प्रायव्हेट शाळा बंद करा आणि जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती सुधारण्यात सरकारने लक्ष द्या
@Sanjaypol00720 күн бұрын
कोण म्हणतं शिकवत नाहीत.. सरकार जातीवाद करायला शिकवत नाही का😂
@uttamanuse800721 күн бұрын
एकदम बरोबर खरी परिस्थिती
@kalpeshshetye506114 күн бұрын
खूप छान सोहम दादा तुझे विचार खूप चांगले आहेत🙏🙏🚩
@SaveDemocracy-ng9co21 күн бұрын
याला मुख्यमंत्री करा खरच महाराष्ट्र ला खुप गरज आहे
@prashantpatkulkar750020 күн бұрын
तुझे विचार खूप छान आहेत. तू नेतृत्व गुण वाढव्याचा प्रयत्न कर सर्व प्रथम शिक्षण चांगले घे.
@shamjaiswal20 күн бұрын
खूप छान बोल लास बाळा तुझ्या सारख्या मुलांची या देशाला गरज आहे
@ramchandrajadhav100313 күн бұрын
Jilla parishad shala changlya BJP maharashtrachya65000 shala band kartayat b. J. P. Hatav
@AamrapaliRamteke17 сағат бұрын
खर आहे बेटा तुझ्यासारखी सोच सवाची असो खुप छान
@TukaramJadhav6813 күн бұрын
खूप छान बेटा अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खरंच तू मुख्यमंत्री व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे
@sanjaypatil846421 күн бұрын
जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वोत्तम शिक्षण मिळते.
@prakashmule911521 күн бұрын
तुम्ही शंभर टक्के शिक्षक आहात
@mahadevdhande311314 күн бұрын
खूप छानतुला दीर्घ आयुष्य मिळो❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sharadkarande574621 күн бұрын
फेमस करायचे धंदे आहेत हे मिडीयवलेंचे...या देशात खऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची कोण व्यथा मांडत नाही ,पैसा दिल्याशिवाय... हया मुलच्या विचारला मानल पाहिजे..🎉🎉
@santoshjangam271515 күн бұрын
बाळा तुझे विचार चांगले आहेत . तु स्वप्न पूर्ण होऊ पण एक सांगू तुझ्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीला राजकारणी जवळ घेत नाहीत . हे दुरदैव आहे आपले
@dreamsword754115 күн бұрын
दादा तु असे विडीओ बनवत राहा.एक दिवस खुप पुढे जानार तु.असेच विचार पुढे ने. प्रहार 👌
@MalhariRodage21 күн бұрын
इथे शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी करा असा आहे. मग कसंतरी काॅपी करून पास व्हायचं आणि बेरोजगार व्हायचं. किंवा हलक्या प्रतीची नोकरी करायची. कुठंतरी जुगाड जमलं तर करायचं आणि भ्रष्टाचार करायचा. नोकरी करणे हा शिक्षणाचा उद्देश नसावा तर व्यक्तीमत्वाचा विकास करणे हा असावा. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणव्यवस्थेवर कोणत्याही सरकारने नीट लक्ष दि दिले नाही. किमान 10 वी पर्यंत मोफत आणि व्यक्तीमत्वाचा योग्य विकास घडवून आणणारे शिक्षण देणे गरजेचे होते. पण ते दिले नाही. नुसती मार्क मिळवण्याची स्पर्धा निर्माण केली. आणि पोरांमध्ये व पालकांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष भरून दिला. ही मानसिकता कशी निर्माण झाली माहित नाही.
@Nikhil-q3b21 күн бұрын
असे आहेत बच्चु भाऊ चे समर्थक
@SandipPardeshi-wt2yy12 күн бұрын
धन्यवाद बाळा माझ्या मुलाची बी ही चालत आहे
@SnehaGaikwad-k8j11 күн бұрын
खुपच सुंदर ❤️
@bjdeshmukh158013 күн бұрын
Great knowledge
@devappatarale342921 күн бұрын
छान बोलास
@SanjayDeshpande-p5j20 күн бұрын
Brilliant Boy.
@sandeshmainkar249511 күн бұрын
Nice peach all the best
@VedantNagose-w6t16 сағат бұрын
Kharacg soham tu etka lhan asun khup chhan vichar ahe ani he vhaylach pahije
@ChanduAwghade8 күн бұрын
Mast vichar ahet
@vedanttiwaskar58274 күн бұрын
बरोबर आहे 🎉
@navnathwagh123721 күн бұрын
Good boy
@तुकारामबिलबिले13 күн бұрын
धन्यवाद तू ला
@vijaykumartekawade337421 күн бұрын
मी पाहिला आहे त्याच्या पहिला व्हिडीओ 👌👌
@ShitalJadhao-o6pКүн бұрын
Kiti chan bolto Soham
@mauligund726311 күн бұрын
खुप छान भाषन छान केलें
@AarunaWagh3 күн бұрын
बरोबर आहे
@baswanthedgule94662 күн бұрын
खुप छान
@GAURAVyt916 сағат бұрын
good job
@dhirajpatil537914 күн бұрын
मुख्य मंत्री व्हायचे आहे तर पहिला भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकून घे. तळवे चाटायला शिक. तळवे चाटून स्वतः चा फायदा करून घ्यायला शिक. चिखलात लोयायला आणि चिखलफेक करायला शिक. दुसऱ्याचा बळी घेऊन किंवा गैर फायदा घेऊन स्वतःचा फायदा करून घ्यायला शिक. हे सगळं जमलं की मुख्यमंत्री झालास म्हणून समज.
