पैसे घेणारा मत दुसर्.याला पण देऊ शकतो. पैसे दोन्ही पक्षाकडून घेऊ शकतो. कारण पुन्हा पाच वर्षे हे काय आपल्याला विचारणार नाहीत.
@vrateshkambli81907 ай бұрын
M vinayak raut ne 2 turm paisech dile hote ka
@DMrmane6697 ай бұрын
निर्लज्ज... शिवसेनेन हाकलून दिल्यावर काॅंग्रेस नेच आसरा दिला होता नाहीतर भीख मागत बसला असतास
@bhaskarvaidya44517 ай бұрын
राणे साहेब, अभिनंदन... आपणा कडून च विकासाची अपेक्षा... पहिला आपला हायवे पूर्ण करा 🙏
@mahadevhirave7 ай бұрын
सगळे मत भेदभाव विसरून जावा राणे मुलांना चांगल्या पद्धतीने राहुन द्या
@chandrakantkadam33407 ай бұрын
अजून तरी सुधारा राणे साहेब ही शेवटची संधी आहे.नाहीतर तुम्ही आणि तुमची पोर नामशष व्हाल
@vrishalivijaybagwe35707 ай бұрын
Aप्रामाणिक .... बरोबर असच पहिजे
@pravindeore96897 ай бұрын
ओ साहेब याचा त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यापेक्षा लोकांची समाजाची कामांचा करेक्ट कार्यक्रम करा है दादागिरी भाषा आता बंद करा
@sunilsalunkhe97687 ай бұрын
आता निवडून आल्यावर औकत दाखवणार हा मेला काय गप बसणार नाही.पैशाचा जिवावर आला
@manoharsawant47307 ай бұрын
साहेब आता कोकणात लक्ष घाला, वारंवार वीज जाते, त्यामुळे इंटरनेट बंद होते,शिवाय गाव खेड्यांत रस्ते खराब झालेत,पाणी प्रश्न आहेच,साहेब धडा शिकविण्यासाठी वेळ गमावू नका,तरूण पिढी गावं सोडून शहरांकडे जातेय त्यांना नोकर्या आणा, कंपन्या आणा पण कोकणाचा विनाश करणार्या नको,
@shafisawant72237 ай бұрын
Apeksha ahet 101% chala vaat pahu ya 5 years
@gurunathmangaonkar2767 ай бұрын
निवडून येण्यासाठी किती पैसे प्रत्येक मतदाराला दिलेत आणि त्यातून वाटप करणाऱ्याने किती पैसे आपल्या खिशात ठेवले याचीही चौकशी करा मग समजेल
@shankarraopatil66267 ай бұрын
सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद माणा साहेब
@tanajimalusare34837 ай бұрын
आरे बाबा आजुन ही शाना बन
@ajaydhanu96907 ай бұрын
ऊध्दवसाहेबांचे नाव घेतल्या शिवाय पानही हलत नाही.
@anantkudalkar24397 ай бұрын
पैसे वाटून निवडून येणे सोपे असते राणे साहेब. तुम्ही सुद्धा केंद्रीय मंत्री होता तुम्ही काय उपटली.
@santoshchavan92007 ай бұрын
आदरणीय श्री नारायणराव राणे साहेब आता फक्त नी फक्त लोकहिताची कोकणातील जनतेच्या घराघरांत पोहचतील अशी काम करा पुढच्या वेळी कोणीही कितीही प्रयत्न केला तरी जनता तुम्हाला बहुमताने निवडून देणार मतदार म्हणून एक बोलावसं वाटत की हे बदलाच राजकारणाला तिलांजली द्या आणि आता एकच ध्यास जनतेचा विकास
@NarayanDarekar-q5b7 ай бұрын
शुभ बोल नाऱ्या
@anildavaldaval43107 ай бұрын
दादानु आम्ही तुम्हाला चांगले ओळखतो यांचे कारण दादा बेस्ट समिती मध्ये आपल्या कोकणी माणसाला रोजगार मिळाला आहे. मी एक बेस्ट कामगार आहे. बेस्ट व ST मध्ये भरती केली म्हणून आम्ही दादांच्या पाठीशी कायम आहोत. 1992 मध्ये आम्हाला काम मिळाले आहे. जय हिंद !जय महाराष्ट्र
@sumithinge75067 ай бұрын
झाली भुकायला सुर्वात
@rajeshpawar59587 ай бұрын
राणेसाहेब आम्ही मत दिलीत. आता तरी भाषा बदला.
