Пікірлер
@joyrider8423
@joyrider8423 16 сағат бұрын
I like this channel very much.. Your explanation is very informative and absolutely correct.... By the way your hardworking is adorable....God bless you... Har Har Mahadev.....🚩🚩🚩🚩🚩..
@babuangane3877
@babuangane3877 Күн бұрын
छान माहिती धनवाद
@felixdsouza8981
@felixdsouza8981 15 күн бұрын
Very good information
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 14 күн бұрын
Thank you for watching and appreciating our video! If you are interested in the authentic, fact-based history of this land, we have over 40 forts featured on our channel. These include iconic forts like Raigad, Panhala, Sinhagad, and Kolaba, as well as smaller forts in Mumbai, such as Kala Killa, Sion, Worli, and Sewri. We invite you to watch all our videos and share your valuable feedback. If you enjoy them, please subscribe to our channel for more fascinating historical content. Your support means a lot to us-help us spread the knowledge by sharing these videos with your family and friends. Thank you!
@felixdsouza8981
@felixdsouza8981 14 күн бұрын
Seen most of them. 😂😂😂
@AviansPoultrySolutions
@AviansPoultrySolutions 17 күн бұрын
Hemadpant jr 1259-74 la houn gele tr he 1000 varsh june mandir hemadpanti paddhatine kase bandhle asel?
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 14 күн бұрын
आपण उत्सुकतेने चांगला प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद सर हेमाद्री पंत हे शेवटच्या दोन यादव सम्राटांचे पंतप्रधान होते. त्यांनी विपुल ग्रंथ संपदा निर्माण केली. हिंदू सणवारांमध्ये व्रते कशी करावी ह्याबद्दलचा त्यांचा चातुर्वर्ण चिंतामणी ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मंदिर रचनेवर देखील बऱ्याच नोंदी संपादित केल्या चुना किंवा इतर कुठल्याही जोड साहित्याशिवाय दगडाला खाचा पाडून एकमेकांमध्ये अडकवून बांधकामाची प्राचीन नागर व भूमिज पद्धती जी आधीच महाराष्ट्रात प्रचलित होती त्या पद्धतीला प्रोत्साहन दिले, लिखित स्वरूपात प्रकाशित केले. यादव साम्राज्य ह्यांच्या काळात आपल्या वैभवाच्या शिखरावर पोहोचल्याने तेव्हा सुबत्ता व शांततेचा काळ होता त्याचमुळे आधीच्या राष्ट्रकुट, शिलाहार, अभिर राजांच्या काळातील बऱ्याच मंदिरांचा हेमाद्रीपंतांनी जिर्णोद्धार केला. प्रचंडप्रमाणात केलेल्या ह्या कामामुळे कुठल्याही दगडी बांधणीच्या मंदिराना सरसकट हेमाडपंथी म्हणण्याचा प्रघात पडून गेला जो आजही तसाच आहे. प्रत्यक्षात मंदिरांच्या बांधणीच्या नागर , भूमिज , वेसर , द्रविड अशा अनेक पद्धती आहेत. पण हेमाद्री पंतांच्या बांधकामाच्या नोंदींमुळे व खूप मोठ्या प्रमाणावर केलेल्या जिर्णोद्धार कामामुळे हेमाडपंथी हा शब्द प्रचलित झाला आहे
@sjk-d5v
@sjk-d5v 17 күн бұрын
❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 17 күн бұрын
Thank you for watching and appreciating our video !!
@joyrider8423
@joyrider8423 21 күн бұрын
Your channel is great...and your explanation is like greatest ever..... keep it up.. we always support you....God bless you.. Har Har Mahadev....
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 17 күн бұрын
Thank you for your kind words! We will continue striving to bring you more unique architectural and historical examples, backed by well-researched facts. If you enjoyed this video, please share it with your family and friends!
@singharamnathan6345
@singharamnathan6345 21 күн бұрын
AMAZINGLY VALUEBLE INFOR.ATION THANKS
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 17 күн бұрын
Thank you for your kind words! We will continue striving to bring you more unique architectural and historical examples, backed by well-researched facts. If you enjoyed this video, please share it with your family and friends!
