चांडाळ चौकड़ी [भाग ११ संपूर्ण] मराठी वेबसिरिज chandal chaukadi [EP 11] marathi webserise

  Рет қаралды 1,057,404

Malran Production

Malran Production

Күн бұрын

Пікірлер: 383
@usmansayyad4062
@usmansayyad4062 5 жыл бұрын
खरच राव तुम्ही वेड लावलय आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पाहत आसतो एका पेक्षा एक विषय निवडता राव आणि काॅमेडी मधून खुप भारी संदेश देता
@prakashkubde148
@prakashkubde148 5 жыл бұрын
Jaudyan bala saheb
@anantgheware7319
@anantgheware7319 5 жыл бұрын
Totally agreed
@kalyaninarute3419
@kalyaninarute3419 5 жыл бұрын
हे बरोबर आहे आस करा
@avinashadhav3444
@avinashadhav3444 4 жыл бұрын
खुपच छान आहे चांडाळ चौकडी मी सर्व भाग पाहतो नवीन भाग पाहण्याची उसुक्ता राहते. बाळा साहेबाना 🙏
@akshaytilekar7272
@akshaytilekar7272 4 жыл бұрын
They're
@babanghutukade7277
@babanghutukade7277 5 жыл бұрын
खूपच छान संदेश दिला आहे तुम्हां सर्वांना खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस
@jalindarshinde4508
@jalindarshinde4508 3 жыл бұрын
खूपच चांगला प्रसंग सादर केला तुमची सर्व टीम चांगला अभिनय सादर करते व सर्व पात्र एकदम छान आहेत तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@Bमराठी-i3n
@Bमराठी-i3n 5 жыл бұрын
खूप छान तात्या सर्वांकडून खूप छान अभिनय करून घेतला . मुलींनी किती काळ अन्याय सहन करायचा ,चांडाळ चैकडी या वेब सीरिजच्या माध्यमातून छान संदेश दिला .......
@gousshaikh2501
@gousshaikh2501 5 жыл бұрын
Balasaheb lay bhari acting kartoy ya web sarige madhe balasaheb 1nmbr ho
@vikramabhang1968
@vikramabhang1968 5 жыл бұрын
Nice one
@ashokwaghapure5423
@ashokwaghapure5423 5 жыл бұрын
विषय योग्य आहे , असेच समाजाला झालेले कँन्सर बरे करता येतील . तुमच्या ईलाजाला सलाम.
@atulbedarkar7070
@atulbedarkar7070 5 жыл бұрын
Rambhau mule ya jagala navin dialogue bhetla . ... Mag amhi shudditayat maranacha Maru..
@sheshraokale4679
@sheshraokale4679 5 жыл бұрын
लयीच भारी ना राव एकदम झक्कास माझं सगळ्यात आवडत पात्र बाळासाहेब अरे खरंच पेलेल असते काय आणि छान विषय निवडला आहे तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shubhampujari4834
@shubhampujari4834 4 жыл бұрын
B
@madhukarbhalerao1496
@madhukarbhalerao1496 5 жыл бұрын
वाः खरच चांडाळ चौकडी पाहून आमच्या गावची आठवण झाली!तात्यांच्या टीममध्ये सर्वांनीच मस्त अभिनय केलाय!बाळासाोंच काम तर खूपच हसवून जातय!पण अजून बरेच एपिसोड काढावेत व भरपूर मनोरंजन करावे ही विनंती!!
@chetankhaire6791
@chetankhaire6791 5 жыл бұрын
बाळासाहेबाचा सल्ला ऐकदम Zakassssss ONLY बाळासाहेब
@sambhajisatale379
@sambhajisatale379 5 жыл бұрын
1 no
@shivratnacreations6950
@shivratnacreations6950 5 жыл бұрын
खुपच सुंदर MSG दिलात आणि तात्या तुम्ही म्हणता तस् ज्या प्रमाणे आपण मुलींना सांगतो नीट राहा म्हणून तसच जर प्रत्येक मुलाला पण जर त्याच्या घरच्यांनी सांगीतलं कि मुलींची ईज्जत करा तर मुली निर्धास्तपणे शिकू शकतील. शेवटी एकच सांगेन " ईज्जत करो बहन कि क्या फर्क पडता है खुदकी हो या किसी और की.." आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा..💐💐
@prashantnavale9230
@prashantnavale9230 5 жыл бұрын
बाळासाहेब लयच भारी. रामभाव पन लयच भारी सगळीच मंडळी लय भारी तात्या वगैरे. मस्तच इपीसोड.
