पुढे असा सीनेमा नाही कलाकार नाही गायक लावण्या आवाज वाद्य होनार नाहीत कारण पहीले खेड्यात लग्नात गाणी लावायच लोक ऐकावयास जमा होत असेल आता सर्व बंद 🌹🙏🌹👌👌
@nusratalikhan86024 күн бұрын
अगदी बरोबर
@bhagwangite916 Жыл бұрын
या गाण्याचा अर्थ किती मोठा आहे सलाम आहे गाणे लिहणारे जगदीश खेबुडकर यांना
@nusratalikhan86024 күн бұрын
यस....सलाम त्या कवि ला
@THE-GREAT-ASOKA90817 ай бұрын
अप्रतिम संध्या ताई.💕✨
@jagdishdhumal Жыл бұрын
संध्या ताईंनी या गाण्याला खरोखर न्याय दिलेला आहे
@shirishdharmadhikari5823Ай бұрын
पूर्वीचे कलाकार व चित्रपटाची कथा नंबर एकच 👌
@Vijay.shinde_6 ай бұрын
नाच सुध्दा बघा.....❤❤❤ अप्रतिम रीफ्रेश होतं...... शतशः नमस्कार शब्दांच्या पलीकडले काव्य ❤❤❤❤
@PradipLad-f3t28 күн бұрын
हे गाणं ऐकल्याशिवाय दिवाळी आली आस वाटत नाही एक वेगळच समाधान
@gajananchavan7432 Жыл бұрын
जुन ते सोने खुप छान लावणी सादर केली ताई धन्यवाद पुणे येथून
@RamroaTalekar-uk6vo Жыл бұрын
सुपर स्टार संध्या ताई 🎉🎉
@mukeshkamble68054 ай бұрын
हीच गाणी अल्बम कृपया दिवसा दाखवा दिवसा लोकांना भरपूर वेळ असतो रात्री वेळ नसतो म्हणून कृपया हेच अल्बम दिवसा दाखवा .
@Ansoloone5 ай бұрын
खरच पिंजरा सिनेमा मरणा आधी एकदा सगळ्यांनी बघावा, ऑस्कर विजेता सिनेमा आहे जर कळलं तर
@Rpgamer-d2u Жыл бұрын
जूणं तेच सोनं...खुप खुप आभार आणि धन्यवाद
@shrirambhujade7 ай бұрын
Shriram bhujade malegaon
@SatishSherki9 ай бұрын
सतिश शेरकी 🎥पुढे असा सिनेमा होणे नाही न भुतो न भविष्य ती🎤🎷🎺🎙📀🎞
@pandurangmadhyalkar4499 Жыл бұрын
अतिशय सुंदर लावणी 👌👌👌👌
@pradipkumargaikwad29475 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना 👌👌👌
@VIJAYMore-wr8cl10 ай бұрын
यात गाण्यात अभिनेत्री माया जाधव पण आहेत.❤❤❤
@santoshthorat55876 ай бұрын
होय आणि उषा नाईक पण आहेत डाव्या साईडला पहा
@nusratalikhan86024 күн бұрын
ओळखता आली नाही...आपण पाश्चात्य संस्कृतीचे दिवाने झालो... म्हणून आज त्या दिलकश लावण्या चे दिवस राहिले नाही....अरे आमही तर जलसे पाहिले जलसे....ति लावण्यां ची मजा आज चया केबेरे, डिस्को, बरेक डांस मधे नाही...आंगा चा कुठला ही भाग न दाखवता डांसर खुप सेक्सी विटायचे....