@swapnilghadi76337 ай бұрын
100% tumhi मत dil ny...mi tumchya saglya coments vachlyay tumhi fkt rane sahebana virodh ani vinayak raut la suport kelay majyakde tshe proof ahet
@ShriKrishnaManjrekar7 ай бұрын
रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये नोकरीं धंदे पर्यटन या वर अजून कामाची गरज आहे विकास व्हावं हिच इच्छा आहे साहेब येणार काल तुमचाच असेल
@ramchandrakeshavkuware90317 ай бұрын
शिंध्रुग नाहिहो सिंधुदुर्ग.
@shafisawant72237 ай бұрын
Hoy sindhudurg
@pruthvirajkanse95497 ай бұрын
राणे साहेब तुम्ही विजयाचा आनंद घ्या......
@satyawankande42877 ай бұрын
Dada Pudhil Vatchalis Dhanyawad
@vikasmane8057 ай бұрын
राणे साहेब योग्य आहे
@-nitinparab17677 ай бұрын
सह्याद्रीचा मान राखावे.
@ravindramore50007 ай бұрын
रोड नाही बनविलेत,नुसत्याच चोरी करणारे,ऊध्दव साहेबांच्या नखाचीही सर येणार नाही तुम्हाला, काय नुसत्याच बाता करताय.बोलता तरी येते का ते बघा.
@NitaNaik-l5b7 ай бұрын
पैसे वाटायला पण ताकद लागते दादांची ताकद आता बघा ❤
@sandipsarvankar88457 ай бұрын
आता १०० कोटी घातले ,ती परत फेड कसे करायचे? ह्याला प्राधान्य देणार..हे
@DhondiramsChaudhari7 ай бұрын
तुम्ही राज ठाकरे साहेब मुळे निवडुंण आले हे लक्षात ठेवा
@NarendraPandav-d9j7 ай бұрын
नारायण राणे आता बरोबर बोलला
@Pramodpanchal-527 ай бұрын
तीन ईडयट
@rupeshkhot33927 ай бұрын
Abhindan दादा पुढील वाटचालीला शुभेच्छा ❤
@bhaskarbejgamwar96157 ай бұрын
काय भाषा यांची अनादवiणे खाजदार झाले साहेब
@mailsureshchavhan7 ай бұрын
पोटनिवडणूक पक्की
@ravindramore35617 ай бұрын
तुम्हाला पाडायचे ज्यांनी प्रयत्न केले. त्यांचे पुढील काळात दुळ पाजा.
@prakashpatil56947 ай бұрын
एक मतला या राणे 6000 रूपे देऊन निवडून आले
@DMrmane6697 ай бұрын
निवडणूका लढवल्या जिंकल्या पण आन हारला पण....
@nitinrawool25337 ай бұрын
राणे साहब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है 💐💐💐👍
@SanjeevanZwade1757 ай бұрын
आगे बडो समशान घाट तक हम तुम्हारे साथ है ।
@aloklad30467 ай бұрын
Aatishay Kirkol vijay aahie.....
