डोळ्यात अंजन घालून फक्त डोळे उघडतात, पण खाणकन कानशीलात लगावली कि माणूस भानावर येतो. अगदी तसं वाटलं दिगपाल सरांचे विचार ऐकून. आता असं वाटतंय कि इतके वर्ष मला शिवराय फक्त माहित होते. इथून पुढे त्यांना समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करेन.
@anime4liferz Жыл бұрын
Please read the book, 'King Shivaji - the spiritual quest. 🙏
@Chetan72 Жыл бұрын
❤
@sahilwagh81282 жыл бұрын
दिग्पाल दादा ला... ऐकून खुप काही शिकायला मिळाले.. वेळेचे नियोजन असेल, नियमाचे महत्व असेल, दिग्पाल दादा ला अजून ऐकायला खुप आवडेल खुप शिकायला मिळेल... धन्यवाद दादा.. आणि टिम.. जय शिवराय.. हर हर महादेव 🚩
@bhushansonawane50142 жыл бұрын
कितिक झाले आणि होतील, राजे असंख्य जगती । परी न शिवबा समान होईल, या अवनी भोवती ॥ ॥ राजे छत्रपती ॥ 🙏🚩
@sushantchopade1654 Жыл бұрын
❤
@vinaykshirsagar57962 жыл бұрын
दिगपाल दादा आज निनाद बेडेकर तुमच्या पाठीवर थाप द्यायला हवे होते, त्यांना खूप वाटत होतं इतिहासावर चित्रपट निघावे आणि ते असते तर तुमचे कष्ट खूप कमी झाले असते💯💯💯
@anirudhakulkarni23162 жыл бұрын
खरच!
@ranjeetbharamkar85312 жыл бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अशी मुलाखत पाहिली... निश्चितच यातून आम्हाला थोडीफार ऊर्जा मिळेल... आयुष्याच्या प्रत्येक वळणावर... 🙏 खूप खूप धन्यवाद आपले... 🙏
@sulaxmi48842 жыл бұрын
🥰
@sneha13072 жыл бұрын
A very nice and energetic, encouraging talk.....
@sachinjamadade52372 жыл бұрын
Jay shivray
@mayurabehere2 жыл бұрын
वेळेचं नियोजन, अनुशासन, नियम, मागच्या मोहिमांवरून शिकणे, previsualisation, स्वयं अनुशासन.
@prakashgadakh122328 күн бұрын
श्री दिगपाल जि आपली मुलाखत पाहिली त्यातून शिवाजी महाराज एक प्रशाशक म्हणून अभ्यास करताना आत्मचिंतन महत्वाचे आहे हे समजले हे प्रक्तीकल आज समजले 🥰 खुप सुंदर मुलाखत 🥰 🌹 मनःपूर्वक अभिनंदन 🌹
@meriduniyadari2 жыл бұрын
दिगपाल दादा हाच खरा दिग्दर्शक आहे. बाकीचे त्याच्या समोर काहीच नाही. शुभेच्छा दादा..
@shyampalnate13792 жыл бұрын
दिग्पाल दादा ला... ऐकून असे वाटले की आपण अजून सुद्धा महाराजांना नीट ओळखले नाही. त्यांनी त्यांचा अनुभवातून महाराजांना 000.1 एवढे समजले आहेत पण आपण खूपच मागे आहोत... याच्यातून खूप काही शिकायला मिळेल. धन्यवाद दादा. अमाची जागा दाखवून दिल्याबद्दल.अश्याच चित्रपटातून माहिती मधून आम्हाला महाराज शिकायला मिळतील.🙏🙏 जय भवानी!🙏 जय शिवराय!🙏🚩 जय शंभुराजे !🙏🚩
@nikhiljadhav94072 жыл бұрын
राजे शिवराय महादेवाचे भक्त होते , आपलं कर्म आणि आपला स्वाभिमान शिव महादेवाला समोर ठेऊन महाराजांना आचरणात आणले पाहिजे 🙏
@YogeshGSargar-xq8hb28 күн бұрын
शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी सुराज्य घडवले ❤🎉
@introvert_m2 жыл бұрын
दिग्पाल लांजेकर.. स्व.भालजींचे खरे वारसदार 🙏❤️
@shubhambhavsar49532 жыл бұрын
अतिशय हुशार आणि दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व केवळ दिग्दर्शक नाही तर महाराजांचा खरा अभ्यास करून त्याला चित्रपट द्वारे सगळ्यांसमोर मांडणारे हुशार व्यक्तिमत्व खूप सुंदर दिक्पाल दादा तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..🚩 जय शिवराय..
