अप्रतिम आवाज आनि खूप खूप सुंदर गीतरचना आवश्यक होते हे ❤❤ ताई साहेब तूम्हाला मानासमांनाचा जय भीम नमो बूद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र
@ujwalawankhede71382 жыл бұрын
वा....भाग्यश्री भरदार दमदार आणि ताकदवार क्रांतिकारक गीतासाठी तुला दिलसे salute .Jay bhim.
@laxmandhaneshwar326211 ай бұрын
गोड आवाजाच्या गायिका आयुष्यमानीनी भाग्यश्री इंगळे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन !!! व खरोखर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे एवढ्या कमी वयात गायनाच्या क्षेत्रात खुप चांगले कौशल्य विकसित केले आहे आपल्या आवाजाने व गाण्याचे बोल ऐकून अंगावर शहारे आले एवढं भारावून टाकणारे गीत तेवढ्याच ताकदीने गायले आहे तुम्ही कलेच्या क्षेत्रात खुप मोठे यशाचे शिखर पादाक्रांत कराल हा विश्वास वाटतो तुम्हाला पुढील कलेच्या क्षेत्रातील पुढील जीवनातील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक मंगलमय शुभेच्छा !!! व तुमच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो व तुम्हाला मानाचा जयभीम करतो !!! व सॕल्युट करतो !!! धन्यवाद! जयभीम!!👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@babajhadav11486 ай бұрын
जज छचछढढ, णढढघघचचढडुयथ
@शोभाबागडे-ढ6च6 ай бұрын
P😊
@uttamraut41032 жыл бұрын
आयु. भाग्यश्री इगळे तरुण तडफदार गायक आपल्या प्रबोधनाची गरज समाजाला आहे. क्रांतिकारक गायकीचे अभिनंदन🎉🎊
@anillihinar56202 жыл бұрын
T
@tusharkadam98442 жыл бұрын
Khup chhan
@nileshgaikwad1852 жыл бұрын
समाजाचे प्रबोधन करणाऱ्या महिलांनी आणि माणसाने 22 प्रतिज्ञा पाळल्याच पाहिजेत...
@rajendrabhalchkra22552 жыл бұрын
L
@pavanpawar37802 жыл бұрын
@@anillihinar5620 ऊऊअंवंअं
@sarodechandrakant72912 жыл бұрын
ताई खूप खूप छान ! तुला तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने क्रांतीकारी जय भीम जय पँथर जय शिवराय !
@rashmijadhav1657 Жыл бұрын
भाग्यश्री खूप खूप सुंदर. गायलीस
@vaibhavwahule67172 жыл бұрын
आयु भाग्यश्री इंगळे तरुण तडफदार गायिका आपल्या प्रबोधनाची गरज समाजाला आहे क्रांतिकारी जय भिम
@mohankamble75362 жыл бұрын
आयु. भाग्यश्री, तुझे खूप -खूप अभिनंदन. तुझा आवाज खूप गोड व बहारदार आहे. तुझा खूप नावलौकिक व्हावा अशी मंगलकामना करतो. जयभीम, नमोबुध्दाय, जय संविधान.
@ShitalThoke-rf3ct8 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@BalasahebLandage-jy2cz4 ай бұрын
जय जय ओलं लक्ष जर@@ShitalThoke-rf3ct
@ShantanuChavan2 жыл бұрын
अप्रतीम ताई.कॉन्फिडन्स ला सलाम तुझ्या.ग्रेट शब्द नाहीत तुझ कौतुक करायला. खूप छान जय भीम नमो बुद्धाय
@sandipkokane69132 жыл бұрын
Tai khup bhari git ahe kharac 1 nambar manacha adracha saprem jay bhim
@bhagwatshinde297510 ай бұрын
निळा भडक आणि जय भिम एकदम कडक़...
