॅबग तापासली वाईट वाटतंय का यंत्रणा काम करत आहेत आपण सांगत आहे
@GajananPund-c3b16 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांची तपासणी केली असा एखादा व्हिडिओ दाखवा ना
@vikaskadam482016 күн бұрын
काही लोक मुर्खासारखे बोलत असतात. जर लोकशाही असेल तर सर्व नेत्यांच्या bag तपासल्या पाहिजेत मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण या राज्यात आणि देशात फक्त विरोधी पक्षाच्या लोकांसाठीच कायदे आहेत असं दिसतय.
@Joshimanmohan15 күн бұрын
Pay chatayche Kam karat aahe yantrana
@rahulghorpade345016 күн бұрын
UT❤
@createdecor733415 күн бұрын
Mard manus udhhav thakray sahab
@tvssajet16 күн бұрын
ह्या बॅग तपासणी करून मविआ २००+ जाईल विधानसभा निवडणुकीत
@shaikhhaidar420215 күн бұрын
No 1
@preranapawar619016 күн бұрын
ग्रेट साहेब
@kakasahebsalunke712916 күн бұрын
आता नाही येत युतीचं सरकार , असं दिसतंय 🙏🙏
@sanjaybaswant71916 күн бұрын
मोद/शहाची सामान चेक करा
@anandkhandre776416 күн бұрын
फडणवीस यांची तपासा खरे कळेल...
@ashfakpatel118016 күн бұрын
🔥🔥🔥
@uttammohite593116 күн бұрын
लाज वाटली पाहिजे मिदे आणि भाजप वाल्यांना जय उद्धव ठाकरे❤
@ketanshinde731914 күн бұрын
Nice sir only on Uddhav thakare
@shivajigharad326913 күн бұрын
Great 👍
@PRANAV_521113 күн бұрын
अशा राजकारणाने एक दिवस संपूर्ण सामाजिक व्यवस्था नष्ट होणार आहे
@deepakjoshi903416 күн бұрын
Jordar saheb
@officialomkarstudio13 күн бұрын
साहेब यांचं बॅग तपासणी हलक्यात घेवू नका तपासणीच्या नावाखाली तुमच्या जेवणात काही पण घालतील,सावध राहा साहेब महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
@deepaliambure47918 күн бұрын
Khup mast sir 🙏🙏
@jayawantpadval384815 күн бұрын
भाजपनी अशा प्रकारे वागणं म्हणजे आपली मतं कमी करणं यांची किंमत भाजपला मोजावी लागेल.
@shrikantshinde50415 күн бұрын
उद्धवसाहेबाच्या बातमी अगोदर एकनाथ शिंदे यांची Advertisement लागते ही काय भानगड आहे 😮😮😮
@BHARATZINJADE16 күн бұрын
बंदोबस्त झालाय उद्धवजी...कोणी काही ही करु देत हकालपट्टी 💯..
@jaykumar-mx6tw16 күн бұрын
BJP ko bahar karo
@sandybhoiwar13 күн бұрын
The Great Leader...❤
@rahulthoratuk15 күн бұрын
The great Leader
@GajananDhote-bm2ph13 күн бұрын
Jay shivray
@prashantramgunde889015 күн бұрын
1st time in Indian history...
@anthonyfrancis208016 күн бұрын
निवडणूक आयोगाने या गोष्टीवर बारकाईने लक्ष घालून नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार महाराष्ट्राचे सगळे आमदार यांच्या वास्तूची तपासणी होणे गरजेचे आहे निवडणूक आयोगाचा कायदा सगळ्यांसाठी लागू असतो कोणीही या कायद्याच्या अनुसार सुटलं नाही पाहिजे ही नम्र विनंती आहे
@santoshkotnis763914 күн бұрын
बरोबर बोलले आहेत. आधी विरोधी पक्ष नेत्यांच्या बॅग तपासल्या.दोन दिवसांनी भाजप आणि इतर नेत्यांच्या बॅग तपासल्या.
@nehasawant235615 күн бұрын
ठाकरे साहेब good
@satishpingle629216 күн бұрын
त्यांनी जर मोठेपणा दाखवून त्याला सहकार्य केल्यासारखे दाखवले असते तर तो मुस्सदी पणा दिसला असता. कॅमेऱ्यावर रागावून दाखवले त्यात घालवले...चांगला फुलटोस बॉल वाया घालवला...छत्रपती शिवराय यांची 'खबरदार जर टाच मारुनी ' ही कविता आठवयाची होती.....असो पण झाले ते चूकच होते...