@Digambarabramhane4
@Digambarabramhane4 5 жыл бұрын
तुमच्या संपूर्ण टीमचे धन्यवाद खूप छान तुम्ही कार्यक्रम करत असतात आणि यातून आम्हाला बोध होतो चांगले चांगले कार्यक्रम करतात धन्यवाद आम्ही रोज बघतो तुमचे कार्यक्रम दर मंगळवारी कार्यक्रम बघितल्या शिवाय राहत नाही लय भारी बाळासाहेब सुद्धा लय भारी तात्या लय भारी आणि तुमची सगळी टीम लय भारी
@kktechinformation3834
@kktechinformation3834 5 жыл бұрын
खरच राव तुम्ही वेड लावलय आम्ही सगळे तुमची आतुरतेने वाट पाहत आसतो
@hlmlsapkal4854
@hlmlsapkal4854 5 жыл бұрын
Khup mast .... Balasaheb 1 numar
@devendrakuhite1445
@devendrakuhite1445 5 жыл бұрын
No. 1 series aahe ,special manhje Sarwanche kam 1 no.
@musicworld-ss3jv
@musicworld-ss3jv 5 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबरररररररर... नादाताय काय😂😂
@dattakhomane3673
@dattakhomane3673 5 жыл бұрын
Kharch chhan ahe rambhau aani balasaheb kalakar no 1
@abhijeetwaghmare3940
@abhijeetwaghmare3940 5 жыл бұрын
Ekdam bhari balasaheb 👌👌👌👍👍
@Vikaslondhe-ru9dy
@Vikaslondhe-ru9dy 5 жыл бұрын
१नंबर episod
@vikask5510
@vikask5510 4 жыл бұрын
एवढ तुंबलय तर लग्न करून टाक..... एकदम गावाकडचा डायलॉग
@mahendragurav2340
@mahendragurav2340 5 жыл бұрын
विषय भारी होता. प्रत्येक भागाला नवीन विषय खूपच छान !!!! बाळासाहेब तुमच्यासाठी शब्दच नाहीत ......
@bhausahebtarde3315
@bhausahebtarde3315 5 жыл бұрын
खुप छान social work also 👌👌🙋
@sachinshirke2090
@sachinshirke2090 5 жыл бұрын
बाळासाहेबांचा सल्ला योग्य आहे सर्व मुलींनी तो आचरणात आणला पाहिजे.
@sandipnikam5444
@sandipnikam5444 5 жыл бұрын
1 nombar tathya, aanna aani rambhav
@kalyaniundre432
@kalyaniundre432 5 жыл бұрын
खुप छान विषय निवडला आहे ,तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा
@rameshsinghpardeshi6562
@rameshsinghpardeshi6562 5 жыл бұрын
एकच नंबर सल्ला दिला बाळासाहेब
@netajikharade1551
@netajikharade1551 5 жыл бұрын
मस्त 👌 भाग होता . वास्तववादी परिस्थिती ग्रामिण भागातील अनेक मुलींना असल्या नालायक पोरामुळे शाळा कॉलेज सोडावे लागतात.
@nileshkatare9255
@nileshkatare9255 5 жыл бұрын
नंबर 1 वेब सिरीज आतापर्यंत युट्युब च्या मालिका पाहिल्या भारी तुमचीच
@kishorkanade3340
@kishorkanade3340 5 жыл бұрын
Balasaheb eakch number
@sanjaytopane6709
@sanjaytopane6709 5 жыл бұрын
बाळासाहेब खरच मस्त आहेत. थोडा मोठा भाग बनवा.