@Gokulkandekar-td9ur14 күн бұрын
तुम्ही कुणाचे चाटले का तळवे तर भ्रष्टाचार नक्की केले असणार हा छत्रपती शिवराय जय शंभूराजे यांचा महाराष्ट्रा आहे आणि तो असा सहजासहजी विकला जाणार नाही ईथून पुढे जे महाराष्ट्रातील फितुर असतील त्यांनाही तशीच शिक्षा मिळेल त्यांनाही तोफेच्या नाही तर डिजिटल तोफेने संपवलं जाईल कारण मंत्रिमंडळात जरी महाराष्ट्राचे भ्रष्टाचारी 25 रुपये देऊन 100 रुपये ऊकळणारे असले तरी पण आज घराघरात मानाचा मुजरा असे शिव छत्रपती व डाॅ बाबासाहेब आंबेडकर याचे भक्त बसलेले आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय भिम एकच वार जय प्रहार भाजप तडीपार ❤❤❤
@prajwaljalte359514 сағат бұрын
Mi tujya sobat ahe bhava ❤
@ankushpatilshinde682321 күн бұрын
वा खुप छान बोलला मित्रा
@SaveDemocracy-ng9co21 күн бұрын
मालाचा भाव म्हणुनको केस होईल
@Gokulkandekar-td9ur14 күн бұрын
काही केस होणार नाही आणि झाल्या तर होऊद्या कारण खरे गुन्हेगार तर आख्या महाराष्ट्रात लुटमार करतात व खोटी आश्वासने देतात आता स्पष्ट बोलतो लाडकी बहीण योजना हे निवडून येण्यासाठी दिलेली लाच आहे हा एक गुन्हा आहे आणि तो सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आम्ही का तुम्हाला मुर्ख वाटलो का याआधीच केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी निराधार दिव्यांग व विधवा यांची दोन महिन्याची पेंशन वाटप केलेली नाही जि 70/75 वर्षांपासून चालु आहे त्यांची काय परिस्थिती झाली असेल याचा विचार सरकारने करायला पाहिजे होता स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून लाडकी बहीण योजना चालू करून काय दिवे लावणार लाडकी बहीण मंत्यांची पण सख्या भावाला जेव्हा बहिणी ओवाळून जातात तेव्हा त्यांना त्यांचा सख्खा भाऊ काही देऊ शकत नाही कारण या सरकारने वाढवलेली महागाई किराणा वीजबील शेतीमालाला भाव नाही पेट्रोल डिझेल आणि 1500 रुपये देऊन लाच देण्याची ताकत हा तर माफ करण्यासारखा गुन्हा नाही तर या मग हा लहान मुलगा खरंच बोलतोय त्याच्यावर गुन्हा कसा होऊ शकतो आता फक्त आणि फक्त एकच भिडु बच्चु भाऊ कडु हेच एक आयुर्वेदिक औषध आहे ❤एकच वार जय प्रहार भाजप तडीपार ❤
@Gokulkandekar-td9ur14 күн бұрын
अखंड महाराष्ट्र जर टिकवून ठेवायचा असेल आणि पुढील कळात जर भिक मागायची नसेल तर एकच पर्याय फक्त बच्चुभाऊ धुंवाधार बॅटिंग ❤❤❤
@baswanthedgule94662 күн бұрын
Good 🎉🎉😮❤
@AAS-gl2uq21 күн бұрын
या राज्यकर्त्यांनी शिक्षण एवढे महाग करून ठेवल आहे त्याचं कारण एकच की जर सामान्य माणसाने शिक्षण घेतल तर या नेत्यांच्या मागून फिरायला कोणी भेटणार नाही.. यासाठी हा राज्यकर्त्यांचा एक खेळ असतो.
