Malida Recipe | वर्षभर चव जिभेवर रेंगाळत राहील असा नवीन बाजरीचा पारंपारिक मलिदा | BanaisRecipe

  Рет қаралды 141,693

धनगरी जीवन

धनगरी जीवन

9 ай бұрын

Malida Recipe | वर्षभर चव जिभेवर रेंगाळत राहील असा नवीन बाजरीचा पारंपारिक मलिदा | BanaisRecipe
#मलिदा
#malida
#malidarecipe
#मलिदारेसिपी
#banaisrecipe
#dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe #बाजरीचामलिदा

Пікірлер: 210
@varshakhairnar8127
@varshakhairnar8127
आई शिवाय अशी माया कोणी नाही करत.आई ने खूप छान मलिदा बनवला.दादा तुम्ही जेव्हा बोललात आई तू खा की😢 मनाला खूप भावले.खूप छान वाटले.असाच तुमचे आई वर प्रेम राहू द्या.मला माझी आई या जगात नाही राहिली.असे आईची माया बगून खूप आठवण येते😢
@user-td4ry6sd3p
@user-td4ry6sd3p
आमची आजी होती तेव्हा आम्हाला करून द्यायची खूप छान चव लागते आता शहरात हे काही मिळत नाही तुमच्या आईच्या हाताला खरंच खूप चांगली चव असणारे बाणाई सारखीच तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असते रोज आता कुठे आहात तुम्ही भेटू शकते का
@sunitadhare6813
@sunitadhare6813
आई ची प्रेमाने मारलेली हाक बिरा, .... एकून किती भारी वाटल मी पण माझ्या मुलांना असच हाक मारते आई आई च असते😊😊
@dineshkurhade7449
@dineshkurhade7449
माझी आई पण नवीन धान्याचा काला पहिल्यांदा देवाला ठेऊन आपल्याला खायला देतात लाय भारी वाटायचे लहानपनी पण आता शेतात धान्याचं नाही तर मलिदा पण नाही
@NG-hj7zt
@NG-hj7zt
नवीन बाजरी खाण्यापूर्वी देवाला प्रसाद..किती उत्क्कट आहेत तुमच्या भावना 🙏🙏 बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत..आईंचा हा व्हिडिओ मिलियुन जाणार😊😊😊
@manishapatil9813
@manishapatil9813
कष्ट करून घरात आलेले धान्य पहिल्यांदा देवाला त्याचा नैवेद्य खूप छान वाटले पाहून. अजूनही तुम्ही सगळ्या पद्धती पाळता खूपच छान. तुमच् सगळे कुटुंब च ग्रेट आहे नाव ठेवायला कुठे जागाच नाही. 😊😊
@sangitashinde1336
@sangitashinde1336
दादा मलीदया मद्धे गुळ घालायची गरजच नाही आईच्या हातात गुळाची चव असेल शंभर टक्के😊😊❤
@nitishmore6260
@nitishmore6260
आई तू पण खा कि ग,हे वाक्य मनात भिडलं, आई हेच सर्वस्व 🙏
@PraneethaBOHRRA
@PraneethaBOHRRA
खुप छान बनवला मलीदा आई ने दादा 😢😢 मला आईची आठवण झाली अता ना आई राहिली ना मलीदा दादा तुम्ही जेव्हा आई ला मनलात ना आई तु खाकी ग तेव्हा मी खुप रडली मी सुद्धा अशिच ऐकदा आई ला मनली होती जेव्हा माझ्या आई न मला मलीदा करून दिला होता तेव्हा आई मनली तु खा बाय तुला खाताणा बघुण माझ पोटच भरल बघ तु खा ती माया तो आवाज ति आई अता 😭😭😭 कुठ कुठ दिसत नाही मला दादा अता आई विणा जगाव वाटत नाही माझी माय मला सोडून गेली 😭😭😭 देवा कारे तु ऐवढा निष्ठुर झाला ऐकच जिव होता माझा तो पण तु हिराऊण घेतला अता कुणाला आई मनु मी तुच सांग मला अता 😭😢😢😢
