चांडाळ चौकडी [भाग 10 संपूर्ण ] मराठी वेबसीरीज Chandal Chaukadi [EP 10 FULL] marathi webserise

  Рет қаралды 3,315,048

Malran Production

Malran Production

5 жыл бұрын

नवरा बायकूच्या भांडणात चांडाळ चौकडी .
writer & Director by
Navnath Mohan Dhame
9545158943
भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
भाग 5 - • चांडाळ चौकडी [ भाग ५ स...
भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग #04...
भाग 3 - • चांडाळ चौकडी |भाग #03 ...
भाग 2 - • चांडाळ चौकडी |भाग #02 ...
भाग 1 - • चांडाळ चौकडी [ भाग ...

Пікірлер: 1 400
@akashgade2987
@akashgade2987 2 жыл бұрын
मला नाय जुळायचं मला एकी न च घाईवर आणलंय🤣😅
@ashoksonwane7080
@ashoksonwane7080 5 жыл бұрын
बाळासाहेब तुमची ऐक्टिंग एक नंबर लय भारी चांडाळ चौकडी
@kakhaire3526
@kakhaire3526 5 жыл бұрын
शांता हि नायिकेचे काम अप्रतिम ,काम आवडले
@SP-vu2qn
@SP-vu2qn 5 жыл бұрын
पहिल्या २० मिनिटात हसून हसून, तर शेवटच्या २ मिनिटात इमोशनल करून, डोळ्यात पाणी आणालत. अफलातून कार्यक्रम आणि अफलातून सादरीकरण. तुम्हा सर्वांना तुमच्या गावी येऊन नक्की भेटणार.खूप साऱ्या शुभेच्छा
@krushnamane1074
@krushnamane1074 3 жыл бұрын
Kharch ...heart touching storie ahe
@dhananjaycreations2090
@dhananjaycreations2090 5 жыл бұрын
True message.. मुलींना लहानपणापासुनच संसारी शिक्षण देणं महत्वाचं आहे.
@amolughade3070
@amolughade3070 5 жыл бұрын
आई बापा शिवाय कुणी कुणाचे नसते..खुप छान एपिसोड होता...जे आई वडिलांना बघत नाहीत तेंचे डोळे उघडतील....खुप खुप छान ....धन्यवाद ..
@ashoklabade4053
@ashoklabade4053 2 жыл бұрын
खुपछान
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 4 жыл бұрын
*रडवलं यार तुम्ही आज* खूप छान शेवट केला खूप खूप छान आणि खुप शुभेच्छा
@maheshkaledeshmukh3991
@maheshkaledeshmukh3991 3 жыл бұрын
8:31 नुसतंच पाणी दिलंय लका.. क्वाटर तरी फेकायची एखादी🤣
@keshavkargude6185
@keshavkargude6185 5 жыл бұрын
हा भाग आतापर्यंत झालेल्या भागांमध्ये सर्वात भारी..... एक समाजाच्या हिताचा सामाजिक संदेश दिला 👌👌
@m.bpublic2254
@m.bpublic2254 5 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ajaysarawade1103
@ajaysarawade1103 5 жыл бұрын
Ek nb video kadalat
@prajktaovhal877
@prajktaovhal877 5 жыл бұрын
keshav kargude
@pradeepdeshmukh6674
@pradeepdeshmukh6674 5 жыл бұрын
Right said
@anupdesai779
@anupdesai779 4 жыл бұрын
Brobr ahe
@panditjavle2765
@panditjavle2765 5 жыл бұрын
भांडण मिटवायला सगळ्यात भारी................... बाळासाहेब एकच नंबर बाळासाहेब 😂
@vikram4873
@vikram4873 3 жыл бұрын
नावं ऐकलं होत पण पूर्ण पहिला नव्हता कधी हसून खेळून एक मार्मिक संदेश देता तुम्ही आज पासून मी तुमचा प्रेक्षक. 👏👏👍
@vijayingole1479
@vijayingole1479 4 жыл бұрын
शाता बाई भारी दिसते राव
@ChetanTakawale
@ChetanTakawale 4 ай бұрын
Hoy ka...tivadhach bhag tu
@musiclaver672
@musiclaver672 5 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या कलाकारिला खरच साष्टांग दंडवत
@vishwaspatole8949
@vishwaspatole8949 3 жыл бұрын
Chan chan
@sudammahajan843
@sudammahajan843 5 жыл бұрын
बेबसिरीज छान आहे चालु ठेवा बंद करु नका आम्हाला फार मिस होईल.