@shashankjoshi1454
@shashankjoshi1454 4 жыл бұрын
खुप चांगला सल्ला दिला आहे
@bharatkamble4956
@bharatkamble4956 5 жыл бұрын
बाळासाहेब खरच . बेवडा आहे का acting करतय कलत नाही रा. Natural Acting..
@sanjaykadam3273
@sanjaykadam3273 5 жыл бұрын
Real life मध्ये बाळासाहेब दारू पीत नाहीत.
@avinashsanap8800
@avinashsanap8800 5 жыл бұрын
माझी सगळ्यात आवडती वेब सिरिज
@kuldeepshingade890
@kuldeepshingade890 5 жыл бұрын
खानदान चा इतिहासफारच छान लाईन आहे
@balajigaikwad4358
@balajigaikwad4358 4 жыл бұрын
गावाकडील परिस्थती प्रेम आपुलकी जशाच्या तशी या वेबसिरिस मधी मांडली .👍
@harshadaivale9336
@harshadaivale9336 5 жыл бұрын
मला खूप छान वाटते आपला भाग पाहिल्यावर
@digitalkranti6333
@digitalkranti6333 5 жыл бұрын
हा खूप ज्वलंत विषय आहे. या गावटग्यांच्या त्रासामुळे व इज्जतीच्या भितीमुळे कित्येक आई-बापांनी नाईलाजास्तव मुलींची कोवळ्या वयातच लग्न करुन टाकली.
@statish023
@statish023 5 жыл бұрын
i like balasaheb's acting... dam good he is.!
@yashdhumane2352
@yashdhumane2352 5 жыл бұрын
ऐकच नंबर राव बाळासाहेब
@balbhimgavali2868
@balbhimgavali2868 5 жыл бұрын
आज चा भाग 1 नंबर👌👌
@tusharlokhande3909
@tusharlokhande3909 5 жыл бұрын
मस्तच विचार
@Param_kokate
@Param_kokate 5 жыл бұрын
खूपच सुंदर आहे....
@nitinnitnaware730
@nitinnitnaware730 5 жыл бұрын
सर्वानी अभिनय खूप छान केला आहे . विषय खूप छान निवडला आहे
@abhishekyede9417
@abhishekyede9417 5 жыл бұрын
बाळासाहेब यांचं पात्र एक नंबर
@amoljagtap5665
@amoljagtap5665 5 жыл бұрын
Video 1no
@promadjadhav6346
@promadjadhav6346 5 жыл бұрын
बाळासाहेब १नंबर
@pokale3487
@pokale3487 5 жыл бұрын
ज्या गावात असे गावकरी असतील तिथल्या पोरी सुरक्षित राहतील महिलांनी स्वावलंबी झालच पाहिजे
@dyaneshwergavane8986
@dyaneshwergavane8986 4 жыл бұрын
9921713317
@annasahebdhumal5339
@annasahebdhumal5339 5 жыл бұрын
Episode khupch changle astat apple I like so much
@maheshdeshmukh3384
@maheshdeshmukh3384 5 жыл бұрын
एक नंबर
@bbsn_sury1shi
@bbsn_sury1shi 5 жыл бұрын
Balasaheb Ekdam Zhakassss.....
@deepakharekar5991
@deepakharekar5991 5 жыл бұрын
अरे यार तुम्हाला तोड नाही. 👌👌👌👌
@poojashelke349
@poojashelke349 5 жыл бұрын
Khup chan pooja nice
@satishmhatre9256
@satishmhatre9256 4 жыл бұрын
माझी फेवरेट वेब सिरीज
@manojs6002
@manojs6002 5 жыл бұрын
खूपच छान
@ganeshhodshil7739
@ganeshhodshil7739 5 жыл бұрын
Mast lay bhari
@ChopadeSir
@ChopadeSir 5 жыл бұрын
अतिशय सुंदर भाग असतात आपले आणि आपल्या सगळ्याच भागातून सामाजिक संदेश दिले जातात.या मधून नक्कीच समाज प्रोबोधन घडून येईल...