@sunildmello
@sunildmello 23 күн бұрын
हरिहरचा थरार दोन तीन वेळा अनुभवलाय मात्र सुंदर इतिहास आपल्यामुळे माहीत झाला. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 17 күн бұрын
निश्चितच, सर, हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या चढण्याचा अनुभव हा एक आगळावेगळा आहे. त्याच्या पहिल्या दरवाजाच्या पलीकडे, टेकडीच्या शिखरापर्यंत जाणारा पूर्ण दगडी मार्गही अतिशय अद्वितीय आहे. सुमारे १२००-१५०० वर्षांपूर्वी केवळ छिन्नी आणि हातोड्यांच्या साहाय्याने आपल्या पूर्वजांनी हा अप्रतिम किल्ला कोरला. दुर्दैवाने, इतक्या प्रदीर्घ काळातील इतिहासाची सर्व नोंदी आपल्याकडे नाहीत, त्यामुळे या किल्ल्याभोवती झालेल्या युद्धे आणि ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती देता येत नाही. याच कारणासाठी, आम्ही या सादरीकरणात किल्ल्याचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाबरोबरच सह्याद्रीच्या भौगोलिक इतिहासाचाही समावेश केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर कृपया तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा!
@satviksawardekar3695
@satviksawardekar3695 24 күн бұрын
खूप छान माहितीपूर्ण लेख
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊 मराठी मातीचा इतिहास जो जाड ग्रंथातून अडगळीत पडला आहे व आजकालच्या स्वार्थी जातीपातीच्या राजकारणामुळे नाडला गेला आहे तो आजच्या तरुणाईला पुराव्यासह दाखवणे हेच आमच्या चॅनलचे उद्दीष्ट आहे. त्याचसोबत आपल्या मतीमधले हे किल्ले म्हणजे अभियांत्रिकीचे एक एक कमाल उदाहरण आहेत. केवळ पाश्चिमात्य जगात नाही तर अपल्यकडे देखील तितकेच चांगले वास्तुशास्त्राचे द्यान होते ज्यातून अतिसुंदर वास्तू ज्या तीन चार शतकांपूर्वी किंवा काहीवेळा तर सहस्त्रकांपूर्वी तयार केल्या त्या आजही मजबूत रीतीने काळाशी झुंजत उभ्या आहेत हे सर्व बारकाईने आजच्या तरुणांना समजण्यासाठी, त्यांच्या आवडत्या डिजिटल माध्यमातून हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आमच्या चॅनेलवर आपण जवळपास 40किल्ले, बरीच मंदिरे, लेणी पाहू शकता. आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या परिचितांना, मित्रांना हे भाग नक्की फॉर्वड करा व ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती
@vishakhatandel9543
@vishakhatandel9543 24 күн бұрын
Thank u for sharing your deep knowledge of Harihar Gad's history and for explaining everything so well. I’m so grateful to have been a part of this trek it was awesome 👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
Thank you for watching and appreciating our work. Our channel's goal is to spread historical knowledge to everyone. The Maratha Empire once stretched from Attock to Katak, and many forts-where Maratha warriors shed blood to protect the motherland-deserve to be shown to today’s generation through digital media. We are steadily working towards this, with the blessings of devoted followers of Chhatrapati Shivaji Maharaj like you. Our channel features over 40 forts, along with many ancient temples and caves, showcasing the remarkable history of our homeland. We invite you to watch all our videos; if you enjoy them, please share them with friends and family to help us spread Maratha history to more people.
@RA-kr3ul
@RA-kr3ul 25 күн бұрын
खूप चांगली माहिती देतात सर तुम्ही. धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. आपल्या मातीची संस्कृती, अभियांत्रिकी, तत्त्वज्ञान, धर्म ह्यातील बारकावे शोधून अपरिचित माहिती आपल्यासारख्या इतिहास प्रेमिंसमोर सादर केल्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून मेहनतीचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 25 күн бұрын
वा सह्याद्रीची अप्रतिम माहिती. किल्ल्याची माहिती ही खूपच छान दिली. धन्यवाद सर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 25 күн бұрын
हरिहर साठी माहिती शोधताना अचानकपणे डाइक् खडकाची माहिती मिळाली मानवाच्या इतिहासाइतकाच हा दगडाचा इतिहास सुद्धा महत्वाचा वाटल्याने हरीहरच्या ह्या भागात आम्ही हा सह्याद्री च इतिहास सादर केला.
