Malik Amber | Malik Amber Tomb | Khultabad | Aurangabad | मलिक अंबर । मलिक अंबर कबर । खुलताबाद ।

  Рет қаралды 7,755

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

2 жыл бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आजच्या भागात आम्ही सादर करत आहोत दक्खनच्या एका अपरिचित मूळच्या आफ्रिकन वंशाच्या सिद्दी गुलामाची कथा.
हा गुलामाला त्याचे नशीब व काळाचा प्रवाह दक्खनमध्ये घेऊन आला व ह्या तरुण गुलामाने परिस्थितीशी झुंज घेत स्वतःचे नशीब तर पटलेच पण दक्खनच्या भूमीच्या सतराव्या शतकाच्या पूर्वार्धावर स्वतःची छाप सोडली.
गुलमापासून सरदार तेथून चढत्या श्रेणीने सेनापती मग वजीर व नंतर अप्रत्यक्ष राज्यकर्ताच बनलेला हा निजामशाहीचा विख्यात वजीर म्हणजे सिद्दी मलिक अंबर. आज आपण औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद ह्या तालुक्याच्या गावात असणारा त्याचा मकबरा पहाणार आहोत व त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत.
चला तर मग आपली सफर सुरू करूया!! येत आहात ना आमच्यासोबत ??
ह्या व्हिडियो बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. व्हिडियो आवडल्यास आपल्या परिचिताना नक्की forward करा व गडकिल्ले आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक व ऐतिहासिक गाथा पहायला आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती 🙏🙏
================================
संदर्भ -
double-dolphin.blogspot.com/20...
maharashtratimes.com/-/articl...
www.google.com/amp/s/indianex...
www.cambridge.org/core/books/...
• Malik Ambar - The Decc...
=====≠====================≠======
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...
========≠========≠===≠====≠≠=====
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : / sntvlogs
Instagram : / sahyadrinaturetrails

Пікірлер: 57
@sanjaypakle6828
@sanjaypakle6828 2 жыл бұрын
मलिक अंबर या अहमदनगरच्या निजामशाहीच्या वझीरावर video बनविणे हे मोठे आव्हान होते. ते आपण लीलया पेलले आहे. Slave ते Vazir हा मलिक अंबर यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावा. परकीय मातीत जन्मून सुध्दा ह्या देशाला आपले मानणाऱ्या ह्या वीराला सलाम. Tomb छोटी असली तरी दक्खनी वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून त्याकडे पहावे.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत सर😊!! महाराष्ट्राच्या मातीसाठी भांडलेल्या सर्व अज्ञात अपरिचित वीरांच्या कहाण्या दाखवायचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आपल्याला व्हिडीओ आवडल्यास आपल्या परिचित मित्रांना नातेवाईकांना नक्की forward करा ही विनंती🙏
@yashodutt
@yashodutt 6 ай бұрын
आप इतनी मेहनत से हमे इतिहास की जानकारी देते हैं उसके लिए आपका शुक्रिया 🌹
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 6 ай бұрын
सर इसमे शुक्रिया किस बात का ! सभी लोगोको असली इतिहास की पुरी जानकारी हो इस उद्देश्य से ही यह चॅनेल पे हम व्हिडीओ प्रदर्शित करते हे । आप हमारे व्हिडीओ देख कर याद से आपकी प्रतिकीया व्यक्त करके हमे प्रोत्साहित करते हे इस लिये हमे शुक्रिया कहना चाहीये ।
@saeedbhai1243
@saeedbhai1243 15 күн бұрын
Bahot achhe dost AAP ne bahot acchi malumat di hai bahot accha laga ye hi Bharat Desh ki shaan hai ❤❤❤❤💪💪💪💪🇮🇳😎🇮🇳💪💪💪💪👌👌👌👌👍💯👍💯💐
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 13 күн бұрын
Thank you for watching and appreciating our video Sir !!