@SS-cz7nj16 күн бұрын
किर किर कसला करत होता हा कोण मोठा लागून गेला. कायदा सर्वाना सारखाच.
@aartiengineer809816 күн бұрын
@@SS-cz7njyes kayda sarvana sarkha cha. tumhala kir kir vatli pan amhala tar himmat disli ki koni tari vicharla ki pant Pradhan ani Amit Shah ji cha pan as bag tapasnar ani kharokahr tapsnar tar pl video share kara
@SS-cz7nj16 күн бұрын
@@aartiengineer8098 विचारण्याची हिम्मत काय त्यात? फुगा फुटला तर घाबरतो बघितली ह्यची हिम्मत.शाहफडणवीस ची तपासली होती मागे काय issue करतो फालतू गोष्टी चा हा 🙄
@aartiengineer809816 күн бұрын
@SS-cz7nj tumhi bagitla Shah fadnvis bag tapsli pan amhi nahi bagitla na tyacha video pan dakhava na ke amcha bolana bandh hoil
@shivamphotostudioneral112416 күн бұрын
मग मोदींची बॅग तपासणाऱ्या आईएएस अधिकार्यांना सस्पेंड का केल गेले.
@sharadtembhare568810 күн бұрын
Barrobbar uddhao saheb
@sharadtembhare568810 күн бұрын
Correct
@raosahebphuke185715 күн бұрын
सपोर्ट करणे चांगली गोष्ट आहे नम्र पना असा असावा
@sachinkoli123514 күн бұрын
Thakre sahebancha vijay aso
@govindshinde708516 күн бұрын
ठाकरे जिंदाबाद
@MohsinMunaf-r9j16 күн бұрын
पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच
@AdilShaikh-rb1ul13 күн бұрын
Uddhav Sir aapse bahut umeed hain.
@VivekKharsamble13 күн бұрын
मुख्यमंत्र्या कडे यूरिनपाॅट नव्हता! असे ते म्हणाले! कोणाकडे एक्स्ट्रा असल्यास त्वरित पाठविण्याची व्यवस्था करावी! धन्यवाद!
@umeshpawar265616 күн бұрын
अधिकाऱ्याने काय करायचं. त्याच्यावर pressure आहे त्यामुळे तो काय करेल./sandwitch.
@JanuKadam-pn6en16 күн бұрын
Adhikari he election comission che aahet hyachya mag tyachya peksha motha kon.
@vijaysingghusinge527612 күн бұрын
किती निच राजकारण आहे.
@naveenbhatnagar319615 күн бұрын
Udhav sahb sar ka. Bhha hea
@premchandpatil890314 күн бұрын
फक्तं उध्दव दादा
@RoL-x7z14 күн бұрын
कायदा हा सर्वसाठी समान आहे.
@kumudininikarge488216 күн бұрын
Agadi barobar bolta saheb.
@sajidpathan492516 күн бұрын
Well done Shaheb
@bahujanfoundation505016 күн бұрын
जो कायदा मानतो त्याला आम्ही मानतो फक्त वंचित बहुजन आघाडी 💯 🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
@ranjankheur971016 күн бұрын
बहुमताने येणार 🤔
@Vidarbhachagaurya942014 күн бұрын
😂😂😂@@ranjankheur9710
@TereNaam-u3u16 күн бұрын
ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@VivekSawant-mv4cb13 күн бұрын
डबा तपासाने ठीक आहे कायदा सर्वाना सारखा....... पण त्यांनी विकृत उत्तर दिलं त्याचा विचार करा.
@Abidanaikwade14 күн бұрын
तुमची गय केली जाणार नाही आणी इतरांची गय केली जाणार नाही याची काळजी घ्यावी
@AbrarSahik-yf8qr12 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे सरकार सर्व सामान्य चा सरकार
@ashishdeshmukh533815 күн бұрын
Aaj paryant kdhich zala nahi asa... Khup ghan rajkaran.... Nishedh!!
@sanjivk49615 күн бұрын
वाह पोंजी जी वाह क्या स्कीम है ?
@SnehaMore-th4se14 күн бұрын
हा सर्व भाजपचा सत्तेचा माज आहे आणि तो सर्व जनतेने मिळून उतरवला पाहिजे जनता हतबल असेल तर देव आहेच ह्यांना योग्य ती शिक्षांदेण्यासाठी