@yaldram-arsalan
@yaldram-arsalan 26 күн бұрын
thanks a lot for this very informative video sir. thanks for your hardwork.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 25 күн бұрын
धन्यवाद सर, आपल्या सारख्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठीच आम्ही हे व्हिडिओ तयार करत असतो.
@vineetachaphekar419
@vineetachaphekar419 26 күн бұрын
Khoop chaan,
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 25 күн бұрын
आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊 मराठी मातीचा इतिहास जो जाड ग्रंथातून अडगळीत पडला आहे व आजकालच्या स्वार्थी जातीपातीच्या राजकारणामुळे नाडला गेला आहे तो आजच्या तरुणाईला पुराव्यासह दाखवणे हेच आमच्या चॅनलचे उद्दीष्ट आहे. त्याचसोबत आपल्या मतीमधले हे किल्ले म्हणजे अभियांत्रिकीचे एक एक कमाल उदाहरण आहेत. केवळ पाश्चिमात्य जगात नाही तर अपल्यकडे देखील तितकेच चांगले वास्तुशास्त्राचे द्यान होते ज्यातून अतिसुंदर वास्तू ज्या तीन चार शतकांपूर्वी किंवा काहीवेळा तर सहस्त्रकांपूर्वी तयार केल्या त्या आजही मजबूत रीतीने काळाशी झुंजत उभ्या आहेत हे सर्व बारकाईने आजच्या तरुणांना समजण्यासाठी, त्यांच्या आवडत्या डिजिटल माध्यमातून हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आमच्या चॅनेलवर आपण जवळपास 40किल्ले, बरीच मंदिरे, लेणी पाहू शकता. आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या परिचितांना, मित्रांना हे भाग नक्की फॉर्वड करा व ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती
@shibaanilaud3232
@shibaanilaud3232 26 күн бұрын
Tejas & team well done👏👏👏👍अतिशय उत्कृष्ट माहिती आणि सुंदर दर्शन घडवल्या बद्दल आभारी आणि अभिनंदन🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 25 күн бұрын
आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😊 मराठी मातीचा इतिहास जो जाड ग्रंथातून अडगळीत पडला आहे व आजकालच्या स्वार्थी जातीपातीच्या राजकारणामुळे नाडला गेला आहे तो आजच्या तरुणाईला पुराव्यासह दाखवणे हेच आमच्या चॅनलचे उद्दीष्ट आहे. त्याचसोबत आपल्या मतीमधले हे किल्ले म्हणजे अभियांत्रिकीचे एक एक कमाल उदाहरण आहेत. केवळ पाश्चिमात्य जगात नाही तर अपल्यकडे देखील तितकेच चांगले वास्तुशास्त्राचे द्यान होते ज्यातून अतिसुंदर वास्तू ज्या तीन चार शतकांपूर्वी किंवा काहीवेळा तर सहस्त्रकांपूर्वी तयार केल्या त्या आजही मजबूत रीतीने काळाशी झुंजत उभ्या आहेत हे सर्व बारकाईने आजच्या तरुणांना समजण्यासाठी, त्यांच्या आवडत्या डिजिटल माध्यमातून हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आमच्या चॅनेलवर आपण जवळपास 40किल्ले, बरीच मंदिरे, लेणी पाहू शकता. आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या परिचितांना, मित्रांना हे भाग नक्की फॉर्वड करा व ही ऐतिहासिक माहिती जास्तीतजास्त लोकांर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा ही विनंती
@dipakpatel5524
@dipakpatel5524 26 күн бұрын
Very nice video ❤❤❤ very nice information given🎉🎉🎉
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 25 күн бұрын
आपल्या मातीतील इतिहास जाणून घेण्याची जिज्ञासा वाढवून आपण आमच्या व्हिडिओला इतका प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद सर!
@UNIVERSALTRADER-sm8dc
@UNIVERSALTRADER-sm8dc 26 күн бұрын
छान माहिती
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 25 күн бұрын
आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत.
@anilkale9492
@anilkale9492 Ай бұрын
अप्रतिम जिजीचा किल्ला
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
जिंजीच्या किल्ल्याची भव्यता, सुंदरता व बलदंडपणा शब्दात व्यक्त करता येणे खरच कठीण आहे. त्यासाठी तेथे जाऊनच किल्ला पहायला हवा. ज्यांना शक्य नाही त्या मराठी इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न 9 भागांच्या मालिकेतून केला आहे. जिंजी चे दोन्ही बालेकिल्ले व जिंजिवर मराठ्यांनी केलेला पराक्रम जाणून घेण्यासाठी जिंजीची ही 9 भागांची मालिका नक्की बघा ही विनंती.