@टीमपावनगड2 жыл бұрын
खुप छान दिगपाल दादा खरचं छत्रपती शिवाजी महाराज हे ऐक अद्वितीय व्यक्तिमहत्त्व टीम पावनगड कोल्हापूर आपली भेट झाली आहे सर
@pavankhind_vs2 жыл бұрын
खुप छान वाटलं, मी सुध्दा छोटंसं योगदान देऊ इच्छितो "माझ्या १२५०००+ view च्या video च्या Discription मधे लिंक drop करतोय या video ची" जय शिवराय 🙏🏻🧡🌍
@manyaa007072 жыл бұрын
मराठी भाषा शिवरायांमुळेच आहे. मराठी बोलताना मराठीत उपलब्ध असलेले शब्द वापरा. 🙏
@kunalbadade78152 жыл бұрын
बरोबर शिवरायांनी म्हणून तर उर्दू फारसी शब्द घालवण्यासाठी राज्यव्यवहार कोष बनवून घेतला.पण जर आज त्याच नीती नुसार शहरांची नाव बदलली (परकीय नाव सोडून भारतीय नाव ठेवली) तर शिवरायांच नाव घेणारे लोक नाव ठेवतात!
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS2 жыл бұрын
*_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
@prakashgadakh122328 күн бұрын
दिगपाल लांजेकर शिवरायांच्चा खरा अभ्यासक
@dattatraytapkir87492 жыл бұрын
खुपचं छान मुलाखत दिगपाल लांजेकर आपल्या बोलण्यातून साक्षात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं दर्शन घडले🙏
@मराठाइतिहास2 жыл бұрын
दादासाहेब आपण लाखात एक आहात असे दिग्दर्शक लाभले हि शिवछत्रपतींची पुण्याई आहे दादासाहेब असेच चित्रपट बनवत रहा🙏🚩जय शिवराय
@prakashgadakh122328 күн бұрын
छत्रपती महाराज यांचे वरील सर्वात प्रॅक्टिकल व आपली जबाबदारीची जाणीव करून देणारी मुलाखत.
@maheshthorat1412 жыл бұрын
आज खरचं तुमच्या शब्दाने महाराजचं बोलले असं वाटलं .....खूप काही घेण्या सारखा आहे आपल्या तरुणपिढीला #वेळेचे नियोजन......🙏👍
@riteshdurve39412 жыл бұрын
Digpal cha Pawankhind baghun khup urja milali. Pawankhind jaun baghaychi khupch interest aahe. Baji Prabhu Deshpande Ani saglya yodhanchi swarajya sathi balidan baghyache aahe. Jai Shivrai 🙏🙏🙏 Jai Bhavani 🙏🙏🙏🙏
@jaynarvekar50692 жыл бұрын
दिग्पाल दादा ला... ऐकून खुप काही शिकायला मिळाले 🙏🙏🙏🙏
@mayuraher50182 жыл бұрын
मी उद्यापासून दिगपाल सरांनी जे सांगितलं ते करण्याचा नक्की प्रयत्न करीन.