@nitinmagar6431
@nitinmagar6431 5 жыл бұрын
rambhav chhan
@sharaddandge4110
@sharaddandge4110 4 жыл бұрын
फारच छान वेबसिरीजgood
@deepakmore9996
@deepakmore9996 5 жыл бұрын
अंबादास आणि दारुड्याची भूमिका केलेला actor ..एकच नंबर
@FirojShaikh-vt9fs
@FirojShaikh-vt9fs 5 жыл бұрын
एक नंबर वेब सिरीज सर्वांचा अभिनय उत्कृष्ट बाळासाहेब एक नंबर
@shivyashashree
@shivyashashree 5 жыл бұрын
बाळासाहेब हे पात्रच जबरदस्त ह्याय राव लेखकाला जास्त मेहनत करावीच लागत नसेन स्वतःचेच दोन चार पंच हाणत असेन👌 लाजवाब एपिसोड👍
@namdevmahajan284
@namdevmahajan284 5 жыл бұрын
ेकेकैके
@dineshkamble1986
@dineshkamble1986 4 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@priyajadhav1955
@priyajadhav1955 3 жыл бұрын
👑👑👑👑👑😉😄😀
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 5 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं राव. इतकी भारी मालिका आहे मला खूप आवडली. खूप छान सादरीकरण आणि विषय पण खूप छान घेतलेत प्रत्येक भागात. सामाजिक प्रभोधन आणि मनोरंजन दोन्ही गोष्टी होतायत. सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक . बाळासाहेब तर एक नंबर. लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आणि देणं घेणं असा विषय घ्या ना. नोकरी करणारी सून असा विषय घ्या ना प्लीज.
@daulatkothimbire5135
@daulatkothimbire5135 5 жыл бұрын
आई बापाची सेवा हिच ईश्वर सेवा
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 4 жыл бұрын
I 100% agree with you.
@kiranshinde812
@kiranshinde812 4 жыл бұрын
@dnyaneshwarpavar4046
@dnyaneshwarpavar4046 5 жыл бұрын
खूप छान एपिसोड आहेआजच्या पिढीला अश्या एपिसोडची खूप गरज आहे, आज काल खुप ठिकाणी सुना सासु सासरे काढुन देतात आणि आपल्या आई वडिलांना जीव लावतात, मी अस म्हणत नाही कि मुलींनी आपल्या आई वडिलांना जिव लावू नये, पण सासु सासरेंना घरातुन काढुन देवू नये एवढच सांगायचय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bapukamble4145
@bapukamble4145 4 жыл бұрын
मी आपले चांडाळ चौकडी सगळे एपिसोड पहात असतो परंतु यामध्ये मला हा एपिसोड खूपच काळजाला भिडणारा वाटला त्यामुळे मी अभिनय करणाऱ्या सर्व अभिनेत्यांची आभार मानतो आणि यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी शुभेच्छा देतो
@pravinpotdar3171
@pravinpotdar3171 5 жыл бұрын
मी गावाकडच्या गोष्टी पाहायचो फार छान होती वेबसिरीज कालांतरानं बंद झाली पण चांडाळ चोकडी ही त्यापेक्षा खूपच छान सर्व कलाकारांचा अभिनय छान खासकरून तात्या बाळासाहेब दोघांचेही जबरदस्त अभिनय
@nikitakadam3024
@nikitakadam3024 5 жыл бұрын
Ppp0lP00P0ll0p>p0l0"00>p0>p0ppp00l0P0Pp00
@poojadhame23
@poojadhame23 5 жыл бұрын
विनीता mam आणि विशाल सर खुप खुप छान अभिनय .....आणि बाळासाहेबांचा तर नादच खुळा ओ....