@somnathwabale2526
@somnathwabale2526 Жыл бұрын
Agdi barobar ahe auragbadla mi biwi ka magbara bagitala Matra Malik ambar yanchi samadhivishayi mahiti navti ya sthalache darshan zale khup sundar video tasech itihasachi sakhol mahiti milat ahe khup khup dhanyavad sir jay shivray jay shambhuraje Jay jiju
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
औरंगाबाद परिसर हा ऐतिहासिक स्थळांनी भरलेला आहे. अजिंठा वेरूळ देवगिरी खुलताबाद अशी अनेक स्थळे येथे आहे. खुलताबाद मध्ये तर अक्षरशः शेकड्यांनी कबरी आहेत. त्यातल्या काही मुख्य कबरी दाखवण्याचा प्रयत्न केला.
@AslamShaikh-gv7ej
@AslamShaikh-gv7ej Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास सांगणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे सर. ह्या मातीमधल्या ज्ञात अज्ञात वीरांना मानवंदना देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. वजीर सिद्दी मलिक अंबर हे अतिशय कुशल योद्धे , दक्ष प्रशासनिक अधिकारी व उत्तम अभियांत्रिकी ज्ञान असणारे एक मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अंतिम विश्रांतस्थळाचा महाराष्ट्राला परिचय करून द्यायच्या आमचा हा प्रयत्न होता.
@sajjadsayyed5269
@sajjadsayyed5269 14 күн бұрын
Nice information, Thanks for
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 13 күн бұрын
Thank you for watching our Video Sir !!
@abdulsattarshaikh7873
@abdulsattarshaikh7873 2 ай бұрын
खुप छान माहीती आपण दिली मनापासून धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
मलिक अंबर हा खरोखरच एक उत्तम सेनापती, कुशल प्रशासक व कसलेला राजकारणी होता. आफ्रिकेतील त्याच्या बालपणापासून ते अहमदनगर च्या वजीरी पर्यँत त्याने जे जीवनाचे उतार चढाव पाहिले त्याला तोड नाही. मराठी मातीतला नसून देखील तो येथल्या मातीच्या रक्षणासाठी झुंजला येथील राज्याचा उत्तम विकासक बनला.वजीर मलिक अंबर ह्याने ह्या मातीला आपली मातृभूमी मानले व तो इथलाच भूमिपुत्र झाला त्यामुळे त्याची कबर दाखवणे फारच जरुरी होते. विशेषतः आजकालच्या राजकारणाकडे पहाता समस्त मुस्लिम बांधवांनी वजीर मलिक इतिहासातून प्रेरणा घ्यावी असे हे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. आपल्याला हे व्हिडिओ आवडले असल्यास आपल्यासाठी आमच्या चॅनेलवर सिंहगड, रायगड, देवगिरी, विशाळगड, पद्मदुर्ग, कुलाबा अश्या सुमारे 30-35 किल्ल्यांच्या माहितीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.ते सर्व आपण जरूर बघा आणि आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती
@khanabadosh83
@khanabadosh83 22 күн бұрын
Dharur medhe pan ase tomb ahe tyacha war pan video banva
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei 25 күн бұрын
Maze gaav 10 km warti asun mala mahit navhti tomb chi ...kitek vela jawlun gelo😢😢😢😢😢thank
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 23 күн бұрын
Aplya chanshya pratikriyesathi Amhi sarva team aaple abhari aahot Aaplya mati cha itihas sarvana samjava hich aamchi iccha aahe mhanun Malik Amabar saheb jyani aplya dakkhan chi development keli ani hya mati cha rakshan karnyasathi aple ayushya dile ashya thor vyakti chi Tomb amhi amchya channel var dakhavnyacha prayatna kela
@MaheshPatil-ie6ub
@MaheshPatil-ie6ub Жыл бұрын
sir tumcha video ushirane yete pan paripurna ashyaa mahitinishi yeto aapan jpramane Malik Ambar chi karkird pahata thodkkyat savistar mahiti dili ti mazzhya sarkhya etihas premin sathi mahtwachi aahe. punha ekda atishay sundar video.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत 😊!! ऑफिस व घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून फिरावे लागते त्यामुळ व्हिडीओ थोडे उशिराने तयार होत आणि त्यातही कुठल्याही किल्ल्याची / मंदिराची / लेणीची संपुर्ण माहिती मिळविण्यासाठी ,एकत्र करण्यासाठी किती वेळ लागेल ते सांगताच येत नाही म्हणून देखील उशीर होतो. त्याबद्दल क्षमा असावी सर पण आमच्या बाजूने आम्ही पूर्ण प्रयत्न करत राहतो.
