अतिशय सुंदर व्हिडियो .... " सह्याद्रि च्या गडवाटा " हे एकमेव चॅनल आहे जिथे ' उत्कृष्ट व्हिडिओ सह परिपूर्ण 🙏माहिती मिळते .... मनापासुन आभार ...🙏🙏🚩🚩🚩
@सह्याद्रीच्यागडवाटा2 жыл бұрын
धन्यवाद..तुमच्या कमेंट मुळ इथ जावून आलो 🙏
@sunilwad96072 жыл бұрын
@@सह्याद्रीच्यागडवाटा 🙏🙏🚩🚩🚩
@aadvata2 жыл бұрын
दादा तुमचा नंबर हवा होता....
@lalitpingale94612 жыл бұрын
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje. Dada sundar asa Malhargad dakhvilyabaddal dhanyawad, talghar he aajhi susthitit aahe tasech mahadarwajepan bhakkam aahet. Sarv durgvirana manacha mujra.
@suryakantgurav49482 жыл бұрын
आनंद वाटला 🙏
@milinddesai18512 жыл бұрын
The Class, Mr. Kishor
@sureshrayban34682 жыл бұрын
खूप छान माहिती आहे किशोर दादा,
@prasadparanjape9957 Жыл бұрын
मल्हारगड इ.स.१७६५ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे तोफखाना प्रमुख सरदार भिवराव यशवंतराव पानसे यांनी बांधला. श्रीमंत पेशव्यांनी पानसे यांस सोनोरी गाव जहागीर म्हणून दिला असल्याने ह्या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात.
@mydriftwoodart2 жыл бұрын
Khupch chan 👌👌👌👌👌😍
@devenkorde35632 жыл бұрын
खुप छान माहिती, नेहमी सारख सुंदर विवेचन
@sumanmalusare59142 жыл бұрын
Nice information 👌👌👌👌👌
@psm47272 жыл бұрын
हे दारूगोळा कारखाना आहे
@सह्याद्रीच्यागडवाटा2 жыл бұрын
जमिनी खाली एवढ्या चिंचोळ्या भागात असेल अस वाटत नाही
@psm4727 Жыл бұрын
दारुगोळा है जमिनी खाली ठेवतात ,स्फोट झाला तर बाकी मारू नयेत