@savitapandit62732 жыл бұрын
अशा चळवळीचे गीत गायीले माझा संविनय जयभिम तुला बेटा
@pradhnyasuryarb86682 жыл бұрын
खूप सुंदर प्रबोधन, सुदंर गायन व छान आवाज, suppppppper कलाकार, जय भीम, नमो बुद्धाय 🙏
@shakuntalarangari Жыл бұрын
Mum mm
@virendrasalve3776 Жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम singer bhaguashree ताई इंगळे यांना यांनी खूप सुंदर अस शब्दा शब्दातून प्रोबदन salute आणि खूप सुंदर बाबसाहेबांच सुंदर अश्या आवाजात गीत सादर केलं मानाचा जय भीम 💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺
भाग्यश्री ताई खुपच च्छान गायल तुमचा आवाज जबरदस्त तुमचा पार्टी म्युजिक शन जबरदस्त जय भीम जय अण्णा जी ❤️🙏👍🔥
@vandanasalve-th6jw Жыл бұрын
Chan
@mukeshkamble11182 жыл бұрын
बाबासाब डॉ. भीमराव अम्बेडकर ने सभी महिलाओं के अधिकारों के लिए ‘‘हिन्दू कोड बिल’’ का निर्माण किया और 11 अप्रैल, 1947 को बाबासाहब ने महिलाओं की स्वतंत्रता के लिए हिन्दू कोड बिल पेश किया....💙
@nandaganvir79672 жыл бұрын
भाग्यश्री इंगळे यांच्या गायनाला ्शलुट अशा युवा गायिका तयार. झाले पाहिजे खुप खुप शुभेच्छा अभिनंदन ताई
@vasudeoramteke46652 жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम,बेटा, खुप जबरदस्त प्रबोधन
@aakashsawale68192 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर मित्र मंडल,,बुलढाणा जिला motala छान् 🙏🙏🙏
@bhushanvighne90952 жыл бұрын
सर्व प्रथम आपणास क्रांतीकारी जय भीम 💙 आपण खुप छान गायल्या..सोबतच आपण जे गाण्यातून प्रबोधन केले ते खरंच वाखाणण्याजोगी आहे त्यासाठी आपणास शुभेच्छा..💙💙
@RaviGawai-zr2iw Жыл бұрын
😊
@HarshdDhembare Жыл бұрын
ट❤
@HarshdDhembare Жыл бұрын
❤कं😊
@narsingraibole9840 Жыл бұрын
खूप छान वाटत, बाबा चे गीत ऐकल की अंगावर काटा येतो
@UddhavWaghmare-i1r3 ай бұрын
Uddhav.waghmare
@DhanashriJadhav-h7h Жыл бұрын
ताई तुमचा आवाज खूप छान आहे तुमच्या आवाजाला आणि तुमच्या गाण्याला माझा मनाचा निळा भडक जय भीम
@oyeitsanu Жыл бұрын
1 no Tai khup Chan aavaj pan aahe aani tyahun Chan he gan aahe 🙏Jay bhim 💜💜💜💜💜💜
अतिशय सुंदर गीत जय भिम ताई जय संविधान जय जय जय भिम
@Ganeshkandhare72 жыл бұрын
भाग्यश्री ला निला सलाम जय भिम
@mh37marathivideocreater632 жыл бұрын
एकदम जबरदस्त आवाज... गाण आयकून अस वाटत आहे की हे गान फक्त तुझ्याच साठी बनलं आहे....नीळा भडक जय भीम कडक🙏
@ajayarvindmusicgroup21432 жыл бұрын
Tuzya Rakta Madhala Bhim Pahude Dhadakebaj geet Khup Chan Sadrikaran Kele aahe Aabhiman aahe Sister ji Jordar
@नागपूरकर-ड8ग2 жыл бұрын
भाग्यश्री इंगळे ताई, तुमचा आवाज चांगला आहे.उत्कृषठ आहे यात शंका नाही.पण बाबासाहेब यांची इच्छा होती की, माझा समाज हा उच्च शिक्षित होऊन मोठमोठ्या पदावर विराजमान होऊन एक दिवस देशाची सत्ता काबीज करतील.डाॅक्टर, वकिल, इंजिनिअर होण्याऐवजी गायक होत आहेत ही चिंतेची बाब आहे.
@marotisonkamble48192 жыл бұрын
सर तुम्ही खुपचं नाराज दिसता
@नागपूरकर-ड8ग2 жыл бұрын
@@marotisonkamble4819 बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,की जा बहुजनांनो तुमच्या घराच्या भिंती वर लिहून ठेवा , तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचे आहे.आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचे आहे,गायक नव्हे!!! ज्या दिवशी मोठ मोठ्या सरकारी पदावर बहूजन समाज विराजमान होऊन सत्ता काबीज करेल त्यादिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न काही अंशी तरी पूर्ण होईल.
अतिशय सुंदर गाणी गायले ताई ....... अप्रतिम .....जय भीम ताई 🙏🙏🙏 (जय भीम ग्रुप अर्जुनी गोंदिया जिल्ह्याच्या वतीने तुमचे अभिनंदन 🙏🙏)
@tulsirammeshram79842 жыл бұрын
फारच अतिशय अप्रतिम स्फुर्ती सुंदर गाणे गायले जयभिम ताई अकोला जिल्ह्याच्या वतीने तुमचे खूप खूप मनस्वी अभिनंदन धन्यवाद !
@krishnabansode80732 жыл бұрын
@@tulsirammeshram7984 AL p
@krishnabansode80732 жыл бұрын
😠
@chetankamble20342 жыл бұрын
@@krishnabansode8073 🙏
@hanumantaaware337 Жыл бұрын
@@krishnabansode8073 Hanu
@bhgaikwad6948 Жыл бұрын
अशा चळवळीतील गीत गायले आहे माझा सविनय जय भीम तुला बेटा
@vinodkhillarekhillare79282 жыл бұрын
खुपच छान गायल तुमच्या आवाजामद्धे दम आहे
@nilesh7892-s1b2 жыл бұрын
खरच प्रबोदनाची गरज समाजाला आहे.....