@designpavilion2146
@designpavilion2146 Ай бұрын
खूप डिटेल्स मधे महिती सांगितली
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
विजापूर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या पहिल्या बलदंड शत्रुची राजधानी. जवळपास 200 वर्ष आदिलशाही सुलतानांनी येथून महाराष्ट्र व कर्नाटकवर सत्ता गाजवली त्यांची माहिती देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. आपल्या शिवरायांनी काय ताकतीच्या शत्रूशी वैर घेतले होते. तो कितीही महाबली असला तरी त्याला कसे लोळविले होते हे जाणून घ्यायचे असेल तर शत्रूचे बलस्थान म्हणजे त्याची राजधानी बघणे त्यांचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे त्याचमुळे आपल्याला छत्रपती शिवरायांचे मोठेपण समजून येते हा उद्देश मनात ठेवून आम्ही हा लहानसा प्रयत्न केला
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
धन्यवाद सुनील सर
@Vishal-nd4cq
@Vishal-nd4cq Ай бұрын
Very nice
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
Thank you for watching and Appreciating our work !!
@arunavasare2945
@arunavasare2945 Ай бұрын
उत्कृष्ट चित्रफीत!
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
मंदिरे तयार करण्यामागे किती सूक्ष्म विचार केला जात असे. मंदिरांच्या निर्मितीची कारणे काय असत हा अभ्यास जर प्रत्येक हिंदू माणसाने केला तर निशचितपणे त्याला अभिमानच वाटेल. आज दुर्दैवाने सामान्य लोक केवळ मंदिरातील देवतेला खाजगी जीवनातील त्रासाविषयी साकडे घालायला येतात व डोळसपणे बाकी काहीच न पहाता निघून जातात म्हणून मंदिर वास्तुशास्त्राचे वैभव दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Ай бұрын
Very nice video ❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for your kind words! We appreciate your support. 😊
@dynamicarjun2209
@dynamicarjun2209 Ай бұрын
Killa sambhaji maharajanni bandhala
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
इतिहास हे शास्त्र आहे जे लिखित पुरावे ग्राह्य धरते. दुर्दैवाने भारतात इतिहास हा भावनाप्रधान केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. पदमदुर्ग किल्ला हा शिवरायांच्या काळात इ स १६७५ ला बांधला गेला. शिवरायांच्या प्रतिभेचा हा किल्ला मूर्तिमंत आविष्कार आहे. शिवराय 1680 साली स्वर्गवासी झाले नंतरच्या काळात संभाजीमहाराज साहेब छत्रपती झाले पण शिवरायांच्या 1675 सालच्या पत्रात पद्मदुर्गाचा स्पष्ट उल्लेख आहे. धर्मवीर छत्रपतीसंभाजी महाराजांनी त्यांच्या जंजिरा स्वारीच्या वेळी ह्या किल्ल्याचा खूप उपयोग करून घेतला व नंतर कदाचित युद्धात झालेल्या नुकसानीची पुनर्बांधणी केली असावी. जर संभाजी महाराजांनी किल्ला बांधला असता तर शिवरायांच्या पत्रात भविष्यात बांधल्या गेलेल्या पत्राचा उल्लेख कसा आला असता ??? आणि हा किल्ला अजिबात अर्धवट नाही, पण जंजिरा किल्ल्यावरील तथाकथित गाईड मात्र जाणून बुजून ही चुकीची माहिती पसरवतात कारण जंजिऱ्याच्या तटावरून दूर क्षितिजावर पडकोट व बालेकिल्ला ह्याचे अवशेष विभाजित स्वरूपात दिसतात त्यावरून ही कथा पसरवली जाते की संभाजीमहाराजांना जंजिऱ्याच्या युद्धात माघार घ्यावी लागल्याने पदमदुर्गाचे बांधकाम अर्धवट राहिले ह्याचा अनुभव आम्ही स्वतः जंजिऱ्यावर घेतला आहे हे समकालीन लिखित पुराव्यानिशी इतिहास अभ्यासकांना उपलब्ध आहे.