@pranavhirugade96632 жыл бұрын
दिगपाल दादा तुम्हाला महारांजाचा इतिहास खरा समजला तुम्ही जे चित्रपट बनवले हे अप्रतिम आहेत
@ashishgaikwad94032 жыл бұрын
माझा करिता एक चांगली मुलाखत, दिगपाल दादा ग्रेट आपण आपल्या मुलाखत मधून मला एक छान विषय सुचवून दिला त्याबद्दल आपले व सेवेस ठायी तत्पर सर्व टीम चे खूप खूप आभार आणि दादा आपल्याला पुढील नवीन सुपर हिरों महाराष्ट्रच्या रंगमंचावर सादर कारणासाठी शुभेच्छा.. !💐💐💐
@neetadevgire2 жыл бұрын
Learned a lot! Chatrapati Shivaji Maharaj ki jay🚩
@bhakti2222-l2v7 ай бұрын
खूप सुंदर आणि माहितीपूर्ण series आहे आणि सर्वांनी अवश्य बघावी अशी आहे दिगपाल siran बद्दल ऐकून छान वाटल एक दिग्दर्शक इतका सखोल अभ्यास करून आपल्या सर्वांपर्यंत चित्रपट पोचवतो . आणि त्यांचे सर्व चित्रपट हे खरंच खूप उत्कृष्ट आहे . Thank you So much team STT
@nareshpawde29832 жыл бұрын
दिग्पाल दादा ने बनवलेले चित्रपट एवढी सुंदर आणि महाराजांचे चरित्र तंतोतंत दाखवण्यात एवढे यशस्वी का होतात ते आज दादाच्या बोलण्यावरून समजलं👌👌👍👌🙏
@sagarsonkar092 жыл бұрын
दिग्पाल दादा ला... ऐकून खुप काही शिकायला मिळाले..माझ्या मनातील काही प्रश्ना ची उत्तरे मिळाली खूप छान माहिती शिवराया बदल सागितली...1 वेळेचे नियोजन असेल, 2 नियमाचे महत्व असेल, दिग्पाल दादा ला अजून ऐकायला खुप आवडेल खुप शिकायला मिळेल... धन्यवाद दादा.. आणि टिम.. जय शिवराय.. हर हर महादेव 🚩
@arunkumbhar54092 жыл бұрын
मी सहकुटुंब सहपरिवार पाहतो आपले चित्रपट खूप छान अभ्यासपूर्वक मांडणी
@GaneshPatil-iw4bs Жыл бұрын
खूप छान विचार आहे मनापासून आवडलं छत्रपती शिवाजी महाराज कहा है यांनी सगळं सांगितलं जय शिवराय
@shripadmote57412 жыл бұрын
दीग्यालजीना वीनंती की संताजी घोरपडेवर स्वतंत्र सीनेमा होईल तरी तो बनवावा
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳 हर हर महादेव 🚩🇮🇳 कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
@suryakantmunde83912 жыл бұрын
आपण खूप छान काम करताय त्या साठी खुप खुप शुभेच्छा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल ही दृष्टी दिली त्या साठी खुप खुप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय
@laughheartily143 Жыл бұрын
बोलताना लिहिताना शिवराय बोला व लिहावे एवढेच ❤
@anushkabhosale56802 жыл бұрын
धन्यवाद!!! तुम्ही अतिशय उत्तम संदेश देत आहात! 🙏🙏🙏
@maheshgode73942 жыл бұрын
🌹🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🌹
@saritasarita95812 жыл бұрын
Bharich Digpal.. Tumachyabaddalcha respect khup vadhalay hi mulakhat ekun... Mibfarjand fatteshikast pahile nahi.. Pan pawankhind pahilay.. Aani to mhanala bhidala..jo msg jasa dyaychay tasa chitrit zalay.. Aatopshir and full of content movie.. Also, its proud that you are so young but still mature and have deepness of thoughts.. All the best..
@अनिलगुरवशिवभक्त2 жыл бұрын
शिवाजी महाराज
@abhimitke124511 ай бұрын
दिग्पाल दादा तूमच्या चित्रपट बगितल की प्रेरणा मिळते आम्हाला🙏🙏💯🚩🚩🚩🚩
@mohanbarbade20622 жыл бұрын
खूप महत्वाचे कार्य करताय, शुभेच्छा!
@tusharaher8172 жыл бұрын
समस्त शिवप्रेमींना तुमचा सार्थ अभिमान आहे
@ashishgaikwad94032 жыл бұрын
दिगपाल दादा पुढील चित्रपट करताना शंतनू मोघे यांना आपण शिवराय यांचा अभिनय दिला तर नक्कीच महाराष्ट्राला आवडेल असं माझं मत आहे.