@vilaskakade59512 жыл бұрын
खूपच, प्रबोधनात्मक, परिवर्तनकारक गीत आहे. जयभीम ताई 🙏🙏🙏
@shivharinarayan012 жыл бұрын
कडक मानाचा जय भिम.. 🙏🙏💙💪
@darshanbhagat5972 Жыл бұрын
ताईसाहेब मुंगडा ऐकचं आहे एकदा तुमचा आवाजात रमाई...
@bhimsandeshsonawane142 жыл бұрын
Jay bhim 💙✊💯🔥
@ajayramteke99052 жыл бұрын
मानाचा त्रिवार जय भीम ताई
@PavanKamble-mb5wl11 ай бұрын
लय भारी एकदम कडक आवाज भाग्यश्री जी
@suyoggaikwad59102 жыл бұрын
Maza mulga swaroop ch khup favorite song aahe Bhagyshree Ingle yors voice very very Magical,Powerful grat work ganyatun Prabodhan JAY BHIM NAMO BUDDHAY 💙💙💙
@tatyaraopadewar28572 жыл бұрын
छान गीत तयार केले ,व सुंदर गायीले,जय भीम
@shaileshmahajan143 Жыл бұрын
जयश्री राम अतिशय सुंदर आवाज आहे .. खुप खुप शुभेच्छा भाग्यश्री.
@arunsaharesamajprabodhan77802 жыл бұрын
अप्रतिम ताई भारदस्त आवाजात माझे ेमित्र कवी केवल कावळे यांचे गीत गायल्या बध्दल धन्यवाद. नमोबुध्दाय जयज्योती जयभीम
@mukundsadashivmaske32512 жыл бұрын
Khupach sunder god bless beta
@pratikambhore73312 жыл бұрын
खुप छान भाग्यश्री ताई जय भिम:- प्रतिक अंभोरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वाशीम
@ashokpaikrao47439 ай бұрын
बुलंद आवाज भागेश्री ताई जय भीम जय संविधान. From अशोक पाईकराव नालासोपारा east.
@sagaringle1921 Жыл бұрын
क्रांतिकारी जय भिम ताई...
@babasahebdushing2132 жыл бұрын
अतिशय सुंदर अस भिमगीत दिदी भाग्य सिरी ताईने गायले त्यानां मनापासून सप्रेम जय भिम व मंगलमय शुभच्या
@roshanborkar51242 жыл бұрын
Bahot jabatdast... Superb voice 👌👌👌
@mohanshinde7726 Жыл бұрын
😊
@manavsangarshnews Жыл бұрын
Jay bhim.... नामोबुध्दाय 👍🏼
@विठ्ठलअहिरे2 ай бұрын
नमो बुद्धाय जय भीम भाग्यश्री एकच नंबर 🙏🙏🙏
@shudhodhankamble83302 жыл бұрын
आवाज कडक. निळा भडक जय भीम कडक
@maheshrode96432 жыл бұрын
अप्रतिम गीत सादर केल तुम्ही ताई 👌👌👌👌✌️✌️
@Ganeshkandhare72 жыл бұрын
Wa kya baat hai aas pahilyanda jhal roj aaikavs wat t he gaan te pan fakt bhagyshree chya aavaja madhe
@balupawar49142 жыл бұрын
अप्रतिम ताई, फार छान गायकी, आणि रिधम पण अप्रतिम,
@nikhilatram38382 жыл бұрын
😍😍👏👏jay bhim
@dilipsalve99993 ай бұрын
खूपच छान, परंतु स्वार्थी झालेत,जयभीम
@Realfacts.99 Жыл бұрын
Jay bhim 🙏💙💙💙👍
@VasantMandhare-ys7on12 күн бұрын
एकदिवस नक्कीच येणार येधरती संदेह नाही विश्र्वास ठेवा
@nikhilkamble2264 Жыл бұрын
Khup chhan manacha kadakkkkk jay bhim
@pralhadbrahmane71658 ай бұрын
very inspirational song and sung very effectively by madam Ingale please keep spirit ... jaybheem
@ashwinichinchkhede1459 Жыл бұрын
Jay bhim tai Beutiful song 🙏🙏
@ajayajaykumar1435 Жыл бұрын
mind blowing song, whole heartedly congratulations 👍Jai Bheem 🙏
@shriramwarkari.41872 жыл бұрын
वावा।। Good
@SunliIngle8 ай бұрын
ताई तुला माणाचा सप्रेम जय भीम, ऐ एसपी
@karunadamodhar6203 Жыл бұрын
क्या बात है भाग्यश्री ताई कड़क जय भीम तुम्हाला❤
@rajaramsalvi4852 жыл бұрын
मॅडम खूप छान गाता आवाज खूप छान आहे मला तुझ्या रक्ता मधला भिम पाहुदे बाबासाहेबांचे रक्त आमच्या मध्ये आहे कि आमचं रक्त बाबासाहेबां मध्ये आहे आपण बापाला जन्माला घालू शकतो का? भिमाच्या रक्तामधली आग पाहूदे अस गायल असत तर आणखी छान वाटल असत
@shubhamsawale75022 жыл бұрын
महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांची रणरागीणी भिम शाहिर भाग्यश्री इंगळे...... 💙