@RafiqShaikh-wq4ft
@RafiqShaikh-wq4ft 26 күн бұрын
Aapli Itihasawar changli pakad ahe . Hya Vedio varun adhadto . savister Maahiti Dilli. Vedio Chi jevdi Parshansa keli Tevdi kami hai .Dhanyawad saheb . mi bahotek Vedi AURANGABAD khuldabad la Gelo pan hya serva pahini kadhi keli .Karan Mala mahitach na hote .
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 23 күн бұрын
Thank you Sir Sarv lokana itihas samjava, aplya mati sathi jya mahan leaders ni ayushya dila tyanchi mahiti saglyana asavi mhanun amhi he channel tayar kele aahe Aplyach matit hovun gelelya mahan leader chi mahiti baryach velela lokana naste mhanunch jevha amhala hya tomb chi mahiti samjali tevha Devgiri - Daulatabad fort che video shooting karayla amhi yethe aalo tevha na chukta Khuldabad la yevun amhi Malik Ambar saheb hyancha tomb var pan video kela
@RafiqShaikh-wq4ft
@RafiqShaikh-wq4ft 23 күн бұрын
@@sahyadrinaturetrails Ati sunder VICHAR ahe Apley .Faar Aabhar
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 2 жыл бұрын
खुलताबाद या शहराचा ऐतिहासिक वास्तू व इतिहास वर्णन या आधी कुणीही इतक्या सहज , विस्तृत व उत्तम रीतीने सादर केलेला नाही, नक्कीच उत्तम गुणवत्ता व इतिहास संशोधन , अभ्यास हे वाशिष्ट्ये गुण आपल्या या विडिओ मधून दिसून येते, विशेष आनंद वाटतो आपले चॅनल प्रदर्शित व्हिडीओ बघायला।। ही आनंदाची पर्वणी चाहत्यांना सदैव आपल्याकडून मिळू दे ही सदिच्छा।।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या ह्या अप्रतिम प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊!! रायगड, सिंधुदुर्ग इतकाच खुलताबाद देखील आपल्या इतिहासाचा भाग आहे व त्याचाही अभ्यास झाला पाहिजे म्हणूनच सर्वस्वी अपरिचित असा मलिक अंबर ह्यांचा मकबरा दाखवायचा प्रयत्न केला पुढील भागात खुलताबाद मधील अजून दोन प्रसिध्द ऐतिहासिक व्यक्तींचे मकबरे दाखविणार आहोत.
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 2 жыл бұрын
आता आतुरता नवीन पुढील भागाची।। आपल्या तत्पर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ।।
@govindkawade995
@govindkawade995 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम माहीती दिली सर. सलाम आपल्या कार्याला असंच कार्य निरंतर चालू राहु द्या.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत.😊!!