@dipakmore51902 күн бұрын
आमदार पक्ष बदलताय,भाऊ शाळा बदलताय😍😍👌👌
@Sweety-y9l3 күн бұрын
Ak no bhava
@KaleRohit-gm4yy20 күн бұрын
Nice speech
@surajpatilofficial202312 күн бұрын
Mala pan CM vhayachay pan aapalya gharanyat koni politics madhye nahit n to problem aahe
@kailasshendkar53369 күн бұрын
जनता निर्णय घेईल
@ManishaLandge-e3j3 күн бұрын
शेती केली पाहिजे मुलांनी 🎉
@RajshriBaviskar-p4r16 күн бұрын
छान
@ManishaLandge-e3j3 күн бұрын
बरोबर आपण खाणार काय , शेतकरी नसले तर 🎉🎉
@MayuriAkhade-t3q13 күн бұрын
Right
@ashokvidhate614021 күн бұрын
Best of luck
@sureshkukade910820 күн бұрын
शेती करायला माणुस मिळनार नाही फक्त जुनेच लोक काही शेती करीत आहे यानंतर शेती वर काम करनारा मिळनार नाही सरकार ला शेती करावि लागेल
@AnilDongliker5 күн бұрын
खरंच लाज वाटू द्या हा छोटा मुलगा काय बोलतोय अहो शेतकरी श्रीमंत होऊ द्या बस एवढाच करा बाकी काही करू नका शेतकरी श्रीमंत झाला तर बेरोजगार राहणार नाही व्यापार चांगला चालेल
@HiralalDangui12 күн бұрын
तू लवकर तुझ ग्रॅच्युएशन कर, आणि शिकलेला मुख्यमंत्री हो आणि तू जे विचार करतोस तेच कर,
@digambarjeughale891821 күн бұрын
एकाच नंबर भांऊ हाय
@quotesCreation-k4u10 күн бұрын
भाऊ,पोट्ट लय हुशार हाय न बे,खराच बोलत आहे शेती वाचवाय तर भाव द्या नाहीं तर भविष्य शेतकऱ्यांचे पोट्टे कंपनी मध्ये काम धरतील. नंतर का आपण माती खायची का.
@vandanadeshmukh743820 күн бұрын
विचार हे वय बघून नसतात हे तर समजून घेण्याची बुद्धी असते
@MayuriSambare-s3rКүн бұрын
Wa re pattha
@narwarenarware884820 күн бұрын
शेती विषयक बरोबर आहे बोलन
@ShrihariHolkar-u8j21 күн бұрын
सोयाबीन दहा हजार रुपये भाव कधी होणार मोदींनी सांगावे बीजेपी ने सांगावे दहा हजाराचा भाव लवकरात लवकर सोयाबीनला मिळाला पाहिजे
@sunitachudmunge505911 күн бұрын
Good, boy
@asmitaghosh65266 күн бұрын
Nice
@KishoriBodke13 күн бұрын
Tuze vichar Chan aahet pn ata rajkarni jantechya faydyach bolnaryala rajkarnat yeuch det nahi😅
@sanjaypatil846421 күн бұрын
बाळा तू पहिली पासून प्रायव्हेट पेक्षा जिल्हा परिषद शाळेत पाहिजे होतास.विनाकारण सरकारी शाळेला दोष देऊ नकोस.
@सुरेशजगताप-ज9ध3 күн бұрын
🌹🌹👌👌👌👌
@mukundzirmire31802 күн бұрын
😢😢
@SadhuYamagar21 күн бұрын
✌️✌️👌👌👌
@ChanduAwghade8 күн бұрын
❤
@geetamhaske-pw7kg2 күн бұрын
जयाच पगार जास्त तयाचेच मुल उच्च शिक्षन घेत आहेत चांगलया नौकरीवर लागत आहेत शिक्षकांना ही पगार जासत आहे मन लावुन आचकाल शिकवत नाही सुटया सरकार जासत ठेवतात शिक्षन विभागाला जिथ गरज आहे तिथ सुविधा नाही आहे शेतकय्रांना कर्ज माप वीच माप शिक्षन माप कराव तुझे वीचार खुप छांन आहेत बेटा आताचया मुलांना तीस हजार पगार आणि पेंशन ठेवाव सरकार पद भराव बेरोजगार कमी होईल दहार देऊन हमाली करवत आहे महागाई वाढली आहे दहारात काय करतील समैर मुंलांना शिक्षन देतील कायचांगल
@ShivrajGavhane-p6e15 күн бұрын
केवळ धनाजी
@SurykantPachpute12 күн бұрын
आज सरकार ला व जनतेला पण शेतकय्राची किमत किमत नाही जेव्हा आनन कमी पडेल तेव्हा शेतकरी दिसेल जसे ठोस लागली की आई आठवते तसे
@nitindhamal209311 күн бұрын
100%=
@MayuriSambare-s3rКүн бұрын
Eq dam brobar
@vishallasanpure397020 күн бұрын
नक्कीच होईल याचा चेहरा राजकारणात मिळता जुळता वाटते
@sureshkukade910820 күн бұрын
सोयाबीन चे भाव पाडले पण तेलाचे भाव वाढले लोकशाही आहे कि भांडवलशाहि सर्व सामान्याचे हाल राजकारणी लोकांची सोय