Рет қаралды 373,239
नमस्कार मित्रांनो आपल्या मालवणीलाईफ युट्यूब चॅनलवर येणाऱ्या मासेमारीच्या अनेक व्हीडीओंना तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात. अनेक लोकांची मासेमारीच्या व्हीडीओसाठी कमेंटद्वारे मागणी देखील असते आणि हे व्हीडीओ बनवण्यासाठी विशेष मेहनत आम्हाला घ्यावी लागते म्हणुन असे व्हीडीओ बनवण्यात आम्हाला आनंद देखील तीतकाच मिळतो.
आज आपण या व्हीडीओमध्ये पाहणार आहोत ते घरच्या घरी प्लास्टीकच्या रीकाम्या बाटलीने आणि प्लास्टीक पिशवीने मासे पकडण्याचा पिंजरा कसा बनवला जातो. कसे या पिंजऱ्यात बोय मासे पकडले जातात. नक्कीच तुम्हाला हा व्हीडीओ आवडेल. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....