@sarjeraochavan5124
@sarjeraochavan5124 5 жыл бұрын
Khup Chan episode
@chandrkanttambe9375
@chandrkanttambe9375 5 жыл бұрын
लय भारी
@monikakolhe7197
@monikakolhe7197 5 жыл бұрын
बाळासाहेब एक च नंबर
@nanduangarakh2184
@nanduangarakh2184 5 жыл бұрын
खुप छान आजचा विषय पन चागला काढला, शुभेच्छा तुमच्या पुढील कामा साठी
@vishaldhage3578
@vishaldhage3578 5 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब
@ushakadam7650
@ushakadam7650 4 жыл бұрын
Khup mast
@vishwnathkolekar9516
@vishwnathkolekar9516 5 жыл бұрын
Mastch
@bjadhav71
@bjadhav71 5 жыл бұрын
nice nice nice.....ekdam zakaas..
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 5 жыл бұрын
चांडाळ चौकडी एक नंबर वेबसेरीज मनोरंजन आणि समाजप्रबोधन एकाच वेळी.
@asharane6080
@asharane6080 5 жыл бұрын
तात्यांची टीम खूप छान आहे , गावातील हि अशी पात्र असतात बाळासाहेब ,रामभाऊ ,बबन ,सुभाषराव ,रघ्या नाग्या ,खुप छान अभिनय करून घेतला आहे . बाळासाहेब खरंच पितात का ? बबन राव अंध आहे का ?
@balajiatakare4142
@balajiatakare4142 4 жыл бұрын
Hii
@umeshkapase5060
@umeshkapase5060 5 жыл бұрын
लयभारी तात्या
@aewlndia8982
@aewlndia8982 5 жыл бұрын
लव यु बाळासाहेब
@trimurtiproduction5169
@trimurtiproduction5169 5 жыл бұрын
Monika Vijay Mundhe असेच वेबसिरीजवर प्रेम राहू द्या
@aewlndia8982
@aewlndia8982 5 жыл бұрын
😘😘😘😘😘😘
@sandiptalekar9236
@sandiptalekar9236 5 жыл бұрын
सुंदर एक नंबर एपिसोड छान आहे
@Chichane
@Chichane 5 жыл бұрын
mag tumhala aamchya khandanacha etihas mahitiche tatya.....
@shutosh_swami
@shutosh_swami 5 жыл бұрын
Waaaa bhari Gavakdche diws athvle 😍
@vaibhavbhandalkar4080
@vaibhavbhandalkar4080 5 жыл бұрын
खरा हिरो बाळासाहेब आहे बर का...जाम भारी अक्टिंग करतंय राव
@swarentertainment2764
@swarentertainment2764 5 жыл бұрын
NICE WORKING
@pradipbarate1540
@pradipbarate1540 5 жыл бұрын
बाळासाहेब खरच मस्त बोलतत राव तुमी मस्त आहे पुढचा भाग लवकर काढा
@akky6398
@akky6398 5 жыл бұрын
Ekdam kadakkk comedy😂😂😂🤣
@umeshkapase5060
@umeshkapase5060 5 жыл бұрын
लयभारी
@sachin121330
@sachin121330 5 жыл бұрын
आणखी भाग बघायचा आहे ...पण आपली कंमेन्ट असणार 👌👌एक नंबर भाग
@umeshpisal3421
@umeshpisal3421 5 жыл бұрын
Balasaaheb ...radach ..ek no. Naaadat aahe kay 😀😀😀
@somnathtilekar5721
@somnathtilekar5721 5 жыл бұрын
एक नंबर भाग.... बाळासाहेब एक नंबर....
@prakashkubde148
@prakashkubde148 5 жыл бұрын
Khup chan
@vkatke
@vkatke 5 жыл бұрын
balasaheb ek number kaddak
@sagarshivale7884
@sagarshivale7884 5 жыл бұрын
एकदम झकास.......