@dhanrajgawali1184 Жыл бұрын
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 💯🚩
@seemabahutule92722 жыл бұрын
खूपच वैचारिक प्रगल्भता 🙏 जय शिवराय 🙏
@surajbhosale16042 жыл бұрын
शिवरायांबद्दल अतिशय महत्त्वाच्या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष वेधून घेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी तुमचे मनापासून आभार 🙏🚩
@aniruddha7979 Жыл бұрын
चित्रपटात एवढा बारीक विचार केला तर लवकरच मराठी सिनेमा ऑस्कर वारी करताना दिसेल, मनापासून शुभेच्छा आणि प्रार्थना 🙏🏽 जय भवानी जय शिवाजी जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
@ashishyaday3006 Жыл бұрын
Mavla banycha prayatna karil
@namratapatil5599 ай бұрын
Khup sundar series ahe , khara eitihasik khajina
@navnathj Жыл бұрын
Digpal dada khup shikayl milat ahe tumchya kadun
@rohansgalaxy Жыл бұрын
Saglyani please shevat paryanta bagha.. Ani last che 5-6 mins tar kharach bhari ahet.. apan kute ubhe ahot ata te dakavtil aplyala.. Digpal Sirache khup khup aabhar🙏 Jay Shivrai 🙏🙏🙏🚩
@dnyanobaankade39502 жыл бұрын
खूप छान दादा मी सहकुटुंब चित्रपट पाहणार आहे.
@rahulb29032 жыл бұрын
खुप छान दिग्पाल
@rayatbhumivloga.j.64352 жыл бұрын
दिगपाल दादांचे अभिनंदन एका पाठोपाठ त्यांचे तीन सुपरहिट झाल्याबद्दल पण एक खंत आहे जसे अजय देवगन चा तानाजी पिक्चर हिट झाला व त्यांनी एका दिवसाची कमाई राम मंदिराला दान केली तसेच आपणाला विनंती आहे की आपला पिक्चर सगळ्या मावळ्यांनी व रणरागिणींनी पाहून सुपरहिट केले aहाच इतिहास पुढच्या पिढीलालाईव्ह पाहण्यासाठी गड किल्ले संवर्धना करिता फूल नाही फुलाची पाकळी तरी द्यावे मी फक्त माझे मत व्यक्त केले आहे वैयक्तिक सल्ला समजून गैरसमज करून घेऊ नये 🙏🚩🇮🇳 छत्रपती शिव शंभू विचारक A m j patil 🇮🇳🚩🙏
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS2 жыл бұрын
*त्यांनी फुल ना फुलाची पाकळी या विचारांतून आधीचं ठराविक रक्कम दुर्ग संवर्धन कार्यासाठी दिली आहे...* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
@akashchavan41622 жыл бұрын
@@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS aata Chya sher shivraj ya movie promotion veli 25,000 hi rakkam nigdhi swarupat dili ahe , sahyadri parthishtan ya sansthe la ♥
@wilson121112 жыл бұрын
दरवेळी ह्यांच्या कडून 🚩⛰️❤️🙏 दुर्गसंवर्धनासाठी🙏❤️⛰️🚩 हातभार हा लाभतोच... सह्याद्रीचा दुर्गसेवक, सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान ❤️❤️❤️
@nileshjadhav21012 жыл бұрын
मला दिगपाल सर यांचा खुप अभिमान वाटतो
@SachienBhalerao2 жыл бұрын
🚩 evdhe chan vichar ani kelele implementation You’re the best digpal dada ✅🚩 Jagdamb
@mayursalunkhe43172 жыл бұрын
अभिमान वाटतो तुमचा....
@cargocraft84342 жыл бұрын
खुप छान... मस्तच || जय शिवराय || || जय शंभु राजे ||
@sudhirpathade492 жыл бұрын
सर तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा आहे...
@dattatraypandhare99182 жыл бұрын
दिगपाल सर पुढील चित्रपट प्रतापगड चे युध्द व शाहिसतेखान वर छापा यावर काढावा.
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS2 жыл бұрын
*फत्तेशिकस्त पहा...* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
@wilson121112 жыл бұрын
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान नावाच्या सरदाराचा कोथळा बाहेर काढणारा चित्रपट - शेर शिवराज पाहा
@sta_10872 жыл бұрын
27:58 khup sundar uttar 😍😍👌👌
@chetankirdat1082 жыл бұрын
"जय शिवराय " मला दिगपाल दादाचे सर्व म्हणणे पटले, पण एक गोष्ट विचारावी वाटते. मराठी चित्रपट महाराष्ट्र आणि इतर राज्यात जास्त चालत नाहीत? तर मग मी म्हणत नाही की दाक्षिणात्य चित्रपटांचे आपण अनुकरण करावे पण जर हिंदी किंवा इतर भाषा मध्ये जर डब करून जर प्रस्तुत केले तर वाईट काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या रक्तात आहे . पण शिवचरित्र किंवा छत्रपतींचा इतिहास जर भारतातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला तर वावगे काय आहे ???