@Amit-lj7vk7 ай бұрын
Kiti paise kharche kele te sang
@namdevangolkar2097 ай бұрын
बेडका कशाला बोलतोस पडलो ते पण सांग
@manoharsawant47307 ай бұрын
साहेब काम करा तेही भरपूर मग लोक निवडून देतीलच,कमळ, धनुष्य बाण,तुतारी,मशाल यांची तुम्हाला गरजच नाही,कोणाचीही चाटुगिरी करू नका तुम्ही स्वतः सक्षम आहात,
@prakashpatil56947 ай бұрын
राणे किती दारू पिऊन बोलतो
@DevanadGavde7 ай бұрын
Rane saheb tumhi aata kunachya jivavar nivdun aalat tyacha aabhyas kara aani mag kunachya pan navan shimga kara kokan vashiyani tumhala aani tumchya mulala padal hot aani aata tumhi Kay tumachya aani tumchya divtyanchya jivavar nivdun aala nahit
@shafisawant72237 ай бұрын
Karykaram mhanje Kai ?? Anhi kasa karnar ??
@DMrmane6697 ай бұрын
धडा शिकवीण ही अहंकारी भाषा बंद करा... विकासाच बोल काम करा
@arvindkale22817 ай бұрын
कॉंग्रेस आलू का सोना बनानेवला मशीन देणार म्हणे
@SantoshMane-j6l7 ай бұрын
पैसे वाटून कोणीही निवडुन येऊ शकतो
@-nitinparab17677 ай бұрын
कोकणला मंत्रिपद मिळावे.
@mhj35887 ай бұрын
आदा मादा दादा पादा...पू.....क ...आता कामाला लागा आत्मा आणि परी ५ वर्षांनी बघा 🤑🤑🤑🤑🤑
@ManojChuhan-q2x7 ай бұрын
देवगड तालुका देवरे बाबा
@vishalwankhede66977 ай бұрын
Tuzi bhasha changali ahe loksabhemadhe kiti prashna kele kiti laghudhande anale nepali
@Amit-lj7vk7 ай бұрын
Hair style mast ahe 😂😂😂😂
@amrutpatil78327 ай бұрын
Kesachi top ahe ti😂
@nageshnaik82677 ай бұрын
पैसा
@Sergio..3007 ай бұрын
Kakanchi janta etki murkha asel vatat nhavt... Ya ashya ghamndi lokana tumhi nivdun dil khant vatate rav 😔
@ashishpawaskar15517 ай бұрын
Ratnagiri Senechich hoti ahe n rahil
@SagarTUPE-l8e7 ай бұрын
Tdp ch arth kalto ka
@sanikasarang24787 ай бұрын
नशिबाने आलात
@arvindpawar74297 ай бұрын
Nivdun kase alat ? Hach khara prashna ahe
@Amit-lj7vk7 ай бұрын
Tu pan congress madhe hota na
@shekharshirke43767 ай бұрын
राने आता पैसे वाटून आलात आता तरी सुधरा
@raghuvirchoughule42277 ай бұрын
राणे साहेब झिंदाबाद
@balasoshinde73927 ай бұрын
Takrevar b0llYch nAhi
@priyatembkar82547 ай бұрын
सुधारा आता तरी
@Gujuit347 ай бұрын
Yala dusre Kay yete correct karekarmashivay
@VaibhavSarvankar7 ай бұрын
Nikami netyane 11sit anlya nivdun asa nikamipana dev karo sarvankde aso yalach kharr aatmanirbhar mhantat
@interestingworld8427 ай бұрын
Kasatari nivadun aalet..ata tari shant basa
@nikhilkamble96867 ай бұрын
Ksatari nhi lead ne alet
@123zgs7 ай бұрын
Maratha arakshanala virodh karnarala kokanwasiyanni nivdun deun mothi chuk keli ahe. Bhoga ata 5 varsh
@nitinberde5347 ай бұрын
Nivdun ala tari bhangar to bhangarach
@SanjayVasav-kj9bc7 ай бұрын
Jante cha pratinidhi Rane sarka asto ka ?ase lok maharasrala kalank aahet janta vede aahe