@deepakkhandekar3241
@deepakkhandekar3241 5 жыл бұрын
खरच लय भारी episode
@kendredattatray7106
@kendredattatray7106 5 жыл бұрын
Khup chan episode Ek bar hound jaudya khandan ch
@dreamtorealise8507
@dreamtorealise8507 5 жыл бұрын
पण काही असो बाळासाहेब यांच्यामुळेच ही वेबसिरीज पूर्ण झाली असे वाटते।
@mahadevpanchal8496
@mahadevpanchal8496 5 жыл бұрын
फारच छान , एकापेक्षा एक सिरीज सरस बनवता .पात्र पण वरचेवर जबरदस्त अभिनय करत आहेत .
@rupeshbobade3715
@rupeshbobade3715 5 жыл бұрын
खूप छान विषय आहे आणि बाळासाहेब कितीही बेवडा असला तरी मुलींची काळजी आहे त्यांना अशेच नवीन नवीन विषयावर आपण एपिसोड काढा
@vishalmalvatkar4246
@vishalmalvatkar4246 5 жыл бұрын
बाळासाहेब मंजे जबरदस्त..
@m.bpublic2254
@m.bpublic2254 5 жыл бұрын
बाळासाहेब लय मनावर घेतो राव😂😂😂
@natureshoot8344
@natureshoot8344 5 жыл бұрын
इंदोरीकर डायलाँग मारतोय बाळासाहेब😂
@sunilshingote7058
@sunilshingote7058 5 жыл бұрын
बाळासाहेब लय भारी राव
@atulchavan9933
@atulchavan9933 4 жыл бұрын
mangesh B
@amolranavare7822
@amolranavare7822 4 жыл бұрын
Anjali 👌👌
@deepaksathe668
@deepaksathe668 5 жыл бұрын
खरच खूप गंभीर विषय आहे हा अशी चांडाळ चौकडी गावात पाहिजे बाकी अभिनय सगळ्यांचा छान बाळासाहेब, रामभाऊ, आणि सगळ्यांचे कॅप्टन तात्या मस्त अभिनय मागच्या एपिसोड मदे तात्यांना मिस केला खूप छान एपिसोड मस्त
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
दीपक जी धन्यवाद .तुमचे प्रेम असेच राहू द्या
@jbpatilkotame3140
@jbpatilkotame3140 5 жыл бұрын
छान न 1
@jbpatilkotame3140
@jbpatilkotame3140 5 жыл бұрын
बाळासाहेब न १😃
@ashoklokhande5213
@ashoklokhande5213 5 жыл бұрын
बाळासाहेब1कच नंबर कडक
@umeshkapase5060
@umeshkapase5060 5 жыл бұрын
फॅन्डरी
@saiconstructions5249
@saiconstructions5249 5 жыл бұрын
khup chan apisod .
@kiranjadhav8880
@kiranjadhav8880 5 жыл бұрын
बाळासाहेब नादच खुळा
@ganeshsable1212
@ganeshsable1212 5 жыл бұрын
मस्त आहे
@ajittarange6052
@ajittarange6052 5 жыл бұрын
Very Good 1 no
@siddhk8116
@siddhk8116 5 жыл бұрын
👌👌👌👌👌 छान संदेशमय भाग तुम्ही निवडलात बाळासाहेब आणी मामांची सासरर्वाडिचि झलक घ्या जरा पुन्हा एकदा संसार विषयी . बाळासाहेब कडक 👌👌👌👌👌 छान काम करतायत सर्व्हच मंडळी
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
येतोय असा एपिसोड पण लवकरच येतोय
@PremKumarGhodake2601
@PremKumarGhodake2601 5 жыл бұрын
Kdk ahe video.... 😅😅😅😂😂
@maheshkalaskar1845
@maheshkalaskar1845 5 жыл бұрын
Mast superb episode
@atulbedarkar7070
@atulbedarkar7070 5 жыл бұрын
Waa mast vishay niwadala
@musiclaver672
@musiclaver672 5 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 9 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 18 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 35 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 9 МЛН