@shirsatuttresh665
@shirsatuttresh665 Ай бұрын
Buddhaleni ahet ya sarv
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आमचा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर भारतातील लेणी ह्या प्रकारचे ऐहिक लेणी व धार्मिक लेणी हे प्रकार आहेत ऐहिक लेणी साठी आपण आमचा नाणेघाट व्हिडिओ पाहू शकता धार्मिक लेणीमध्ये बौद्ध लेणी, जैन लेणी, हिंदू लेणी (शैव - वैष्णव ) हे तीन उप प्रकार आहेत टाकळीढोकेश्वर येथील लेणी ही शैव लेणी आहेत जी एकपाषाणीय आहेत त्यामुळे शिवलिंग देखील त्या लेणीच्या खडकाचाच भाग आहे. मूळचे स्तूप किंवा इतर रचना तेथे असती तर त्याच्या रचनेत बदल करताच आला नसता किंवा बदल करताना नवी मूर्ती रचना बेढब झाली असती. तसे काहीही येथील गर्भगृहात आढळत नाही. भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकृत इतिहासात देखील टाकळीढोकेश्वर लेणी शैव लेणी प्रकारात नोंदली आहेत त्यामुळे ही बौद्ध लेणी नाहीत आपल्याला बौद्ध लेणीविषयी जाणून घेयचे असल्यास आपण जरूर आमचे वेरूळ बौद्ध लेणी, नाशिक त्रिरश्मी लेनिंवर तयार केलेले भाग पहावेत व आपली प्रतिक्रिया द्यावी अशी आम्ही विनंती करतो.
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Ай бұрын
Very nice video
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for watching and appreciating our video!
@dipakpatel5524
@dipakpatel5524 Ай бұрын
Very nice video
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thanks for watching, we are glad you liked the video about the Brihadeswara Temple, it's truly a magnificent structure.
@swapnilkatare8899
@swapnilkatare8899 Ай бұрын
Good information
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for watching and appreciating our video!
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
....Khoop. sundar....🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आमचा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💓
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद सर, आपण बऱ्याच दिवसांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत. आपल्यासारख्या दर्दी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमी उत्सुकता असते.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
....Ati..sundar....🚩🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद सर !! आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठीच आम्ही व्हिडिओ तयार करत असतो. सर्व ऐतिहासिक माहिती पुराव्यासह व खात्रीपूर्वक देण्यावर आमचा कटाक्ष असतो. आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही नम्र विनंती
@vivekmhatre7814
@vivekmhatre7814 Ай бұрын
Excellent
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर! 😊
@sanjayjoshi5445
@sanjayjoshi5445 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती.. धन्यवाद 🌹
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद सर !! आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठीच आम्ही व्हिडिओ तयार करत असतो. सर्व ऐतिहासिक माहिती पुराव्यासह व खात्रीपूर्वक देण्यावर आमचा कटाक्ष असतो. आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही नम्र विनंती
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
सुंदर माहिती आणि अप्रतिम कलाकुसर
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
ह्या मंदिरातील कलाकुसरीच्या कामाला खरच शब्द अपुरे पडतात सुनील सर. तामिनाडूमधील सफारी मध्ये चुकवू नये असे कला,इतिहास,भक्ती,वारसा, संस्कृती ने समृध्द स्थळ म्हणजे श्री बृहादेश्र्वर मंदिर
@swapnilkatare8899
@swapnilkatare8899 Ай бұрын
Chan Chan mahitiiii
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
धन्यवाद सर !! आपल्या सारख्या इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठीच आम्ही व्हिडिओ तयार करत असतो. सर्व ऐतिहासिक माहिती पुराव्यासह व खात्रीपूर्वक देण्यावर आमचा कटाक्ष असतो. आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही नम्र विनंती
@swapnilkatare8899
@swapnilkatare8899 Ай бұрын
@@sahyadrinaturetrails atishay uttammmm abhyaspurva history sangtlyabaddal thank u team
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
Khoop. Sundar...💞
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
Thank you for watching and Appreciating our work !!