@shabbirshaikh3859
@shabbirshaikh3859 5 жыл бұрын
Nadch... Jabardasat
@vikaslokre2203
@vikaslokre2203 5 жыл бұрын
Hii
@user-vd8jx9ur4f
@user-vd8jx9ur4f 5 жыл бұрын
Pooja nice g pooja call me9696070808
@user-vd8jx9ur4f
@user-vd8jx9ur4f 5 жыл бұрын
Call me9696070808
@yogeshdhundale8730
@yogeshdhundale8730 5 жыл бұрын
Nice
@pradipshinde4912
@pradipshinde4912 5 жыл бұрын
खूप चांगला संदेश या वेबसिरीज मधून दिला आहे , अप्रतिम खूप छान अभिनय व सादरीकरण केले आहे.
@gurunathssutar9804
@gurunathssutar9804 5 жыл бұрын
Thank you... खूप गंभीर विषय खूप सुंदर पद्धतीने मांडला . काळजाला भिडला...
@chetandhumal990
@chetandhumal990 5 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 💯👑
@bappugaikwad2202
@bappugaikwad2202 5 жыл бұрын
1 number 😄
@paddy001
@paddy001 4 жыл бұрын
Ata kiti like che bhukele ahat tumhi
@gorakhnathgaikwad9030
@gorakhnathgaikwad9030 4 жыл бұрын
@@bappugaikwad2202 n
@gorakhnathgaikwad9030
@gorakhnathgaikwad9030 4 жыл бұрын
@@bappugaikwad2202 hi
@aadityamulekar987
@aadityamulekar987 4 жыл бұрын
@@bappugaikwad2202 sszzszssßssß
@tulshiramkohak2332
@tulshiramkohak2332 5 жыл бұрын
आताच्या परिस्थितीत माणसांना जशाच तसे उत्तर दिल्यानंतरच माणुसकी कळते ़ छान विषय निवडला
@ashokwarkadpatil5975
@ashokwarkadpatil5975 5 жыл бұрын
खूपच छान तुमच्या सर्व कलाकाराच्या कामाला सलाम. नेहमी प्रमाणे बाळासाहेब "मॅन ऑफ द मॅच". शांता बाई तुम्ही सुद्धा अप्रतिम.
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 жыл бұрын
नुसतच पाणी दिलं लेका त्याच्या बरोबर काँटर तरी फेकायची 🤣😅😂🤣😅😂🤣😅😂
@pradiphande6792
@pradiphande6792 5 жыл бұрын
सत्य परिस्थिती... डोळ्यात पाणी आणलं... खूपच मस्त एपिसोड होता...
@salimmulani7857
@salimmulani7857 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आली
@ankushmore1783
@ankushmore1783 5 жыл бұрын
खुपच छान विचार मांडले. असेच विशय मांडत जा. तरच.. समाज्यात बदल होतील. बाळासाहेब म्हणजे... नाद खुळा
@nanasahebborhade7389
@nanasahebborhade7389 5 жыл бұрын
एकच नंबर गावाकडच्या गोष्टी नंतर ही वेब्सिरिज एक नंबर
@tukaramkamble2993
@tukaramkamble2993 2 жыл бұрын
सलाम तुमच्या या टीमला. सगळ्यात जबरदस्त हा भाग,love you chandal choukdi टीम
@nitinpansare990
@nitinpansare990 5 жыл бұрын
आजचा विषय खूप छान , प्रत्येक महिलेने नक्कीच पहावा , ..... बाळासाहेबांचं विशेष कौतुक , दारुड्याचा अभिनय करणं सोपं नाहीये , पन बाळासाहेबांशीवाय एपिसोड होऊच शकत नाही
@javedbeg5899
@javedbeg5899 5 жыл бұрын
Gav kont ahe
@somnathtilekar5721
@somnathtilekar5721 5 жыл бұрын
रामभाऊ एक नंबर... मस्त भाग...