@abhinavgogawale51522 жыл бұрын
Podcast sampu naye asa vattay Ekd Digpal sir Bolu lagle tr.
@siddh39212 жыл бұрын
29:04 facts ❤️💯🔥
@rohitkale6072 Жыл бұрын
Aaj cha peedi n krta Baba Saheb purandare aahe baba Saheb ni chhatrapati maharajah cha shwas ani dhyas tipla digplal dada langekar pan Maharaj na jeewant krtat aahe.... Jai jijau, jai shivrai...... Chhatrapati Shambhaji Maharaj ki jai.... 🙏
@shalinipatil55162 жыл бұрын
Shivcharitra .agadh ahe..
@kashinathpawaskar74922 жыл бұрын
Well done STT Team 🙏
@santoshjagtap10552 жыл бұрын
खूपच छान विचार आहेत. 🚩🚩🚩
@Revwithsky2 жыл бұрын
Best interview best lessons ❤️
@shreyaskotawadekar96992 жыл бұрын
hindu rastra ani akand bharat cha savpna hech appla dhyaya🚩🚩🚩
@dhanrajgalinde Жыл бұрын
Sir.tu.maja.sangati. सिरियल.चालू.करा.plz
@writerankita202 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩🙇
@KokoTheGsd2 жыл бұрын
अप्रतिम
@vighneshkurlekar84002 жыл бұрын
We want a prodcast with Gajanan Bhaskar Mehandale
@rohanj73562 жыл бұрын
सुंदर मुलाखत 👌🏻
@rohanbaikar3902 жыл бұрын
Khup mast !!
@Yogesh-Ware-Patil2 жыл бұрын
जय शिवराय
@aniketkeni14772 жыл бұрын
मस्त!! ❤️👍🏼
@shekharingawale80402 жыл бұрын
खूप छान दादा..जय शिवराय 🚩🚩..खूप काही शिकायला मिळाले...
@varshaparab12892 жыл бұрын
ब्रह्मज्ञानी महापुरुष होते ते
@girishkathale7059 Жыл бұрын
Hat's of to you👍👍👍👍👍
@vinayakabnavefitnesscoach6612 жыл бұрын
Jay Shivray 🚩
@amitmhaskar58082 жыл бұрын
अप्रतिम संवाद...
@businessswot10032 жыл бұрын
नागराज भाऊ , खूपच मस्त picture बनवता आपण ... गाणी , direction सगळंच एकदम सुंदर असतंय तुमचं ⭐ !! *पण आता मी काय म्हणतोय , ह्याच्या पुढचा Movie काढताना मराठा किंवा बाकी OPEN Category मध्ये येणाऱ्या लोकांच्या समस्या / अडचणी / त्रास यावर काढला तर फारच छान होईल ओ!!* तुम्हाला मराठा किंवा OPEN category मधील लोकांच्या मनाला लागतील अश्या story मिळत नसतील तर मी देतो २-३ स्टोरी लगेच..... १) ३-४ वर्ष घरची गरिबी असताना MPSC चा अभ्यास करणारा एक गरीब मराठा मुलगा , २०० पैकी १५८ मार्क्स मिळवून MPSC न पास होऊ शकल्याने मराठा मुलाने गावातील दुसऱ्या जातीच्या मुलाचे reservation मुळे २०० पैकी ८४ मार्क्स मिळवून selection झाले , हे पाहताच नैराश्यातून रेल्वे track वर आत्महत्या केली ...... २) पोराला इंजिनीरिंग च्या entrance परीक्षेत खूप चांगले मार्क मिळून वर्षाला १. ५ लाख फी भरायची आई-बापाची परिस्तिथी नसल्याने त्यांनी पोराला जबरदस्ती science ला घातला .. त्याच पोराचा एक मित्र अर्धे मार्क मिळवून , वर्षाला १७७ रुपये फी भरून engineering करतोय हे पाहून आई-बापाला नैराश्य आले ... पोराची इच्छा असून पण आपण त्याला शिकवू शकलो नाही ह्या मुळे आई-बापाने ऐन दिवाळी