@govindkawade995
@govindkawade995 2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrailsतुमची किती लोकांची टीम आहे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
@@govindkawade995 आमची मित्रांची टीम तशी मोठी आहे पण सामान्यतः कुठल्याही किल्ल्याची मोहीम करताना मी व ऋषिकेश दांडेकर जातो. ऋषिकेश दांडेकर हा छायाचित्रण करतो, त्याच्याच अप्रतिम छायाचित्रणामुळे आपल्या चॅनेलचे बरेच व्हिडीओ झाले आहेत. ह्या आधुनिक कालच्या ऋषींमुळे आपल्याला आमच्या चॅनेलवर इतिहास दिसतो😊 कधी त्याला वेळ नसला तर आदित्य नंदलन व्हिडीओ चित्रीकरण करायला येतो. चॅनेलचे काही व्हिडीओ त्याने एडिट देखील केले आहेत. दुरपल्ल्याचा मोहिमांच्या नियोजनात त्याचा मोठा सहभाग असतो. रेल्वे बुकिंग वगैरे मदत आदी करतो. चॅनेलच्या स्थापनेपासून अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत व्हिडीओ एडिटिंग चे सर्व काम अभिषेक साळगांवकर करत असे. ह्याचाच प्रेरणेने सह्याद्री नेचर ट्रेल्स युट्युब चॅनेलची स्थापना झाली. ट्रेक वर जाताना मी जो गोष्टीरूपी इतिहास सांगायचो ते व्हिडीओ स्वरूपात दाखविण्यास अभिषेकने सुरवात केली. आमचे सुरवातीचे सर्व व्हिडीओ जसे की कुलाबा, पद्मदुर्ग, अंकाई टंकाई, नळदुर्ग वगैरे अनेक किल्ले अभिषेकच्याच चित्रीकरणातून व एडिटिंग मधून साकार झाले आहे. आजही प्रत्येक व्हिडीओ एडिटिंग नंतर प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या अनुभवी नजरेखालून घातल्याखेरीज युट्युब वर जात नाही. आमच्या टीम चे मालक छत्रपती थोरले स्वामी आहेत व चालक हे आमचे पंडित प्रधान पेशवे अभिषेक पंत आहे असच समजू शकता. ह्याशिवाय समीर लिमये सोबत ह्या मित्राच्या मदतीने बिदर व उदगीर ची मोहीम फारच उत्कृष्ट पार पाडली होती. संतोष यलमार ह्यांच्या साहाय्याने आम्ही नाशिक चे गाळणा किल्ला, झोडगे मंदिर, देवळाणे मंदिर अशी एक मोहीम पार पाडली. ह्याखेरीज काही किल्ल्यांच्या मोहिमेत वैभव तांबे, अमेय,नवनाथ,तन्वी,रश्मी ,उन्मेश असे अनेक मित्रांच्या सहकार्याने आम्ही जास्तीत जास्त स्थळे आपल्या इतिहासप्रेमी रसिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याच साठी मी नेहमी पूर्ण टीम तर्फे आपल्या रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो, कारण आजवरच्या सह्याद्री नेचर ट्रेल्स च्या यशात माझ्या मित्रांचा सिंहाचा वाटा आहे. ऋषिकेश, अभिषेक ,आदित्य, समीर वगैरे माझे जिवलग नसते तर कदाचित हे किल्ले आपण पाहू शकला नसता.
@govindkawade995
@govindkawade995 2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails सवाँना आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दल धन्यवाद. पुढील कार्य साठी best of luck.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
@@govindkawade995 धन्यवाद सर😊!! आपल्यासारख्या हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला नवनवीन व्हिडीओ तयार करायचे पाठबळ मिळते.
@balkrishnawavhal3675
@balkrishnawavhal3675 Жыл бұрын
धन्यवाद स्हयाद्री नेचर ट्रेल्स >>>>> शिवपुर्वकाल(शहाजीराजे) ते अर्वाचीन काळात ज्याची-उत्कृष्ट प्रशासक,अजरामर स्थापत्ये, चांगली करप्रणाली-जी श्री.शिवाजीमहाराज व नंतर इंग्रजानी सुद्धा अभ्यासून अंमलात आणली. त्याचे उदाहरण म्हणजे(2023साली)चालू असणारी *पाणचक्की* होय (एके काळी त्यावर सैन्याकरता लागणारे धान्य दळले जायचे) --या मुळ परकीय पण स्वकर्तुत्वाने आपला झालेल्या प्रशासकाला मनस्वी नमन!!! 卐ॐ卐
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
मलिक अंबर हा खरोखरच एक उत्तम सेनापती, कुशल प्रशासक व कसलेला राजकारणी होता. आफ्रिकेतील त्याच्या बालपणापासून ते अहमदनगर च्या वजीरी पर्यँत त्याने जे जीवनाचे उतार चढाव पाहिले त्याला तोड नाही. मराठी मातीतला नसून देखील तो येथल्या मातीच्या रक्षणासाठी झुंजला येथील राज्याचा उत्तम विकासक बनला त्यामुळे त्याची कबर दाखवणे फारच जरुरी होते. विशेषतः आजकालच्या राजकारणाकडे पहाता समस्त मुस्लिम बांधवांनी वजीर मलिक इतिहासातून प्रेरणा घ्यावी असे हे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे.
