आपण सावंतवाडी येथे भरलेल्या ५१व्या विज्ञान प्रदर्शनावर आधारित व्हिडिओ करून आज वेगळ्या प्रकारे आपल्या कोकणची ओळख करून दिलीत त्या बद्दल तुमचे मन:पूर्वक धन्यवाद, मुलांनी मांडलेले प्रोजेक्ट आणि त्याचे सादरीकरण उत्तम आणि कौतुकास्पद होते, एकूणच आपला हा व्हिडिओ छान होता, All the best.
@deepaksarode376411 ай бұрын
लहान मुलांच्या वैज्ञानिक विचारांना चालना देण्यासाठी अशी वैज्ञानिक प्रदर्शन प्रेरणादायी ठरतात 🎉🎉🎉🎉
@madhurakatalkar191311 ай бұрын
खूप छान.उपयुक्त
@vriteegurav-1711 ай бұрын
खूप छान आपन जे विडिओ टाकत आहे त्या मुळे बऱ्याच लहान मुलांनाला घरी बसून बघता आलं
@rahulgangawane288711 ай бұрын
Very nice , extraordinary, best wishes.
@prashantmodak942210 ай бұрын
Mitraa khup chaan video banavlaas
@vikeshghadivlogs11 ай бұрын
खुप छान 👌👌👍
@ashokadkar269211 ай бұрын
लकी दादा या मुलांची वैधानिक संशोधनाला सलाम खूप सुंदर व्हीडिओ देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
@pradnyamarathe541111 ай бұрын
छान व्हीडीओ
@jyotytalawadekar365811 ай бұрын
Khup chan video❤❤
@BhaktiParab-vg8jo11 ай бұрын
Kupach chan 👌👌👌👍
@arnavimohite886111 ай бұрын
ह्या प्रोजेक्ट ला माझी मुलगी सुद्धा सहभागी आहे. P s 62
@Lalbaug197311 ай бұрын
धन्यवाद लक्की 🙏पुन्हा एकदा नवीन माहितीपूर्ण vedio पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील विविध राज्यांतील शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे आधुनिक संशोधन कौशल्य ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सर्वांसमोर मांडले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे सुंदर प्रदर्शन मुंबईतून तिथे येऊन प्रत्यक्षात पाहणे शक्य होत नाही ह्याबद्दल थोडी खंत वाटते. असो. पण तुझ्या vlogs च्या माध्यमातून असे सुंदर vedios बघायला मिळतात ह्याचा देखिल आनंद होतो. 👍🏻 😊 *मी कोंकणप्रेमी *... समीर सावडावकर
@vikaspekhale497911 ай бұрын
Chote scientists very very nice
@vaishalidhule890711 ай бұрын
Khoop mast mulani kiti samzavale samudar saf karayche ase bharpur machins kelya pahijet ki jya mule konala safsfai kartana ija honar nahi aani arogyala pan changale Aamhi mumbai varun tar yevu shakat nahi pan tu ghari rahun darshan ghadavales mhanun tuze aabhar👌🏼👌🏼🙏👍
@eknathsose496811 ай бұрын
Thankyou Dada❤
@anilshirbhate868411 ай бұрын
संपूर्ण विधान प्रदश्रण चे चित्रकरण केलेतर सर्व महाराष्ट्रला बघायला मिळेल. 👌
@asmisalunkhe285111 ай бұрын
खूप छान
@vinayakparab978211 ай бұрын
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
@prashantmunde854011 ай бұрын
👌👌👌
@seemazalke240611 ай бұрын
very nice
@sunandashelar16111 ай бұрын
Nice
@sachinvyapari787811 ай бұрын
👌
@bhushangarud497311 ай бұрын
2nd ♥️ 👍 me
@shrikrushnaenglishschooldh793810 ай бұрын
या project मध्ये PSI माझी विद्यार्थी आहे तिचा विडीया आला नाही
@Kalwan_Surgana_65211 ай бұрын
दादा आमचं प्रोजेक्ट SS101 HAND GESTURE CONTROL ROBOT बगण्या साठी आलेच नाही तुम्ही 😢🥹