दिवशी फाशी घेऊन आत्महत्या केली ... ३) एका विशिष्ट जातीतील गावातील पोरगं स्वतःच्या बहिणीला कॉलेज ला जाता - येता त्रास देतंय , हे पाहून मुली च्या भावाने त्या पोराला व्यवस्तीत समजून सांगितले ... पण कायद्या मुळे माजलेलं ते पोरगं त्याचा राग मनात घेऊन बसलं आणि मुलीच्या भावावर खोटा ऍट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला .. त्या घटने मुळे त्याचा पूर्ण परिवार उध्वस्थ झाला आणि माझ्या मुळे माझा भाऊ खोट्या case मध्ये ३ वर्ष jail मध्ये गेला ह्या दुखतं बहिणी ने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली .... अश्या अनेक सत्य परिस्तिथी वर आधारित घटना सुद्धा आहेत नागू-दादा ह्या जगात.. आपण जे दाखवायचा प्रयत्न करताय ते दिवस कित्येक वर्षा पूर्वीच निघून गेलेत .. आज खरे वाईट दिवस आहेत ते गरीब घरात जन्म घेतल्या प्रत्येक UNRESERVED category मधील लोकांचे मग ते मराठा असू वा अन्य कोणी 🥲 .... आणि त्यात काही अतिशहाणे picture बघून म्हणत आहेत , " जात ..... जात नाही तो पर्यंत माणूस म्हणवून घायची आपली लायकी नाही ... ".... अरे, आम्ही कुठं म्हणतो य जातीला माना... *उद्याच्या उद्या सरकार ने जातीयव्यवस्थे वर आधारित RESERVATION काढून टाकावं म्हणजे जातीचे महत्वच संपून जाईल.. आम्हाला काहीच हरकत नाहीये ओ!! पण ज्यांचं सगळंच जातीच्या भरोशे चाललंय , त्यांना एकदा विचारा कि ....काढून टाकायचं का एकदाच RESERVATION ... कश्या शिव्या देतील बघा एकदा ऐकून !! 😁😁 * जय महाराष्ट्र !! 🙏जय हिंदू धर्म 🚩🚩 फक्त. मराठा. उमाकांत
@navnathj Жыл бұрын
he Nagudada kon ho?
@SaralSaadheSoppe2 жыл бұрын
Khup chan mulakhat
@omkarkulkarni38222 жыл бұрын
दिगपाल दादा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रपट करणार आहे का? कधी?
@prathmeshkulkarni81032 жыл бұрын
होय लवकरच
@magiceye75362 жыл бұрын
नाही . सोडून दिला विचार . 8 चित्रपट बनवणार आहेत ते .
@girishpatil20862 жыл бұрын
कृपया दिग्पाल दादा उमरखिंडीवर चित्रपट बनवा.
@vishalhambarde81912 жыл бұрын
Very nice..
@SmSm-gl1mc2 жыл бұрын
Nice one👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@jiteshshewale7642 жыл бұрын
We Need more podcasts like this
@STTHistory2 жыл бұрын
अनेक भागांची सिरीज आहे ही लवकरच पुढील भाग प्रदर्शित होईल
@nitinadhane86582 жыл бұрын
सलाम दिगपाल सरांना🙏🙏
@NitinSonawane-me8ki5 ай бұрын
❤
@anupamakhed-sirsikar54952 жыл бұрын
Great 🙏🙏🙏🙏
@NirajParab2 жыл бұрын
🚩🚩beat interview 🚩👌
@pruthviraj66312 жыл бұрын
दिगपाल दादा तुम्हाला नमस्कार...
@VBL112 жыл бұрын
Namdevrav jadhvanche pan chan books ahet chhatrapati shivaji maharaj vishaeche
@drx.laxmangajananandge442 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aofZlo2HltuDmQ श्री शिवजयंती सोहळा दिनानिमित्त बोलताना चे काही क्षण... जय शिवराय 🚩🚩 जय शंभूराजे 🚩🚩