@hrushikeshharkal2317
@hrushikeshharkal2317 Жыл бұрын
Lok fakt bandn karat rahta Hindu Muslim pan history ji zali ti zali Tila koni change nahi Karu shakt
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Agadi barobar aahe Sir Ji History zali tila koni change nahi karu shakat
@rakeshmhatre363
@rakeshmhatre363 2 жыл бұрын
Khupch chhan mahiti...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
धन्यवाद सर 😊!!
@elloraexpressnews5431
@elloraexpressnews5431 9 күн бұрын
13 may
@noorulhusnain9211
@noorulhusnain9211 2 жыл бұрын
Very nice
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for watching and appreciating our video😊!!
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei 25 күн бұрын
Sir gorila war tyane marathyanche agodar kele hote te shahaji rajachya samkalin hote.....
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 23 күн бұрын
Amcha Video pahun apan changli pratikriya dili tyasathi aamhi sarva mitra mandali aaple aabhari aahot. Gorila war hi ladhai chi paddhat nakki koni tayar keli he purave naslya mule nakki sangta yet nahi Gorila war same time la Africa , Asia ani Europe madhye develop hot gele. Tyacha Bharatatil Dakkhan bhagatil vikas Maratha ni kela. Malik Ambar saheb 1546 - 1626 hya kalat hote. pan Ganimi kava kiva Gorila war che pahile likhit purava apan 1453 sali ghadlela pahu shakto jyat Kolhapur madhil Vishal gad yethe Bahamani Senapati Malik Uttujar ani Sangmeshwar yethil Shirke hyanchi ladhai zaleli hoti. Hya ladhai chi information aapan amchya channel var Vishalgad fort series madhye pahu shakta.
@aniketjoshi7799
@aniketjoshi7799 2 жыл бұрын
The best 👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत सर😊!! आपल्या परिचित इतिहासप्रेमी रसिकांना व्हिडीओ जरूर फॉरवर्ड करा ही विनंती🙏
@sharadgatkal7439
@sharadgatkal7439 Жыл бұрын
Nice 👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you Sir !!
@dileepjadhav6134
@dileepjadhav6134 Жыл бұрын
👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊!! मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏
@himanshukulkarni1947
@himanshukulkarni1947 2 жыл бұрын
अंकाई टंकाईचा पण विडिओ बनवावा
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
अंकाई टंकाई चा व्हिडीओ आमच्या चॅनेलवर आहे तो जरूर पहावा ही विनंती😊!
@ramakanttalankar3497
@ramakanttalankar3497 2 жыл бұрын
He kasle hirve jhende lagle ahet. Ukhdun pheka te.
@shonalisamarath
@shonalisamarath 2 жыл бұрын
Kay re shivaji Maharaj saglyanche hote pan tyanchya killyavar bhagwa zendach asnaar na. Jari malik amber changla hota tari to muslim hota mg hirve zende nahi lavnar tar kay pandhre lavnar
@ravindraganage7562
@ravindraganage7562 2 жыл бұрын
Itaka dwesh
@elloraexpressnews5431
@elloraexpressnews5431 9 күн бұрын
Wrong ❌ news
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 8 күн бұрын
Thank you for watching our Video
@elloraexpressnews5431
@elloraexpressnews5431 9 күн бұрын
Fake news
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 8 күн бұрын
Please advise which information is fake ??
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 93 МЛН
मल्हारगड | Malhargad | Sonori Fort
15:41
Sachin Gadekar
Рет қаралды 328
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН