Nane Ghat | Ancient Trade route | Malsjej Ghat | Satvahana Kings | नाणे घाट | जकातीचा रांजण SNTVlogs

  Рет қаралды 3,363

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

2 жыл бұрын

सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील कदाचित सर्वात जुना टोल नाका!!
हा जकात नाका चक्क 2200 वर्षांपूर्वी बांधण्यात आला
महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीतून बैलांचे मोठमोठे तांडे घेऊन सार्थवाह ह्या रस्त्यावरून सोपऱ्याच्या बंदरात मौल्यवान सामान घेऊन जायचे व ग्रीक रोमन व्यापाऱ्यांचा माल दक्षिणापथाच्या समृद्धीत भर घालण्यास आणायचे.
त्याचबरोबर आपण मागोवा घेऊया महाराष्ट्राच्या आद्य सार्वभौम राजकुळाचा, आणि जाणून घेऊया 2200 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या कदाचित महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री राज्यकर्तीची कथा
चला तर मग आपली सफर सुरू करूया!! येत आहात ना आमच्यासोबत ??
ह्या व्हिडियो बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. व्हिडियो आवडल्यास आपल्या परिचिताना नक्की forward करा व गडकिल्ले आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक व ऐतिहासिक गाथा पहायला आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती 🙏🙏
================================
संदर्भ -
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप ह्यांचा इतिहास आणि कोरीव लेख - डॉ वा. वी. मिराशी
पुणे जिल्हा गॅझेट
www.misalpav.com/node/18892
vitthal-laxman-khot.blogspot.c...
marathivishwakosh.org/29568/
=====≠====================≠======
Music Credits -
Song : SOUTH INDIAN LOVE TABLA BELLS - By Flute
/ by-flute
Music Promoted By Music Restored - Music For Content Creators
• ( No Copyright Music) ...
========≠========≠===≠====≠≠=====
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : / sntvlogs
Instagram : / sahyadrinaturetrails

Пікірлер: 90
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
अजून एक माहितीने परिपूर्ण असा व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊!!
@shivshankargupta6597
@shivshankargupta6597 Жыл бұрын
Mast beautiful word class video ok thanks
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!! मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏
@vashishthakatare9323
@vashishthakatare9323 2 жыл бұрын
दादा एक नबंर माहीती दिली खूप छान
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊!!
@harshaltangade5995
@harshaltangade5995 2 жыл бұрын
सर तुमचा प्रत्येक video सुंदर आणि सुबक मांडणी करून प्रत्येक स्थळाचा संपूर्ण अभ्यास करून माहिती सांगत आहे त्याबद्दल धन्यवाद. 💐🙏
@harshaltangade5995
@harshaltangade5995 2 жыл бұрын
सर तुमचे video भारताबाहेरही विदेशी पर्यटक बघतात त्याबद्दल तूमचे आणि तुमच्या टीमला आणि तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏💐 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून आपण जी छानशी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत 😊!! आपल्या मातीची पुराव्यानिशी असणारी , लोककथांमधून येणारी सर्व माहिती लोकांना समजावी हीच आमची इच्छा आहे त्याचसाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
@@harshaltangade5995 सर ह्या परदेशी व्यक्तीच्या दोन कमेंट नक्की कोणी व का केल्या त्याची निश्चित माहिती तर नाहीये. व्हिडीओ पाहून तर निश्चितपणे केल्या नसाव्यात😊
@PratikNarvekarPN7Cinematics
@PratikNarvekarPN7Cinematics Жыл бұрын
Ha channel Maharashtra chi ekunek mahiti janun ghyaila atishay yogya aahe . Khup sundar video asech video bnvt rha 🙏🏽🙏🏽
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊!! ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या इतिहासप्रेमीं मित्रांना forward करून आम्हाला नक्की मदत करा ही विनंती🙏
@ranjitmane5375
@ranjitmane5375 2 жыл бұрын
सर मी तुमचा खुप मोठा फॅन आहे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
सर, मी तर केवळ आपल्याच मातीचा विस्मृतीत गेलेला इतिहास व्हिडीओ माध्यमातून मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो इतकेच फॅन तर आपण सर्वच मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे आहोत. माझी इतकी योग्यता नाही 🙏 तरीही आपण जो पाठिंबा व आपुलकी दाखवली त्याबद्दल आम्ही खरच मनापासून आभारी आहोत
@rajeshgade5894
@rajeshgade5894 2 жыл бұрын
सर खुप छान महिती मीळाली ,धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!! आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे आमच्या चॅनेलवर आपण जवळपास 35 किल्ले 2लेणी व 5 मंदिरे ह्यांविषयी माहितीपट पाहू शकता, आपल्याला मराठ्यांच्या व महाराष्ट्रभूमीच्या इतिहासाची आवड असेल तर आमचे चॅनेल नक्की subscribe करा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏
@vinodworld
@vinodworld 2 жыл бұрын
फार छान व्हिडियो आहे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून आपण जी छानशी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत 😊!! आपल्या मातीची पुराव्यानिशी असणारी , लोककथांमधून येणारी सर्व माहिती लोकांना समजावी हीच आमची इच्छा आहे त्याचसाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो
@sumantbhor3800
@sumantbhor3800 2 жыл бұрын
मित्रा तू खरोखर खुप सुंदर अशी माहिती दिली आहे.तु कोण आहेस...का तुला आपल्या पुर्वजांनी ही माहिती देण्यासाठी तुला पाठवलेले आहे.....तू बोलतो तेव्हा खरोखर ईतिहास डोळ्यासमोर येतो..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम मनापासून आपले आभारी आहोत सर😊!! एक मात्र आपण नक्कीच छान बोललात कदाचित आपल्या पूर्वजांच्याच आशीर्वादामुळे मी हे कार्य करू शकत असेन. माझ्याकडे इतिहासाचे अधिकृत शिक्षण नाही, दहावी पर्यन्त जे काही शाळेत शिकलो तितकेच इतिहासाचे अधिकृत शिक्षण पुढच्या शिक्षणात कधी इतिहास डोकावला नाही😊 पण आपण ह्या मातीचे काही देणे लागतो ह्या भावनेने जेव्हा स्वतःच्या स्वतः इतिहासाची पुस्तके वाचत गेलो गडकिल्ले भटकत गेलो तेव्हा जाणवले की ह्या थोर पराक्रमाच्या संदर्भासहित असणारी तथ्य व जनमानसात प्रचलित असणाऱ्या कथा ह्यात फरक आहे. कधी अज्ञानामुळे कधी अन्य कारणामुळे लोकांना खरा इतिहास बहुतेकवेळा माहीतच नसतो कधी तो थोडा आजच्या राजकारणाला अडचणींचा असल्याने दाखवायचा नसतो. म्हणून जितका इतिहास ग्रंथालयातल्या जाड जाड पुस्तकात धूळ खात पडला आहे तो आपल्यापरीने लोकांपर्यंत व्हिडीओ माध्यमातून तेथे जाऊन त्या त्या जागेची माहिती सांगून पोहोचवायचे उद्दिष्ट आम्ही मित्रांनी ठरवले आहे. आपल्यासारख्या इतिहासप्रेमी रसिकांचे पाठबळ आम्हाला सतत मिळत राहिले तर नक्कीच आम्ही आमची ही चळवळ नेहमीच सुरू ठेवू.
@kailasharu6456
@kailasharu6456 2 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत सर 😊!!
@kishorembhalerao9750
@kishorembhalerao9750 Жыл бұрын
Very good Information. Yours video very good.Thanks.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank-you so much for appreciating our video Sir 😊!! Request you to please share and forward this video to all your friends 🙏
@bipinmore6346
@bipinmore6346 2 жыл бұрын
छान झाला हा भाग... 👍👍👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊!!
@ranjitmane5375
@ranjitmane5375 2 жыл бұрын
👍👌
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩
@MaheshPatil-ie6ub
@MaheshPatil-ie6ub 2 жыл бұрын
tejas sir tumhi jevha ekhadya historic killyachi mahiti sangta tevha mala asa vatato ki mi shalet baslo aahe aani history cha tas chalu aahe aani sampurna itihas chitra rupane dolya samorun jat aahe . punha ekda atishay mahiti purna video. best of luck for next video/
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या ह्या सुंदर अश्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद😊!! आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत राहो हीच विनंती आहे, आपल्या अश्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला नवनवीन व्हिडीओ करण्याचे बळ मिळते.
@Akshayghavate9589
@Akshayghavate9589 2 жыл бұрын
Sir khup chan mahiti dili me maza gadpremi na geun trk karnar ha
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. मुंबईवरून जर कुठल्याही रविवारी जात असाल तर येथे कमेंट करून नक्की कळवा. आम्ही अपल्याग्रुप सोबत ऐतिहासिक माहिती सांगण्यासाठी येऊ शकतो.
@balasahebashtekar7630
@balasahebashtekar7630 Жыл бұрын
हो तुमची माहिती खूपच सुंदर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आमचा व्हिडिओ पाहून मनापासून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत 😊 महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची अशी डिजिटल लायब्ररी तयार करण्याची आमची इच्छा आहे. जेणेकरून सर्व पर्यटकांना किल्ल्याची माहिती एका क्लीक वर उपलब्ध होऊ शकेल. ज्यांना काही कारणामुळे प्रत्यक्ष किल्ल्यावर जाणे शक्य नसते त्यांना देखील दुर्गदर्शनाचा आनंद मिळू शकेल. आपला पाठिंबा असाच सदैव आमच्या टीम सोबत ठेवा, आपल्याला हा व्हिडीओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना व परिचिताना नक्की फॉरवर्ड करून ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्हाला मदत करा
@virajpanchal1157
@virajpanchal1157 2 жыл бұрын
Excellent
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for your appreciation 😊!!
@saikalse624
@saikalse624 2 жыл бұрын
Nice video 👌👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you sir 😊!!
@maheshtambe606
@maheshtambe606 2 жыл бұрын
Beautiful history With your hard work ❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for appreciation 😊!!
@dastageermulla430
@dastageermulla430 2 жыл бұрын
Very good video sir.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for your compliment sir 😊!!
@AadeshKulkarni
@AadeshKulkarni Жыл бұрын
Thanks for the detailed information!! We need more of such content
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank-you for watching and appreciating our video 😊!! Yes Sir sure, we will definitely provide you more such detailed history of many more cultural and historical places. Please check our playlist for more videos on Forts ,Temples , caves etc. Request you to please share this video with your friends.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Excellent..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank you for watching and admiring our work 😊!!
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 2 жыл бұрын
शिलालेख वाचन व ऐतिहासिक दुर्मिळ माहिती आपल्या व्हिडीओ च्या माध्यमातून पहिल्यांदाच पाहिलं , या पूर्वी असे प्रयत्न शासकीय स्तरावरून सुद्धा झाल्याचे निदर्शनास येत नाहीत, या करिता आपले व आपल्या संपूर्ण टीम चे कौतुक करावे ते थोडेच होईल, अभिमान वाटतो आपला।। खूप विस्तृतपणे व माहितीपूर्ण आहे आपला हा व्हिडीओ।
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर शासनाला बरीच महत्वाची कामे असतात ना !!😊 ह्या मातीचा माणूस म्हणून आपलं ह्या मातीला असलेले देणे फेडायचा 1% प्रयत्न केला सर. इतिहासाच्या जड व जाड पुस्तकात क्लिष्ट स्वरूपात भरलेला रटाळ कंटाळवाणा इतिहास खरोखरच जिकडे घडला तेथे जाऊन सांगितला तेथे सांगितला तरी मस्त वाटतो त्यामुळे आम्ही ह्या महाराष्ट्राच्या आद्य राजकुळाला व सर्वात पहिल्या स्त्री राज्यकर्ती सम्राज्ञी नागणिका शालिवाहन हिला मानवंदना देण्याचा प्रयत्न केला. स्त्री स्वातंत्र्य, समानता ही पाश्चिमात्य कल्पना नसून पक्की भारतीय आहे आणि त्याचे सर्वात पहिले पुराव्यासह उदाहरण आपल्या मातीत सापडते ह्याचा खूप अभिमान प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून हा प्रयत्न केला. मातूश्री जिजाबाई , महाराणी ताराबाई, राणी लक्ष्मीबाई , सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, अश्या स्त्री शक्ती च्या शृंखलेची सुरवात जेथून झाली त्या साम्राज्ञी नागणिकेची सर्वांना ओळख झाली पाहिजे हाच आमचा हेतू आहे.
@nileshgurav5897
@nileshgurav5897 2 жыл бұрын
दादा तुझ्या प्रत्येक व्हिडिओ सारखा हा व्हिडिओ पण माहितीने भरलेला. खूप सुंदर काम करत आहेत तू. असाच आम्हाला ज्ञान देत राह.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आपल्या ह्या मस्त कमेंट बद्दल आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत😊!! आपल्या मातीचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवणे हाच आमच्या चॅनेलचा उद्देश आहे. परदेशी इंजिनिअरिंग ची आपण वाहवा करतो स्त्री शिक्षण , स्त्री जगृती व सबलीकरण ही पाश्चिमात्य कल्पना आहे असे आपण मानतो. जे जे काही गोऱ्या साहेबाने केले ते उत्कृष्ट असाच आपला समज असतो(60-70% वेळा तो खराही असतो म्हणा😊) पण आपल्या इतिहासात संदर्भासहित डोकावून पाहिले की आपल्या पूर्वजांनी देखील अगदी अशाच गोष्टी 2200 वर्षांपूर्वी केल्याचे पाहून फारच अभिमान वाटतो. भारताच्या इतिहासातील पहिली स्त्री राज्यकर्ती आपल्या महाराष्ट्रात 2200 वर्षांपूर्वी होऊन गेली व तिने बांधलेला हा घाट व त्यातील गुहा पाहून अभिमान वाटतो. इतकेच कशाला तिच्या खोदवून घेतलेल्या शिलालेखामुळे आज आपल्याला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यास मदत होत आहे हे पाहून आपल्यावर ह्या साम्रज्ञी नागणिका सातवाहन हिचे किती उपकार आहेत ते समजते. त्यामुळे तिची माहिती सर्वांना देणे हे आमच्या अभिमानाचा विषय आहे .
@pratapsurve7282
@pratapsurve7282 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती 🙏🙏 उत्कृष्ट स्थलदर्शन आणि निवेदन
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर 😊!!
@vivekdesai5284
@vivekdesai5284 Жыл бұрын
Khup sunder abhyas aahe tumcha fact yevadh kara ki jast lokan paryant pohcha
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
आपल्या ह्या मनापासून केलेल्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत सर आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांना प्रत्येक किल्ल्याच्या निर्मिती पासून ते 1947 साला पर्यँत सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी ह्याच साठी आधुनिक युगाची डिजिटल किल्ले लायब्ररी बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.महाराष्ट्राच्या इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आमच्या चॅनेलवर रायगड ,सिंहगड, सिंधुदुर्ग, परांडा असे सुमारे 35 किल्ले त्याचसोबत वेरूळ , गोंदेश्वर ,कुकडेश्वर ,नागेश्वर अशी विविध प्राचीन मंदिर लेणी पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्यापर्यंत ह्या भूमीतील सर्व ऐतिहासिक स्थळे दाखवायचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या परीने आम्ही जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्यालाही हे व्हिडीओ आवडल्यास आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना हे व्हिडीओ फॉरवर्ड करून आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती.
@vivekdesai5284
@vivekdesai5284 Жыл бұрын
Ho jarur💯
@kaustubhthakur8696
@kaustubhthakur8696 Жыл бұрын
You are doing really great job
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for watching and admiring our video, sir !!
@akshay0071665
@akshay0071665 2 жыл бұрын
Best....one...good.....❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for watching and appreciating our work 😊!!
@pankajmakhmale3948
@pankajmakhmale3948 2 жыл бұрын
Very informative... Thanks for this video🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank you for appreciating our work😊!!
@rajendragaikwad3963
@rajendragaikwad3963 Жыл бұрын
Naneghat was built by Satavahan Kings who were the followers of Buddhism.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
Thank you for watching our Video !!
@rakeshmhatre363
@rakeshmhatre363 2 жыл бұрын
Khuppppppch sundar mahiti🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
सर, आपल्यासारख्या दर्दी रसिक प्रेक्षकांना आवडेल अशी माहिती देण्याचा आमचा सदैव प्रयत्न असतो 😊!!
@karangori5793
@karangori5793 2 жыл бұрын
बोहोत सुंदर सर 👌🏻👌🏻
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
धन्यवाद सर, असाच आपला पाठिंबा आमच्या सोबत ठेवा ही विनंती🙏
@kunalbhatt4143
@kunalbhatt4143 2 жыл бұрын
Nice as usual 👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you sir 😊!!
@niteshkhatate637
@niteshkhatate637 2 жыл бұрын
1 prashna ahe. Sopara bandar jo tyaveles shurparak mhanun olakhala jaat hota toh kuthe ahe he apalyala mahit ahe. Pan kalyan bandar kuthe hote he sangu shakal ka? sadhyache kalyan shahar he samudrapasun tase lambach ahe. Ulhas nadi var kalyan bandar asu shakte ka? tithe ashya kahi vastu ubhya ahet ka jyane apalyala kalu shakel ki tithe ekhade bandar hote?
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
अतिशय छान प्रश्न विचारल्याबद्दल मी आपला आभारी आहे नितेश भाऊ☺️ आज आपण जशी जहाज बघतो तशी भव्य जहाज जुन्याकाळी नसत, त्याचबरोबर नद्यांची पात्र देखील बरीच खोल असत त्यामूळे 200-400 टन वजनी जहाज आरामात नदी च्या मुखातून 20-25 किमीवर आत येत असत. सम्राट अशोकाच्या काळापासून प्रसिद्ध असणारी भृगकछ (भडोच), कल्याण ही बंदरे खाडीच्या प्रवाहात बरीच आत समुद्रापासून दूर होती. नंतर विकसित झालेली सुरत, राजापूर ,महाड सारखी बंदरे पण तशीच होती. महाड तर (महा हाट म्हणजे मोठा बाजार) ह्या शब्दातून निर्माण झालाय.जेथे जहाजे आतपर्यंत येत. जशी जशी जहाजे मोठी होत गेली तशी तशी सागर किनाऱ्यावर बंदरे उदयास आली उदाहरणार्थ सुरत बंदरात पुढे शिवरायांच्या व पेशव्यांच्या काळात इंग्रजी जहाजे सुरत शहरापासून बरीच आधी मुख्य अरबीसमुद्राच्या किनाऱ्यावर स्वाली होल नावाच्या खोल जागी थांबत कारण मोठ्या अवजड जहाजांना तापी नदीच्या खाडीतून सुरतेपर्यंत जाता येत नसे.त्यामुळे तेथे नवे बंदर तयार झाले. दाभोळ बंदर तसेच बहमनी काळात विकसित झाले कारण ते अगदी वाशिष्ठी नदी मुखावर समुद्रकिनारीच होते तेथे मोठी जहाजे येत व तिकडून लहान गलबतांच्या सहाय्याने चिपळूणच्या गोवळकोट बंदरापर्यंत साधारण 30किमी आतवर बोटी येत अगदी 1950 सलापर्यंत 50टन वजन घेऊन गलबत गोवळकोट ला येत त्यामुळे चिपळूण ची पेठ उदयाला आली होती. आता प्रश्न असा की कल्याण बंदराची नेमकी जागा कुठली तर बहुतेक इतिहासकार हे मानतात की 1657 साली शिवरायांनी आज जेथे कल्याणचा खाडी पूल आहे तिकडेच दुर्गाडी किल्ला बांधला जो आजही तेथे आहे व तेथेच आजही कोळ्यांच्या ट्रोलर्स ची दुरुस्ती व बंधणीचे मोठे काम सुरू असते हीच प्राचीन काळापासून बंदराची जागा असावी. त्यामुळे तेथे कसबी कारागीर पिढीजात हाचउद्योग करत हेच हेरुन शिवाजी महाराजांनी आपल्या पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ तेथेच रोवली. आजही त्यांचे वंशज तेथे तेच काम करत असतात आजही कल्याच्या उल्हास खाडीतुन बऱ्यापैकी मोठे ट्रोलर्स बार्जेस साधारण 30 किमी पर्यँत वसई ला प्रवास करतात जेथे ही खाडी समुद्राला मिळते. अर्थात 1657 साली बांधलेल्या किल्ल्याचेच अवशेष आता दिसेनासे झाले आहेत. कल्याण शहराचा निजामशाही काळातील कोट नामशेष झाला तर 2200 वर्षापुर्वीचे काही बांधकाम मिळण्याची काहीच शक्यता नाही सर्वभक्षी काळाने व अधाशी स्वार्थी मानवाने शहरीकरण करून सगळे नष्ट करून टाकले आहे.
@niteshkhatate637
@niteshkhatate637 2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails itske chhan ani savistar uttar dilya baddal khup khup dhanyawad. Tumachya pudhachya video chi agadi aturatene vaat baghat ahe.