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
Apratim. Khoop. Sundar 💞
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
Apratim. Khoop. Sundar. 🚩
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आपल्या चॅनललाआपला पाठिंबा असाच राहुद्यावा ही नम्र विनंती
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Ай бұрын
सुंदर विडिओ आणि माहिती वाटली ओ.. सर 👌🏽👍🏽 वाटच बघत असतो आम्ही ( nvra- बायको )तुमचं नोटिफिकेशन पडलं रं पडलं कि आम्ही दोघे बघत.. 🙏🏽 असतो असतो..
@aniketbamane3053
@aniketbamane3053 Ай бұрын
Pn govalkonda ha kutubshah hota na
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
तुमची माहिती योग्य च आहे पण आम्ही विजापूर शहर व किल्ल्याची माहिती ह्या भागात सादर केली आहे भविष्यात गोवळकोंड्याचा किल्ला देखील नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू
@SamyakKamble-n1b
@SamyakKamble-n1b Ай бұрын
hi sarwa dagadi mandire mahapritibhashali samrat raja Ashokaki den hai..
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
देवानाम प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट महान अशोक राजा ह्यांचा कालखंड इसवी सन पूर्व 272 ते इसवी सन पूर्व 232 आहे ह्या नंतर साधारण 1200 वर्षांनी यादव सम्राटांच्या काळात इसवी सनाच्या 12व्या शतकात त्यांचे सामंत गवळी राज गोविंद ह्यांनी बांधवून घेतले हे ऐतिहासिक सत्य आहे. महान सम्राट अशोक ह्यांच्या काळातील शुर्पराक (सोपारा) बंदरातील स्तूप आजही आपण महाराष्ट्रात पाहू शकता पण हे मंदिर मात्र त्यांच्या खूप नंतरच्या काळात बांधले गेले आहे
@ajitgarud7727
@ajitgarud7727 2 ай бұрын
22.30. आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
खरच ही आपल्या मायबोलीच्या भविष्यासाठी फारच चांगली बातमी आहे मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून जे पुरावे सरकार दरबारी शस्त्रियपद्धतीने सादर केले होते त्यात नाणेघाटातील शिलालेखांचा देखील समवेश आहे.
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
मंदीर भव्य आहे
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
सुनील सर हे मंदिर अतिशय भव्य व तितकेच कोरीवकामाने नटलेले आहे अतिशय सुंदर आहे की ज्याचे वर्णन शब्दात अशक्य आहे
@Ghumakkad_Sachin
@Ghumakkad_Sachin 2 ай бұрын
Ambarnath shiv mandir: kzbin.info/www/bejne/sILconygrrSmgMUsi=48BBJGaOrylC6gZU
@Ghumakkad_Sachin
@Ghumakkad_Sachin 2 ай бұрын
Khup chhan...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आपल्या ह्या मनःपूर्वक केलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत आपला पाठिंबा सदैव आमच्या सोबत ठेवा ही विंनती
@RamBhor-vq7nh
@RamBhor-vq7nh 2 ай бұрын
I, like, this, information
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
Thank you for watching and appreciating our video sir !!
@prabhatghule5462
@prabhatghule5462 2 ай бұрын
Tumhi he jar divsa dakhvle aste tar khup apratim aste.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
सर उद्या ह्याच मंदिराचे दिवसा दर्शन व्हिडीओ माध्यमातून घडवणार आहोत आपण आमचा व्हिडीओ नक्की बघा ही नम्र विनंती
@meenalpawar1264
@meenalpawar1264 2 ай бұрын
Velloer fort is kept nice but Sajara v Gojara looks neglected. Good information. 👍
@meenalpawar1264
@meenalpawar1264 2 ай бұрын
अप्रतिम कल्याण मंडप. माहिती 👌👌👍👍
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails Ай бұрын
आपल्या मातीची संस्कृती, अभियांत्रिकी, तत्त्वज्ञान, धर्म ह्यातील बारकावे शोधून अपरिचित माहिती आपल्यासारख्या इतिहास प्रेमिंसमोर सादर केल्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून मेहनतीचे सार्थक झाल्यासारखे वाटते
@sunildmello
@sunildmello 2 ай бұрын
बांगडी तोफांबाबत वाचत असताना या तोफेविषयी वाचले होते. आज तुमच्यामुळे ती प्रत्यक्ष पाहता आली. खूप खूप धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
आपण आमचे व्हिडिओज नेहमी बघून आपली प्रतिक्रिया देतात त्यासाठी आम्ही सर्व टीम आपले मनापासून आभारी आहोत सर