@TheRisingStarsFilmProduction
@TheRisingStarsFilmProduction 5 жыл бұрын
खूपच छान संदेश दिला आहे. सर्व सासू सासाऱ्यांना आई वाडीलांप्रमाणे सांभाळण्याची मानसिक आणि बुध्दिक शक्ती तमाम सुनांना मिळो हीच निसर्गाचरणी प्रार्थना ।। नवनाथ आणि टीम चांडाळ चौकडी धन्यवाद ! खूपच छान विषय मांडला ।। keep it up !
@dattatraychavan2126
@dattatraychavan2126 5 жыл бұрын
खुप छान अप्रतिम मनोरंजनातून प्रबोधन आणि समाजातील अनेक सुनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा आहे बाकी बाळासाहेब बेस्ट राव
@SanjayPatil-gs6iu
@SanjayPatil-gs6iu 3 жыл бұрын
"lay bhari Bada Saheb
@harshalberad5957
@harshalberad5957 5 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर Biggest fan Superb acting ...
@umarmulla4732
@umarmulla4732 5 жыл бұрын
बाळासाहेबचा नाद नाय करायचा
@sachinmule4643
@sachinmule4643 5 жыл бұрын
विषय खूप छान पद्धतीने हाताळला आहे ... बाकी बाळासाहेब बुंगाटचं ....
@marutihande7169
@marutihande7169 5 жыл бұрын
Sachin Mule
@sanjayjachak2353
@sanjayjachak2353 5 жыл бұрын
आताच्या पिढीला गरजेचे आहे हे
@abg3525
@abg3525 2 жыл бұрын
सुंदर भाग सत्य परिस्थिती वर घेतला भाग महाराष्ट्र घरा घरात हिच बोंब आहे👌👌
@vitthalrsapkal5865
@vitthalrsapkal5865 4 жыл бұрын
शांता लय कडक् हाय राव पण असो. Khatarnak. Episode ahe
@chetandhumal990
@chetandhumal990 5 жыл бұрын
तुला एकट्याला दिला तरी, आम्हाला समाधान हे 😂😂
@shyamgurav1065
@shyamgurav1065 4 жыл бұрын
गांगल काढ़ा कि निंबा खाली विस विस रुपयांची भेटता
@siddhk8116
@siddhk8116 5 жыл бұрын
छान भाग आहे आजचा आणि बाळासाहेबांनी तर राडाच केला kadk👌👌👌👌👌👌👌
@ajitkale4885
@ajitkale4885 4 жыл бұрын
खूपच सुंदर अभिनय आई वडील हेच दैवत चांडाळ चौकडी हा कार्यक्रम फार सुंदर आहे
@Pai.namabhavubhokse8800
@Pai.namabhavubhokse8800 4 жыл бұрын
या एपिसोड मध्ये खरोखर काहीतरी शिकण्यासारख आहे आई वडिलांच मन केव्हाच दुःखांवु नका त्यांचा आदर करा
@swapnilkalokhe7136
@swapnilkalokhe7136 5 жыл бұрын
आजच्या सत्य परिस्थिति वर भाष्य करनारा आजचा episode खूप आवडला ज़र प्रत्येक सुनेने ज़र आपल्या सासु सासर्यांचि सेवा ज़र आपल्या आई वडिलाप्रमानेच केली आणी प्रत्येक सासु सासरयाने आपल्या सुनेला आपल्या मूली प्रमानेच वागवले तर मला असवाटत असे प्रश्न उभे राहनारच नाही आपणाकडून अश्या अनेक सत्य परिस्थिति वर भाष्य करणार्या विषयावर आपल्या चांडाळ चौकड़ी च्या Episode च्या माध्यमातून सादरीकरण व्हावे हिच पांडुरंगा चरनी प्रार्थना पूढील episode साठी खूप खूप शुभेच्छा स्वप्निल मधुकर काळोखे (श्री क्षेत्र देहू ) व्याख्याते ७०३८०८३३९९
@atulbedarkar7070
@atulbedarkar7070 5 жыл бұрын
श्री नवनाथ ढमे सरांना मानाचा मुजरा....... प्रा. ातुल बेदरकर
@shravanmusic
@shravanmusic 5 жыл бұрын
आपलं ते आपलंच असतं शेवटी शेवटी खूपच छान वाटला 👍👍👍👍
@dadagundgire9539
@dadagundgire9539 5 жыл бұрын
खूप छान वाटले हा भाग बघुन हसलो व शिकवले पण 👌👌👌
@ashokwaghapure5423
@ashokwaghapure5423 5 жыл бұрын
आपली जीवन पध्दत असीच असली पाहीजे. जे पेरल ना तेच उगवल . म्हणून व्यवस्थीत पेराव.
@RajMore22
@RajMore22 5 жыл бұрын
तात्या ना miss केलं मी खूप हा भाग बघताना.. तात्या खूप छान काम करतात... आणि सगळ्या चांडाळ चौकडी टीम वर माझ खूप प्रेम आहे...
@devazvedpathak5675
@devazvedpathak5675 4 жыл бұрын
आई शप्पथ...एकच नंबर 😍😍😍
@nileshkatare9255
@nileshkatare9255 5 жыл бұрын
जबरदस्त आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट भाग तसे सगळेच भाग चांगले नंबर वन सिरीयल
@rahulchavan7368
@rahulchavan7368 5 жыл бұрын
आजचा भाग अतिशय खूप खूप खूप छान होता बाळासाहेब तुमचं सांग ना अगदी अप्रतिम आहे कारण तुम्ही माणूस लय भारी आहे आपण लावलेला भाग अतिशय आवडला पाहून खूप बरे वाटले धन्यवाद
@ganeshmane1450
@ganeshmane1450 5 жыл бұрын
एक नम्बर 👌 प्रोब्लेम आणि सोलुशन दोन्ही एकाच एपिसोड मधे 👏 छान मांडणी केली आहे आणि बाळासाहेब तर (आमची प्रेमची भांडण होती 😂 ) 😍😘
@vijaylovekare
@vijaylovekare 4 жыл бұрын
त्या रामभाऊची पाच एकर फुकूद्या राव एकदाची आणि करुद्या नाद त्यांना .
@pradipjadhav7491
@pradipjadhav7491 5 жыл бұрын
18:42 चहा चा किस्सा, तुला एकट्याला चहा दिला तरी आमचं समाधान आहे😂 झक्कास comedy👌👌
@narayanphadtare6586
@narayanphadtare6586 4 жыл бұрын
Gavakade asach asataya mast
@surajrandive8281
@surajrandive8281 5 жыл бұрын
तुम्हला तोडच नाही राव चांडाळ चोकडी टीम
@poojadhame23
@poojadhame23 5 жыл бұрын
Suraj sir dhanyawad.....
@mahendragurav2340
@mahendragurav2340 5 жыл бұрын
जबरदस्त!!! खरच डोळ्यात पाणी आल
@user-nn1pk2gk7w
@user-nn1pk2gk7w 5 жыл бұрын
खुप मस्त चालु ठेवा वेळ वाढवा
@punamgidde6905
@punamgidde6905 4 жыл бұрын
Shubhashbahu tabyacha catch mast haa 😄😄😄😄 Pani dily🤣🤣🤣🤣
@akshaychandgude8432
@akshaychandgude8432 5 жыл бұрын
एकदम मस्त एपिसोड आहे डोलीतून डोळयातून पाणी आले
@kishorbhise7201
@kishorbhise7201 5 жыл бұрын
डोळ्यातून पाणीच काढलं
@ganeshkatmore6775
@ganeshkatmore6775 5 жыл бұрын
लय भारी
@raghavhedda8409
@raghavhedda8409 4 жыл бұрын
15:58 😂😂😂😂 एका चापटीतच पाडीन, आमचे प्रेमाचे भांडणं आहेत
@ishwarinetcafe6483
@ishwarinetcafe6483 5 жыл бұрын
उत्तम दर्जेदार अभिनय, एकाच वेळी हसवलही आणि रडवले पण, मस्त वाटलं 👌👏👏👏
@manojkumbhar2159
@manojkumbhar2159 5 жыл бұрын
सर्वांचे खूप आभार समाज उपयोगी विषय घेवून समाज प्रमोधणाचे लाख मोलाचे काम करत आहात . रामदास मामा तुमची टीम खूप खूप छान काम करत आहे
@balikayvichyrahettojidheka2571
@balikayvichyrahettojidheka2571 5 жыл бұрын
Nadech
@shrikantnaikwade6005
@shrikantnaikwade6005 5 жыл бұрын
@@balikayvichyrahettojidheka2571 बाळासाहेब सुपर अभिनेता आहे
@chetandhumal990
@chetandhumal990 5 жыл бұрын
फासटुन ठेवीण, असं तुम्ही म्हणा की !! 😂
@achutkapure2658
@achutkapure2658 4 жыл бұрын
बघतोस का डोळच काढीन
@bhushankathilkute8320
@bhushankathilkute8320 5 жыл бұрын
बाळासाहेब यांचा अभिनय खरच खूपच अप्रतिम आहे....बाकी आजचा एपिसोड खूप सुंदर ...बाळासाहेबांचा छोटा विडिओ पाहण्यात आला होता , ते पाहून तो पूर्ण व्हिडिओ पाहणाच्या शोधात तुमची वेबसिरिज पाहण्यात आली, खूप सुंदर काम करतात सर्वजण , अप्रतिम... बऱ्याच सामाजिक विषयात हात घालत आहेत ते अधिक महत्वाचं , आपण आपली वेब सिरीज निरंतर चालू ठेवाल हीच अपेक्षा , बाकी तुमचे कार्य सिद्धीस जावो ही प्रेरणा , दिग्दर्शकणा मानाचा सलाम ... तुमच्या मूळे ही मेजवानी भेटतीय प्रक्षेकांना🙏🙏🙏
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद भूषण जी
@kiranbobhate9023
@kiranbobhate9023 5 жыл бұрын
Hats off to all team I'm big fan of chandal chowkady and also especially Balasaheb.
@vikramabhang1968
@vikramabhang1968 5 жыл бұрын
विनोदाच्या निम्मित्ताने... पन चांगला विषय निवडला...सादरीकरण तर एकच नंबर... बाळासाहेबाना फार मार्मिक सवांद दिला
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 4 жыл бұрын
One of the best parts. End really emotional. Ambadasya best acted.
@sharadwankhede1195
@sharadwankhede1195 4 жыл бұрын
Aabadas rawanch Wdilasathi Dhadpad Khup Chan Watli Very nice 👌
@ganeshkale6002
@ganeshkale6002 5 жыл бұрын
खूप छान आता पर्यंतचा सगळ्यात बेस्ट भाग
@pratapchavan1507
@pratapchavan1507 5 жыл бұрын
नवनाथ सर खरच चांगला विषय मांडला ह्या भागात
@musiclaver672
@musiclaver672 5 жыл бұрын
1 नो वेब सिरीज आहे राव तुमची
@shamraoshinde53
@shamraoshinde53 4 жыл бұрын
खरोखरच ही वेबसिरीज कौटुंबिक व सामाजिक प्रबोधन करणारी आहे
@pralhadanurathnaikile4050
@pralhadanurathnaikile4050 4 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले खूप मस्त आहे 😍😍😍😍
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 4 жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण... विषय ह्रद्यस्पर्शी होता . मस्त... अभिनय पण मस्त ...
@prashantsalunkhe3874
@prashantsalunkhe3874 5 жыл бұрын
खुप छान विषय मांडला आहे मस्त
@technicalanand1166
@technicalanand1166 4 жыл бұрын
Ekch number dosti asavi trr rambahu ani balasahebasarkhi bhandne hi krtat ani lgech boltat hi Waa kya baat hai 👍👍👍👍👍💯💯
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar 5 жыл бұрын
नवनाथराव लय भारी ..