@abc_truth
@abc_truth 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती आहे. खूप छान व्लाॅग आहे. मी वर्तमानपत्रात एक आर्टिकल वाचले की, जुन्नर ह्या नावाची उत्पत्ती 'जीर्णनगर' वरुन झाली आहे, परंतु ते त्याचे खरे नाव नाही. प्राचीन काळी त्याचे नाव काय होते त्या वर संशोधन चालू आहे.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर😊!! तुमची माहिती अगदी योग्य आहे. बऱ्याच संशोधकांच्या मते शालिवाहन सत्तेचा उदय जुन्नर उर्फ जीर्णनगर येथे झाला व पुढे ते प्रतिष्ठान उर्फ पैठण ला गेले. शालिवाहन सत्ता असताना देखील ह्या शहराला जीर्णनगर नाव होते त्यावरून हे शहर त्याही आधी जुन्याकाळापासून अस्तित्वात होते व त्याला जीर्ण असे नाव होते हे समजते. त्याही आधी मूळ नाव काय असावे ह्यावर संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रला इतका प्राचीन आणि वैभवशाली इतिहास आहे हे पाहून अभिमान वाटतो व तोच इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे.
@abc_truth
@abc_truth 2 жыл бұрын
@@sahyadrinaturetrails अधिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
@@abc_truth सर हे तर आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे, ह्यासाठी धन्यवाद कशाला😊!! आपला पाठिंबा असाच नेहमी आमच्या सोबत ठेवा ही विनंती.
@vivekdesai5284
@vivekdesai5284 Жыл бұрын
Ninad bedekar sir yanche vyakhyan videos bagha tyacha dekhil fayda hoil khup
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Жыл бұрын
निनाद बेडेकर सर हे तर आम्हाला गुरुस्थानी आहेत. त्यांचे बहुतेक सर्व व्हिडीओ आम्ही टीममधील प्रत्येकाने पाहिले आहेत. त्यामुळेच आपल्यासमोर कुठलीही माहिती आणण्यापूर्वी ती पुराव्यांवर आधारित असेल ह्याची शहानिशा आम्ही करतो. व परस्पर विरोधी मते असली तरी दोन्ही मते मांडून इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो
@manojsave7414
@manojsave7414 2 жыл бұрын
खुप छान माहिती . मागे तुम्ही मला कळवले होते की महाराजांनी सुरत लुट करून परतीच्या प्रवास करताना एक रात्रीचा मुक्काम जेथे केला. त्या तलासरी जवळील किल्ल्याच्या माहीती साठी येणार अहात. त्यांचे काही तयारी आहे का?
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
दादा त्यासंबंधी माहिती जमा करायचा प्रयत्न सुरू आहे , काही निश्चित संदर्भ मिळाले तर नक्कीच येऊ. मराठा दफ्तर खंड हे प्रकरण इतके मोठे आहे की कधीकधी एक शोधताना दुसऱ्या गोष्टींची लॉटरी लागते तशीच लॉटरी गंभीरगडाबद्दल लागली आहे अजून माहिती गोळा करून लवकरात लवकर तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू
@dr.rakeshsinghi1277
@dr.rakeshsinghi1277 2 жыл бұрын
was very informative as usual ...your videos are always.dear i was expecting some details of any battel or incident that had tookplaced hear near this ghat...especially of chatrapati shivaji maharajs time..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
Thank-you for your appreciation sir😊!! During Shivaji maharaj's time this area was under mughal dominance. Shivaji maharaj tried to win his birthplace (Shivneri) two times but he was not successful. His Peshwa Moropant attacked on fort of Jivdhan, Chavand ,Hadsar and won those fort for swarajya during 1670-72 however we do not have any evidence or letter in Maratha or Mughal record which is describing any incidence of war in Naneghat area.
@dr.rakeshsinghi1277
@dr.rakeshsinghi1277 2 жыл бұрын
Thanks ,now i am and surely many more like me are waiting for your informative vlog on Panhalgad,it would be an audio visual treat as it has very ancient historical background and more important is Maharaja chi sutka and sambhaji Raje's arrest after Maharaj's death took place there...I think you have yet not covered it although I have seen your pawankhind video
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
@@dr.rakeshsinghi1277 Hello Sir I am collecting information on Panhalgad. I will try my best to show Panhalgad as soon as possible.
@saikalse624
@saikalse624 2 жыл бұрын
Janjira Ford video banwa
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 жыл бұрын
जंजिरा किल्ल्याचा विस्तृत लिखित इतिहास उपलब्ध आहे त्यावर वाचन करून माहिती जमा करत आहे. लवकरच जंजिऱ्याचा अभेद्य जलदुर्ग आपल्याला दाखवायचा प्रयत्न करू.
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 113 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 1,7 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 202 МЛН
Asherigad Fort | Full History | अशेरीगड | SNT vlogs | Marathi Vlogs
33:10
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 113 МЛН