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt
सुंदर बाजरी ची भाकरी खरच आपल्या जुनया आई आजी चीजेवण बनवायची पद्धति किती सुंदर आहे आज़ ही आई‌ डोक्यावरील पतर नपडतआ सहज। चुलीवर बसून भाकरी बनवते हे शहरा नाही बघायला मिऴत शतशा नमन आपणास मला माझ्या आजीची आठवण झाली ☺️🙏🙏🙏👍💐♥️ दादा आमचया गावालही आपले सर्व बंधू येतात शेतावर मेंढी बसवायला आपणहई संस्कृति जपतात 🎉 धन्यवाद 🙏 सर्वा ना
@raghunathlad4895
@raghunathlad4895
आई बाप म्हणजे रखूमाई पांडुरंग आहेत.नशीबवान आहात तुम्ही.
@ashakhachane2734
@ashakhachane2734
खूप कष्ट करून मिळाला आहे दादा हा मलिदा चव छान आहे👌👌👌👌👌 आईने केलेल्या प्रत्येक पदार्थाची चव खूप गोड लागते. आईच्या कष्टाला सल्युट. आईला, बाबांना साष्टांग नमस्कार🙏🙏 बच्चे कंपनी गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤❤❤❤
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489
मी 1957 ला जन्मली.आई सेम मलीदा बनवायची.आज पण आठवण येते 😢❤
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121
बाजरी किंवा गहू यांचा रास भरून झाली की पहिला मलिदा करून देवाला नैवेद्य दाखवून मुलांना वाटले जाते व ज्वारी च्या भाकरी व भाजी चा नैवेद्य दाखवून मुलांना वाटले जाते
@jyotigaikwad16
@jyotigaikwad16 Күн бұрын
माझ्या वडिलांना सुद्धा मलीदा खूप आवडायचा आणि आता मलाही खूप आवडतो, धन्यवाद पुन्हा एकदा खाण्याचा मोह आवरणार नाही 🙏🙏👍
@latagaikwad2717
@latagaikwad2717
खरंच दादा ह्या सर्वांन मागे तुमच्या सगळ्या कुटुंबाचे अथक परिश्रम आहेत कष्टाची भाकरी मलिदा
@eknathdeore743
@eknathdeore743
एकत्र कुटुंब पद्धती मधला आगळावेगळा आनंद पाहून समाधान वाटले.जय मल्हार.
@indumatiraskar455
@indumatiraskar455
बाजरीची भाकरी गुळ तुप मग तो मलिदा चवच न्यारी मावशी खुप छान एकचं नंबर 👌👌👍👍👌👌
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x
खरच मी तरी ही रेसिपी नवीनच बघतो खूप छान सुंदर अप्रतिम अशी आहे दादा बाजरी बरोबर ज्वारी गहू तांदूळ पण वापरत रहा दूध तूप तर घरचं आहेच रोजचंच जेवण तुमचं मस्त टेस्टी असत वाड्यावर सुरक्षित राहा साप विंचू ह्याची भीती असतेच सावध राहा काळजी घ्या प्रेमाने आनंदाने राहा देव रक्षण करील तुमचे व्हिडिओ रोज टाका धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
@kirtikulkarni2872
@kirtikulkarni2872
दादा मी तुमच्या vedio ची वाट पाहत असते रोज vedio टाकत जा आणि जवसाची चटणी कशी बनवता त्याचाही vedio टाका 🙏🏼🙏🏼
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
आषाढ स्पेशल रेसिपी.#food #recipe #cooking #homemade #foodvlog #village #villagecooking #villagefood
17:24
ग्रामीण जीवन शैली (Rural Lifestyle of India)
Рет қаралды 1,2 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН