कोकणातील जगप्रसिद्ध "मुगड्याची झाडू" | पारंपरिक पद्धतीने बनवलेली मजबुत आणि टिकाऊ हिराची झाडू

  Рет қаралды 402,112

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण जाणार आहोत ते मालवण तालुक्यातील डांगमोड गावात आणि पाहणार आहोत ते मुगड्याची म्हणजेच हीराची झाडू कशी बनवली जाते. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
#broom #localbusiness #localbusinessvideo #zadu #konkan #localproduct #coconut #palmtree #making #villagebusinessidea #localproduct #production #sindhudurg #trending #viral
झाडू खरेदीसाठी संपर्क
श्री सुभाष ठाकूर
9404941044
तुम्ही Malvanilife insta page यावर मॅसेज करुन आम्हाला देखील ऑर्डर देऊ शकता......
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Пікірлер: 347
@sachinshelar1548
@sachinshelar1548 Жыл бұрын
मित्रा, खूप छान वाटलं बघून. कोकणातल्या तळागाळातील लोकांच्या कष्टांना जगासमोर मांडता आले. एक विनंती होती, आपण बघतो की लोक लाखों च्या संख्येने गणपती साठी गावी जात असतात. पण जाताना सगळ्या वस्तू मुंबई/पुणे इथूनच नेतात. अशाने आपला पैसा कोकणात न गुंतवला जाऊन शहरातल्या अमराठी लोकांना मिळतो. कोकणी उद्योजकांनी सुद्धा शहरात मिळणाऱ्या वस्तू गावी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तू जर या बाबत लोकांना जागरुक केलंस तर कोकणातील उद्योगाला फायदा होईल.
@snehasawant7681
@snehasawant7681 Жыл бұрын
Agadi barobar 👌👍💐
@sumantnandoskar6205
@sumantnandoskar6205 11 ай бұрын
Great Job 👍👏👏
@dipaksalve4395
@dipaksalve4395 Ай бұрын
🙏🏼🌹🙏🏼
@dipaksalve4395
@dipaksalve4395 Ай бұрын
🙏🏼🌹🙏🏼 खरंच तळागाळातील लोकांसाठी, धन्यवाद दादा
@ashokadkar2692
@ashokadkar2692 Жыл бұрын
कोकणातील कला ही जोपासली पहिजे लकी दादा तुज्या मुळे आम्हाला पहा याला मिळाली 👌👌👍👍🙏देव बरे करो 👍👍
@madhusudanmodak7163
@madhusudanmodak7163 Жыл бұрын
शिकायला सुद्धा म
@madhusudanmodak7163
@madhusudanmodak7163 Жыл бұрын
29:30
@sanjayoak4416
@sanjayoak4416 Жыл бұрын
अप्रतिम. एकच विनंती, तुम्ही सर्व video शुद्ध मालवणी भाषेत करावे. आम्हाला ही भाषा आवडते. Content खूप छान आहेत.
@sachinparab65
@sachinparab65 Жыл бұрын
सुंदर माहितीपर व्हिडिओ. माझे आजोबा सांगायचे एक नारळाचे झाड एका व्यक्तीला आयुष्यभर पोसते, याचा प्रत्यय परत आला. 👌👍 असेच छान छान व्हिडिओ बनवत राहा. 🙏🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@rajendrabhogte8286
@rajendrabhogte8286 Жыл бұрын
कोकणातला एक नंबर ब्लॉगर आहेस तु लकी कारण तु माहिती पुर्ण ब्लॉग टाकतोस आम्हाला गावी आल्यासारखे वाटते..❤❤👌👌👍👍🙏🙏
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 Жыл бұрын
मला माझ्या आजोबांनी मुगड्याची झाडू बनवायला शिकवली होती. तळ कोकणात वाडवण म्हणतात. चुडतांचे हीर काढणे, तासणे, विणणे आणी शेवटी मुगडो बनवणे. मुगड्याची झाडू खरोखरच कलात्मक. काकांना शुभेच्छा . लकी धन्यवाद , देव बरें करो.
@shantuss
@shantuss Жыл бұрын
ठाकुर काकांना अनेक शुभेच्छा. देव बरे करो 🙏
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 Жыл бұрын
फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद... तुझ्याकडून इतर यूट्यूबरनी बोध घेण्याची गरज आहे 🙏🙏🙏🙏🙏
@BalkrishnaBaviskar
@BalkrishnaBaviskar 2 күн бұрын
🌹🌹🕉️👏👏फारच जिकिरीचे काम आहे. त्यामुळे टिकते धन्यवाद.
@ashwinijoshi639
@ashwinijoshi639 11 ай бұрын
हा झाडू बनवली जात असताना त्याच्या साठी घ्यावे लागणारे कष्ट, चिकाटी आणि मेहनत खरंच वाखाणण्याजोगी आहे. हे काम वंश परंपरेने अवगत करण्यासाठी खूप अनुभवी लोकांन कडून शिकण्याची तयारी पाहिजे. त्या ठाकूर काकांना सलाम..अशा कष्टाळू माणसांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हेच झाडू वापरले पाहिजेत
@milindrane4995
@milindrane4995 Жыл бұрын
ही पारंपारिक कला जोपासली जाते आहे.. धन्यवाद आपणा सर्वांचे
@snehalnene2334
@snehalnene2334 11 ай бұрын
हीझाडू अलिकडे मिळत नाही हीकला पुढील पिढीकडे येणे गरजेचे पुण्यात मिळतील का? मी कोकणातील आहे पणराजापूर ओणी पाचल रत्नागिरी इथे मिळायला हव्यात.फोनमिळेल का काकांचा?
@naveenarane1248
@naveenarane1248 19 күн бұрын
हि झाडू बनवताना प्रचंड मेहनत आहे टिकते पण बरी खूप छान आम्ही पण ही झाडू बनवायला मदत करायचो
@anantkelkar5849
@anantkelkar5849 Жыл бұрын
खुप छान माहीती मिळाली. काकांना माझा नमस्कार. खुप सुंदर झाडू बांधली आहे. खुप दिवस टिकेल. आपले अभिनंदन.
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
लकी मस्तच तुझी माझी भेट गणपतीपुळे येथे झाली होती त्यावेळेला मी म्हणालो होतो की कोकणातील तुझे उद्योगधंद्यांचे व्हिडिओ आवडतात आज ठाकुर काकांची कला बघितल्यावर कोकणातील कारागिरांचे कसब जगासमोर सादर करण्याबाबत तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत पुढील वेळेस बाजारात असला झाडू खरेदी करताना घासाघीस करायची इच्छाच होणार नाही अगदी जबरदस्त धन्यवाद असेच चालू राहू दे
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
धन्यवाद दादा ...... 🙏
@kakarkhanis5888
@kakarkhanis5888 Жыл бұрын
Xkhup chan video ahe Kaka khupacgmehnat kartat hats off him Luckydada khup chan video banavlat asech chan chan videos dakhva danyavad
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 Жыл бұрын
खुप कमी किंमतीत आहे,याची किंमत साडे तीनशे ते चारशे रुपये हवी.खुपच सुंदर काम.
@nageshgawade9674
@nageshgawade9674 Жыл бұрын
कोकण किंग लकी 👌👌 The no. 1 KZbinr. निर्विवाद. काकांनी छान प्रकारे माहिती दिली. गावागावातून उद्योजक जगासमोर आणण्याचे छान काम करतोस तू लकी. देव बरे करो 👌👌👍👍
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Жыл бұрын
अक्षरशः ती झाडू घडवली आहे. मुलं जरी मुगड्याचा मार खात असतील तरी तो मुगडा सूरी, हातोडा, नागराचे घाव सोसतो. झाडू वळणे हे काम नाही तर कला आहे. Thanks लकी दा💐 एवढा माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलास❤❤❤
@ashlesharani-is8bi
@ashlesharani-is8bi 19 күн бұрын
वाह! मस्तच 👌. किती मेहनत आहे त्यामागे. ह्या कलेचे जतन केले पाहिजे.
@varshamulekar6579
@varshamulekar6579 Жыл бұрын
झाडु बनवायला खूप मेहनत करावी लागते छान माहिती दिलीस 👍👌
@ujjwalakerkar2994
@ujjwalakerkar2994 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. आम्ही पण वर्षातून 1-2 झाडू बनवतो आमच्यासाठी पण आज परिपूर्ण माहिती मिळाली. खूप खूप आभार
@madhurisawant9624
@madhurisawant9624 Жыл бұрын
अप्रतिम व्यावसायिक माहिती 👌👌👍👍🙏🙏
@vishvasapte3936
@vishvasapte3936 Жыл бұрын
लकी मस्त live पहायला मजा येते परवाचा कुंभार यांच्या कामाचा video ही अप्रतिम तुलाही असे वेगवेगळ्या विषयावर video बनविण्यासाठी बरीच भ्रमंती करावी लागते ते दिसतेच वेळ व कधीकधी दिवस ही घालवायला लागतो त्यासाठी तुझे परिश्रम ही वाखाणण्या सारखे असतात असेच नवनवे पारंपरिक प्रकार आम्हाला बसल्या जागी पहायला मिळतात आणखी काय बोलू या तुझ्या कार्याला सलाम व शुभेच्छा बाप्पा मोरया
@saccchibateenin5235
@saccchibateenin5235 Жыл бұрын
Kharya 😊❤
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you so much 😊
@varshakadam.8585
@varshakadam.8585 Жыл бұрын
कोकणातली एक सुंदर कला आज पहायला मिळाली.किती कष्ट आहेत एक झाडू बनवायला हे या व्हिडिओ तून समजले. कोकणातला हा वारसा खरच जपायला हवा.
@radhanair1101
@radhanair1101 11 ай бұрын
खुप खुप छान दाखवले झाडू बनवायची पद्धत काकाना खुप खुप धन्यवाद ❤🙏🙏👌👍
@dattatraygulavani7187
@dattatraygulavani7187 Жыл бұрын
फारचं कष्टाचं आणि मेहनती चं काम.घरी नारळाचे झाड आहे, काकांनी प्रात्यक्षिक दाखवले त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारा व्हिडिओ.... धन्यवाद!
@maharashtra0719
@maharashtra0719 Жыл бұрын
मुगड्याच्या झाडूचा मी पण आई कडून मार खाल्ला आहे. ठाकूर काकाची मेहनत खुप आहे. दोनशे रू काही मेहनती पुढे काही नाही. लकी छान व्हिडीओ लाईक तर होतालाच.
@varshakale6903
@varshakale6903 Жыл бұрын
बापरे ,एक झाडू बनवण्यासाठी किती मेहनत आहे ! किती लिलया काम करतायत काका ...
@JulieRodricks
@JulieRodricks 20 күн бұрын
Wow FANTASTIC..what a talent.. INTELLEGENCE..hard work...GBU...Sir Subhash..U have earned ❤❤❤...May the Lord provide U help.to increase thee products as U are protecting GODS GIFT..NATURE..CARE & CÒNCERN with this wonderful blessed talent. .
@satyavangawade5647
@satyavangawade5647 2 ай бұрын
मित्रा खूपच चांगली माहिती व्हिडिओ द्वारे दिलीस.आता मी गावाक गेलय की अशी मुंग्यांची झाडू बांधतलय.आतापर्यंत मी कराटे बांधतय पण ठाकुर काकांचा प्रात्यक्षिक बघून आता मुगड्याची झाडू बांधलंय.धन्यवाद .
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 Ай бұрын
अगदी बरोबर आहे दादा तुझे. खूप छान लहानपणीची आठवण करून दिलीस..!! काय गम्मत ना.. खूप वर्षापुर्वी मी लहान होते आणि मुगडा माझ्यापेक्षा दुप्पट, तिप्पट असायचा आणि आता मी मोठी झाले पण मुगडा कोकणासारखा मिळत नाही.
@narayanthakur6253
@narayanthakur6253 Жыл бұрын
मजबूत झाडू कसा असतो, बनवला जातो याच सुंदर उदाहरण दाखवले गेले. धन्यवाद सुभाषराव. तुमच्या हस्त कौशल्याला, परिश्रमाने सलाम.
@colourful12300
@colourful12300 Жыл бұрын
खुप खुप मेहनतीचे काम आहे दादा पुण्यात हे झाडू देऊ शकाल का
@SnehaVartak-r4w
@SnehaVartak-r4w Ай бұрын
खूप मेहनत घ्यावी लागते काका सलाम तुमच्या मेहनतीला धन्यवाद अणि व्हीडिओ केल्याबद्दल धन्यवाद ❤
@jayashriwaikar5080
@jayashriwaikar5080 29 күн бұрын
कष्टाचे काम आहे. कलाकारची कला योग्य रीतीने सुंदर सादरीकरण आणि व्हिडिओ बनवला. खूप छान वाटले. मनःपूर्वक धन्यवाद दादा ❤❤
@dilipdahiwadkar4458
@dilipdahiwadkar4458 Ай бұрын
अप्रतिम कलाकुसर आहे कोकणात सर्वत्र मुलांना आली पाहिजे काका खूप धन्यवाद मस्त प्रयत्न केला आहे
@vijayghadigaonkar1121
@vijayghadigaonkar1121 Жыл бұрын
Thank you for showing detailed procedure of making ' Mugadyachi Zadu'. Nice information.
@pratikshabelekar4680
@pratikshabelekar4680 Жыл бұрын
किती सुबक काम ...200रू म्हणजे खूपच कमी आहेत...मेहनत खूप आहे माझे माहेर मसुरा...पूर्वी बाबा गावावरून येताना असे मुगडे आवर्जून घेऊन यायचे...मी वापरला आहे
@swatiganesh7228
@swatiganesh7228 11 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर आणि कष्टाला काही तोडच नाही❤
@shwetalad8820
@shwetalad8820 11 ай бұрын
Old memories of my childhood. My maternal uncle use to prepare this kind of ZADU. Hats of to you🙏🙏🙏
@Apskuli-iq1yk
@Apskuli-iq1yk Жыл бұрын
पु.लं. च्या म्हैस कथेतून हिर ऐकलं होतं, आज पाहिलं. 👍
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan Жыл бұрын
लहानपण आठवले गावी गेल्यावर आजी आम्हाला हिर तासायची काम हमखास द्यायची त्याच बरोबर दोर बनवणे, चुडत वळणे ही काम करताना खूप मजा यायची.
@maharashtra0719
@maharashtra0719 Жыл бұрын
मी चुडात पण वळलय आणि दोरीही वळलिय
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan Жыл бұрын
@@maharashtra0719 👍
@Shrik6
@Shrik6 Жыл бұрын
अप्रतिम कला आणि कारागीरास खूप खूप धन्यवाद.
@desaibandhu
@desaibandhu Жыл бұрын
एक नंबर माहिती लकी 🙏🙏🙏👍
@Chakrawat-Pakshii
@Chakrawat-Pakshii 26 күн бұрын
खुप छान! आनंद मयी जीवन, आपणा कोकणातलं.
@videos-iq1qn
@videos-iq1qn Жыл бұрын
झाडू बनवण्याची खूप सुंदर प्रोसेस आहे मला खूप आवडली काकांना धन्यवाद मी सुद्धा असा झाडू बनवण्याचा प्रयत्न करीन
@sumanvidhate9884
@sumanvidhate9884 18 күн бұрын
छान माहिती दिली धन्यवाद आता मी पण असा झाडु बनवून बघेन आमच्या कडे नारळाचि झाडे आहेत
@sindhusarode9671
@sindhusarode9671 Жыл бұрын
कोकणातील पुढील पिढी ने हि पारंपारीक कला जोपासायला पाहिजे खुप खुप मेहनत आहे
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 11 ай бұрын
कोकणातल्या तरुण पिढीला झाडावर चढणे झाड तोडने आंबे काढणे या गोष्टी हल्ली येत नाहीत सगळे मोबाईल वर असतात.
@yashavantijoglekar7203
@yashavantijoglekar7203 Жыл бұрын
खरंच ही एक कला आहे.व्हिडिओसाठी धन्यवाद.
@ushashirke9878
@ushashirke9878 11 ай бұрын
Khupach informative.Aaj eka zadu banavnyamage kiti kashta asatat te kalale. He baghun tari lokani vikat ghetana bargain karu naye asa vatata. Thanks for sharing such a wonderful video
@satishsathe3629
@satishsathe3629 11 ай бұрын
सुंदर कोकणी माणूस काय कष्ट करतो हे आपण ह्या व्हिडीओत दाखवले.धन्यवाद.
@shummiraj
@shummiraj Жыл бұрын
I had got one on our last trip to konkan from a small household home made jhadoo. It is still going on strong after two years👍
@nildincler
@nildincler Ай бұрын
This is a masterpiece. All natural products❤ Thank you!!
@vinitadeshpande7374
@vinitadeshpande7374 Жыл бұрын
🙏 धन्यवाद, आज तुझ्या मुळे आम्हाला हा झाडू कसा करतात ते. कळ . असेच माहिती पूर्ण व्हिडिओ करत जा.
@mangeshpanchal4813
@mangeshpanchal4813 Жыл бұрын
Superb information!!! Hats of to you and your efforts... Kaka who devoted his time in preserving old practices and quality of the product... True hero of the society.
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Жыл бұрын
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गावातील माणस खुप कष्ट करून आपल जीवन सांभाळतात लकी दादा खरंच तुला मनापासून धन्यवाद खुपच छान प्रकारे विडीवो दाखवतो आईच्या हातची रेसिपी दाखव तुला गणपती बाप्पा च्या हादीक शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत जा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
@gautamkhale7108
@gautamkhale7108 Ай бұрын
,💐🙏💐 नमस्कार ताईं खुप छान पध्दतीने खोबरं टिप्स दाखवली व छान प्रबोधन केले धन्यवाद
@bapusohonmane2159
@bapusohonmane2159 11 ай бұрын
खूप छान झाडू आहे. ही कला या पुढील पिढीने टिकवली पाहिजे
@devikadsouza
@devikadsouza 11 ай бұрын
What a skill 👌👍 n with so much dedication n perfection the broom has been done so beautifully n strong which wll last for year or so, God bless Kaka who is blessed with amazing skill n at this age too is working so hard 👍🙏🤲
@gurugaonkar5633
@gurugaonkar5633 Жыл бұрын
खूप छान वाटले .बघुन कारण खूप मार खाल्लाय ह्या मुगड्यानी . वडील स्वता बनवायचे पण अजून मला जमत नाही.या पुढे प्रयत्न नक्की करेन जुन्या आठवणी ताज्या झाल्या.मस्त व्हिडिओ देव बरे करो.❤❤❤❤❤
@devyanikhot3065
@devyanikhot3065 11 ай бұрын
😂😂
@devyanikhot3065
@devyanikhot3065 11 ай бұрын
Aamchya shejarchya pinkyala tichi aaee maraychi mugdyan 😂😢
@KundaMahadik
@KundaMahadik Жыл бұрын
खुप खुप सुंदर झाडू बनवली. तुम्हाला ऊदंड आयुष्य लाभो
@anitanikam56
@anitanikam56 Жыл бұрын
खुपच मेहनतीने ही झाडू बनवली आहे . महिती दिल्या बद्दल धन्यवाद👌👌👍👍🙏🙏
@rahulbandekar6075
@rahulbandekar6075 Жыл бұрын
खूपच मस्त .👍👍. आपल्या कला व संस्कृती जपण आपल काम आहे..
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan Жыл бұрын
मस्त वाटल लाईव्ह व्हिडिओ बघून. पण लाईव्ह साठी ची वेळ फिक्स ठेवा त्यानुसार सगळे लाईव्ह बघण्यास तयार रहातील. फार छान व्हिडिओ झालाय नेहमीप्रमाणे. देव बरे करो 👍
@MalvaniLife
@MalvaniLife Жыл бұрын
Thank you 🙏
@aaryatukarul171
@aaryatukarul171 22 күн бұрын
Kupch. Chan gavtachi mudi kon banvit. Asel tr thyacha video. Arun video pramanech karundev ya. Video che. Manapasun thanks
@gautamkhale7108
@gautamkhale7108 Ай бұрын
धन्यवाद मास्तर छान झाडु विषयी माहिती दिली.काकांनाही खुप शुभेच्छा 💐🙏💐
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 11 ай бұрын
किती कुशल काम ठाकूर काका करतात 👌👌👌तुमचेही आभार इतकी छान माहिती दिलीत 🙏
@ravjisawant
@ravjisawant 11 ай бұрын
नमस्कार मंडळी आमच्या कडून मनःपूर्वक एक कोकणवासीय आहे ता.वेगुले जि.सिंधुदूर्ग आमच्या गावीपण झाडू विणले जातात तुला खूप खूप विंडोमुळे शुभेच्छा नमस्कार कोकण तुळस
@aaratisawant6699
@aaratisawant6699 4 ай бұрын
मस्त छान मजबुत वाडवण बनवली काकानी❤
@dattatraytipugade1882
@dattatraytipugade1882 11 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. ठाकूर काकांना आणि आपणास खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉👍🙏🙏
@neetagandhi6679
@neetagandhi6679 11 ай бұрын
लकी दादा कोकण ची कलाकृती दाखवली 👍👍👍 किती किंमत आहे या झाडू ची 🙏🙏
@radhanair1101
@radhanair1101 11 ай бұрын
ठाकूर काका किती मेहनत करतात तेपण या वयात धन्यवाद काका ना खुप खुप सेलुट👍👌🙏🙏👏👏🇮🇳 जय हिंद जय भारत 🌹👌👌⭐⭐⭐⭐
@ChandrakantPharate-lh8hr
@ChandrakantPharate-lh8hr Ай бұрын
मस्त व्हिडीओ. काकांना नमस्ते.
@मंगेशबडदाड
@मंगेशबडदाड 11 ай бұрын
ठाकूर काका झाडू खुप खुप छान बनविले आहे खुप आवडली..........
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 11 ай бұрын
Such a strong jhadu ! Congratulations for showing this nice video. Seeing it for the first time.
@bharatpatil3185
@bharatpatil3185 Жыл бұрын
खरोखर ही पण एक प्रकारची कला च आहे ग्रामीण जीवनपद्धती मधली जी जतन होणे अधिक गरजेचे आहे . शहरी मंडळीनी खरेदी करताना भावांनी करण्यासाठी धासाधीस न करता औदार्य दाखवून सहकार्य करावे व प्रोत्साहन द्यावसास हवे आहे.सरकार देईल तेव्हा देईलच..द्यायला तर हवेच आहे..तरच हा अनमोल ठेवा जतन होईल असे मला वाटते.-- भरत प.पाटील. वाणगाव.ती.डहाणू जि.पालघर.
@madhavimore120
@madhavimore120 Жыл бұрын
Shant pan kastalu kalawant thakur kakana shat shat naman🎉kokani manus mulata naral fansa sarkha god l love mya kokan so much❤ thanks to you also😊
@rajukumbhar2506
@rajukumbhar2506 Жыл бұрын
खूप मेहनत घ्यावी लागते छानच बनवून दाखवली आहे धन्यवाद काका 😃🙏👏👏👏👏👏
@yadnyagaming6318
@yadnyagaming6318 10 ай бұрын
खूप छान मेहनत घेतली आहे
@hrishikeshmusale
@hrishikeshmusale 11 ай бұрын
खूपच मेहनत करावी लागते ,तुला व कांकाना मनःपूर्वक धन्यवाद, पूर्वी कोकणातून मुंबईत झाडू मिळायचे,आता मिळेल का?
@rajendraadmuthe2919
@rajendraadmuthe2919 Жыл бұрын
फार दिवसांची उत्सुकता होती की हे नेमक बनत कस? आज समाधान पावलो . फार छान शतशः धन्यवाद👏
@sudhirshinde415
@sudhirshinde415 11 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ
@sadanandkothavale8509
@sadanandkothavale8509 10 ай бұрын
अत्यंत चांगली माहिती
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
खुपच छान👏✊👍 विडियो दाखवला देव बरे करो जय महाराष्ट्र👏✊👍
@vinayakpadwal8934
@vinayakpadwal8934 6 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👌😊
@BhagwanBhutekar-d8f
@BhagwanBhutekar-d8f 23 күн бұрын
खूप छान अतिसुंदर ❤❤ एकच नंबर❤
@dattatrayghadage2491
@dattatrayghadage2491 11 ай бұрын
नमस्कार भावा कोकणातील गावटी कारागरीवर व्हिडिओ बनवून ती कला व कलागुणांना प्रसिद्धी दिल्या बद्दल धन्यवाद
@vaibhavivishwasrao4091
@vaibhavivishwasrao4091 Жыл бұрын
खूप सुंदर झाडू बनवली 🙏
@shamabhatye4208
@shamabhatye4208 11 ай бұрын
खूप छान ,माहितीपूर्ण VDO.आणि झाडू बनविणाऱ्या काकांच्या कष्टाला माझा नमस्कार. असे मुडगे एकडे डोंबिवली ला पाठवतात का? असेल तर कळवू शकाल का?
@laxmikantparkar2472
@laxmikantparkar2472 Жыл бұрын
फार सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. काका पण जवळजवळ माझ्याच वयाचे आहेत. माझे आजोळ विरण आहे आणि विरण येथील बाजाराचा दिवस अद्याप बुधवार च आहे हे विशेष त्यात बदल झालेला नाही. आणि मसुरे येथील बाजाराचा दिवस गुरुवार असावा.
@parameshwarappaspparameshw6215
@parameshwarappaspparameshw6215 11 ай бұрын
It's very Important & valuable information over all world...
@sayalisawant891
@sayalisawant891 11 ай бұрын
काका अप्रतिम. स्किल इंडिया म्हणतात ते हेच ! आमच्या कोकणातला स्किल, शिकान घेवा काकांकडून 😊
@Saj393
@Saj393 Жыл бұрын
देव बरे करो 😮❤❤
@DipakGavture
@DipakGavture Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवला दादा 🙏🙏🙏🙏🙏
@SangitaShinde-o6c
@SangitaShinde-o6c 11 ай бұрын
मेहनत खुप आहे 👍
@chintamanijoshi6351
@chintamanijoshi6351 Жыл бұрын
अति उत्तम दादा. उपयुक्त झाडु. धन्यवाद.
@promadgodaambe
@promadgodaambe Жыл бұрын
खरच खुप सुंदर झाडू आहे मेहनत खुप आहे एका झाडूची किती आहे ते सांगाल का
@ameymalkar
@ameymalkar 11 ай бұрын
U always come with unique topics, very nice keep up the good work, all the best,
@SureshKajrekar
@SureshKajrekar 10 ай бұрын
Hat's off to you Boss for highlighting this fading tradition & Salam to Kaka.
@declanpen2441
@declanpen2441 18 күн бұрын
👌खुपच छान काम
@sudhirwagh2144
@sudhirwagh2144 Жыл бұрын
विकत घ्यायचा असल्यास काय किंमत आहे मिळेल का
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,9 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 43 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 53 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,1 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 51 МЛН
Como fazer um cesto com palha de coqueiro (passo a passo)
28:44
Valdir Barbosa
Рет қаралды 19 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 43 МЛН