@vasimsayyad9442
@vasimsayyad9442 5 жыл бұрын
Superb... Episode... Nice giving message for every People
@ckkhotkar
@ckkhotkar 5 жыл бұрын
खरंच रडू आले शेवटी ,खुप छान होता हा भाग
@rohanyadav3283
@rohanyadav3283 5 жыл бұрын
लय भारी वेबसिरीज आहे
@ramjagdale4780
@ramjagdale4780 4 жыл бұрын
खुपच छान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्च्या मुळे गावाकडे बघायचा दृष्टीकोन बदलला तुमच्या मुळे आम्ही खुप हासत आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@chetandhumal990
@chetandhumal990 5 жыл бұрын
Ashi Pahili Marathi Webseries ahe, jycha ek episode kamit kami 6-7 vela sahaj pahto mi.....👍👌 Brilliant yrrrr 💯💝
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद चेतनजी ...
@bhimrawnarwade8177
@bhimrawnarwade8177 5 жыл бұрын
आपल्या टीमला भरभरून शुभेच्छा आपले मत मांडण्याची जी अदा आहे ते आम्हाला शेवट परिणत खिळवून ठेवते आणि हो असे एपिसोड नक्कीच झाले पाहिजेत कारण त्याची खरी गरज आजच्या तरुणाईला आहे मुलाचे आईवडील नको असलेल्या सूनबाईला कळावे की आपल्या ला पण आईवडील आहेत आणि हो आपले सर्वच पात्र योग्य ते काम खूप चांगले करतात आणि गावाकडचा गोंधळ उघडा पडतात पण न भेता बाळासाहेब जे बोलतंय ते मला आवडतय पण एक नाराजी आहे ते आपल्या विडिओ चे आवाज जरा जास्त ठेवत जा
@danyaneshwarkore5934
@danyaneshwarkore5934 4 жыл бұрын
तुमचा सगळ्या चा खूप छान आभीनय आहे बघुन छान वाटले मन समाधान झाले
@vinodnikam9104
@vinodnikam9104 5 жыл бұрын
एक नंबर
@osmanbadigoatfarmmgr252
@osmanbadigoatfarmmgr252 5 жыл бұрын
एक नंबर विषय आहे आज
@ganeshsalunke1915
@ganeshsalunke1915 5 жыл бұрын
बाळासाहेब दारू पेलेला असला तरी बरोबर बोल एक नंबर सिरीज तुमच्या शिरीज भरपूर प्रतिसाद भेटो
@navnathsomwanshi5266
@navnathsomwanshi5266 3 жыл бұрын
वाह वाह अतिशय एक दम सुपर जोपर्यंत स्वतःच जळत नाही तोपर्यंत कळत नाही. ओके
@dhananjaygavali4280
@dhananjaygavali4280 5 жыл бұрын
एकदम छान भाग होता
@vishwaswalekar4458
@vishwaswalekar4458 5 жыл бұрын
अप्रतिम एपीसोड खूप छान.....
@prasadugale6913
@prasadugale6913 5 жыл бұрын
One of the best web series in Marathi keep it up 😘😘
@ramparlekar3451
@ramparlekar3451 3 жыл бұрын
छानच अप्रतिम एपिसोड 👍❤️🙏
@atulwathole435
@atulwathole435 5 жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप छान
@kendredattatray7106
@kendredattatray7106 5 жыл бұрын
Khup chan episode Balasaheb kadakkkk Bolto pn khar aahe
@umeshfunde3658
@umeshfunde3658 4 жыл бұрын
खूप छान संदेश दिला.......👌👌👌👌
@aabamule3112
@aabamule3112 5 жыл бұрын
लय भारी बाळासाहेब
@sameerpatel7914
@sameerpatel7914 5 жыл бұрын
जबरदस्त बाळासाहेब 1नंबर
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 202 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 24 МЛН